टाक कोसळते ला बघून खूप सुंदर वाटलं माझी आजी अस ताक लोणी बनवत होती जुने अटवणी जागा झाला बहिणीच शिकणे विचाराने खुप बरं वाटलं सिस्टर tu शेति कड जातांन सोबत स्वान डॉगी घेवून जात जा जा te सेफ्टी sati मस्त ❤🎉 गाईच्या तुपाचा तुम्ही पॅकिंग करून ऑर्डर प्रमाणे विकत जा sister' एक अत्यंत सुंदर व्हिडिओ 🎉🎉🎉
रोशन भाईच नशीब किती चांगला आहे. मुंबईची मुलगी गावी येऊन खूप काही शिकतेत शेतावर जाता आईना मदत करताय.आत्ता तर गावी राहायला तयार नाही मुळी मला मुलगी बागतेत्त पण मुळी मुंबईला पाहिजे बोलतात.मी मेडिकल मध्ये काम करतो गावी व्हिडिओ छान होता वहिनी.
घुसळखांब किती छान ,मस्तच
काळाच्य ओघात विस्मरणात चालल्या आहेत अशा गोष्टी, खुप आनंद वाटला
व्हिडीओ एकदम छान ग पोरी
धन्यवाद 😊🙏
खूप छान व्हिडीओ.ताक करण्याची ही फार जुनी पध्दत आहे .मस्त घरचे तूप तेही गाईचे.फार औषधी असते.तूप पण विकता का?पक्ष्यांचे कुजन फारच भारी.
धन्यवाद 😊🙏
विकत नाही घरीच वापरले जाते.
धन्यवाद आदिती ,अग खूप वर्षांनी मोठ्या रवीने ताक घुसळताना पाहायला मिळाले . खूपच छान व्हिडिओ.🎉🎉
मस्त आदिती.❤
Ho agadi barobar mi pan pahilyandach baghitle yevdhya mothya ravine taak ghusaltana
धन्यवाद 😊🙏
खूप वर्षांनी ताकाची रेसिपी पाहिली, खूप सुंदर. 👌👍
छान व्हिडिओ 👌👍
तुप कसे तयार करतात ते फक्त माहिती होते.
पण आपल्या व्हिडिओ मुळे प्रत्यक्ष पाहिला मिळाले..
धन्यवाद 🙏😊
सुपर विडिओ असेच विडिओ पाठवत राहा हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद 😊🙏
आजे सासू, सून आणि नात सून, ३पिढ्यांनी ताक घुसळले छान वाटले.
धन्यवाद 😊🙏
Vahini ek number hota ha Pan chan watl video bagun😊😊😊
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर विडी.ओ
जय महाराष्ट्र
खूप छान असतात, तुझे व्हिडिओ.
Wow mast vlog 🎉🎉🎉🎉🎉l❤❤ from Goa 🎈🎈🎈🎈🎈
Nice aaditi vahini.... Tu khup shan video banvtes...
धन्यवाद 😊🙏
Nice vlog vahini saheb ❤😊
आदिती तुझी तुझं गाव खूप छान आहे
धन्यवाद 😊🙏
ताई गावरान कोंबड बेत पण टाका ना 🐓🍗😋🙏
Ajcha pan video mastch hota jevan pan khupch mast
धन्यवाद 😊🙏
🌼 अगदी छान 🌼
टाक कोसळते ला बघून खूप सुंदर वाटलं माझी आजी अस ताक लोणी बनवत होती जुने अटवणी जागा झाला बहिणीच शिकणे विचाराने खुप बरं वाटलं सिस्टर tu शेति कड जातांन सोबत स्वान डॉगी घेवून जात जा जा te सेफ्टी sati मस्त ❤🎉 गाईच्या तुपाचा तुम्ही पॅकिंग करून ऑर्डर प्रमाणे विकत जा sister' एक अत्यंत सुंदर व्हिडिओ 🎉🎉🎉
धन्यवाद 😊🙏
मस्त रोही खूपच छान
सुंदर.
Tai ek number chan
मस्त ग रोही छान गावच्या रूढी परंपरा जपण्याचा प्रयत्न कर
धन्यवाद 😊🙏
सुंदर👌🏻👌🏻👌🏻
❤❤❤❤nice Aditi 👍....keep it up
मस्त 👍🏻
खूप छान व्हिडिओ 🎉🎉
छान विडिओ
छान विडिओ😊
खूप छान व्हिडिओ होता
Nice 🎉🎉👌👌👌
खूप छान विडिओ. ताकासाठी जर्मन किंवा पितळी भांडी वापरू नयेत माती किंवा चिनी मातीच्या भांड्यात करावे.
हो कारण आंबटपणा मुळे chemical reaction होते
हो.
मस्त 👌👌👌🙏
खूप छान Vlog 👌
❤❤❤❤❤❤khup Sundar
खुप छान 💐🙏💐🚩🚩
खुप छान व्हिडिओ आरोहि मॅडम आसेच व्हिडिओ जास्तीत जास्त काढत रहा
धन्यवाद 😊🙏
मस्त 👌👌👌🎉
खुप छान ❤
मस्त जय आदिवासी
खुप छान
Nice video tai
विडीओ लयभारी 👌
मस्त
Mast 👌👌
Sundar
Rohi mastch
Tupat ukltan khaych pan taka
Bolnyachi padtat chan
धन्यवाद 😊🙏
लोणी जरमन भांड वापरायच नाही मातीचे भांडे वापराचे बाकी छान शुभेच्छा, आजीला नमस्कार छान संसार सुखाचा करा खुप शुभेच्छा
Ok.
धन्यवाद 😊🙏
रोशन भाईच नशीब किती चांगला आहे. मुंबईची मुलगी गावी येऊन खूप काही शिकतेत शेतावर जाता आईना मदत करताय.आत्ता तर गावी राहायला तयार नाही मुळी मला मुलगी बागतेत्त पण मुळी मुंबईला पाहिजे बोलतात.मी मेडिकल मध्ये काम करतो गावी व्हिडिओ छान होता वहिनी.
धन्यवाद 😊🙏
गाईच तूप कस लीटर आहे विचार
सगळ्यत जास्त आवडले ते ताक घुसळता ना दाखवलेले जुनी रवी....
धन्यवाद 😊🙏
खुप वर्षांनी लोणी काढताना पाहिलं
शेती बेनताना सांभाळून कारण भाताच्या बुंध्याशी साप किंवा विचुं असतात
कधी कधी जळू असतात.
हो.😊🙏
Garud pakshii
तूप काय किलो ने दयाल....
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
Upvasala gajracha halwa khavu naye tyane ataparyant kelela upvas sudha manya hot nahit
Ok
Bay .. tu barik chalis Roshan dada khayla det nahi ka ?? 😅😊
नाही अस काही. 🤣
Tup bhetel kay vikat
नाही.
घरीच वापर होतो.
Tai tup milel ka tumcha kade fresh
नाही.
Khup chan vahini
तुझे ब्लॉग का येत नाही खूप दिवस झाले
Udya yetoy video
Ago aaditi garud pakshi aahe to
😅हो.
आदिती आई किती हुलू बोलतात
हो
सुंदर👌🏻👌🏻👌🏻
खूप छान
खूप छान
खूप छान
खूप छान
खूप छान
खुपच छान