आज आलो बुधवारच्या मिठबाव बाजारात,बाजारात मुंबईकरांची गर्दी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 43

  • @misolapurkar1610
    @misolapurkar1610 Год назад +5

    गाव गाता गजाली... फेम मिठबाव... नक्की एकदा भेट देईन... माझी खूप आवडती मालिका.... मिस करतोय खूप.... आबा,संदीप,नाम्या काका,बहिरी,सरकती,सुहास,मास्तर, आणी माय फेवरेट..... मी कुनाक काय सांगताय काय.... वामन..

  • @neelamnawar2156
    @neelamnawar2156 11 месяцев назад +2

    माझं गांव मिठबाव

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 Год назад

    chan

  • @swapnilbandivadekar3868
    @swapnilbandivadekar3868 Год назад

    Maz pan he gaon aahe

  • @RahulPatle-i1o
    @RahulPatle-i1o 7 месяцев назад +1

    मी नंदुरबार चा माझं D. Dted मिठभाव ला झाले आहे. I Love Mithbhav.

  • @sureshpotkule513
    @sureshpotkule513 Год назад

    गाव गाता गजालीची इतर शूटिंग लोके शन देऊ शकाल का

  • @SwatiGhadi-z5g
    @SwatiGhadi-z5g Год назад

    माझ गाव सासर मिठबाव

  • @notebook65
    @notebook65 10 месяцев назад +1

    NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBes MarketBhava.

  • @notebook65
    @notebook65 10 месяцев назад +1

    NarendrakambliUbjadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan,,,,,,,,,,,,,,,

  • @notebook65
    @notebook65 10 месяцев назад

    NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan

  • @notebook65
    @notebook65 11 месяцев назад +1

    NarendrakambliVengurleSindhudurgBestMarketKokan.

  • @rupeshdilipshinde7391
    @rupeshdilipshinde7391 Год назад

    Amchya vicky shrikant chi vadapav chi gadi dakhav Bajaratli

  • @priyankaphatak8430
    @priyankaphatak8430 Год назад +2

    My favourite gav my surname phatak

  • @chandanhindlekar0357
    @chandanhindlekar0357 Год назад

    देवगड करर ❤️‍🩹🙌

  • @sheetalshetye39
    @sheetalshetye39 2 года назад

    👍

    • @vishalkokan
      @vishalkokan  2 года назад

      Thank You Please Like Share Aani Subscribe kara

  • @rasikajadhav2081
    @rasikajadhav2081 10 месяцев назад

    Vadapav chi gadi nvin nhiy,tila takun khoop varshe zalit

  • @sulbhanate3923
    @sulbhanate3923 2 года назад

    hindle ramdas borkar dr maza bhacha amche ghar nandu khot

    • @vishalkokan
      @vishalkokan  2 года назад

      नक्की भेटू आपण❤️🤗

  • @priyankaphatak8430
    @priyankaphatak8430 Год назад +1

    Yes he amache vilege manje gav

  • @pareshwaingankar6132
    @pareshwaingankar6132 2 года назад

    Ardhavat mahiti aahe tula Gav gata gajalich shoot rameshwar hotel la zal

    • @vishalkokan
      @vishalkokan  2 года назад

      गाव गाता गजाली ही मालिका बाजारपेठेत तसेच रामेश्वर मंदिर आणि अनेक ठिकाणी मिठबाव गावातील अनेक वाडी तसेच बाजारपेठेतील हॉटेल मध्ये सलून मध्ये झाले आहे.

  • @sulbhanate3923
    @sulbhanate3923 2 года назад +1

    birje hotel pan ahe mazya mamebhavache

    • @vishalkokan
      @vishalkokan  2 года назад

      नक्कीच भेट देऊ.🤗

  • @notebook65
    @notebook65 11 месяцев назад

    NarendrakamblikambliwadiUbhadandaVengurleSindhudurgKokan

  • @SarikaHindlekar
    @SarikaHindlekar 3 месяца назад

    Ninja Hattori comment ke liye

  • @ushasawant4512
    @ushasawant4512 Месяц назад

    Maze gav pan mithbav aahe. Tu jo video banavla aahes tyacha camera khupch halto aahe tyamule nit disat nahi.

  • @sulbhanate3923
    @sulbhanate3923 2 года назад

    mazya mamanche gaon mithbav

  • @pareshwaingankar6132
    @pareshwaingankar6132 2 года назад

    Otherwise tula kharach ardhvatch mahiti aahe

    • @vishalkokan
      @vishalkokan  2 года назад

      प्रतिक्रियेबद्दल आभार...! मिठबावचा बाजार हा खरतर मी लहापणापासून जातोय मला माहित असलेले मी सगळ काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण आपणास जो content हवा आहे तो मी देऊ शकलो नाही यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला काय कोणता content हवा आहे हे मला नक्की सांगा मी माझ्यावतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद...

  • @pareshwaingankar6132
    @pareshwaingankar6132 2 года назад

    Sorry pn purn mahiti ghevun mg videos kr

  • @sulbhanate3923
    @sulbhanate3923 2 года назад +1

    vitthal birje

  • @nandudhuri1007
    @nandudhuri1007 2 года назад

    आज तारीख काय आहे❓ आणि आमचं नशीब मी कोण आहे हे विसरला नाहीत.

  • @hemantpednekarvlog392
    @hemantpednekarvlog392 2 года назад

    विडिओ इंडिटिंग करायला सर कोणते अँप तुम्ही वापरता तुम्ही सांगू शकाल काय .....

  • @saizfitness8053
    @saizfitness8053 2 года назад +1

    व्हिडीओ पाहून काहीच कळले नाही. खूप घाईत तसेच अर्धवट माहिती देण्या चा प्रयत्न केला आहे. कृपया बाजारा बाबत सविस्तर माहिती देण्यात यावी. जसे, आठवड्यातील कोणत्या दिवशी हा बाजार येतो, फक्त बुधवार ला येतो का? किती वाजता सुरू होतो आणी संपतो, आजूबाजू च्या किती गावांना ह्या बाजारातून खरेदी करणे सोईस्कर वाटते, ह्या बाजाराचे महत्व काय आहे, किती जुना हा बाजार आहे, ईत्यादी.
    🙏
    तसेच :- फळ माशी ने घाण केली म्हणजे नेमके काय केले?
    कैरी म्हणजे काय?
    बाजारात मुंबई करांची गर्दी आहे का नाही?
    कारण आपण सांगत आहेत की मुंबईकर गेले आहेत, तारीख कोणती आहे ते माहित नाही.

    • @vishalkokan
      @vishalkokan  2 года назад +1

      धन्यवाद सर,आम्ही मुंबईला येण्याच्या तयारीत असल्याकारणांमुळे मला घाईगडबडीत video करावा लागला आम्ही आपल्याला हवा असलेला content देऊ शकलो नाही त्यासाठी मी दिलगीर आहे,पण या आधी सुद्धा मिठबाव बाजारपेठचा vlog केला आहे आणि यापुढेही तो येईल।