महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) याबाबत संपूर्ण माहिती | All Information of MIDC

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, याबाबत संपूर्ण माहिती
    MIDC ने दि. २४ व २६ नोव्हेंबर २०२० रोजी Plot Allotment बाबत जाहिरात प्रसिद्ध केली होती. यासाठी अर्ज करण्याची अनुक्रमे ८ व १० डिसेंबर २०२० पर्यंत मुदत आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया इ. बाबत संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये आहे.
    त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत पूर्ण पहा.
    Business Registrations, उद्योग-व्यवसाय, सबसिडी, कर्ज, Accounting, GST इ. बाबत अधिका माहितीसाठी WhatsApp द्वारे संपर्क करा - 95451 90106 किंवा afaceresolutions@gmail.com या इमेल वर आपली माहिती पाठवा.

Комментарии • 43

  • @ashokpatil4871
    @ashokpatil4871 2 года назад +7

    MIDC ने जर संपूर्ण गाव स्थलांतर केले असेल तर त्या गावकऱ्यांच्या प्रत्येक घराला किती गुंठे जमीन कायदेशीर दिली पाहिजे आणि जर दिली नसेल तर गावकऱ्यांनी काय केले पाहिजे.

    • @pravinmhaskar8962
      @pravinmhaskar8962 Год назад

      मित्रा या बाबत माहिती मला ही मिळाली तर बर होईल

  • @simachavhan3601
    @simachavhan3601 9 месяцев назад

    Sir, MIDC madhe BA Sarwar la government job mrityu ka salary kiti aahe. Please kalava.

  • @vishrantitone2502
    @vishrantitone2502 3 года назад +2

    Midc assistance post che ky work karave lagtt sanga plz

  • @PrashantKamble-e8p
    @PrashantKamble-e8p 5 дней назад

    Midc mahamandal शासकीय आहे की निमशासकीय

  • @rajeshdahibhate8413
    @rajeshdahibhate8413 2 года назад +1

    गोणपाट /बारदाना तयार करण्याचं प्रशक्षिण मिळेल का

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Год назад

    औद्योगिक वसाहती मध्ये प्लाट वर महापालिका मालमत्ता कर लावू शकते का?

  • @manish-lf9kf
    @manish-lf9kf 6 месяцев назад

    Sir MIDC assistant engineer Civil हा जॉब कसा आहे ?

  • @aniljambhale3031
    @aniljambhale3031 Год назад

    MIDC water bill charges , category code wise of ,with rate list. Or is the water bill different for MIDC COLONY . mostly CETP WATER CHARGES WITH DETAILS,PL MAKE VIDEO

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 2 года назад

    नमस्कार सर
    बरयाच वेळा government Rest House उदा.pwd,MIDC,Mtdc इतर मध्ये गेल्यावर चार्जेस घेतले जातात.तर त्या संदर्भात आपण महीती द्यावी.सरकारी लोक प्रतिनिधीसाठी काय मुभा,सवलत आहे.

  • @sagarahire6153
    @sagarahire6153 Год назад

    औद्योगिक वसाहतीत शेती गेली असेल तर मोबदला कसा भेटेल.. आमची शेती गेली आहे आम्हाला मोबदला नाही भेटला अजून काय करायला पाहिजे सांगा

  • @kirangani6123
    @kirangani6123 Год назад

    Mala plot rent ne betel ka... Kai process ahe

  • @ayubpathan4153
    @ayubpathan4153 Год назад

    एमआयडीसी पाणीपुरवठा विभागवार्षिक खर्चमाहिती अधिकारांतर्गतमाहिती कशी मिळवावी

  • @dattarampalav9300
    @dattarampalav9300 2 года назад

    Sir MIDC मध्ये काम काय काय असतात आणि प्लॉट पडण्या साठी काम असत क असेल तर त्याला शिक्षण काय पाहिजे असत

  • @dr.anupkumarjadhav523
    @dr.anupkumarjadhav523 3 года назад

    All youtubers tell about how to apply for land , but plz tell what is rent , how to acquire land in lease , what is price for lease property , and also tell how new business start with in MIDC area with lease property.

  • @veetyou4024
    @veetyou4024 3 года назад

    Dhudha vavasaya madhey setkari producer company kase kam karawe yache margadasan kara nddb sobat kase judawe te sanga

  • @arjunundare2444
    @arjunundare2444 2 года назад

    एमआयडीसी भरती 2019 शिपाई आणि मदतनीस या पदाची परीक्षा केव्हा होईल

  • @dasharathdesai2671
    @dasharathdesai2671 3 года назад

    khup chan mahiti sangitali .....

  • @sandeeprahate8443
    @sandeeprahate8443 3 года назад +3

    Sir MIDC मध्ये प्लॉट घेण्याची सविस्तर माहिती हवी आहे

    • @raghunathmahale6920
      @raghunathmahale6920 2 года назад

      सर आपण दिलेली माहिती अत्यन्त महत्वाची आहे,
      ऑगस्ट 2022 मध्ये महाराष्ट्रात एमआयडीसी ची सद्य स्थिती,सरकारचे धोरण,प्रत्येक जिल्ह्यात किती युनिट्स आजरी( सिक)आहेत,किती प्लॉटस शिल्लक आहेत,विभाग व जिल्हा प्रमाणात व्हीडीओ बनवा,नवीन उद्योजकांसाठी रेट,इंडस्ट्रीचे ए बीसीडी प्रकार काय आहेत,त्याची काही वेब साईट आहेका?प्लिज यावर आपला व्हिडीओ असेल कळवा,

  • @ganeshkore5494
    @ganeshkore5494 3 года назад +2

    Very useful information sir🙏👍

    • @AfacereSolutions
      @AfacereSolutions  3 года назад

      Thanks

    • @MTCivil79
      @MTCivil79 3 года назад

      @@AfacereSolutions सर, BCC किती परसेंट करावे लागते?

  • @rajujadi3866
    @rajujadi3866 3 года назад +1

    आम्ही भुमीहीन आहे. 1991-92 पसून अतिक्रमण करुन कासरात आसताना. आमच्या अतिक्रमण जमिनचा 2019 मध्य पाट्टा प्रोसेस चालू आसताना माझा जमीन MIDC साठी प्रस्तावित केले. आता माझा जमीन माला परत कसा मिळणार

    • @sagarahire6153
      @sagarahire6153 Год назад

      सेम असच आमच्याच जागेवर अशीच अतिक्रमण केले आहे

    • @rajujadi3866
      @rajujadi3866 Год назад

      @@sagarahire6153 न्याय भेटला क मग

  • @rajkumargurgule6254
    @rajkumargurgule6254 3 года назад

    Sir project report mde midc plot manistion kr ta yeti ka

  • @prashantrajput3987
    @prashantrajput3987 Год назад

    MIDC govt or private ?🤔

  • @vedikakandalkarkandalkar3123
    @vedikakandalkarkandalkar3123 3 года назад

    Ho Sir

  • @azimsayyed5865
    @azimsayyed5865 Год назад

    खूप मोठा भ्रष्टाचार आहे एमआयडीसीमध्ये सोलापूर

  • @navnathdhore3351
    @navnathdhore3351 4 месяца назад

    शक्तीपीठ महामार्ग रद्द करा

  • @balajimaharudrakhatake6408
    @balajimaharudrakhatake6408 Год назад

    आमची टेंभुर्णी 923 हेक्टर ची क दर्जाची इंडस्ट्री महाराष्ट्राचे विकास महामंडळ

  • @shitalmali6659
    @shitalmali6659 3 года назад

    Tumi mahiti barobar dili pan
    MIDC ha chor bajar ahe .
    Maza plot ahe MIDC madhe.
    Yache duse Sudha agent shivay nighat nahit.

    • @shitalmali6659
      @shitalmali6659 3 года назад

      MIDC chy plot la byanka taran ghet nahit karan rural bank manager la tevadi akkal nasate.

    • @MTCivil79
      @MTCivil79 3 года назад

      @@shitalmali6659 ghete

  • @piyushart445
    @piyushart445 2 года назад

    Hii I am 8th class my name is shriraj

  • @subhashpawar5338
    @subhashpawar5338 8 месяцев назад

    Mala Akhilesh ji contact please contact number email ID