सामान्य माणसाला सहजपणे समजणारे किर्तन सुंदर मांडणी... आवाज..लेवल... सुंदर... महाराजांचे मनापासून आभार धन्यवाद..अशा किर्तनकारांची महाराष्ट्रभुमीला गरज आहे
मार्ग दाऊनी गेले आधी । दयानिधी संत पुढे ॥१॥ तेणेचि पंथे चालो जातो न पडे गुंता कोठे काही ॥ २॥ मोडुनिया नाना मते । देती सिध्दांते सौरसु ॥३॥ निळा म्हणे एेसे! संत । कृपावंत सुखसिंधु ॥ ४॥
सामान्य माणसाला सहजपणे समजणारे किर्तन सुंदर मांडणी... आवाज..लेवल... सुंदर... महाराजांचे मनापासून आभार धन्यवाद..अशा किर्तनकारांची महाराष्ट्रभुमीला गरज आहे
❤❤प्रणाम महाराज,अतिशय शुध्द पवित्र वानी,भयानक अभ्यास ,अत्यंत मार्मिक कीर्तन,❤❤
जय जय रामकृष्ण हरि
उत्तर जु8क
ज। इकांमम
खुप छान बाबाजी 💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🙏🏻🍨🍨🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
रामकृष्णहरि 🙏🙏🙏 🌹🚩
Chan
राम कृष्ण हरी माऊली
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
Hindutwa,Jaihari Maharaj,Khupach Chhan, Kailas Rasge, Kharadi Pune,
छान छान खूप छान.
मार्ग दाऊनी गेले आधी । दयानिधी संत पुढे ॥१॥ तेणेचि पंथे चालो जातो न पडे गुंता कोठे काही ॥ २॥ मोडुनिया नाना मते । देती सिध्दांते सौरसु ॥३॥ निळा म्हणे एेसे! संत । कृपावंत सुखसिंधु ॥ ४॥
Khupchanbaba
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी गुरू जी
Nice Maharaj
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी..
खूप गोड चिंतन माऊली
रामकृष्ण हरी, गोड कीर्तन आहे,सोबत विठ्ठल रुख्माईचा देकोरेशन केलेली प्रतिमा खूप छान
Khupach cchan maharj
कृपया आपण महाराजांचा फोन नंबर कळवा
महाराजांचा मो नं पाठवा
महाराज, तुम्ही मराठी समाजातल्या तरूणा शिक्षणासाठी मार्गदर्शन करावे जसे गुजराती, मारवाडी, दक्षिण वाले
,💭想我了啊哈哈
Good Nice
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
A prtim
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
कृपया आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (जोशी बाबा) असे नाव लिहावे ही विनंती.
नक्की माऊली...
KHz
हो नक्कीच
मला बाबा चा नंबर मिळेल का
Jahiratay ka kirtan sagla faltu
रामकृष्ण हरि 🌹🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी गुरू जी
राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी..