माझा देश, माझे बांधव || Dr Nitin Karir || Deepstambh || Manobal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 46

  • @shyamasava731
    @shyamasava731 4 месяца назад +6

    नितीन करीर हे महाराष्ट्रातील अतिशय उत्कृष्ट अधिकारी राहिलेले आहेत नेहमी शासन हे जनते करताच काम करत असतं याचे भान त्यांनी स्वतःही ठेवले व वेळोवेळी शासना सही त्याची जाणीव करून देत धोरण आखण्यास लावली, आपल्या संस्थेतील त्यांची भेट ही अनेकांना प्रेरणा देणारी आहे

  • @geetashreeguha6628
    @geetashreeguha6628 4 месяца назад +4

    खुपच छान, भारताला आपल्या सारखे गुणी लोक अनेक लाभावे हीच देवा कडे प्रार्थना.❤
    दोघांना नमस्कार आणि शुभेच्छा.

  • @SD-ov7wq
    @SD-ov7wq 4 месяца назад +4

    दीपस्तंभ+करीर मास्तर
    अधाशासारखे बघितले.
    खूप साधी आणि सोपी भाषा
    मूलभूत विचार प्रसारण
    🙏🙏

  • @raghunathvispute9479
    @raghunathvispute9479 3 месяца назад +1

    खूपच सोपं ,आश्वासक मनोगत.प्रत्येक त्याचा भावार्थ ,लौकिकार्थ व त्याचा जीवनाशी संदर्भ कसा असतो ,जोडता येतो हे सहज पटवून देण्यात यशस्वी झालेत.सुंदर जीवन दिव्यांगाबरोबर तसेच सामान्यांनाही कसं घडवता येतं ,जगता येतं ह्याचा वस्तुपाठच दिला.डाॕ.नितीनजी व आपले हार्दिक अभिनंदन 🎉🎉.🎉🎉🎉🎉

    • @dr.udaybodhankar5953
      @dr.udaybodhankar5953 2 месяца назад

      Honoured by your kind gesture and personal dedication 🙏 for the welfare of Suffering community community

  • @navnathbodkhe6772
    @navnathbodkhe6772 4 месяца назад +2

    आदरणीय श्री यजुर्वेद महाजन सर आपल्या सारखे कार्य जगात कुणीही करीत नाही असे महान कार्य तुम्ही करत आहात भावि वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @kishorshelake9579
    @kishorshelake9579 4 месяца назад +2

    आदरणीय यजुर्वेदजी आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम

  • @prabhakarjoshi7162
    @prabhakarjoshi7162 4 месяца назад +3

    श्रीयूत यजुवेंद्र , आपण चांगला कार्यक्रम नियोजित केला ! योग्य मार्गदर्शन पाहुण्यां कडून मिळाले ! " माझा कट्टा वर मी.आपली मुलाखत 15 दिवसा पूर्वी ऐकली !
    आजींना माझा नमस्कार सांगणे !
    आजचे कार्यक्रमात दीपस्तंभ मधील विद्यार्थी वर्गातील शिस्त , त्यांचा युनिफाँर्म फार आवडला !
    आता वयोमाना नुसार एरंडोल ला पण येणे शक्य नाही !
    दीपस्तंभ ला माझ्या न शुभेच्छा ! 💐💐

  • @bhaginathbadesir4559
    @bhaginathbadesir4559 4 месяца назад +2

    दीपस्तंभ, धन्यवाद.....

  • @vasudeopanshikar4215
    @vasudeopanshikar4215 4 месяца назад +1

    डॉ करीर यांचं अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन ऐकून फारच आवडलं. यजुवेंद्रजी तुमचे आभार आणि तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा

  • @adityaborse5240
    @adityaborse5240 4 месяца назад +2

    आदरणीय महाजन सर खरे दीपस्तंभ ❤

  • @prashantkhadake1129
    @prashantkhadake1129 4 месяца назад +2

    खूप छान सर हा मनोगता मुळे जीवाला थोड धीर आला सर नंदिनी पाटील चा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @radhikaingle2253
    @radhikaingle2253 4 месяца назад +1

    यजुर्वेंद्र हार्दिक हार्दिक अभिनंदन आशिर्वाद आणि शुभेच्छा.अश्याच स्वर्णिम वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉

  • @nileshgopatwar679
    @nileshgopatwar679 4 месяца назад +2

    अतिशय प्रेरणादायी व्याख्यान साहेब

  • @manojdherange8607
    @manojdherange8607 4 месяца назад +1

    सर नमस्ते
    स्वातंत्र्यदिनी साधलेला अतिशय चांगला सुसंवाद, उत्तम मार्गदर्शन, आणि दीपस्तंभचे कार्य सर्वच प्रेरणादायी

  • @dattatryasakat5402
    @dattatryasakat5402 4 месяца назад

    अतिशय अभ्यासू व्यक्तीमत्व, खूप छान अभिनंदन मोठे मास्तर 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻👌🏻👍🏻w

  • @ashoksonawane4103
    @ashoksonawane4103 4 месяца назад +2

    खूपच छान!

  • @ushapatil8163
    @ushapatil8163 2 месяца назад

    अभिनंदन अमोल खूप छान आणि बोधप्रद😊

  • @ashwinibarde5135
    @ashwinibarde5135 4 месяца назад +2

    Excellent , motivational and lively speech.Quite rate these days.Thank you Sir.

  • @ajaykumarbahety5825
    @ajaykumarbahety5825 4 месяца назад +1

    बहुत ही सुंदर और प्रेरणादायक 🎉 14:00

  • @prashikpawar8852
    @prashikpawar8852 4 месяца назад +1

    खूप छान साहेब आपले कार्य खूप महान आहे 🌹🙏

  • @santoshbhosale918
    @santoshbhosale918 4 месяца назад +1

    Respected Yajurvendra Sir,
    You are Nobel Person under the sky.

  • @profdrrajeshshukla2540
    @profdrrajeshshukla2540 4 месяца назад

    Excellent
    Keep the Hope Alive 🎉

  • @yogeshparjane3289
    @yogeshparjane3289 4 месяца назад +1

    अतिशय छान 👌👌👌

  • @Dattatraysuryavanshi-fe8ef
    @Dattatraysuryavanshi-fe8ef 4 месяца назад +1

    प्रेरणादायी व्याख्यान 🎉

  • @shobhabhuyar5009
    @shobhabhuyar5009 4 месяца назад +1

    खुप महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले आहे.🌹👏🪷

  • @Bamboomaha
    @Bamboomaha 4 месяца назад +2

    खुप सुंदर

  • @hotelbhagyalaxmivakod2650
    @hotelbhagyalaxmivakod2650 4 месяца назад +1

    Good 👌👌
    🙏🙏

  • @dollyohri5083
    @dollyohri5083 4 месяца назад

    very inspiring

  • @surekhagadre5484
    @surekhagadre5484 4 месяца назад

    अमोघ वक्तृत्व.

  • @sharadahire5415
    @sharadahire5415 4 месяца назад +2

    मस्त सर 💐💐💐💐

  • @dipakpawara1529
    @dipakpawara1529 3 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @balkisandhoot3933
    @balkisandhoot3933 4 месяца назад +1

    🎉❤💐👌🙏

  • @nitinnaik9405
    @nitinnaik9405 4 месяца назад

    🙏💐

  • @poonamiamhistorytrachertal2377
    @poonamiamhistorytrachertal2377 4 месяца назад

    🎉🎉

  • @SunilChaudhari-w6w
    @SunilChaudhari-w6w 4 месяца назад +1

    Good

  • @ThakurdasKavana
    @ThakurdasKavana 4 месяца назад

    ❤🎉

  • @prabhukarachiwala5144
    @prabhukarachiwala5144 4 месяца назад

    Nice

  • @ramnathmali5460
    @ramnathmali5460 4 месяца назад +1

    खूप छान

  • @prathameshekal7308
    @prathameshekal7308 4 месяца назад +1

    thanks

  • @53GayatriSawai
    @53GayatriSawai 4 месяца назад +1

    👌👌

  • @allinformationbydilipchaud8346
    @allinformationbydilipchaud8346 4 месяца назад +1

    दीपस्तंभ आणि मनोबल संबंधी नितीन करीर सरांना ऐकण्याची पहिलीच संधी मिळाली. खुपच छान बोलले. यजुर्वेंद्र मास्तरांचा प्रश्न अगदी सयुक्तिक होता. आणि त्यावर उत्तरही तितकेच समर्पक दिले गेले. एक उत्तम पर्वणी अनुभवायला मिळाली!
    लवकरच "मनोबल" ला भेट द्यायची आहे!
    यजुर्वेंद्र मास्तरांना खुप खुप शुभेच्छा!

    • @DeepstambhFoundation
      @DeepstambhFoundation  4 месяца назад

      @@allinformationbydilipchaud8346 धन्यवाद सर... आपले स्वागत आहे नक्की भेट द्या.

  • @mohitpatil-mw4up
    @mohitpatil-mw4up 4 месяца назад +2

    Nice

  • @kalpanabhokardole72
    @kalpanabhokardole72 4 месяца назад +1

    👌👌👌खूप छान 🌹🌹

  • @ashokrakshe7309
    @ashokrakshe7309 4 месяца назад +3

    Nice