एकनाथ शिंदे साहेब आपली योजना चांगली आहे. पण यामध्ये ज्यांची आर्थिक स्तिथी चांगली आहे त्यांनी पण हात पसरला आहे. साहेब जे खरंच गरजू आहेत त्यांना या योजने ची साथ मिळूदे.
सर माझे आधार व सगळे कागद पन्न रत्नागिरी चे आहे कामाला अहमदनगर येथे आले तिथून अंगणवाडी तुन 17जुलै फोम भरला 2 महिने झाले पेडिग आहे अपरू कधी होईल पोस्ट मध्ये आधार लिक आहे😢😢
6 वा 7वा हप्ता कधी येणार आहे
एकनाथ शिंदे साहेब आपली योजना चांगली आहे. पण यामध्ये ज्यांची आर्थिक स्तिथी चांगली आहे त्यांनी पण हात पसरला आहे.
साहेब जे खरंच गरजू आहेत त्यांना या योजने ची साथ मिळूदे.
🙏🙏
एक एक तासाला व्हिडीओ Upload करतो काही काम आहे का नाही .. १ मिनीटाच काम आहे. पण 10 मिनिटाच व्हिडिओ बनवल . आणि तेच तेच रिपीट करू नको..
आगस्ट मध्ये फॉर्म अप्रुवल झाला पण एकही रुपया नाही मिळाला कागदपत्रे ओके आहेत तक्रार पण भरपूर वेळा करून झाली
सेम
दिवाळी बोनस अजून पर्यंत भेटला नाही गॅस सिलेंडर माझ्या मिस्टरांच्या नावाने आहे त्याच्यामुळे गॅस सिलेंडरचे पैसे पण मिळाले नाही
Sir nki kdhi milnar sahva satva hapta
Fakt bolat rahu nka plz
Parat parat tech tech sangat ahat
अनपुरण योजना गयासचा चे पैसे मिळाले नाही हपता आला नाही सर माझा आजुन
सर मला सहावा आणि सातवा हप्ता मिळाला नाही व गॅसचे पण सबसिडी भेटले नाही मला फक्त एसएमएस आलेला आहे मी उषा आनंद बारड राहणार श्रीरामपूर डिस्टिक अहमदनगर
24 ऑगस्ट ला फॉर्म ऑफ प्रूफ झालात तीन महिन्याचे पैसे आले दोन महिन्याचे आले नाही जुलै ऑगस्टचे आले नाही तेव्हा ते कधी येतील दादा सोनाली नांदेकर पुणे
काय फायदा योजनेचा तेवढी महागाई वाढवली
सर आम्हाला आजुन एक रूपया पन आला
परत परत तेच तेच का सांगतो
आयकु नका बघू नका 😂😂
खुप दुखी आहे मुद्रा रोन भी नाही होत आहे नासता ची दुकान खलायरा काय करू माझ कोनी नाही मदत करा एक मुरगा आहे लाहन
मला पण सर बोनस मिळाला नाही मला कोणीच पाहिजे
अन्नपूर्णा योजना गॅस चे पैसे मिळाले नाहीत
Mala 4500 nantr ale Nani Diwali bonus alech nahi
परत परत तेच सांगितले जाते फक्त हेंडींग फक्त नवी. बाकी तेच गुराळ
अजून आम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला नाही
बोनस तर वर्षभरात केलेले काम यावरून देण्यात येते. हे बोनस कसे❓
Tula repeat repeat bolaychi saway आहे का?
मला 4500 आले आहे
Umed abhiyaan kayam kara saheb
वेळेची मर्यादा बाळगा तेच तेच वाक्य परत, तेच वाक्य परत.
मी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यांत सरोळी गाव येत राहतो मला दुसरा हफ्ता आलाच नाही काय करावे आम्हाला कळवा
झेडू बाम कापसाचे भाव वाढव
मला 4500रु हजार आले बाकीचे कधी भेटणार आहे तुम्ही काय सागत नाही
Dada mala 4500₹ aale
स ग ' ळे पैसे आले पन गॅसचे नाही आले साहेब
Form approved jala aahe bank badali keli ahe tar account number kasa dyaycha te sanga please
एक ही हप्ता नाही आला
Please dada Karate Sangaw
तेच तेच रिपीट करता दादा तुम्ही महत्वाचा बोला ना थोडक्यात 😊
सांगणराजा काय एकच गोष्ट बार बार सांगत त लइ चॅप्टर दिसत
बोनस कशाला म्हणतात हे माहित आहे का
😢😢😢nahi aale
भाऊ गोळी घेत जा
June 17 tarikh ka form bhar lena hai
सर आमचे घर वाचवा इकडे थोडे लोक पुढाकार घेऊन आमचे घर घेऊन शोधतात
Bonus extra paise astat tumhi tar 4 tha 5va hapta agodar dila hyala bonus mhantat ka
Mujhe abhi tak kuchh bhi paise nahin mile hain
6,,7 va hapta satara district kadhi milnar
सर माझे आधार व सगळे कागद पन्न रत्नागिरी चे आहे कामाला अहमदनगर येथे आले तिथून अंगणवाडी तुन 17जुलै फोम भरला 2 महिने झाले पेडिग आहे अपरू कधी होईल पोस्ट मध्ये आधार लिक आहे😢😢
एकही हप्ता आला नाही भाऊ
Gasche paise nahi aale tyasathi vegala form bharaycha ka
Maza akhi hafta ala nai
Palghar jila
मला अजुन बोनस आला नाही3000रुपये
Dasara v diwali gift kadhi milnar
१० / १२ दिवस व्हिडोओ टाकू नकोस
Dada aamha gariba la ghar nahi sotach ghar dya dada bandhun .hat majuri var pot. Bharto aamhi plz bhau
Mala 4500₹alet
Ajun kiti vela tech tech sangun video vadhavnr ahat🙄😑
Dada Mata form bharlela aahe
सांगतानी एकच गोष्ट का सारखी सारखी रिपीट करतो तुला सरळ सरळ सांगता येत नाही का
Aamhala aajun yek pn rupes ale nahit
Arjun ek hi rupayeala nahin April se messagehelli nahin
Mala ajun nahi ale pyse
गॅस सिलेंडरचे पैसे आले नाहीत
दिवाळी बोनस मिळाला नाही
Tasneem Saifuddin from pune idid not get money every thing is clear form is approved please reply help
9 August la approve jala ahe. Ajun hi paise ale nahi.
Hamen gas ke paise nahin aaye aur upar ke 3000 nahin aaye 75000 mile bus❤🎉😊😊😮
Fakt view vadawayche ahet
Dada repeat karu naka tech tech patkan bolat ja thodkyat
मला गॅस सिलिंडरचे पैसे नाही आले
Sharon das maze 6va7va hafta keva milel
Approved message aa lena hai nahin
Mala paise beti na Dada
अरे महत्त्वाचे सांग ना
Diwali Bonus Nahi Ala
Are ky tech tech sangto 😂😂😂 important ahe te sang na🤦♀️
Amala Arjun Tiwari chabo masalas Nahin
1hi hafta ala nahi
ल ई पाल्हाळ कशाला लावतारे
सर मला बोनस नहीं आला
सर अमला एक ही रुपया मीलेले नाही ठाणे जिला मधून मैसेज करते 00000
Nakki kay sangaych tech kalat nahi
1 Rupa nahi
मुद्याचे बोला
लयच बोर केलं बॉ
तेच तेच रिपीट करून सांगतो ते बंद करा
गप्प रे रिपिट करू नको तेच तेच शब्द रिपिट करतो
Gokula Gaikwad mala 3000 aale nantar kahe paise aaly nahi
Mujhe ek v paisa nahi aaya
भाई तू सुधरू नको एकच बोलून बोलून का डोकं पिकवतात काय तुझे व्हिडिओ बघायचे का नाही....
किती बोलतो हा माणूस.. ऐकायला पण मेंदूला त्रास व्हायला लागला आहे.. एकच वाक्य 2 वेळा काय बोलतो.. बनवू नकोस यापुढे असे फालतू व्हिडिओ..शी
Sarkhe sarkhe tech tech kay sangta tumhi
baar baar repeat baat mat karo
बोर करु नको भाऊ 😢
Divali cha bons aala nahi
Mala fakt 3000 Wale nantar kahe nahin paise
काय बोलायचं बोल ना
असा व्हिडिओ परत बनवु नको, किती फालतू व्हिडिओ आहे
एकच गोष्ट रीपट रिपिट करुन बोर मारू नका
G 5:24 5:25 5:27
Achcha Divas sampada alive Teri ek rupaye Sudha nahin betla
Khup bor karto yaar tu
Mala pan kahich paise aale nahit na ajun kadhi yenar aahe maze paise
Pagal hai kya time pass karra😢