Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खूप छान आणि साधी पण चविष्ट कृती... आवडली..
खूप छान... आणि ताटामध्ये गोळा घेऊन फोडून त्यावर तळणीची मिरची चुरून घालायची... अजून छान चव येते...
आजी खूपच छान आणि सोपी रेसपी आहे. मनापासून धन्यवाद ❤
फारच छान, आरोग्य दाई व अपरिचित असणारी ही कढीगोळे रेसीपी मस्तच...यापुढे जामुन recipe ही फिकी आणि आरोग्य ालाही तेवढी चांगली नसते...🎉🎉 वा....खुप छान
छान आहे हा पदार्थ , मी नक्की करून बघेन.
Khup Sunder apratim
खूपच छान 👌👌👌
खूप छान आहे कढी गोळे मला ही रेसिपी हवीच होती, धन्यवाद 🙏😊
Khoopch chan kakoo different style che kadhi gole
खुप छान रेसिपी आहे अप्रतिम रेसिपी
आम्ही जेवताना हे गोळे ताटात बाजूला फोडून त्यावर मस्त लसणाची खमंग फोडणी त्या वर घेऊन पोळी शी खातो मस्त लागतात.
एकदम छान रेसीपी...करुन बघणार
SHRIMATI SMITA TAI DHANYAWAD!!! TUMACHYAA NIMITTAANE AAJACHYA BAAYAKAANVARR TOAND SUUKH GHETALE ! TUMHI TUMACHYAA RECIPES AAVASHYA PAATHHAWAA ,!!!!!😊
छान वाटली रेसिपी मस्तच दाखवली आहे ❤❤
khup masta!
🙏 आजी किती सुंदर कढी गोळेची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले नक्की करून बघणार
🎉🎉🎉🎉 mst zaley kdhi Aaji gplyanchi aamti dakhva na pls 😊😊
कडि खूप छान केली पण आम्ही तळून टाकतो
मी पण अशीच करते... खुप छान मावशी 👌👌👌👌
Mouth-watering dish.
Khup chan mast ❤🎉
करायला सोपी आणि खूपच छान
खूपच छान 👌🏼👌🏼👌🏼🤗🤗🤗🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️
जय श्रीराम,ताई ,कढी गोळे छान बनवलीत!मला ही खुप आवडते ,माझी आई पण बनवायची!
खूप छान
माझी आई अशीच करत असे.अजूनही तिची पद्धत अशीच आहे.छान लागते.लसूण नाही वापरत..
खुप छान रेसिपी
कढी गोळे खूपच छान
Mastch mavshe
Ekdam mast zali kadhi.
आजी खूप छान पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ दाखवला ,माझी आई करायची हे सगळे पदार्थ ,आज मी करीन कधी गोळे ,खूप खूप धन्यवाद❤❤
Mast recipe Aaji😊😊❤❤🎉🎉
माझी आई पण करतें. त्यामुळे मला फार आवडतात. कधी आमटी ऐवजी छान लागतात
खूप छान पण आम्ही या कढी ला पीठ लावत नाही या गोळ्यांमुळे च कढीला घट्ट पणा येतो
Beautiful excellent
Chhan
Ashi pan chan distiye
Thank you didi
Masttch
आम्ही गोळे तळून घालतो... न तळलेले गोळे घातलेली कढी प्रथमच बघितले 👍👍👍... अशी पण करून बघेन
न तळतापण मस्त बनवतात...
Mi pan
Tallele jast chan lagtat
आमच्या खानदेशात उडीद भिजवून कढीला उकळी आली की वाटलेली उडीदडाळ गोळे सोडतो कमी तेलात चविष्ट रेसेपी
Talun ghaltat tyala kadhi bhaje mhantat
🙏Khup chaan 👌
खूप मस्त आजी😊😊😊😊
Amhi he gole kuskarto tyavar barik chirlela kanda ani varun Phodani deto ( pratyekachya panat vegale) ani poli barobar bhaji aivaji khato
Dalichya pitha aivaji takala metkut lavlyavar chav ajun chan yete
Very nice
माझ्या मुलाना tallele गोळे आवडतात.
Very nice 🎉❤
किती गोड आहात तुम्ही ,🥰😘सगळ्या नातवंडांना अशी गोड आजी पाहिजे कशाला बाहेरचे वाईट साईट खातील ते🎉❤😊
My exact thoughts.
हल्ली बाहेरचे मुलांना गोड वाटतं.
Ashich bhaji karun pan kartat gole talayche aadhi
Super❤
AHOOO!! SMITA TAI TUMHI IITAKYAA PREMAANE RECIPES DAAKHAVATAA PAN KAPAALAAVARR KUNKUU NAAHI ,CHETTAKINI SAARRKHYAA GALYAAT ZIPPRYAA SODUN ,FAARTAKI JEANS GHALUN SATAT BAAHERRCH BHATTAKANAARYAA BAAYAKAA HEI KARANAARR AAHET KAA ????????????
Khoop chan sangitli recipe.
गोळा भात कसा करायचा
मी गोले चाल नी वर वाफवून घेते नतर कदि मध्ये सोडते
गोळ्याचे सांबार पण असेच केले जातात का ?
आजी तसे गोळे फुटतात थोडे वाफवून घ्यावे लागत होते आम्ही वाफवून घेतो गोळे
नाही तसेच शिजतात.
कढी उकळल्यावर नंतर सोडायचे गोळे म्हणजे नाही फुटत 👍🏻
आई .. एकदम मस्त
Vatleli daliche mixture sail jhale tar gole karta yenyasathi kay karayche?
मी अशीच करते पण डाळीत लसूण घालत नाही हिंग घालते.कढीतही जीरे मिरची आल्याचा ठेचा घालते.ही कशाबरोबर ही खाता येते.
खातांना गोळ्यांवर फोडणी घालून रुचकर लागते
Kaku ,🙏Tumhi kadhikaki vidarbhatil Akola gavi hotya ka
नाही
Aamhi toop ghalato
Aamhi kadhit lasoon ghalat nahi
छान चव येते.
मी पण लोणी काढले की ताकातले कढीगोळे करते. नेहमीच करते. माझी पण सेम पध्दत आहे.
साखर घालून काय फायदा
ताक आंबट असतं म्हणून आम्ही थोडी साखर घालतो पण तुम्हाला आवडत नसल्यास नाही घातली तरी चालते 👍🏻
तूपाचीच फोडणी द्यावी तेलाची नको
छान कढी गोळे रेसिपी आहे. ❤
खुपचं छान रेसिपी आहे
खूप छान आणि साधी पण चविष्ट कृती... आवडली..
खूप छान... आणि ताटामध्ये गोळा घेऊन फोडून त्यावर तळणीची मिरची चुरून घालायची... अजून छान चव येते...
आजी खूपच छान आणि सोपी रेसपी आहे. मनापासून धन्यवाद ❤
फारच छान, आरोग्य दाई व अपरिचित
असणारी ही कढीगोळे रेसीपी मस्तच...
यापुढे जामुन recipe ही फिकी आणि आरोग्य ालाही तेवढी चांगली नसते...🎉🎉
वा....खुप छान
छान आहे हा पदार्थ , मी नक्की करून बघेन.
Khup Sunder apratim
खूपच छान 👌👌👌
खूप छान आहे कढी गोळे मला ही रेसिपी हवीच होती, धन्यवाद 🙏😊
Khoopch chan kakoo different style che kadhi gole
खुप छान रेसिपी आहे अप्रतिम रेसिपी
आम्ही जेवताना हे गोळे ताटात बाजूला फोडून त्यावर मस्त लसणाची खमंग फोडणी त्या वर घेऊन पोळी शी खातो मस्त लागतात.
एकदम छान रेसीपी...करुन बघणार
SHRIMATI SMITA TAI DHANYAWAD!!! TUMACHYAA NIMITTAANE AAJACHYA BAAYAKAANVARR TOAND SUUKH GHETALE ! TUMHI TUMACHYAA RECIPES AAVASHYA PAATHHAWAA ,!!!!!😊
छान वाटली रेसिपी मस्तच दाखवली आहे ❤❤
khup masta!
🙏 आजी किती सुंदर कढी गोळेची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले नक्की करून बघणार
🎉🎉🎉🎉 mst zaley kdhi Aaji gplyanchi aamti dakhva na pls 😊😊
कडि खूप छान केली पण आम्ही तळून टाकतो
मी पण अशीच करते... खुप छान मावशी 👌👌👌👌
Mouth-watering dish.
Khup chan mast ❤🎉
करायला सोपी आणि खूपच छान
खूपच छान 👌🏼👌🏼👌🏼🤗🤗🤗🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️
जय श्रीराम,ताई ,कढी गोळे छान बनवलीत!मला ही खुप आवडते ,माझी आई पण बनवायची!
खूप छान
माझी आई अशीच करत असे.
अजूनही तिची पद्धत अशीच आहे.
छान लागते.
लसूण नाही वापरत..
खुप छान रेसिपी
कढी गोळे खूपच छान
Mastch mavshe
Ekdam mast zali kadhi.
आजी खूप छान पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ दाखवला ,माझी आई करायची हे सगळे पदार्थ ,आज मी करीन कधी गोळे ,खूप खूप धन्यवाद❤❤
Mast recipe Aaji😊😊❤❤🎉🎉
माझी आई पण करतें. त्यामुळे मला फार आवडतात. कधी आमटी ऐवजी छान लागतात
खूप छान पण आम्ही या कढी ला पीठ लावत नाही या गोळ्यांमुळे च कढीला घट्ट पणा येतो
Beautiful excellent
Chhan
Ashi pan chan distiye
Thank you didi
Masttch
आम्ही गोळे तळून घालतो... न तळलेले गोळे घातलेली कढी प्रथमच बघितले 👍👍👍... अशी पण करून बघेन
न तळतापण मस्त बनवतात...
Mi pan
Tallele jast chan lagtat
आमच्या खानदेशात उडीद भिजवून कढीला उकळी आली की वाटलेली उडीदडाळ गोळे सोडतो कमी तेलात चविष्ट रेसेपी
Talun ghaltat tyala kadhi bhaje mhantat
🙏Khup chaan 👌
खूप मस्त आजी😊😊😊😊
Amhi he gole kuskarto tyavar barik chirlela kanda ani varun Phodani deto ( pratyekachya panat vegale) ani poli barobar bhaji aivaji khato
Dalichya pitha aivaji takala metkut lavlyavar chav ajun chan yete
Very nice
माझ्या मुलाना tallele गोळे आवडतात.
Very nice 🎉❤
किती गोड आहात तुम्ही ,🥰😘
सगळ्या नातवंडांना अशी गोड आजी पाहिजे कशाला बाहेरचे वाईट साईट खातील ते🎉❤😊