ऋषिकेशला गुगल सर्च पडला भारी, सापडलं काहीतरी भलतंच | Hrishikesh Shelar | Shivani Rangole | Interview
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- 'झी मराठी' वरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लवकरच मालिकेत 'अक्षरा-अधिपती' यांचं लग्न पार पडणार असून त्याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
त्यानिमित्ताने अभिनेत्री 'शिवानी रांगोळे-कुलकर्णी' व 'ऋषिकेश शेलार' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...
#zeemarathi #tulashikvinchanglachdhada #kalakrutimedia
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
मस्त...मुलाखत!
खूप..गोड आहेत दोघ.अगदि सच्चे...
पुढील वाटचालीसाठी दोघांना..खूप शुभेच्छा!
दोघांची जोडी छान. अधिपतीची भूमिका व तो खूप आवडतो. सिरीयल आवडती व छान आहे.👍👌👌👌❤
ऋषिकेश तुमचा अभिनय खूपच छान आहे👌👌सुंदरा,,, मालिकेमध्ये एक वेगळाच रोल होता आणि या मालिकेत हा असा रोल ,,, दोन्ही खूप छान निभावले आहे
अधिपती म्हणजेच ऋषिकेश शेलार फार फार आवडला खूप मस्त अगदी सहज सुंदर अभिनय
Love u both
खूप मस्त झाली मुलाखत. दोघांचाही अभिनय अप्रतिम,विशेष अधिपती चा.दोघानाही all the best👍
वा!! मस्त ऋषिकेश.. तुला प्रमाण मराठीत बोलताना ऐकून खूप वेगळं वाटतेय 😅 अक्षरा पण छान ❤
मस्त मज्जा आली मुलाखत ऐकून 😊
Chaan jodi. Adhipati naad khula,best acting, pudhil varshi pan tyalach award milale pahije.
शूटिंग कुठे होते नेहमी ची मला भेटायला याचय
My favourite ❤️❤️
दोघांची जोडी छान वाटते. अप्रतिम मुलाखत.
Adhipatine kolhapurcha rangada gadi Khup chhan sakarla aahe.
❤❤❤
सुप्पर जोडीlove you
Mst interview 🎉
सगळ्यात उत्तम अभिनय भूवीच्या मम्मीचा झाला आहे,
Haldi interview ghatla nhi ka yancha
😍 Adhipati -Akshara,
Madhura तुझे बोलणे खूप आवडले
Dhanyawad ma'am😄🙏🏻
Hrushikesh kitti restless ahe संपूर्ण interview मध्ये
Saglyaancha swabhav eka jaagi basun rahaycha nasto
@@PastelNuages But his restlessness is very prominent and immediately fills the eyes
मस्त...मुलाखत!
खूप..गोड आहेत दोघ.अगदि सच्चे...
पुढील वाटचालीसाठी दोघांना..खूप शुभेच्छा!