गायकी तर अप्रतिम आहेच पण स्वतः पुरती मर्यादित न ठेवता असंख्य शिष्य तयार केलेतच त्याबरोबर ही संस्कृती पसरवली रूजवून खरा भारतीय व (down to earth) आहे हे जास्त अभिमानास्पद कौतुकास्पद आहे
सीमां पलीकडील भवताल, सीमेच्या आत आणून, कठीण संगीत सोपं करण्याची आपली हातोटी खरंच वाखाणण्याजोगी आहे आणि त्यावरील आपलं विवेचन, मनन करावं असं. संगीताच्या संस्कारांचा व्यापक दृष्टिकोन आणि ते नवीन पिढीपर्यंत पोहोचावे या विषयी आपली कळकळ फार प्रकर्षाने जाणवते. 🙏🏻🙏🏻🙏🏻
well said by #nikhil sir....todays generation is not atall interested in shastriya sangit but...due to katyar...#mahesh kale sir....even interst came in me nd thts d grt...✌✌✌👍👍👍😃😃
महेश दादा आणि राहुल दादा तुम्हा दोघांना किती धन्यवाद द्यायचे हेच कळत नाही. तुम्ही आमच्या पिढीला जी हिमेश रेशमिया च्या ओवरडोज़ मुळे अभिजात भारतीय संगीतापासुन दूर गेली होती. जी एकोन, स्नूपडोग, लिंकिन पार्क, ग्रीन डे, बैकस्ट्रीट बॉयज ऐकत होती कारण ते कूल वाटायच. शास्त्रीय संगीत फक्त भीमसेन जी ना फक्त ऐकले होते. ते समजत नव्हतं पण ते गोड़ वाटायच. पण शास्त्रीय संगीत म्हणजे एक आउट ऑफ डेट गोष्ट वाटायची. शाळेच्या अशाच संगीताच्या वर्गात ला एका मुलीने सावरे घेतले तेव्हा तिची हुर्यो पण उडवाली होती. पण जेव्हा तुम्हाला कटयाँर मधून ऐकले तेव्हा चुम्बकीय शक्ति ने शास्त्रीय संगीताने आमच्या पिढीला तुम्ही दोघांनी खेचल. नंतर तुम्ही दोघ, आनंद भाटे यांच्या live महफिली अटेंड केल्या. भारतीय संस्कृतिच्या एका अनमोल ठेव्यापासुन आम्ही किती अनभिन्न होतो तेव्हा समजल. तुमच्या दोघांच्या गायकी मधून आम्ही वसंतराव, बालगन्धर्व, अभिषेकि बुवा, कुमारजी अनुभवले. आज प्राइम वरची वेब सीरीज Bandish Bandits हिट झाली कारण या पिढीला तुम्ही शास्त्रीय संगीताचे वेड लावले. तुमचे शतः शा धन्यवाद.
तुम्हाला ऐकत रहाव एवढंच वाटत..
Excellent ❤❤। Pronam Sir।
WoW !
गायकी तर अप्रतिम आहेच पण स्वतः पुरती मर्यादित न ठेवता असंख्य शिष्य तयार केलेतच त्याबरोबर ही संस्कृती पसरवली रूजवून खरा भारतीय व (down to earth) आहे हे जास्त अभिमानास्पद कौतुकास्पद आहे
प्लिज त्यांना एकेरी नावाने हाक मारू नका..त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप मोठं आहे.
ह्या vediola ज्याने dislike kel te kharch murkh asel
सीमां पलीकडील भवताल, सीमेच्या आत आणून, कठीण संगीत सोपं करण्याची आपली हातोटी खरंच वाखाणण्याजोगी आहे आणि त्यावरील आपलं विवेचन, मनन करावं असं. संगीताच्या संस्कारांचा व्यापक दृष्टिकोन आणि ते नवीन पिढीपर्यंत पोहोचावे या विषयी आपली कळकळ फार प्रकर्षाने जाणवते. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Can't stop listening to you!!
Sir you are an excellent singer!!
How beautifully he states his views with all clarity... He deserves more than he thinks....
महेश काळे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व सुशिल सात्त्विक त्याचं गाणं शब्द नाहीत खुप खुप शुभेच्छा
शतक अखिल🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭
अअअअअअअअअअ
औ@@shraddhasane7207
Kitihi vela eekal tari samadhan hot nahi.khup chan watat🙏
महेश काळे मुलाखत २
I am your big big big fan
Sir ...you are great....
Mahesh sir you are god
जिवन प्रवास 27:16
well said by #nikhil sir....todays generation is not atall interested in shastriya sangit but...due to katyar...#mahesh kale sir....even interst came in me nd thts d grt...✌✌✌👍👍👍😃😃
पारंगतता, पारदर्शकता, आणि नम्रता यांचा सुरेख संगम महेश या महादेवामध्ये दिसतात.खूपखूप छान.👌👌👍👍
Mahesh kale sir great
One of the best interview ever happened . Great.
Mahesh Kale Great Personality
😀🙏🌹फक्त गायक Great!👌👍⚘🌼🥀💯%🙋♂️🙋♀️
genuine answers by Mahesh Kale. brilliant artist
Mahesh You are simply great.God bless you for giving so much pleasure.I would certainly like to meet you.
mahesh kale is the best personality and great singer ...
🙌🙌🙌🙏
mahesh kale is the best......
Great thoughts.....
Lay Bhari
Love you mahesh ji vios...har din...gaana sun tha hu.......
Apratim. Shabdsatha apura padto mahesh tuzi prashansa kartana. Kharach mantramungdh houn dolyatun asu yetat tuza awaj ektana. Thanks Nikhil for such great bhet to your audience.
Speaks so well.. Make so much sense..spurs u to learn music..
I hope GOD makes more of such prodigies....such a small age but such a HUMONGOUS talent.....GOD bless him
महेश दादा आणि राहुल दादा तुम्हा दोघांना किती धन्यवाद द्यायचे हेच कळत नाही. तुम्ही आमच्या पिढीला जी हिमेश रेशमिया च्या ओवरडोज़ मुळे अभिजात भारतीय संगीतापासुन दूर गेली होती. जी एकोन, स्नूपडोग, लिंकिन पार्क, ग्रीन डे, बैकस्ट्रीट बॉयज ऐकत होती कारण ते कूल वाटायच. शास्त्रीय संगीत फक्त भीमसेन जी ना फक्त ऐकले होते. ते समजत नव्हतं पण ते गोड़ वाटायच. पण शास्त्रीय संगीत म्हणजे एक आउट ऑफ डेट गोष्ट वाटायची. शाळेच्या अशाच संगीताच्या वर्गात ला एका मुलीने सावरे घेतले तेव्हा तिची हुर्यो पण उडवाली होती. पण जेव्हा तुम्हाला कटयाँर मधून ऐकले तेव्हा चुम्बकीय शक्ति ने शास्त्रीय संगीताने आमच्या पिढीला तुम्ही दोघांनी खेचल. नंतर तुम्ही दोघ, आनंद भाटे यांच्या live महफिली अटेंड केल्या. भारतीय संस्कृतिच्या एका अनमोल ठेव्यापासुन आम्ही किती अनभिन्न होतो तेव्हा समजल. तुमच्या दोघांच्या गायकी मधून आम्ही वसंतराव, बालगन्धर्व, अभिषेकि बुवा, कुमारजी अनुभवले. आज प्राइम वरची वेब सीरीज Bandish Bandits हिट झाली कारण या पिढीला तुम्ही शास्त्रीय संगीताचे वेड लावले. तुमचे शतः शा धन्यवाद.
I love you ....... Mahesh sir ..........
काळे सर तुम्ही खूप छान गाता तुमची गायकी मला फार आवडते मी तुमचा फॅन आहे पण तुम्ही चुकीच्या पत्रकारासोबत मुलाखत करत आहात याच वाइट वाटले
Aaho aase kase bolta aahat?
Apratim aahe he sagla Mahesh dada yar u r just great asach sadodit gaat raha aani aamhala ha aanand det raha god bless u dear
अप्रतिम आवाज
MAHESH KALE.... GREAT
महेश सरांचे गाणं ऐकताना मन निशब्द होते...
महेश तुझ कौतुक करावे तेवढे कमीच आहे तू गाण तर उत्तम च गातोस पण बोलतोस पण खूप भारी खूप छान वाटते ऐकायला 👌👌🙏
Awesome work by Mahesh Kale 👏😊 Best wishes !!
Mahesh is Genuine Artist... absolute dedication !
महाराष्ट्र १ चॅनेल बंद झालं का?
वागळे म्हणजे बंद पडलं च
real bhartiy man
महेश. काळे खरच. कौतुक. करु. तेवढ. कमीच. बोलताना. गाताना. खुप. छान. वाटत.
l love you mahesh kale guru
Chh
You are great sir....
Jabardasttt....gr8!
very good
Aflatoon , shabdatit
Apratim...... Wah....
Copy master. Copying others. Hasn't created anything new or novel. Really a joke how so many people can be just dumb.
vaglenna changalepan bolata yete?
kay chhan bolto ...
Sir amzing
Very good .
Wagle tuza awaj khup vait ahe pn
झकास!!!!!!!!!!!
Great
🙏🙏🙏
khup noise aahe..
Please navin fresh video baghayla aavdel.
jar jamla tar please upload kara parat
mast, ek number
Great Mahesh kale nice ur songs all 👌🙏
झझ
Wow what a great artist. I think they keep coming back in new lives to keep this Saraswati art alive.
tumchya shramas pratista Milo ,saklanche laksh tujkde vlo .,manvteche tej zalzalo vishvmaji ya yoge
A great singer Mahesh