मला असा विचार येतो, की हे ट्रेकिंग करतात त्याचा पर्यावरणाला,सरकारला काय उपयोग होतो? उलट असे काही वाईट घडले ते सरकार कामाला लागते. पर्यावरणाला तर ट्रेकिंगचा काहीच उपयोग नाही.उलट हे लोकं सुळक्यावर चढण्यासाठी लोखंडी-स्टीलचे जे रॉड ठोकतात त्यामुळे खडक तुटतात, सुळक्याच्या झीज होते.
जाहिरात पूर्ण स्क्रीन वर दाखवा आणि तुम्ही फक्त भुका
पुडचावेली फक्त audio aaikava ani video la पूर्ण जाहिरात ने झाकून टाका कशाला तेवढं तरी दाखवता .
😂😂
सलाम तुमच्या कार्याला
सांगलीची मुलगि पण पावसाळ्यात हरिश्चंद्र गडावर आलेली तीपण मिक्सिंग आहे .. शोध लागलातर कळवा सर plz
नाव काय आहे तीच
शुभांगी सुभाष पवार सांगली
किती दिवस झालेत दादा ?
पाच महिने झाले पावसाळ्यात गायब आहे.. ती मुलगी शोधायचा लय प्रयत्न केला पण पावसामुळे काही शोध घेऊ शकलो नाही..
@@SajanBhalchimVlog खुप वेळ होऊन गेला तरी try करू 💯.
कंप्लेंट केलेली आहे ना, कोणत्या पोलीस स्टेशन ला केलीय कंप्लेंट?
Aye mi jivant ahe
Konta rohit salunkhe ahes tu
भयानक 😮😮
❤🎉🎉very Nice
Latur 😢😢aahe mi
तो लातूरचा मुलगा गणेश होनराव...त्याचा घरच्यांना कळवला का ..!!??
मला असा विचार येतो, की हे ट्रेकिंग करतात त्याचा पर्यावरणाला,सरकारला काय उपयोग होतो? उलट असे काही वाईट घडले ते सरकार कामाला लागते. पर्यावरणाला तर ट्रेकिंगचा काहीच उपयोग नाही.उलट हे लोकं सुळक्यावर चढण्यासाठी लोखंडी-स्टीलचे जे रॉड ठोकतात त्यामुळे खडक तुटतात, सुळक्याच्या झीज होते.
Gloves use kara .
तुमचा जाहिराती बघण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही
👍👍
Good oppration
हे राम
Please wear gloves 🧤
Amhi javal rahato pan kadhi pawasalyat gadavar jaat nahin , pavsalyat mothya pramanavar paus dhuk ani sheval ast , kadhi kay hoil sangta yet nahin
बातम्या उशिरा मिळतात का तुम्हाला
Cid
Gloves not provided to trekars and they have to use plastic bag
GAD KHUP HARD AHE. KOKAN KADA SAGLYAT RISKY. TI RELING CROSS KARUN JATA MULA
Bhangar pradarshan.. Ky lihlay te vachaycha at jatay... Bkwas news ch pradarshan