ताई जे बोलल्या ते मराठा आरक्षण महाराष्ट्र राज्यात सध्या दिले आहे पण आपल्या मराठा समाज आणि जरांगे दादा यांची ओ बी सी तुन आरक्षणासाठी लढा आहे त्यांचे कसले धन्यवाद जेव्हा त्या म्हणतील ओ बी सी तुन आरक्षण तेव्हा धन्यवाद
अरे आपले बजरंग बप्पा कुठ गेले.. ते कधी काही प्रश्न मांडतील का नाही?? का त्यांचे काही प्रश्नच नाहीत??😅😅😂.. ते म्हणाले होते मी संसदेत गेल्यावर सगळे प्रश्न मांडणार😂😂😅
बजरंग बप्पा आम्ही तुम्हाला आरक्षणासाठी मतदान केलंय... जरा बोला संसदेत या विषयावर ...दगा केला तर ...पुन्हा पंचायत समितीला पण निवडून येऊ देणार नाही🙏 🚩 जय शिवराय🚩
मराठा, धनगर सोबत मुस्लिम आरक्षण बाबत बोलले असते तर किती चांगले झाले असते. या वरून असे दिसते आपण मुस्लिम समाजाचे मते घेतली पण मुस्लिम समजा बद्दल कोणतीच गांभीर्य नाही
समान नागरिक कायद्यावर काही बोला मॅडम ,बऱ्याच देश्या मधील आरक्षण रद्द करून समान संहिता लागू केली गेली आहे ,त्यावर काँग्रेस चा एकही नेता बोलतांना दिसत नहीं
अरे तुम्ही विरोधक आणि सत्ताधारी सगळे सारखेच आहेत, तुमचे वडील इतके वर्ष सत्तेमध्ये होते त्यावेळेस तुमच्या वडिलांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही याचं उत्तर तुम्ही द्या बाकीची बकबक ऐकायला मराठा समाजाला वेळ नाही. (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा जय महारष्ट्र.)
सरकार मध्ये खासदार आहेत ते काय करतात. महाराष्ट्रातील खासदारांना मते मागते वेळी लाज वाटत नव्हती. म्हणून भाजप आणि भाजप च्या मित्र पक्षांना हद्दपार केले पाहिजे.
संसदेत थोडेसे खासदार दितात बाकीचे खासदार मेलेतका कारण प्रणिती शिंदे नी मराठा आणि धनगर आरकसेंन चा मुद्दा उपस्थित केला तेव्हा 50ते 60 खासदार दिसत आहे बाकी सगळे मेले आस दिसत
🚩🚩🚩 म्हणून च आम्ही तुम्हाला मतदान केलं ताई आमचं मतदान वाया नाही गेलं 🙏🙏🙏
धन्यवाद प्रणिती ताई शिंदे अभिनंदन तुमचं मी एक मराठा
ताई जे बोलल्या ते मराठा आरक्षण महाराष्ट्र राज्यात सध्या दिले आहे पण आपल्या मराठा समाज आणि जरांगे दादा यांची ओ बी सी तुन आरक्षणासाठी लढा आहे त्यांचे कसले धन्यवाद जेव्हा त्या म्हणतील ओ बी सी तुन आरक्षण तेव्हा धन्यवाद
धन्यवाद प्रणिती ताई शिंदे मराठा आरक्षणावर तुम्ही बोललात त्याबद्दल
प्रणीतीताई खूप धन्यवाद धनगर आरक्षण मुद्दा संसदेत उपस्थित केल्याबद्दल
खुप खुप धन्यवाद मॅडम पण मराठा आरक्षण obc मधुनच पाहीजेत
आमचमतदाननाहीवायागेले
केळ मिळेल😂
खूप खूप धन्यवाद ताई मराठा आरक्षण वर बोलात 🚩
आरक्षणावर बोललात त्याबद्दल प्रणिती ताई धन्यवाद
खुप छान ताई साहेब
मराठा समाज कायम मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राहील एकच मिशन मराठा आरक्षण फक्त ओबीसीतुणच
मा सांसद श्रीमती प्रनीतीजी शिंदे ने संसदेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करुन आरक्षणाची मागणी केली .धन्यवाद ताई.
प्रणिती शिंदे यांचे आभार
आपण मराठा आरक्षण विषय लोकसभेत मांडल्याबद्दल खुप खुप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद प्रणिती ताई
धन्यवाद 👍
धन्यवाद ताई..🚩🙏
धन्यवाद महोदया
अरे आपले बजरंग बप्पा कुठ गेले.. ते कधी काही प्रश्न मांडतील का नाही?? का त्यांचे काही प्रश्नच नाहीत??😅😅😂.. ते म्हणाले होते मी संसदेत गेल्यावर सगळे प्रश्न मांडणार😂😂😅
धनगर समाजच्या आरक्षणाचा मुद्दा संसदेत मांडल्याबद्दल धन्यवाद ताई
धन्यवाद ताई
बजरंग बप्पा आम्ही तुम्हाला आरक्षणासाठी मतदान केलंय... जरा बोला संसदेत या विषयावर ...दगा केला तर ...पुन्हा पंचायत समितीला पण निवडून येऊ देणार नाही🙏
🚩 जय शिवराय🚩
त्यांनी त्याची पेन्शन चालू करून घेतली आहे
Loyalty❤
धन्यवाद ताई जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी 🚩🌹🚩🚩🚩
धन्यवाद ताई ❤❤
Thanks
खूप खूप धन्यवाद ताई मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडलयाबद्दल
धन्यवाद प्रणिती ताई... 👌
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
👏👏👏👏👏
खुप खुप धन्यवाद
Thanks ताई जय जिजाऊ
धनवाद ताई
धन्यवाद ताई 🙏🏼
एक मराठा लाख मराठा 👍🔥🔥👍
Thanks , प्रणिती ताई
Great
Praniti tai Shinde Yanna Koti koti dhanyavaad ❤❤❤
Thank you dear tai
मॅडम जी आपल्या कडून आंबेडकरी जनता खुप अपेक्षित आहे.
हीला काही देणे घेणे नाही आंबेडकर जनतेच्या
धन्यवाद मॅडम
Great work
एक मराठा लाख मराठा धन्यवाद ताई
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ताई वी आर proud of you ❤❤
Jay Sri Krishna Radhe Radhe Jay Sri shivaji maharaj ki ❤❤❤
Jay shree radhe Krishna 🌹
Good Tai
मत वाया गेलं नाही... धन्यवाद ताई
Jai bhim tai आमचं बाप सुशील कुमार शिंदे jai bhim
70 वर्ष काँग्रेस एनसीपी आरक्षण का दिले नाही
Tujhi ka grand jalti ahe
आलाका त्या च पायरीत त्या वेळी आरक्षण नको होते आत्ता पाहिजे त
15 वर्ष नुसत ऊपट बसलेत बिजेपी
सरकार
Honorable Pranititai Madam, Lot of thanks!!!
Wish you all the best in your future life in all respects.
यक मराठा लाख मराठा
खूप छान ताई
मा. खासदार कुमारी प्रणती शिंदे मॅडम ना लाख लाख शुभेच्छा 🎉
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय शिंदे माडम
एक मराठा कोटी मराठा
मराठा, धनगर सोबत मुस्लिम आरक्षण बाबत बोलले असते तर किती चांगले झाले असते.
या वरून असे दिसते आपण मुस्लिम समाजाचे मते घेतली पण मुस्लिम समजा बद्दल कोणतीच गांभीर्य नाही
🚩🔥
मॅडम तुमचे धन्यवाद . पण obc मधूनच आरक्षण
धन्यवाद
प्रणिती ताई खुपच आभारी आहोत ,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Welcome done TAI
👌🏾👌🏾👌🏾🎉🎉
खुप खुप धनयवाद ताई
❤❤❤❤❤
ताई लय भारी
शेतकरी विरोधी सरकार, संसद भवन परिसरात शेतकऱ्यांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. हे आमचं दुर्दैव 😊.
Obc मधून नाही बाकी काय करायच ते करा
❤❤
मनपूर्वक अभिनंद पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎉
Manoj Dada Patil ❤️
सगळ्यांचे रद्द करा आरक्षण मनुन बोलायचे होते झाले की आत्ता70 वर्षे अजून किती पाहिजे
Ok🎉❤
Pass.bill on reservation >50%
Gujar,Jat,,maratha reservation in OBC
राहुल गांधी 🤣🤣
नरेंद्र मोदी 🤣🤣
हीचे पहिल्या आरक्षण sc मधील काडुन टाका
बाकीचे मराठा खाजदार 😂 कूठे आहेत, खाजदार म्हणून😅😅
बाकीच्या खासदारानी पण संसदेत मराठा आरक्षणवर आवाज उठवला पाहिजे.
खुप खुप धन्यवाद ताई
डबल ढोलकी ,तुमच्या पक्षाचे लोक बैठकीला का आले नाहीत हे पहिले स्पष्ट करा
Dhyanwad
आरक्षण आर्थीक नीकशावर दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे
🚩🚩🚩🚩🚩
समान नागरिक कायद्यावर काही बोला मॅडम ,बऱ्याच देश्या मधील आरक्षण रद्द करून समान संहिता लागू केली गेली आहे ,त्यावर काँग्रेस चा एकही नेता बोलतांना दिसत नहीं
Tai, dhanyvad
Great 👍
pariniti shindi zindabad
बाकीच्या बाता नका मारू, मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्यासाठी तुम्ही सकारात्मक आहात का ते सांगा?
अरे तुम्ही विरोधक आणि सत्ताधारी सगळे सारखेच आहेत, तुमचे वडील इतके वर्ष सत्तेमध्ये होते त्यावेळेस तुमच्या वडिलांनी मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही याचं उत्तर तुम्ही द्या बाकीची बकबक ऐकायला मराठा समाजाला वेळ नाही. (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा जय महारष्ट्र.)
Maratha aarakshan only
शिकलेले पाहिजे तेव्हा असे प्रश्न उपस्थित होईल युवा आहेत
सरकार मध्ये खासदार आहेत ते काय करतात. महाराष्ट्रातील खासदारांना मते मागते वेळी लाज वाटत नव्हती. म्हणून भाजप आणि भाजप च्या मित्र पक्षांना हद्दपार केले पाहिजे.
संसदेत थोडेसे खासदार दितात बाकीचे खासदार मेलेतका कारण प्रणिती शिंदे नी मराठा आणि धनगर आरकसेंन चा मुद्दा उपस्थित केला तेव्हा 50ते 60 खासदार दिसत आहे बाकी सगळे मेले आस दिसत
TAI ORIGIONALL POLITICS HUMAN
Parineeti tai dhanyvad dhanger Aarakshan muda upsthit keliya Badal
तुझं काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस कोण मराठी दिला नाही आता बोलती
खूप छान माहिती दिली ताई मराठा आरक्षणावर संवाद साधला एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉🎉🎉
👍👍👍
ताई सगळं बोलल्या पण आमचं सरकार आल्यानंतर मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू एवढं बोलल्या नाहीत. 😊😊
It's very easy to talk about values and rights when u are in opposition .
Bjp ko voting mat karo bjp sarkar hatao
Bjp hatao ❤