इतक्या वेळा मतदान करताना चांगले होईल या अपेक्षेने मतदान केले परंतु तसे झाले आहेच असे ठाम नाही सांगता येणार म्हणून आता वायाच गेले आहे असे म्हणत समाजाला मत द्या येणार का?या शंकेपेक्षा पडलो तरी ते मत माझ्यासाठी दिले आणि तरच पाटिल म्हणतायत तसे यापुढे ताठमानेने चालता येईल अन्यथा नाही हे लक्षात ठेवा जय भारत जय संविधान
जनतेने थोडा विचार करावा आपण कोणाला मतदान करतो त्यापासून आपणास काय काय आज पर्यंत फायदा झाला याचा थोडा विचार करा व आपला योग्य विचार करा आता तरी सर्व समाजाचे लोकांनी जागे वाहा.
मतदानासाठी नोटा वाटप होणारच तेव्हा "५० खोके एकदम ओके" द्वारा लाटलेला पैसा लाडकी बहिणच नव्हे भावांनी देखील डबल तीबल पटीने वसूल करावे.आणि बदला घेऊन गद्दारांना पराभूत करावे.
पण आपलेच मराठे त्यांच्या दावणीला बांधले आहे त्याना अजून माहिती नाही कि हे लोक कामापूरते गोड बोलून नंतर पाच वर्षे तूकोण ओळख देखील देत नाही हे या माणसांना कळायला पाहिजे सावध आत्ता वेळ आली आहे😊
मराठ्यांना आपल्या ला जिंकायचय च पण समोरच्याला कमजोर समजू नका, खुप पाच पाच लाखा पर्यंत रक्कम खेड्यापाड्यांत पोचली जात आहे, गाफिल राहू नका ,काही गरीब लाचार अशिक्षीत लोक पैसा बघून मन बदलत आहेत ,त्यामुळे खेड्यापाड्यांत प्रसार प्रचाराची गरज आहे 🙏🙏🙏🙏
मनोज दादा जरांगे फॅक्टर चालणार ❤
मगर सर तुम्ही सांगितलेली ही गोष्ट छोटीशी आहे पण डोंगराएवढी मोठी आहे
खरंच सर तुम्हाला या गोष्टीबद्दल अभिनंदन सर एकदम करेक्ट
धन्यवाद सर,जनतेचा टी व्ही च्यानल पेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास आहे.जरांगे पाटील बद्दल टीव्ही वर फारच कमी दाखविले जाते.
भ्रष्ट प्रस्थापित राजकारण्यांचा करेक्ट कार्यक्रम झालाच पाहिजे.🇮🇳👆🇮🇳👆🇮🇳🙏🇮🇳🙏🚩🚩🚩
अगदि बरोबर सर
लोकांनी पैसा जरूर घ्या पण मत समाजाला द्या
एक मराठा कोटी मराठा
सत्य परिस्थिती मांडली तुम्ही सर धन्यवाद आभार 🙏🙏
लाचार लोकांची संख्या वाढली,
निवडणुकीत पैशाचा वापर होऊ शकतो
पैसा खाऊन इतिहास घडणार आहे सर जरागें पाटिल जिंदाबाद आहे जिंदाबाद राहनार आहे
आग विझवणे बद्दल मीच एका जागी बोललो होतो या चिमणीचं भाषण छान विश्लेषण केलं सर तुम्ही
विषय गंम्भीर आहे तो आपण पाच दिवस कोठे होतात सर 🚩🚩🚩
Great manoj dada❤
अजब वाटेल एवढे जरांगे पाटील फॅक्टर चालनार
सर आपण अगदी बरोबर उदाहरण दिला आहे
एकच नंबर गोष्ट सांगितली भाऊ एक मराठा कोटी मराठा संघर्ष योध्दा श्री मनोज पाटील जरांगे दादा सोबतच
अगदी बरोबर लोक पैसे घेणार पण मतदान योग्य उमेदवाराला देणार
❤लढेंगे जितेंगे हम सब जरांगे दादा म्हणतिल तस ...❤
फक्त नि फक्त संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे फँक्टर चालणार
छान विश्लेषण सर 👌🙏
मगर सर आपण भारत सुंदर पद्धतीने आजचे प्रबोधन केले आहे धन्यवाद. 🙏🙏🙏🙏
Ek maratha lakh maratha
इतक्या वेळा मतदान करताना चांगले होईल या अपेक्षेने मतदान केले परंतु तसे झाले आहेच असे ठाम नाही सांगता येणार म्हणून आता वायाच गेले आहे असे म्हणत समाजाला मत द्या येणार का?या शंकेपेक्षा पडलो तरी ते मत माझ्यासाठी दिले आणि तरच पाटिल म्हणतायत तसे यापुढे ताठमानेने चालता येईल अन्यथा नाही हे लक्षात ठेवा जय भारत जय संविधान
धन्यवाद सर एक मराठा लाख मराठा
One an only jarange Patil dada
जय जरांगे जय महाराष्ट्र🇮🇳
धन शक्ती विरूद्ध
जनशक्ती चा विजय होईल
एक मराठा लाख मराठा
२०२४ या विधान सभे मधे ईतिहास घडनारच पैसा नाही चालनार
वा खूपच छान सरजी धन्यवाद😂😂
Mastta Magar Sir.
जारांगे factor चालणार
मनोज दादा जरांगे पाटील फॅक्टर चालणारच
Only JARANGE-PATIL FACTOR.WE SUPPORT FROM SANGLI-TASGAON
लाख रुपये दिले तरी महायुतीला मतदान नाही ,आत्ता फक्त पाटील म्हणतील तस.जय शिवराय.
जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩🚩जय भीम🇪🇺
💪⛳️ हर हर महादेव ⛳️⛳️
मुलाल मुली न मीळने याल शरद पवार आणि कोंग्रेसला जबाबदार आहे
Hat's off you Sir for your this type of knowledge👌🏻👌🏻🙏🙏🚩🚩🚩🚩
👌👌👌👌👌🙏🙏🙏
मगर सर चिमणीचं उदाहरण खुपच दिशादर्शक & इतिहास घडवण्यासाठी फारच आशादायक आहे. 🙏🙏🚩🚩🚩
लोक पैसे घेऊन पण योग्य त्या उमेदवारालाच निवडून देतील फक्त पाटील सांगतील तसं
गोरगरीब जनतेच्या विकासाची संसाधने भ्रष्ट राजकारणी आपल्या स्वतःसाठी वापरुन स्वतःचा आणि त्यांच्या पूढच्या 7 पिढ्यांची व्यवस्था करुन ठेवतात.
जय जिजाऊमाता जय शिवराय 🙏
मगर सर पैसा चालणार नाही, फक्त मनोज जरांगे पाटील फॅक्टर चालणार.🙏🙏
पैशाचा प्रभाव पडतो कारण आमच्याकडे एक् bhrashtachari उमेदवार अनेक वेळेस nivdun येतो बुलढाणा जिल्हा
हम सब जारांगे 🇮🇳🚩🙏🙏
मनोज दादा फकट्टर चालणार
मनोज दादा झिंदाबाद
जय जिजाऊ जय शिवराय सर
Sar tumhi umedwari ghya gret sar aabhas sar mala aabhiman aahe sar
आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील 🎉तस ❤ च ❤🎉
जनतेने थोडा विचार करावा आपण कोणाला मतदान करतो त्यापासून आपणास काय काय आज पर्यंत फायदा झाला याचा थोडा विचार करा व आपला योग्य विचार करा आता तरी सर्व समाजाचे लोकांनी जागे वाहा.
मस्त सर
🚩🙏🚩जय जय शिवराय 🚩मगर सर बिनधास्त बोला महाराष्ट्रामध्ये तुमच्यामुळे फार मोठी जनजागृती होत आहे.🚩जय जय शिवराय 🚩🙏🚩
Very nice.sir
Marata.muslim.Aekatra.ya.
जय जिजाऊ जयशिवराय
धन्यवाद सर
जय जिजाऊ
Good. Sir
जय जिजाऊ जय शिवराय ❤❤
Sir . आपण सत्य परिस्थिती मांडता पण पैसा घ्यायचा एकाचा अन् मत द्यायचं सत्याला असं चालु आहे सध्यातरी खूप लोक पुढे गेले आहे त 😂😂
इतिहास होणार
सर या व्हिडिओची जास्तीत जास्त अपेक्षा होती आम्हाला,,👍🏻👍🏻👍🏻👍🏻
अदिति त्यागी ची मुलाक़ात एकदम भारी होती , 4थी नापास जरंगी ची हवा गुल झाली ,
मतदानासाठी नोटा वाटप होणारच तेव्हा "५० खोके एकदम ओके" द्वारा लाटलेला पैसा लाडकी बहिणच नव्हे भावांनी देखील डबल तीबल पटीने वसूल करावे.आणि बदला घेऊन गद्दारांना पराभूत करावे.
अगदी बरोबर भाऊ
जरांगे फॅक्टर चालणार सर
मनोज दादा जरांगे फॅक्टरचालणार😂😂
सर आपले मराठा समाज कधीच उपकार विसरणार नाही ❤🎉
आमि पैसे घेऊन समाजालाच मतदान करणार आहेत
फॅक्टर फक्त मनोज पाटील
Monaj Dada Jarange, Eak Maratha Kothi Maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पण आपलेच मराठे त्यांच्या दावणीला बांधले आहे त्याना अजून माहिती नाही कि हे लोक कामापूरते गोड बोलून नंतर पाच वर्षे तूकोण ओळख देखील देत नाही हे या माणसांना कळायला पाहिजे सावध आत्ता वेळ आली आहे😊
एक मराठा कोटी मराठा आता साहेब हीच जीत आहे
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
पैसे घेऊन मतदान करणे म्हणजे मराठी मुलांचे शिक्षण नोकरीचा राखरांगोळी मायबाप विचार करा बटन दाबा
आम्ही सदैव दादा सोबत एक मराठा करोड मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे चंद्रपूर जिल्हा विदर्भ
Ek maratha lakh maratha, only one jarange patil, jai shivray
फक्त मनोज दादा ट्रॅक्टर चालना मनोज दादा जिंदाबाद₹1 सुद्धा मतदारांना आवश्यकता नाही मनोज दादा म्हणतील तोच उमेदवार येणार
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार 🎉❤सर❤
सर आता फक्त म्हणून दादा जरांगे पाटीलच
एक मराठा कोटी मराठा 🎉
कोनी कोनाच ऐकत नाही सर.
अभंग गिरमाजी
एक नंबर 8:19
जरांडे फॅक्टर ❤डा चालणार
मगर सर नमस्कार बाकीचे मीडियावाले माननीय मनोज जारंगे साहेबांच्या न्युज दाखवत नाही
मराठ्यांना आपल्या ला जिंकायचय च पण समोरच्याला कमजोर समजू नका, खुप पाच पाच लाखा पर्यंत रक्कम खेड्यापाड्यांत पोचली जात आहे, गाफिल राहू नका ,काही गरीब लाचार अशिक्षीत लोक पैसा बघून मन बदलत आहेत ,त्यामुळे खेड्यापाड्यांत प्रसार प्रचाराची गरज आहे 🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ, जय शिवराय, जरांगे पाटील म्हणतील ते धोरण आणि पाटील म्हणतील ते तोरण.
एक मराठा कोटी मराठा. 🚩
एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे 🚩🚩🚩🇮🇳
No-- 01
फक्त मनोरंजन जरांगे पाटील फॅक्टर चालणार
हम सब जरांगे
SIR
EVM CHOOR AAHE 🎉🎉🎉
Economic Sardar aahe🎉🎉🎉
Ok atm guru akluj solapur 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
मगर साहेब मूळ मुद्दा ही आहे की तुम्हाला आमदारकीचे तिकीट भेटा वाटायले
🙏🚩🚩👌👌👍👍
लोक मत विकतात हे खर आहे पण यावेळी सर्व पक्षांचे पैसे घेऊन मतदान मात्र पाटील म्हणतील तसं होइल
सर गरीब लोक फार भावनिक होतात ।भीती काढुन टाका।