Hi sonali tai mi comment vachlya........mi maje mat mandte plz negetive nko gheu...........tuj ghar aahe tr te tula jse hve tse thevayla hve ......pn tuje koutuk aahe ki tu viewers na mat vichrte........tuje video pahnare jglech positive mind che aahe ks ............nindkache ghar shejari asave te agdi brobr......je ninda krtat tyamule tuji pragti hot aahe........ani rahila prashn shiklelya lokancha ase mhntat ki eikave janache krave manache ........aapn aapli mate mandto pn tichapn ladt nahi tai la pthle tr ti te krtech ........pn aapn mat sangun sudha tine dusre kahi kele tr ti vichar krunch krnar.........tine aaplya mat mandnyachi mubha dili aahe tr tyacha gair vapr koni kru nka ........ thank you
ताई तुझे खूप खूप मनापासून मी आभारी आहे🙏 तुझे शब्द बोलली ते अगदी खर आहे मी सजेशन पण आपले युट्युब फॅमिली कडून घेते ♥️का तर ह्या घराला खूप सार्या गोष्टी मी बदल करून केलेले आहे जेव्हा जेव्हा त्यांनी जे जे सांगितलं ते ते मी केलेला आहे मग फर्निचर असू दे किंवा इतर कुठलीही गोष्ट असू दे पण काही गोष्टी असतात ग ताई ज्या आपल्याला फिक्स डोक्यामध्ये बसलेल्या असतात आता साधं सिंपल सोबरपेक्षा जे केलेल आहे त्यामध्ये जर तुमच्या दादाला आवडत असेल आणि ते जर त्यांच्या हिशोबाने करत असतील आणि लोक जर त्याला अशी टोचून बोलत असतील🥺 तर मला वाटतं की हे चुकीच आहे आणि तू बरोबर बोलली मी रिस्पेक्ट प्रत्येकाचा करते का तर माझी फॅमिली आहे त्यांची मतही मी जाणून घेते पण आज मी जर एखादी गोष्ट आपल्याला आवडती म्हणून जर केली आणि एखाद्या न अशी उद्धट येऊन उत्तर द्यावी🥺 ही अपेक्षा मला कधीच नसते जाऊदे तू समजून घेतलं यासाठी खूप हृदयातून मी आभारी आहे love you too dear ❤️❤️❤️
Ho tai agdi brobr........Ghar hone he jse dadache swapn hote....tse kuthe Kay asave Kiva te kse sjvave tumhi kahitri thvle asalch na.....he bgh tai he social media aahe hithe jevdhe changle tyachya duppath vait aste .......koni tula Kiva tu konala control nahi kru shakt......hithe pratyek jn tyanchya kuvti pramane mat detat .......manse vait nstat tyani vait hone tyanchya pristhiti vr avlambun aste........asha lokanmule thod khachyla hot .........pn ti khup khambir aahes ......konakdehi lksh n deta tu tuja pravas asach chalu thev.......tula sath...dada la nmskar .....aaru kittoo la khup ashirvad......love u too ❤
Yes colour karaycha nasta wallpaper lavla tar te option aahe aka Meka ch g at tar wallpaper nahi tar colour tumhi gadbad keli donhi karun jasti che paise gele
ताई किती दिवस लावलेस ग रिप्लाय द्यायला पण ठीक आहे माझ्या ताईची धावपळ खुप होत आहे अजुन थोडे दिवस मग सगळं आवरलं की माझी ताईसाहेब निवांत राहणार आणि हो काळजी घ्या सगळ्यांनी ❤️❤️❤️
Tai khup chan Ghar ahe .... Ashish life madhe pudhe ja.....khup pragti Hou De... Dada Ani tu khup anadat raha. .... aple Ghar zalyavar Jo anand hoto to shabdhat nahi sangu shakt... khup chan love you so much tai
प्रत्येक वॉलपेपरची काही ना काहीतरी खासियत आहे म्हणून ते तिथे घेतलेला आहे अजून घर सेट होऊ द्या ताई मग कळणार तुम्हाला की तिथं ते का लावलेला आहे बाकी तुम्ही म्हणता ते तुमच्या जागी बरोबर आहे कारण तुम्हाला माहित असेल म्हणूनच तुम्ही बोलत असाल
मावशी व्हिडिओ खूप छान आहे वॉलपेपर छान बसवले आहेत सर्व वॉलपेपर चे कलर छान आहे आणि मावशी एक विचारायचं होतं .आई आजी मामाकडे सर्वजण बरे आहेत का ❓ आणि आई पण बरी आहे का ❓ आणि तुम्ही सर्वजण बरे आहेत का ❓ आणि मावशी व्हिडिओ पूर्ण कधीच आहे पूर्ण व्हिडिओ मला खूप आवडला आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
सिम्पल घर आम्हाला आवडत नाही तो ताई म्हणून आम्ही अशा पद्धतीने केलेला आहे प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते आणि आपल्याला जसं आवडतं तसं आपण घर सजवतो असो तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात कारण तुम्हाला जे जसं आवडतं तसं तुम्ही सजवा असं म्हणत आहात
Chhan disat aahe walk paper. Bedroom cha tar tooo gooood. Tell us abt wallpaper.. dueabiloty kiti aste,fike padtat ka kahi di sanni. Maintainance kasa karaycha?
सोनाले यार लय भारी झाल बरका आपल घर 🏡 एकच नंबर 👍🏻मला विचारशील तर खूपच आवडल आणी हो तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरची स्माईल रे बाबा...खूपच समाधान दिसत होत हेच बगायच होत मला. ...आपण तर बाबा लय म्हणजे लयच खूष आहोत😊 नादच खुळा काम झाल 👌मला रोज कंमेंट करायला मिळत नाही पण तुझे व्हिडीओ न चुकता बघते...असो एकदा घराची मिठ मोहरीने दृष्ट काड....तसे तर स्वामींच घर आहे तरीही आपण देवांची पण दृष्ट काढतोच की...सगळ छान आहे...श्री स्वामी समर्थ 🙏 तुझा संसार असा बहरत राहो हिच स्वामी चरणी प्रार्थना 🙏 🙏
खूप खूप मनापासून आभारी आहे ताई तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे हो ग ताई दादांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्या आनंदामध्ये तुम्ही खुश होता हीच आपली महत्त्वाची स्वामींची देन आहे आपले आनंदामध्ये आनंदी होता आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी दुखत असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही साथ देता दुःख तर नाहीच ग स्वामी कृपेने लक्ष्मी मातेच्या कृपेने सगळं ठीक आहे पण कधी कधी चढउतारामध्ये सुद्धा आमच्या सोबत राहता यासाठी हृदयातून पुन्हा एकदा आभारी आहे
सोनाली माझ्या पण घरी पेंटिंग चे काम चालू आहे.खुप धुळ आणि वास यामुळे असं वाटतं की कधी एकदा काम संपेल.मी पण लावणार आहे वॉलपेपर.छान आहेत तुझे वॉलपेपर.श्रीस्वामी समर्थ ❤
Hii Tai khar sangu dada cha Ani tujha mehantich fal disun yetay kharach jitak hard work dada ch ahe ani tujhi purepur sath ji ahe tyacha ha best cha hi varcha mhanje infinity bolatat na tasa ha result milalay tumhala bagun khup chhan vatal konachi najar n lago amch prem majha aai che ashirvad kayam tumcha sobat ahe ani swamincha tar hat ahech❤
मुलांच्या बेडरूम मधला वॉलपेपर सगळ्यात जास्त सुंदर वाटला. वरच्या हॉल मधला सीनचा प्रत्यक्षात जास्त छान वाटत असेल.सगळे छान आहेत डिझाईन्स.पण मग आता आवडीचे रंग लावले होते ते दिसणार नाहीत.
प्रतिभाताई सर्वात आधी तुझी खुप खुप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे लेक कसा आहे ताई आता सुट्टी लागणार असेल लवकरच पुढच्या महिना गेला की परीक्षा सुरू होतील आणि तो सुट्टीला तुझ्याकडे येईल कोल्हापूरला आली तर नक्कीच ये
Hi sonali tai mi comment vachlya........mi maje mat mandte plz negetive nko gheu...........tuj ghar aahe tr te tula jse hve tse thevayla hve ......pn tuje koutuk aahe ki tu viewers na mat vichrte........tuje video pahnare jglech positive mind che aahe ks ............nindkache ghar shejari asave te agdi brobr......je ninda krtat tyamule tuji pragti hot aahe........ani rahila prashn shiklelya lokancha ase mhntat ki eikave janache krave manache ........aapn aapli mate mandto pn tichapn ladt nahi tai la pthle tr ti te krtech ........pn aapn mat sangun sudha tine dusre kahi kele tr ti vichar krunch krnar.........tine aaplya mat mandnyachi mubha dili aahe tr tyacha gair vapr koni kru nka ........ thank you
ताई तुझे खूप खूप मनापासून मी आभारी आहे🙏 तुझे शब्द बोलली ते अगदी खर आहे मी सजेशन पण आपले युट्युब फॅमिली कडून घेते ♥️का तर ह्या घराला खूप सार्या गोष्टी मी बदल करून केलेले आहे जेव्हा जेव्हा त्यांनी जे जे सांगितलं ते ते मी केलेला आहे मग फर्निचर असू दे किंवा इतर कुठलीही गोष्ट असू दे पण काही गोष्टी असतात ग ताई ज्या आपल्याला फिक्स डोक्यामध्ये बसलेल्या असतात आता साधं सिंपल सोबरपेक्षा जे केलेल आहे त्यामध्ये जर तुमच्या दादाला आवडत असेल आणि ते जर त्यांच्या हिशोबाने करत असतील आणि लोक जर त्याला अशी टोचून बोलत असतील🥺 तर मला वाटतं की हे चुकीच आहे आणि तू बरोबर बोलली मी रिस्पेक्ट प्रत्येकाचा करते का तर माझी फॅमिली आहे त्यांची मतही मी जाणून घेते पण आज मी जर एखादी गोष्ट आपल्याला आवडती म्हणून जर केली आणि एखाद्या न अशी उद्धट येऊन उत्तर द्यावी🥺 ही अपेक्षा मला कधीच नसते जाऊदे तू समजून घेतलं यासाठी खूप हृदयातून मी आभारी आहे love you too dear ❤️❤️❤️
Ho tai agdi brobr........Ghar hone he jse dadache swapn hote....tse kuthe Kay asave Kiva te kse sjvave tumhi kahitri thvle asalch na.....he bgh tai he social media aahe hithe jevdhe changle tyachya duppath vait aste .......koni tula Kiva tu konala control nahi kru shakt......hithe pratyek jn tyanchya kuvti pramane mat detat .......manse vait nstat tyani vait hone tyanchya pristhiti vr avlambun aste........asha lokanmule thod khachyla hot .........pn ti khup khambir aahes ......konakdehi lksh n deta tu tuja pravas asach chalu thev.......tula sath...dada la nmskar .....aaru kittoo la khup ashirvad......love u too ❤
Aaho pn colour nasta kela tri chalal ast he pn barobarch aahe koni chukich nahi bolat tumhala changlach sangatayat te ,,Karan nantr kadhi wallpaper nighel Teva aadhi kelala colour kharab hoto tyamule tumhi jithe wallpaper lavaycha aahe tithe colour karayla Nako hot
वॉलपेपर लावायचा होता तर भिंतीला कलर करायचाच नाही ना
Evdha chaang bangla bandhla, colour combination chaan thevle ani te wallpaper lavun sagla show ghalavla, colour ch chaan disat hote
ताई वालपेपर लावायचा ह़ोता तर कलर कशासाठी काढला.
अगं ताई बंगला कधीच मला जाऊ नकोस कारण बंगला तिथे माणसं राहत नाही त्याला बंगला बोलतात आणि जिथे माणसं राहतात प्रेमाने आपल्या नेत्याला घर बोलतात
छान मस्तच वाॕल पेपर .घर आपले राजवाड्यासारखे वाटतेय .खुप छान लुक आलाय .श्री स्वामी समर्थ
कलर चे पैसे वेस्ट गेले
Sonali tu saglikade wallpapers lavnyapeksha showpiece kiwa pentiges lavayala pahege hotes chan look ala asta
Ho it's true
आम्ही इथ बसून😅 तूझ स्वपनातल स्वामी च घर बघुन खूप छान वाटत तुला किती छान वाटत असेल स्वामी समर्थ ❤❤❤
Adhich chan vatat hote
Plane light colour madhe room mothya disatat
Yes
ताई वाल पेपर छान आहे नसते लावले तरी चालेल असते खूप छान आहे❤🎉
Sona wall paper Chan 👌 aahet pun Tyne wall kharb hote colour che paice west gele na Mee majh mat mandal 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
खरंच सोनाली वॉलपेपर मुळे घर खूपच सुंदर दिसत आहे. घराची तू नजर काढून टाक❤❤👌👌
Yes colour karaycha nasta wallpaper lavla tar te option aahe aka Meka ch g at tar wallpaper nahi tar colour tumhi gadbad keli donhi karun jasti che paise gele
Wallpaper dark aslyamule gharala andhaar aale aahe. Plain wala wall chan disat
hot.
ताई सगळेच वॉलपेपर छान आहेत 🙏🙏 श्री स्वामी समर्थ ❤❤
Thank you so much dear ❣️
ताई किती दिवस लावलेस ग रिप्लाय द्यायला पण ठीक आहे माझ्या ताईची धावपळ खुप होत आहे अजुन थोडे दिवस मग सगळं आवरलं की माझी ताईसाहेब निवांत राहणार आणि हो काळजी घ्या सगळ्यांनी ❤️❤️❤️
सोनाली आम्ही तूझ्या आनंदात सहभागी आहोत....Home Sweet Home ❤🎉
वॉल पेपर मस्त .colour छान निवडले आहेत.देखावा असलेला वॉल paper खूप छान.
Tai khup chan Ghar ahe .... Ashish life madhe pudhe ja.....khup pragti Hou De... Dada Ani tu khup anadat raha. .... aple Ghar zalyavar Jo anand hoto to shabdhat nahi sangu shakt... khup chan love you so much tai
खुप छान दिसत आहे ताई.. नारळाच्या झाड 🌴चा खुपच सुंदर आहे.. वरती आल्या आल्या एकदम प्रसन्न वाटते..
Tai majhi pahili comment aahe tula, khup chhan jhalay ghar tujha उत्साह pahun manat khup positive vichar yetat ,ani tujhe video baghitan chehryavar ek smile yete dokyatil तणाव nahisa hoto,asech chhan video banvat ja Tai,dev tula sagal ajun bharbharun sukh devo
खूपच सुंदर.....👌👌
Tai tuz payment yavr video kr na
खूपच छान आहेत वॉलपेपर सुरेख डिज़ाइन, वीडियो सुपर्ब सोणाली 👌🏻👌🏻👌🏻
, सोनाली खरंच बंगल्याचा लोक खूप सुंदर वाटतंय आणि त्यातून निसर्गाचा तर खूपच सुंदर एकदम परफेक्ट
दादांचा सुद्धा चॉईस सुंदर आहे
खूप खूप मनापासून आभारी आहे ताई तुमचे प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे ताई हो ताई प्रत्येकाची नजर वेगळी असते ना त्यामुळे
अंग कलर मधे छान दिसत होत मी कधी तुला कमेंट केली नाही पण आज करावेत म्हणून केली काही चुकलंय तर माफ कर नमस्कार ताई
खूप सुंदर आहे वॉल पेपर आणि घर सुद्धा❤👌👌👌
खुप छान आहे वाॅलपेपर कलर मस्त आहे मला आवडला आज खुप छान दिसत आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
Thank you so much 😊
वॉलपेपर खुप सुंदर आहेत
Wow tai काय सुंदर वॉलपेपर बसवले ग खूप संदर दिसत आहे सगळेच छान आहेत specially hall ch khup awdl mala
Mulanchya bedroom madhil bed 2 separate single bed karayala paheje hotes
अग ताई काय करायचं एवढं केलं एवढं पण काही उपयोग नाही ही पोरं बेडरूममध्ये झोपायला तयार नाही दोघांच्या दोघं 🤦🤣😂😂😂
Natural wall paper khup must he👌👌👌👌👌👌 color way a gela pan disian khup must👌👌👌👌👌👌
खूपच छान दिसतो बंगला
Aadi colour dark dila aani aata chitravichitya wallpaper 😅😅
As hsu नये तिची मर्जी ती काही पण करेल तीच घे आहे तिचे पैसे आहेत आणि तिची पसंत आहे
Khar g tai colure kashala lavla wallpepar lavachay tr
वाल के वॉलपेपर खूप छान आहे मला आवडले आरु बाळ खूप छान आहे ग घराला खूप छान लूक आला एक नंबर बांगला दिसत आहे ग सोनू
Wallpaperne eakch wall highlight karayachi asate .Tumala tya shopwalyane guide karayala pahije hote.
प्रत्येक वॉलपेपरची काही ना काहीतरी खासियत आहे म्हणून ते तिथे घेतलेला आहे अजून घर सेट होऊ द्या ताई मग कळणार तुम्हाला की तिथं ते का लावलेला आहे बाकी तुम्ही म्हणता ते तुमच्या जागी बरोबर आहे कारण तुम्हाला माहित असेल म्हणूनच तुम्ही बोलत असाल
👍
Mast wallpaper choose Kela ahes ani ghar akdam mast naturally beautiful disat ahet 😊shree swami samartha ❤😊❤
अग सोनाली ते दादा आमच्या घरापासून खुप जवळ आहेत बरं वाटंल अॅटलीस कोणीतरी माझ्या गावचं तुझ्याकडे आले खरंच काम खुप छान झालंय तुझं वॉलपेपर चं मस्तच
खूप छान दिसतो ताई वॉलपेपर खूप च छान ❤
7:54
मावशी व्हिडिओ खूप छान आहे वॉलपेपर छान बसवले आहेत सर्व वॉलपेपर चे कलर छान आहे आणि मावशी एक विचारायचं होतं .आई आजी मामाकडे सर्वजण बरे आहेत का ❓ आणि आई पण बरी आहे का ❓ आणि तुम्ही सर्वजण बरे आहेत का ❓ आणि मावशी व्हिडिओ पूर्ण कधीच आहे पूर्ण व्हिडिओ मला खूप आवडला आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
वाँलपेपर खूप खूप छान श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई सगळे वॉलपेपर खूप सुंदर आणि छान आहेत
Thank you so much dear ❤️
Natural must distat choice must aahe
Val paper sathi kiti kharch aala tai
इंटेरियर डिजाईनर बुक केला असता तर खुप छान बनलं असतं ताई डबल खर्च खरचा जाऊदे तो पैसे घेतो पण कलंर कॅमीनेशन परफेक्ट होतं
Tai Ghar kupa Chan disat aahe Wall pepper saglech Chan aahet Tai naralache tar kupa mast disat aahe 👌❤️ shree swami samrth 🙏🏠👌
VD boSS 🎉 kadak 1no work ahe dada che...🎉🎉🎉🎉
सोनाली वॉलपेपर ला किती खर्च आला प्लीज कमेंट मध्ये सांगा
30000
Thank you so much dear 😘 love you too dear Tai ❤️
खूप छान आहे वॉलपेपर आणि घर सुंदर दिसत आहे
Hall cha wall paper apurna watto
Wallpaper chan vatat aahe tai shree swami samarth😊❤
Chan distay tai wall paper photos clic karayla bagrround khup Chan aahe bharich 👌👌👌👍🤗🥰😘
एकच नंबर ताई नारळाचे झाड तर एकदम छान दिसत आहेत मी जर तुमच्या गावाकडे आली तर तुमच्याकडे नक्की
👌👌👌👌👌
Ghar niwant ani sutsutit vatat nahi ata. Chitratlya gharasarkhe khupch colour ful zalay. Khupch zyakpyak. Tumha lokanna te aatun simple ani decent banvayla kalale nahi.
सिम्पल घर आम्हाला आवडत नाही तो ताई म्हणून आम्ही अशा पद्धतीने केलेला आहे प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते आणि आपल्याला जसं आवडतं तसं आपण घर सजवतो
असो तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात कारण तुम्हाला जे जसं आवडतं तसं तुम्ही सजवा असं म्हणत आहात
Wall paper kadhihi light colour ghyacha Karan wall ver kayam rahanar tyamule satat dark colour baghayala Chan vatat nahi
Ok tai
Chhan disat aahe walk paper. Bedroom cha tar tooo gooood. Tell us abt wallpaper.. dueabiloty kiti aste,fike padtat ka kahi di sanni. Maintainance kasa karaycha?
Sgle wallpaper khup khup sunder ❤❤❤
सोनाले यार लय भारी झाल बरका आपल घर 🏡 एकच नंबर 👍🏻मला विचारशील तर खूपच आवडल आणी हो तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरची स्माईल रे बाबा...खूपच समाधान दिसत होत हेच बगायच होत मला. ...आपण तर बाबा लय म्हणजे लयच खूष आहोत😊 नादच खुळा काम झाल 👌मला रोज कंमेंट करायला मिळत नाही पण तुझे व्हिडीओ न चुकता बघते...असो एकदा घराची मिठ मोहरीने दृष्ट काड....तसे तर स्वामींच घर आहे तरीही आपण देवांची पण दृष्ट काढतोच की...सगळ छान आहे...श्री स्वामी समर्थ 🙏 तुझा संसार असा बहरत राहो हिच स्वामी चरणी प्रार्थना 🙏 🙏
खूप खूप मनापासून आभारी आहे ताई तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे हो ग ताई दादांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्या आनंदामध्ये तुम्ही खुश होता हीच आपली महत्त्वाची स्वामींची देन आहे
आपले आनंदामध्ये आनंदी होता आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी दुखत असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही साथ देता दुःख तर नाहीच ग स्वामी कृपेने लक्ष्मी मातेच्या कृपेने सगळं ठीक आहे पण कधी कधी चढउतारामध्ये सुद्धा आमच्या सोबत राहता यासाठी हृदयातून पुन्हा एकदा आभारी आहे
श्री स्वामी समर्थ ताई दादा ❤🌺🌺🌺🌺👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Wallpaper khup Chan👌🌹🥰 shree Swami Samarth tai 🥰♥️🌹
Ghar chan watat aahe tai ...n khass karun holl cha wallpaper mstch ....❤❤❤❤❤love u tai ..❤❤❤❤
Mala hall cha ani to blue clourcha wallpaper aavdla mst aahe khupch
ताई खूप खूप सुंदर दिसत आहे. ते निसर्ग सौंदर्य आहे ते खूपच मस्त च.
Shree Swami Samarth 🙏🌹
सोनाली माझ्या पण घरी पेंटिंग चे काम चालू आहे.खुप धुळ आणि वास यामुळे असं वाटतं की कधी एकदा काम संपेल.मी पण लावणार आहे वॉलपेपर.छान आहेत तुझे वॉलपेपर.श्रीस्वामी समर्थ ❤
Thank you so much dear tai ❣️ love you too dear 💞
Wall paper baddal mahiti de purn malahi tuzhe pahun idea alya mazhe gher houn teen varsh zhali ajun tuzhe pahun idea atat thankyou ❤❤❤❤
ताई वॉलपेपर खुप छान आणि मस्त दिसतय👌👌
Hii Tai khar sangu dada cha Ani tujha mehantich fal disun yetay kharach jitak hard work dada ch ahe ani tujhi purepur sath ji ahe tyacha ha best cha hi varcha mhanje infinity bolatat na tasa ha result milalay tumhala bagun khup chhan vatal konachi najar n lago amch prem majha aai che ashirvad kayam tumcha sobat ahe ani swamincha tar hat ahech❤
Tai ghar sunder disatay ani tyatali manas tar agun god aahet 😊 Shree Swami Samarth 🙏🌹🌹🌹
खूप छान वाटत घर ❤
Mst distoy wallpaper yellow clour khup bhdak dist hota
मुलांच्या बेडरूम मधला वॉलपेपर सगळ्यात जास्त सुंदर वाटला. वरच्या हॉल मधला सीनचा प्रत्यक्षात जास्त छान वाटत असेल.सगळे छान आहेत डिझाईन्स.पण मग आता आवडीचे रंग लावले होते ते दिसणार नाहीत.
Thank you so much dear tai ❣️ love you 💗
ताई एक प्रश्न आहे वॉलपेपर ला पाठीमागे हाताने जे लावत आहे(पांढरे कलर )तेला काय म्हणतात?
छान दिसतोय wall paper 👌👌 मस्तच ❤❤
Sundar ahiy tai
Tai sheru sobat je ek pillu zhopala hota te asu de tyachyasobat tyala thevadacha ek frnd khelayala .... Thoda velasathi 😊
Primer lavlyaver wallpaper lavayache coloring kelyaver nahi
Tai chan diste ahe ghar, shree swami samarth
Thank you so much 😊
Chan aahet wall paper
Ghar khup sundar disty ❤
Shree swami smarth🙏
ताई राग मानू नये पण घर साधसुंदर सोबर च छान दिसत होते रंग छानच होता.
ताई साधं सिंपल ठीक आहे पण एकदम घर मोकळी अजिबात चांगली वाटत नाहीत
आपलं घर मोठ आहे आणि सगळं जर साधा सिम्पल ठेवलं तर थोडीशी भकासपणा जाणवतो
Waall paper kuthun kharidi kelr link. send kar
1 bhintila kiti kharch ala quality Kashi ahe
सोनाली सगळे वॉलपेपर खूप छान दिसत आहेत आमच्या सोनाली आणि दादांची चॉईस एक नंबर
Tai tumcha anand hacha amcha anand ❤wallpaper mast 🎉
Khupch sunder diste ata ghar bhari aahet sarvch wallpaper mast shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴💤❤❤
Khoop chaan tai tumchya कष्टाचे फळ आहे
Thank you so much 😊
खूपच सुंदर ताई ,घराचा पूर्ण लूक change झाला wallpepar ने , दोन्ही हॉल मधले खूप आवडले मला ,वरच्या हॉल मधला तर natural.. खूपच मनमोहक दिसत आहे 👌👌
प्रतिभाताई सर्वात आधी तुझी खुप खुप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे लेक कसा आहे ताई आता सुट्टी लागणार असेल लवकरच
पुढच्या महिना गेला की परीक्षा सुरू होतील आणि तो सुट्टीला तुझ्याकडे येईल कोल्हापूरला आली तर नक्कीच ये
Khupch sunder wallpapaer tai👌👌
Colour war wall odper lavla ki to kahi divsane nighto
Colour che paise weast ka kele tai
Tai coconut tree vala wallpaper mala khup aavdla
Beach sarkhe vatat hote
Ekdam mast👌🏻👌🏻👌🏻
श्री स्वामी समर्थ ताई
Khup sundar ahe tai wallpaper...gharala Ajun chaan look ala..
Khup sunder wall papers,khup awadale.
ताई वरच्या रूम मधे झाडं च्या वॉलपेपर आहे ना जर खिडकी नसती तर खूप छान वाटल असत
Itakya lahan vayat tumhi je kahi achiv kel aahe tyamage tumhi kelel kasht aani Swami che vaibhav Laxmi che aashirwad aahet god bless you