कुळकर्णीसाहेब तुम्हाला मनापासून नमस्कार. तुम्ही करीत असलेल्या सत्कार्याने मी हेलावून गेलो. ईश्वर तुम्हाला पुढील वाटचालीत यश देवो हीच प्रभूचरणी प्रार्थना.
मी हा ग्रंथ वाचते. मला खूप आवडला ग्रंथात गणितीय संदर्भ खूप छान समजावून सांगितला तो मी सोडवला तरी तुमच मार्गदर्शन आवडेल. मला स्वामीचा मोठा ग्रंथ कोठे मिळेल 🙏श्री स्वामी समर्थ
श्रीपाद राजं शरणम् प्रपदये श्री सतिशजी कुलकर्णी साहेब नमस्कार व्हिडिओ उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आपण करीत असलेल्या या कार्याला आमचे त्रिवार वंदन श्री गुरुजी व आपण दिलेली मुलाखत व माहिती खूप खूप छान जय सदगुरू
Shri Gurudev Datta 🙏🌹🙏
सौ savita Adke. A/P Vilholi,Tal/Dist.Nasik ,🌹🙏sir,मला पाहिजे होते श्रीपाद श्री Vallabh चरित्र. मिळेल का 🌹🙏🌹🙏🌹🙏
खुप छान काम केले आहे
Khup chaan, mahiti
Shree Guru Dev Dutt.. informative video
खुप छान माहिती
कुळकर्णीसाहेब तुम्हाला मनापासून नमस्कार. तुम्ही करीत असलेल्या सत्कार्याने मी हेलावून गेलो. ईश्वर तुम्हाला पुढील वाटचालीत यश देवो हीच प्रभूचरणी प्रार्थना.
श्रीपाद श्रीवल्लभ चरणी कोटी कोटी प्रणाम
जय श्री गुरुदेव दत्त
सर नमस्कार खुप छान माहिती दिली
खुपच छान
Mla milel ka ha granth
काका, खूप छान माहिती दिलीत. मनापासून आभार.
mast saheb shri swami samarth
काका नमस्कार . मी गेली 6 वर्ष माझे आराध्य दैवत श्री पाद श्री वल्लभ स्वामी प्रभूंचे अक्षरसत्य चरित्र ग्रंथ वाचतो
मी हा ग्रंथ वाचते. मला खूप आवडला ग्रंथात गणितीय संदर्भ खूप छान समजावून सांगितला तो मी सोडवला तरी तुमच मार्गदर्शन आवडेल. मला स्वामीचा मोठा ग्रंथ कोठे मिळेल 🙏श्री स्वामी समर्थ
मला त्यांची सेवा करायची खूप इच्छा आहे
आपण मार्गदर्शन कराल का
श्रीपाद राजम शरणम् प्रपदे
Complete surrender to Shreepad Vallabh swami is important. People do not understand that and they waste time per their karma.
मी योग्य ती रक्कम देईल
मला मोठा ग्रंथ हवा आहे
हा अक्षर सत्य ग्रंथ कोठे मिळेल ? मला कसा मिळेल?
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🙏🙏
चांगला उपक्रम आहे माझ्या कडून अपल्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा // श्री गुरु दत्त //
Shree Gurudev Datta
Very very good
Shree swami samrth 🙏🙏🌹🌹
सर ओरिजनल ग्रंथ मराठीतला कुठे मिळेल
हा..ग्रंथ कुठे मिळेल.....
श्रीपाद श्रीवल्लभ...चरीञमृत !!
मला ग्रंथ मिळेल का
मला पाहिजे आहे
खुप छान आहे, लवकर सुरु करा
Ha granth Khup sunder aahe.
Sri hrrushikesh sri vallabh
Shree Swami Samarth
Shripadrajam Sharanam Prapadhye
श्रीपाद वल्लभ ग्रथं काका मला ग्रँथ पाहिजे श्री गुरुदेव दत्त
श्रीपाद राजं शरणम् प्रपदये श्री सतिशजी
कुलकर्णी साहेब नमस्कार व्हिडिओ उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आपण करीत असलेल्या या कार्याला आमचे त्रिवार वंदन
श्री गुरुजी व आपण दिलेली मुलाखत व माहिती खूप खूप छान जय सदगुरू
मी हा ग्रंथ आणला पण ardhi pane nahi aahet
Kaka Mala pothi pahije hoti.
मलाही ह्या ग्रंथाची प्रत तुमच्या कडून मिळाली आहे.
धन्यवाद
श्रीपाद राजमं शरणं प्रपध्ये
श्रीपाद राजम शरणं प्रपध्ये 🙏🙏🙏🙏🙏
मला सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा कार्यांत सहभागी व्हायचे आहे मला दिशा दाखवायला तुमचे उपकार होतील
श्री दत्त
Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹
Avdhut Chintan shree Gurudevdatta 🙏
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
Kashay vastram kardand dharinm kamdla Padma Karen Shankham chakram gadha bhushit bhushandam shreepad rajam sharnam prapdya
Shreepad rajam sharnam prapdya
Shreepad rajam sharnam prapdya
काका नमस्कार... गुरुचरित्र आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र महिला नी वाचलं तर चालतं का?? याबाबत खूप मतभिन्नता आहे.. आपण कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
पिठापूरला जायची इच्छा आहे पण पुर्ण होइना. फक्त अक्कलकोट स्वामी पौर्णिमेला जातो.विलास इगले मंगळवेढा.
दादा ग्रंथ कसा भेटेल कृपा करा 🌹🌹🙏🙏
Mala address pathva me bhet deyin tumhala
नमस्कार जय श्रीराम श्री गुरुदेव दत महाराज मला पण मिळेल काय
Me gelya varshi getela ha grath, khup sunder aahe,tumch dhanyavad khup mahiti sagta,me aaj prathamch tumche vedio pahile ,ajun eilanar aahe khup chan mahiti deta❤
Kaka gangapur la milel ka granth
🙏🙏
Aap log ke chlte bhagwan shreepad vallabh ko log Jyada nhi Jaan paaye kyunki aap log hindi me batana chahte hi nhi logo ke beech kaise failega
दादा हा ग्रंथ कुठे मिळेल, मी येणार आहे तिकडे 👏🏻
दादा श्रीपाद श्रीवल्लभ चरीतामृत हा ग्रंथ तुम्ही लिहिलेला कुठे मिळेल. श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये
Sir kuravpur la javun Maharajacya Darshan ghenyachi kup Eicha ahey
Satish bhau aannd jahala saprem namaskar 🙏🙏🌹🌹
🙏💐
श्री पाद श्री वल्लभ हा ग्रथ मिळेल का
हा ग्रंथ मला मिळेल का
Tai mala tumcha address pathva, me bhet deyin tumhala
@@chetnawaradkar6675 kahi contact bhetel ka tumcha karan ikde sarvanach add disun yeil
हा अक्षर सत्य ग्रंथ श्री क्षेत्र नृसिंह वाडी येथे उपलब्ध आहे मिळू शकेल
@@chetnawaradkar6675 मला पाहीजे होता..विकत...द्या
ॐ श्रीपाद राज शरण प्रपदे
काका मला श्रीपाद वल्लभ जे काय लिखाण ते मला मिळू शकेल का आपले फार उपकार होतील
🙏🏻काका आम्हाला हा ग्रंथ मिळेल का आमच्या कडे मिळतं नाही
काका मला देखील हा ग्रंथ पाहिजे मला भेटेल का?🙏
Kaka ha granth mala milel kaa?
Shree Tembe swami rachit shree shaptshati Gurucharitra badal aapley kaay mat ahe
Baikani vachava ka ha grantj...
मला भेटेल का ग्रंथ
सर तुमचा नंबर मिळेल का
👏👏👏🙏🙏🙏
eiknar
नमस्कार काका मला भेटायचे आहे तुम्हाला कसं होईल भेटायला मला सांगा ल का
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये
X hiii ish
Shree Swami Samarth