स्वामी समर्थ काका 🙏 जसा व्हिडिओ बघितला तशी आजपासूनच गुरुचरित्र लिखाणाला सुरुवात केली दत्त महाराजांना आपली आई समजून ज्या काही चुका होतील ते महाराज सांभाळून घ्याव्या अशा शुद्ध मनाने सुरुवात केलेली आहे लिहिताक्षणी अत्यंत आनंद प्राप्त झाला खरंच काका आपले आभार. 🙏
Dada mala daily ek adhyay vachan karyachi iccha aahe pan maaja devgruha kitchen madhe aahe ani mi Vachle tar challel ka ....mi non veg kaht nahi pan garchi manasa khataat....krupayaa vinanti.....yogya margadarshan kara...dada...pls. Namaskar
गुरु चरीत्र ग्रंथ खुप आहेत , संक्षिप्त , सप्तशती , लघु गुरु चरीत्र, एक शलोकी, आणि नेहीमीची पारायण पोथी ....या पैकी कुठच लिहायच ? जरुर मार्गदर्शन करा .🎉
श्री गुरुदेव दत्त दत्ता दत्तम dattatryam सद्गुरू natham अनुसया sutay avdhutaay नमो नमः
Shree swami samarth ❤❤
सर्व शंकांचे निरसन केले आपण..... गुरु चरित्र ग्रंथ लिहण्याबाबत🙏🙏
खुप छान आणि योग्य मार्गदर्शन करता काका तुम्ही.. खुप आवडतात व्हिडिओज ..
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दादा खुप छान माहिती दिलीत....श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ काका 🙏
जसा व्हिडिओ बघितला तशी आजपासूनच गुरुचरित्र लिखाणाला सुरुवात केली दत्त महाराजांना आपली आई समजून ज्या काही चुका होतील ते महाराज सांभाळून घ्याव्या अशा शुद्ध मनाने सुरुवात केलेली आहे लिहिताक्षणी अत्यंत आनंद प्राप्त झाला खरंच काका आपले आभार. 🙏
सर्व शंका निरसन केले बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त .आपणास नमस्कार व धन्यवाद गुरूजी
।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏
Shri guru nrusinha saraswati Swami Maharaj ki jay
Khup chaan mahiti sangitali kaka.Gangapurla janyacha yog lavkar yeude hich dattaguru charni prarthana.Gurucharitrache wachan chalu aahe khup mast anubhav aale aahet.
श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री स्वामी समर्थ दादा खुप छान माहिती आहे आम्ही जरूर ही सेवा आम्ही करू धन्यवाद दादा
🙏🌹🙏Shri Gurudev Datta 🙏🌹🙏
खूप छान नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. 🚩🚩
Khup chhan vivechan
खुप खुप आभार प्रश्नांची उत्तरे मिळाली 🙏🏻🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
उपयुक्त माहिती
🙏🏼✨thank you kaka shree gurudev datt
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Digambara digambara shripad vallabh digambara 🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Khup khup Dhanyavad 🙏
Shree swmi samrth
श्री गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth 🙏
श्री गुरुदेव दत्त सर मी गुरुचरित्र पारायण करते आता ही माझे पारायण चालू आहे देवाने माझे सर्व चागले केले श्री स्वामी समर्थ
🙏🙏
Kiti ani kas lihave.
51 adhyay madhla 63,64 ya ovya lihaychya 21 vela mazya kadhe nitya seva pustak aahe tyat gurucharitra avtarnika aahe tya madhle lihu shakte ka?
Sankshipt guru charitr ७ adyay ch libayla ghetl tar chalel ka.
Dada mala daily ek adhyay vachan karyachi iccha aahe pan maaja devgruha kitchen madhe aahe ani mi
Vachle tar challel ka ....mi non veg kaht nahi pan garchi manasa khataat....krupayaa vinanti.....yogya margadarshan kara...dada...pls. Namaskar
आता, आता मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे शेवटच्या गुरुवारपासून सुरुवात केली तर चालेल का
Saheb gharat 3 diwas mahilanna adchan aste tya kalat lihu shktatka
Kaka roz ek adhyay lihila tar chalel ka. Amachya kade non veg kartat. Mi 53 divas non veg nahi khanar
आप्पा dhrmadhikaricha सद्गुरूग्रंथ चालेल का लिहायला
21 ओव्या म्हणजे कुठून कुठे पर्यंत वाचायला सुरवात करता येईल
लिहिताना खंड पडला तर ते योग्य आहे का चालेलका
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 माझ्या कडे संक्षिप्त गुरुचरित्र 21अध्यायी पोथी आहे ते लिहीले तर चालेल का आणि कीती ओवी लिहावे
Amhi dindorti par itna grath vacho to lihla ter chalel ka
गुरु चरीत्र ग्रंथ खुप आहेत , संक्षिप्त , सप्तशती , लघु गुरु चरीत्र, एक शलोकी, आणि नेहीमीची पारायण पोथी ....या पैकी कुठच लिहायच ? जरुर मार्गदर्शन करा .🎉
53 अध्यायाचा गंगाधर कृत लिहावा
@akkalkotswamidarshansolapu5115 आभारी दादा .
माझ्या कडे संक्षिप्त गुरुचरित्र आहे..ते लिहून काढले तर चालते काय
पण काकामाझ्याकडे ग्रंथ गीता प्रेस चा आहे 🙏
तो मी पाहिलेला नाही..
ग्रंथ मी पाहिलेला नाही कृपया पहिल्या अध्यायाचे एक दोन पानाचे फोटो पाठवा. मी तपासून पाहतो.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ दादा खुप छान माहिती आहे आम्ही जरूर ही सेवा आम्ही करू धन्यवाद दादा