सर मी तुमचे सर्व विडिओ पहाते मला श्री श्रीपाद श्रीवल्लभ च रित्र खूप दिवसापासून वाचावे या साठी ते मिळावे खूप प्रयत्न केले पण तो ग्रंथ मिळत नव्हता एका स्वामी सेवकांने केंद्रातून आणून दिला तो वाचावा का कृपाया मार्गदर्शन करा त्या चा पण तसाच अनुभव येईल का जो ओरिजनल ग्रंथाने येतो. क्षमा करा पण खूप दिवसापासून खूप ओढ आहे वाचायची श्रीपादचे चरित्रवर शका नाही घेत कारण मी त्यांना खूप मानते. पण मागील काही विडिओ पाहून मनात थोडं बेचेन होत म्हणून आधी क्षमा मागते. कृपया मार्गदशन करा.
हे अगदी खरे आहे,श्री स्वामी समर्थ यांची नित्य पूजा, सेवा, नामस्मरण केल्याने ते सदैव आपल्या सोबत असतात. 🎉
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🙏🙏🌹🌹
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये 🙏🙏🙏
Avdhoot chintan Shri guru dev Datta 🌷🙏
खूप छान मार्गदर्शन .. नक्की नामस्मरण आणि सत्संग करू.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
ओम् श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ
II अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त II 🙏🙏🙏🌹🌺☘️🪔
Shree Swami Samarth 🙏
अगदी खरे आहे महाराज पाठीशी आहेत ही भावना क्षणात कायम असावी
सर मी तुमची खूप आभारी आहे 🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌹
!! श्रीपाद राजम शरणं प्रपध्ये !! 👏👏🌹🌹
Shri Gurudev Datta 🙏🌹🙏
श्रीपाद राजम शरणं प्रपदे 💐🙏
Shree Swami Samarth 👏🌹
Shri Swami Samarth
Avadhut chinatan Sri. Gurudev, datt. Sri.. Swami. Samarth❤❤❤❤❤
श्रीपाद राजमं शरणं प्रपद्ये.
Because of your magazine,I could get the details of Pithampuram.
जय श्री स्वामी समर्थ🙏🙏
🌹🙏‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🙏🌹
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏☘️🙏🚩
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🚩
Shree Gurudev Datta 🙏
Om Sai Ram श्री स्वामी समर्थ 🙏🌹
मला ही पिठापुर येथे गायन करावेसे वाटते अर्थात सदगुरुंची. इच्छा🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤❤
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Avadhut chintan Shree Gurudev Datta
jai shree guru dev datta
Shree swmi samrth
Digambara Shripad Vallabh Digambara
Very nice 🙏🌹🙏
खूप छान काका. गाण्या विषयी सांगितलेत.मी पण शास्त्रीय संगीत शिकत आहे.
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🚩☘️🙏🚩
Punyahun pithapurla kase jayche kuthe rahayche yacha vhidio banva
Pl call. 9422459087
🙏🙏
Tumcha contact kasa karaycha???. Patra kase, kuthe takayche??
9422459087
नमस्कार
श्री स्वामी समर्थ 🙏 काका तुम्ही सोलापूरला राहता का?तुम्हाला भेटण्याची संधी मिळेल का? भेटण्याची इच्छा आहे.मी पण सोलापूर मध्ये राहते.
कृपया मला 94 224 590 87 फोन करावा
चौपाड विठ्ठल मंदिर येथे जवळच दैनिक सांज याचे जे ऑफिस आहे
श्री गुरुदेव दत्त
पिठापूर आश्रम येथे एकट्या पुरुष भक्त ची 8 दिवस सोय पारायण साठी होऊ शकते काय नमस्कार
आपल्या आश्रमात.
कृपया 94 224 590 87 येथे फोन करावा
सर मी तुमचे सर्व विडिओ पहाते मला श्री श्रीपाद श्रीवल्लभ च रित्र खूप दिवसापासून वाचावे या साठी ते मिळावे खूप प्रयत्न केले पण तो ग्रंथ मिळत नव्हता एका स्वामी सेवकांने केंद्रातून आणून दिला तो वाचावा का कृपाया मार्गदर्शन करा त्या चा पण तसाच अनुभव येईल का जो ओरिजनल ग्रंथाने येतो. क्षमा करा पण खूप दिवसापासून खूप ओढ आहे वाचायची श्रीपादचे चरित्रवर शका नाही घेत कारण मी त्यांना खूप मानते. पण मागील काही विडिओ पाहून मनात थोडं बेचेन होत म्हणून आधी क्षमा मागते. कृपया मार्गदशन करा.
कृपया 94 224 590 87 मला फोन करावा
Play store app मध्ये आहे श्री श्रीपाद श्री वल्लभ गुरुचरित्र app तुम्ही डाउनलोड करू शकता.. मी त्या मध्येच रोज एक एक अध्याय वाचतो
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏