अग ताई किती गोड आहेस तू सगळ किती प्रेमाने व्यवस्थित समजून सांगते, तेही प्रतेक रेसिपी सोप्या पद्धतीने महत्वाचे म्हणजे घरात असलेल्या साहित्यात नक्की करेल
खुप छान रेसिपी. तू खुप चांगल्या पद्धतीनी सर्व सांगतेस.असेच छान छान पटकन होणारे पदार्थ आणि रोजच्या जेवणातल्या भाज्या दाखव. तरुण मुलींना नोकरी करणाऱ्या मुलींना त्याचा उपयोग होईल.तुला अनेक आशीर्वाद 😘
मी जस्ट ही recipe केली आहे, भाजी अतिशय छान झाली आहे
अग ताई किती गोड आहेस तू सगळ किती प्रेमाने व्यवस्थित समजून सांगते, तेही प्रतेक रेसिपी सोप्या पद्धतीने महत्वाचे म्हणजे घरात असलेल्या साहित्यात नक्की करेल
अतिशय सुंदर रेसीपी
अप्रतिम अशी रेसिपी मस्तंच 👌👌♥️
खूप गोड बोलतेस ग तू ❤
धन्यवाद आरती 🙏🌹
अप्रतिम 😋👌👍
Thankyou ☺️
खूप छान भाजी बनवली मी पण करून बघेन
मस्तच❤
खुप छान रेसिपी. तू खुप चांगल्या पद्धतीनी सर्व सांगतेस.असेच छान छान पटकन होणारे पदार्थ आणि रोजच्या जेवणातल्या भाज्या दाखव. तरुण मुलींना नोकरी करणाऱ्या मुलींना त्याचा उपयोग होईल.तुला अनेक आशीर्वाद 😘
हो नक्की
खुप खुप धन्यवाद
मी नक्की करणार आहे..❤❤😊
Thankyou
खूपच छान
खूपच chan
श्री स्वामी समर्थ आरती अप्रतिम भाजी झाली आहे मस्त ❤❤😊😊
खूपच छान अप्रतिम सुगरण आहात तुम्ही❤
मी पण केली खूप चविष्ट झाली
खूप सुंदर ❤❤ पाहूनच तोंडाला पाणी सुटलं
अप्रतिम
खूपच छान मस्तच आहे की ❤
Simple and yummy korma recipe, thanks, arti
Yummy, good Recipe
Thank you so much
Khup chan 👌
Thankyou
Vv nice tasty vlog thanks i like ur smile
खुप छान सोप्या पद्धतीने तयार केले
Thankyou
Mast
😋 खूपच मस्त मी सुद्धा करून बघेन❤
Thankyou ☺️
Khupch chan zhali ahe veg kurma❤❤
Kop sunder
CHAN Aahe
😍😍 😋😋 Mast 👌
Thankyou 😊
Nice
छान रेसिपी आहे आरती तुला एक टीप सांगेन फोडणी घातली की लगेच झाकण ठेवत जा म्हणजे फोडणी आत व्यवस्थित बसते बाहेर उडून जात नाही
Chan
Thankyou ☺️
You are very cute, clever
Thankyou ☺️
अशी रस्सा भाजी का केली. मला नाही आवडली
Cha n
Thankyou ☺️