काल मी दम वेज बिर्याणी बनवली खूप सुपर झाली दोन्ही मुलांना मला खूप आवडली माझी पत्नी 3 वरसा पूर्वी डॉक्टरच्या चुकी मुले मयत झाली मला चहा बनवता येत नव्हता आता मी खूप वास्तू बनवतो गुजराती आहे मी विरार मुंबई राहतो धन्यवाद तुम्हाला
तुमच्या सगळ्या रेसिपी खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनणाऱ्या असतात मी बरेच रेसिपी ट्राय केल्या परपेक्ट बनल्या तुमचे मनःपूर्वक धन्यवाद तुम्ही स्वस्थ आणि मस्त रहा हीच गणराया चरणी प्रार्थना 🌹🌹🙏❤
Your recepis are very nice and tasty. And easy to make.You are telling slowly so we can understand properly. I’m a 73 year woman. am also a good cook but I like to make different types of recipes so i am trying your recipes sometimes.You are soo good. Keep it up my blessings with you
नॉनस्टिक तव्यावर नान चिकटणार नाही, जर तुम्हाला ट्राय करायचं असेल ना तर रोजच्या चपातीच्या कणकेची छोटीशी पोळी लाटा,पाण्यामध्ये मीठ मिक्स करा तव्यावर आधी मिठाचं पाणी शिंपडा आणि त्यावर ती पोळी टाकून शेकून बघा, कारण मिठाच्या पाण्यावर व्यवस्थित चिकटलं जातं पण नॉनस्टिक तव्यावर होतं की नाही ट्राय करून बघ त्यानंतर मग तुम्ही नान बनवा
तुमच्या वयातील मुलगी इतका छान आहार बनविते. हे बघून खूप आनंद होत आहे. नाहीतर जीन्स आणि टी शर्ट घालून घालून फिरण्यात वेळ जातो काहींचा. खूप छान.🎉
🙏
Very nice 🎉
तुमची प्रत्येक रेसिपी मी आवर्जून बघते. खुप छान असतात. तुमचा चेहरा सुद्धा शांत, सात्विक भाव, साक्षात अन्नपूर्णा जणू
कोणतीही रेसिपी खूप छान व सोप्या भाषेत सांगता, फारच सुंदर !
तुमचे सर्व पदार्थ मला खूप आवडतात मी करुन बघीतले आहे तखुपछानझालेत
आता च्या मुलींना साधे रोजचे जेवण बनवायचा कंटाळा येतो ताई तु खरच किती मस्त मनापासून रेसीपी बनवतेस❤
खूप खूप सुंदर थाळी अप्रतिम दिसते पहाताच तोंडाला पाणी सुटले ❤❤
काल मी दम वेज बिर्याणी बनवली खूप सुपर झाली
दोन्ही मुलांना मला खूप आवडली
माझी पत्नी 3 वरसा पूर्वी डॉक्टरच्या चुकी मुले मयत झाली
मला चहा बनवता येत नव्हता आता मी खूप वास्तू बनवतो
गुजराती आहे मी
विरार मुंबई राहतो
धन्यवाद तुम्हाला
मस्त आहे नान रेसिपी. मला खूप आवडली कारण त्यात तवा उलटा करायचा नाही . भाजीची receipe पण खूप छान आहे.
मस्तच खूपच छान रोज वेगवेगळ्या रेसिपी पाहते मी छान असतात👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
Thankyou
U r smile is very cuite all family' members r lucky as u prepare so many dishes
काही जणींनाच हे भाग्य लाभते, सुगरणता आणि सुंदरता त्यापैकी तू एक आहेस.
आरती तुझ्या सर्व रेसिपी इतक्या सुंदर असतात तू समजावून खूप छान सांगतेस मी कोल्हापूरहून पहात आहे अशाच तुझ्या सुंदर सुंदर रेसिपी आम्हाला बघायला मिळू देत
आरती तुझ्या रेसिपीज खुप छान असतात मला खुप आवडतात
अग किती गोड बोलते आणि डिश पण तेवढीच सुंदर
Thankyou
Very nice. tujya. રેસીપી. Khupch Sundar. God bless u ❣️❤
नान खूप गुबगुबीत आणि भाजी पण मस्त. रेस्टॉरंट स्टाईल कशाला म्हणायचे ? तुमचीच बेस्ट आहे. ❤❤❤
खुप खुप धन्यवाद
खूप छान रेसिपी बनवायला सोपा आहे आणि प्रत्यक्ष साहित्य समजते
तुमच्या सगळ्या रेसिपी खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनणाऱ्या असतात मी बरेच रेसिपी ट्राय केल्या परपेक्ट बनल्या तुमचे मनःपूर्वक धन्यवाद तुम्ही स्वस्थ आणि मस्त रहा हीच गणराया चरणी प्रार्थना 🌹🌹🙏❤
Tuzi dangnyachi padhhat khup chhan aahe.amhala sarve recipe khup avadtat.
तुमची रेसिपी खूप साध्या आणि सोप्या भाषेत आणि छान करायला आहेत चव पण छान आहे
खूप छान आरती नानची रेसिपी आहे मला खूप आवडली खरच तूझं खूप कौतुक आहे ❤
तोंडाला पाणी सुटलं खूप मस्त असतात तुझ्या रेसिपी सुरेख.
खूप छान. मी आताच बनवली ही थाळी. मिक्स भाजी आणि nan. उत्तम झाले. धन्यवाद
खूप छान रेसिपी असतात तुझ्या कौतुक आहे खरच या वयात
खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद आरती
ताई तु डिशे खुपच सुंदर बनवते ❤❤❤🎉🎉
आरती, खुपच छान झालीय छोले भाजी.
खुपच छान आरती.मला तु खुप आवडतेस.तुझ्या सगळ्या रेसिपी मी बघते.
अप्रतिम नान आणि mix veg dish. 👌😋👌
❤😘👍👌. खूप खूप छान सुंदर रेसिपी आहे आरती 🎉🎉
Khup chan tuzya sarkhi mulgi aani sun milala nashib lagte khup chan .
Kup Chan ahe tuzi recipe arti mast 🎉🎉
अप्रतिम डिश तयार केलीत सहज जमेल अशी
Baghunch tondala pani sutal. Kay zakkas thali. Waa chan.
Your recepis are very nice and tasty. And easy to make.You are telling slowly so we can understand properly. I’m a 73 year woman. am also a good cook but I like to make different types of recipes so i am trying your recipes sometimes.You are soo good. Keep it up my blessings with you
Thank you so much 🙂
Chan bhaji v naan mast tondala Pani sute
एकदम झक्कास, भन्नाट रेसिपी.
Thankyou
Mastach ha
Aani naan recepi sundar sangitlas
God bless
आरती खूप छान veg mix आणि नान
Super ahes tu Arati no 1 receipes tujha hushar ahes tu khoop❤❤
खूपच छान रेसिपी ज असतात👌🏻👍🏻🙏🏻
Hats off to you and your dedication. 🙏
Khup chan aarti aani naan kiti perfect keles tu ,mla vatal nvt Nan krn etk easy aahe,mi udyach krun bgte
Thankyou
ताई चांगली सुगरण होशील या वयापासून तू छान रेसिपी करतेस.
Mla tumchi resibich khup aawdtat
Yes...perfect...Liked & Subscribed you..Thank you...
Smile also very cuite all family members r lucky. U rr making so many dishes
खरच खुप छान जेवण बनवते मी कुरला राहाते मी सुद्धा बनवते तुझ बघुन मला छान वाटते मी रोज बघते
खुप खुप धन्यवाद
खूपच छान रेसीपी आहे आरती.. ❤❤
जबरदस्त मस्त वा वा❤😂😂gjab
Mam khoop chaan rec. Ahe. U r a good cook. Thanku
Thankyou so much ☺️
Excellent Recipes it's mixed PannerVeg liked Restaurant style very good just keep it up.
Tai khupa chan resipj tujhi ahe nav tujac thev
खूप छान थाळी आहे ❤👌👌👌👌
Khup changla
खुप म्हणजे,, 👌👌,, खुपचं छान,, अगदी तोंडाला पाणी सुटावं अशी रेसेपी,,,, मस्त अप्रतिम,,
Thankyou
Hi arti chan sangnyachi padhat recipie pn chan thanks
Thankyou
Very very nice recipe mirchi powder colour is very nice which co.
Home made
अप्रतिम थाली👌🌹
Aarati khup chhan Recipe
Kup ch chan sagle masale gharich astat thali kup chan
Thankyou
खूपच छान आहे हो
खुपच छान मस्तच भाजी खुपच सुंदर झाली आहे
Thankyou ☺️
Hi mam khupach mast mam sweet khaja recipe dakhava
Khup Chan recipe aahe
Mix veg pn khup Chan aani naan pn khup Chan purn yutub vr tuzi recipe etki perfect vatatey
Thankyou so much ☺️
खूप छान आहे रेसिपी
Very very nice recipe and nice explaining
Recipi chaan aahe. Pan masala etkyanda bhajla, tar chavdar lagel, pan sagala poostikpana jael. Etka vel nako shijvuya
Khup changla recipe
खुपचं छान बनवते मस्तच
खूप छान थाळी आहे 👌 ,तू खूपच सुगरण आहेस आरती
Mast thali sopi ani swadishatkhup aavvdali👌👌👍👍🙏🙏💐💐
खुप छान रेसिपी👌👌
Sunder dish ❤ Aarti
खूपच छान!
फार फार छान रेसिपी
Khupach chhan recipe....thanks
Most welcome
Khup chaan keep it up
खूप छान आहे रेसिपी आवडली मला
Thankyou ☺️
खुप छान ताई रेसिपी आहे.
Thankyou
Aarati you are a good cook..Thanku
Most welcome 😊
Mam nirlep tavyawar nan karu shakto ka
नॉनस्टिक तव्यावर नान चिकटणार नाही, जर तुम्हाला ट्राय करायचं असेल ना तर रोजच्या चपातीच्या कणकेची छोटीशी पोळी लाटा,पाण्यामध्ये मीठ मिक्स करा तव्यावर आधी मिठाचं पाणी शिंपडा आणि त्यावर ती पोळी टाकून शेकून बघा, कारण मिठाच्या पाण्यावर व्यवस्थित चिकटलं जातं पण नॉनस्टिक तव्यावर होतं की नाही ट्राय करून बघ त्यानंतर मग तुम्ही नान बनवा
Khup chhan zal hot nan thank you tai
Lavkarch eternity nand che prakar dakhawa apple smile aasech❤❤😊 det
Tumchya recipe khup Chan astat mi kal anda curry bnvli khup Chan zali hoti
Me hich recipe pahanar hote, tar pahilach video tumacha 😊 thank you tai,
☺️🙏🏻
तुमच्या रेसिपी साध्या सोप्या आहेत
Thankyou so much ☺️
Arti, very nice 👌, God bless you 🙏
Khup chan mam
Khup chaan👌
खूप छान🎉
How very nice.......
खरोखर खूप सुंदर ,एक नंबर ताई ❤❤❤🎉🎉
Thankyou so much ☺️
Khup chhan beta
Very nice thali very amazing nice 😊
Thankyou ☺️
Nice mouth watering .Naan is too good
Thank you so much
Khup chan me nakki try karin👌👌
Arati tu pan god..tuzy recipe pan koop ch chan ..boland ekadam.god..
Thankyou so much ☺️
Khup chan thali sangitale aahe ❤
Mla tr tuzya recipe khup avdtat .... special tuza awaj avdto tai.....😊
Thankyou so much ☺️
Waaaa mastach❤