१० वर्षांचं लेकरु.. मामाबरोबर गेली परतलीच नाही.. कोल्हापुरातल्या गावात त्या दिवशी नेमक घडलं? | HA2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Kolhapur Rape Case: खेळायला गेलेली १० वर्षांची लहानगी.. कामावर गेले आई-बाबा.. घरीच परतली नाही म्हणून केली गेलेली तक्रार आणि नंतर मामानेच केलेलं कुकृत्य. कोल्हापुरातल्या शिये गावातला प्रकार नात्याला.. आपुलकीला आणि माणुसकीला काळिमा फासणारा आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.. | HA2
    Kolhapur: 10-year-old raped and murdered; maternal uncle arrested
    #kolhapur #crime #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 27

  • @dhondiramkharate5280
    @dhondiramkharate5280 19 дней назад +15

    सर्व पोलिस अधिकारी कर्मचारी यांना तपास कामातील यश आणि गुन्हेगार शोधून काढला आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद.अभिनंदन.👍🙏

  • @shivajibharati2916
    @shivajibharati2916 19 дней назад +16

    मामा हा कंस मामा आहे असं वाटतं क्रॉस मामाने सात मुली मारल्या होत्या कृष्णाने मात्र मामाचा वध केला आता शासनाने त्याचा वध करावा अशी अपेक्षा आहे

  • @suryakantsathe6656
    @suryakantsathe6656 19 дней назад +7

    सध्या महाराष्ट्रात हे चाललय तरी काय. हे खूपच भयानक आहे. या नराधमाला तात्काळ फाशी देण्यात यावी. पोलिसांनी Action mode madhe yevun Encounter chalu kele pahijet asha lokanche

  • @ArunaRasal-vo2hh
    @ArunaRasal-vo2hh 19 дней назад +2

    तपासणी तपासणी करणाऱ्या पोलीस पोलीस पोलीस फौजीला माझा सलाम आहे तुमची हाय लेक माझी लेक आहे सगळ्याच्या देखिला पोलिसांनी संरक्षण दिलं तर तुम्हाला

  • @prakashpatel-rx7yk
    @prakashpatel-rx7yk 19 дней назад +2

    फार वाईट घटना आहे

  • @snehalbaravakar503
    @snehalbaravakar503 14 дней назад +1

    Fashi dya ani kayda kadak kara😢

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 19 дней назад +2

    या ऐंकरने बीबीसी सोडले की हीला काढले गेले,
    प्रेक्षक म्हणून कळले पाहिजे.

  • @khushidance2015
    @khushidance2015 19 дней назад +1

    😢

  • @im.harsh_33
    @im.harsh_33 15 дней назад

    आमच्या गावात झाली आहे ही घटना 😢😢

  • @mayurimatal2248
    @mayurimatal2248 19 дней назад +2

    Marun takal pahije asha Narad amana

  • @usernamem.144
    @usernamem.144 19 дней назад

    मला पहिलेच संशय आला होता

  • @ManikPatil-u1i
    @ManikPatil-u1i 13 дней назад

    Mks8

  • @sumigavit2438
    @sumigavit2438 14 дней назад

    Fahi dya

  • @santoshsonawane1764
    @santoshsonawane1764 19 дней назад +1

    बदलापूर प्रकरणात श्रीकांत शिंदे कुठे गायब झाले आहे.त्यांची प्रतिक्रिया काय आहे पत्रकारांनी त्यांना विचारलं पाहिजे.

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 19 дней назад

      Tention nko gheus allauddincha samp band zalay😂😂😂

  • @KalpanaJagtap-k2d
    @KalpanaJagtap-k2d 17 дней назад

    😢