सहज बोलता बोलता | मुक्ता आणि निपुण यांच्यातील गप्पांची मैफल
HTML-код
- Опубликовано: 17 июн 2020
- मायानगरी मुंबापुरीत पाय ठेवल्यानंतर ठरवून नाटक, टीव्ही मालिका तसेच चित्रपटांमध्ये कारकीर्द फुलवत मराठी जनांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा यशस्वी प्रवास ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’च्या नव्या पर्वात जाणून घेता आला. अभिनेते आणि तरुणाईचे लाडके दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी ही गप्पांची मैफल रंगवली.
#MuktaBarve #NipunDharmadhikari
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
मुक्ता,
Tuze vichar, बोलणे, ओघवती, manamokali भाषा, uccha level chi भाषा, prachand mehanat, जबरदस्त अभ्यास, avadi नुसार कामे sincerely करणे, tuza शब्द sanchay, non stop charcha, प्रत्येक् goshta challenge म्हणून् स्वीकारून, मुख्य म्हणजे मनापासून नि प्रामाणिक पणे कामे करणे.. इतके सारे qualities tuzyat आहेत्.. हे सर्व खूप भावले..
मुक्ता,
तुला मनापासून प्रेम नि खूप shubhechha आणि Shubhashirwad देते..
तुला tuzya manasarakhya भूमिका milot.. ही सदिच्छा..
😊😊
🌹🌹
आभार निपूण. मुक्ताला जास्तीत जास्त बोलायला दिल्याबद्दल. मुलाखत देणार्याला जास्तीत जास्त कसं बोलू द्याव याचा वास्तूपाठ होता.
एकदम छान कार्यक्रम!!
@मुक्ता, "रुद्रम्-२" कधी येणार आहे? आम्ही वाट पाहत आहोत! 😊😊😊
मुक्ता तुम्हीं खुप खुप भारी आहात, मला खुप आवड़ता तुम्हीं. मी माझ्या आयुष्यात एकदा तरी नक्की भेटेल, माझी खुप इच्छा आहे
अतिशय सुंदर मुलाखत पाहायला मिळाली धन्यवाद
मी जेव्हा एक डाव धोबी पछाड पाहिले तेव्हाच मुक्ताच्या sense of humour चे खूप कौतुक वाटले होते.खरोखरच अभिनेत्री मध्ये इतकी चांगली विनोद बुद्धी असणे हे खूप कमी आढळते. तिला स्वतःला भविष्यात असे करावेसे वाटते ही छान गोष्ट आहे.तिने जरूर अशा भूमिका कराव्यात.तिला खूप शुभेच्छा. मुक्ताने ही मुलाखत खूपच छान व सविस्तर दिली आहे.अभिनंदन💐💐👍
वाह, लोकसत्ता तुमचे खुप आभार. सहजच केलेल्या गपपागोष्टी ए कताना खूप मज्जा आली.मला मुक्ता खूप आवडते.मी एक गृहिणी आहे, न्यू जर्सी मध्ये राहते, कला हे माझे क्षेत्र नाही.पण मी चांगली प्रेक्षक नक्कीच आहे.
अप्रतिम मुलाखात.माझीआवडती अभिनेत्री गुणी व साधी
Farach chan mukta, tuzya bolnyatun tuzi shabdik pragalbhata janavte, khup chan vatla tula aikyn, khup mothhi ho, thnku.
खरोखर सहज सुंदर संवाद होता. निपुणचे नैपुण्य आहेच पण मुक्ताने मनापासून दिलेली उत्तरे भावली. मुक्ताची भाषेवर पकडही खूपच छान आहे त्यामुळे अन्य भाषांतले शब्द न वापरताही तिचे शब्द बोजड वाटले नाहीत.
आधी कोणीतरी लिहिलं आहेच की संवाद कसा असावा याचा वस्तुपाठ आहे. 👌🏽👌🏽
आमचं संपूर्ण कुटुंब मुक्ताचे फॅन आहोत. Very great artist. All the best. keep it up.
बरे झाले सापडली मुलाखत एकदाची
2 extremely talented artists...So much to learn...Best wishes
लोकसत्ता आभार
छान मुलाखत झाली धन्यवाद
Rudram great.parat parat pahile 70 episods
सहजतेने केलेल्या पण अर्थपूर्ण गप्पांना सलाम!
Bengali literature rich aahe Mukta Barve tumhi khoop chan acting karal ya language projrcts madhe All the best !Thank you very much for your informative experiences expressed in this interview in soft sweet words and voice!
Mukte you are best you should do lot of work on television so many people will understand what is Acting.
खूपच छान मुलाखत!अगदी सहज केलेल्या गप्पा.
Excellent actress.... Excellent thoughts....Nicely operated by Nipun
love u mukta :)
उत्तम अभिनेत्री
Very natural interview.Enjoyed very much.
निपुण सर तुमच्या चित्रपटात मुक्ता ला बघायला आवडेल....
Mukta barve Tai.... Khup chan
Khup Chan interview !!
Mukta always great....
Very interesting interview!
खुप छान, मस्त
ही मुलाखत रेफरन्स बुकच झालीय. काय काय पहायचे चुकले, काय पहाता अजुनही येईल इ. इ.
Very interesting talk
Both are great people of the field....
खूप छान ....पण पुढल्या वेळी आवाज जरा मोठा असू दे...
मुक्ता कबड्डी नाटक हे मुलुंडला पाम एकदा झाले खूप छान होते
Atyant manamokalepanane maralelya gappa. Sahaj sunder abhinay.Manala sparshun Vela ha video 👍
gela
Mazya ali.
Good work Loksatta.
Ashech kam chalu thheva,amhi ahotach.
सहज बोलता बोलता ह्या लोकसत्तेच्या लाईव्ह सदरात जशी श्री.अशोक पत्की काका यांची सुंदर सूर संवादिनी दाखवली तशीच जर सुमनताई तयार झाल्या तर त्यांचा हि सूर संवाद ऐकायला सर्व रसिकांना फार आवडेल. फक्त त्यांच्या कडुन होकार आला पाहिजे.
I Love Both of You ❤️❤️❤️
खूपच छान...
देवी चित्रपट आहे का वेब सिरीज आहे
Nipun tuhi masta....
Pimpalpaan series .. Mukta tuzya kade assel tarr RUclips var taak pl.
Mala vatte te restore karun thevle nahi !!? Mukta ..I have watched ur both interviews of Rangpandhari... Apratim. U hv great command of language. ..Nipun u hv to learn more about compere or interviewer.
Already sarv episode youtube var ahet
Nipun has to learn more to be a compere? War comments bgh!kautuk kartayet ki ha vastupath hota.murkha aahes tu
ह्या निपूणची नाकाजवळची मिशी मला शेंबूड असल्या सारखीच वाटते.
😂😂😆🤣🤣
Rudram was the Best Mukta!!
Rudram OTT platform var takave
38:40 casting couch with Nipun
कसली भारी आहे ही
Ha swatahala kay samajto, mukta mule baghav lagtay hyala
हा म्हातारा खुप खौट आहे 🤬
🤞
majhi favourite actress ahe mukta pan asa ka wataty ki nipun tu tila boltana ugach chadhwtoy...ek dav dhobi pachad chi parayan zaliyet?
झी टॉकीजला आठवड्यातून एकदा तरी लागतो हा चित्रपट. उगाच कोणाला चढवायची काय गरज?
Nmskar
Tya veles Political bolanyachi mubha hoti.... Pan ata harami manuvadi ni te banda kelay
Idiotic Loksatta! 6 years and censorship! Congress che pillu! 25 June visalaat ka? OTT has "panchayat" as well as "panchat". Everyone wants freedom, no one to share responsibility..
Nakkich mukta tu sakharam baindar lavkarach kar na.tu kam kar tyat pahayla awdel amhala vat pahtoy
Hyala ekatyalach jast kalalay abhinaya baddal asa jo kahi aav ahe hyacha. Mukta shi bolaychi pan hyachi kuvat nahiy.
kam pahila nahis ka nipuncha?national award jinklay.marathila full support majha.
निपुण किती शिष्टपणा दाखवतोय ?? कसला माज आज देव जाणे , स्वतःला आळेकर समजतो की काय देव जाणे
निपुण questions Kay vicharat ahet