एक दिवस युट्यूब वर शेतीची आवड म्हणून सहजच एक व्हिडिओ बघितला व्हाट्अप नंबर मिळाला ओळख झाली आमच्या राष्ट्रीय किसान संस्था बुलढाणा जिल्हा ग्रुप ला जोडले गेले मि आपल्या शिवार ग्रुप 15 ला आहे रोज नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होते खुप खुप धन्यवाद 🙏🌸
अतिशय उमदे व्यक्तिमत्व, उमदे विचार, स्पष्ट वाणी ... अतिशय मार्गदर्शक आणि प्रेरणादायी विचार .... साहेब जेंव्हा ppt च्या slide कडे पाहून काही सांगतायत तेंव्हा कॅमेरा तिकडे वळवा ।।। आभारी आहोत साहेब
मी १००% विषमुक्त मिरचीचे उत्पादन घेतले आहे. सध्या लाल मिरची करून विकत आहे. इंदापूर, पुणे. येथे आहे. कोणाला लाल मिरची हवी असेल तर, कळवा . विषमुक्त लाल मिरची फक्त २००/- किलो. ९८३३७५६०२४.
एक दिवस युट्यूब वर शेतीची आवड म्हणून सहजच एक व्हिडिओ बघितला व्हाट्अप नंबर मिळाला ओळख झाली आमच्या राष्ट्रीय किसान संस्था बुलढाणा जिल्हा ग्रुप ला जोडले गेले मि आपल्या शिवार ग्रुप 15 ला आहे
रोज नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होते खुप खुप धन्यवाद 🙏🌸
धन्यवाद.
Sir mala aplya WhatsApp group la add Kara
mob. 9921811395
व्हिडिओत नंबर आहे. त्यावर मेसेज करावा. धन्यवाद.
@@shivarnews24 uday sircha whata app ani normall donhi no dywae.
अतिशय उत्कृष्ट व भविष्यातील योजनांची सांगड घालणार नियोजनबद्ध आखणी असलेल भाषण।
सुंदर विश्लेषण, धन्यवाद.
Sir namaskar, khoop chaan,maza shetkari bhau ,prabhavit zala aahe,organic cha prayog karat aahe,aabhari aahe.
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
nice video, great content, superb presentation. all the best and keep up the good work
खुप छान
अतिशय उमदे व्यक्तिमत्व, उमदे विचार, स्पष्ट वाणी ... अतिशय मार्गदर्शक आणि प्रेरणादायी विचार .... साहेब जेंव्हा ppt च्या slide कडे पाहून काही सांगतायत तेंव्हा कॅमेरा तिकडे वळवा ।।। आभारी आहोत साहेब
Khoop chan
Screen vrcha no what's app no nhiye ,please right no dya
Very nice
Thanks
मराठवाडा मधील बिड जिल्हा तील किल्ले धारूर मधुन हि विदेशी व्यापार होता
Nice sir
सर आपन कांदा निर्यातबंदी संदर्भात बोलावे।
चिंच लागवड विषयी माहिती व्हिडिओ टाका
देवळाणकर सरांचा नंबर मिळेल का?
Sir शेतकऱ्याला पीक वाढण्याकरिता पीकपाणी कसे घेवाववं हे सागा
Sir Jay maharashtra laybhari
प्लिज लवकर कळवा
Sir content no dya
Op
Organic karb vr video banva
Kothe hota he program adress
औरंगाबाद
Dada nmabar dya
@@parmeshwartayde9889 7875914770
मी १००% विषमुक्त मिरचीचे उत्पादन घेतले आहे. सध्या लाल मिरची करून विकत आहे. इंदापूर, पुणे. येथे आहे. कोणाला लाल मिरची हवी असेल तर, कळवा . विषमुक्त लाल मिरची फक्त २००/- किलो. ९८३३७५६०२४.
सर जवससाचे भाव काय क्विंटल राहतो
4000 ते 4500/- rs. क्विंटल रेट असतो.
पIश्चिम महाराष्ट्रावर बोला काही ऊसाचे उत्पादन कमी होत चालले आहे :
Junnar la aalyawar kalawa!
cameraman is fool he dont know how to shoot the video just he fix the focus and forget the else