फक्त 250 मिमी पावसावर उत्पन्न | Uday Deolankar | शेतकऱ्यांना श्रीमंत बनविणारी पिके | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 226

  • @Indianarticles
    @Indianarticles 5 лет назад +7

    Need a model for this project so that farmers can easily absorb such thing.thank you sir

  • @suhasdhopte2828
    @suhasdhopte2828 Год назад

    Excellent

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 Год назад +1

    Good Voice & Advice

  • @rajendramandve4368
    @rajendramandve4368 3 года назад

    धन्यवाद

  • @harishchandrachaudhari7265
    @harishchandrachaudhari7265 3 года назад

    Thanks again

  • @dilipkumarshinde5366
    @dilipkumarshinde5366 2 года назад

    🙏 खुप छान माहिती मिळाली🤗

  • @ग्रामोदयविचार

    Good video

  • @vilasahire3376
    @vilasahire3376 3 года назад

    Very nice information sir👍

  • @sanjaylpatil
    @sanjaylpatil 4 года назад

    Very good video

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 Год назад

    धन्यवाद साहेब यवतमाळ जिल्हा👉

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 4 года назад

    खुप छान माहीती दिली धन्यवाद.

  • @sanjayambhore7837
    @sanjayambhore7837 2 месяца назад

    Sir
    Krishi guide line farmers upukt
    Aahe asha margdarshanhi khup garaj aahe

  • @kuldipbante9962
    @kuldipbante9962 4 года назад

    🙏 खुप छा न

  • @vijaykothimbire8574
    @vijaykothimbire8574 4 года назад +1

    फार छान माहिती दिली आहे.

  • @ravidrajadhav231
    @ravidrajadhav231 4 года назад +1

    Dhanyvad

  • @rakeshshinde614
    @rakeshshinde614 4 года назад

    Nice video sar

  • @rajendrak9603
    @rajendrak9603 5 лет назад

    Khup Chhan, Khup Upayukt Mahiti, Dhanyavad.

  • @kalek.p4695
    @kalek.p4695 4 года назад

    Nice information Thanks❤🌹😊

  • @ddk3064
    @ddk3064 3 года назад

    Congratulations; Very nice information sir 👌👌👌

  • @swapnilzambre5017
    @swapnilzambre5017 5 лет назад

    Very Nice information Sir

  • @arunlokhandepatil6825
    @arunlokhandepatil6825 2 года назад

    खूपच छान माहिती आहे
    सरांना भेटण्यासाठी त्यांचा नंबर मिळेल का ...???

  • @luckygaming2386
    @luckygaming2386 4 года назад +1

    खूप छान माहिती सर

  • @basweshwarsakhare7860
    @basweshwarsakhare7860 4 года назад +1

    Best margdarshan

  • @sanskratikmarathi
    @sanskratikmarathi 4 года назад

    👍👌

  • @maheshgosavipcp8366
    @maheshgosavipcp8366 3 года назад

    साहेब आम्हाला तुमचं पटतंय पण 1 एकर क्षेत्र आहे त्यात टक्केवारी प्रमाणे पिक रचना कशी करावी

  • @sagarthorat8915
    @sagarthorat8915 4 года назад

    Thank you Sir very Nice Info

  • @janraonandane8234
    @janraonandane8234 5 лет назад

    धन्यवाद सर

  • @smpatwardhan
    @smpatwardhan 4 года назад

    तुमचे विचार खूप चांगले वाटले. आमच्या कोकणातील शेतीपद्धती देशावरच्या शेतीपेक्षा पूर्ण वेगळी आहे. त्याचा वेगळ्या पद्धतीने शासनाने आतापर्यंत कधीच विचार केला नाही. आमची आंबा, नारळ, भात ही सर्व पारंपरिक पिके वन्यप्राण्यामुळे धोक्यात आली आहेत.

  • @narayansumant2306
    @narayansumant2306 Год назад

    Sound is very poor.

  • @pradipmahajan5114
    @pradipmahajan5114 4 года назад

    Thank you sir

  • @सुरेशगोरे-ठ3झ

    अभिनंदन सर

  • @shrinathmane2648
    @shrinathmane2648 5 лет назад +2

    धन्यवाद सर खुप छान माहिती

  • @sunilsonawane4324
    @sunilsonawane4324 3 года назад

    Background music chi Kahi garaj Nahi.

  • @vikasthorat1482
    @vikasthorat1482 4 года назад +1

    साहेब उत्पादन वाढीचे सल्ले देण्यापेक्षा उत्पादन कसं कमी होईल याकडे जस्त लक्ष द्या कारण शासनाने गेली कित्येक वर्षं झाली यावर भरपूर आभ्यास केलाय आणि उत्पन्न पण वढवलय आता खरी गरज आहे ती फक्त शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न व कुरषीशाळा भरवण्याची की जेणेकरून शेतकरी कसाबसा उभा राहिल याकडे लक्ष दिले पाहिजे आणि कर्जबाजारी शेतकरी जर उभा राहिला तर आणि तरच हे शहरातले येडे जगतिल खातात आबाच अन् नाव घेतात बाबांचं कळावे एक शेतकरी

  • @sachinkandekar7474
    @sachinkandekar7474 5 лет назад

    Khup sundar mahiti dilit sir

  • @8txj45
    @8txj45 5 лет назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती आहे.

  • @nandkumarsurywanshi5569
    @nandkumarsurywanshi5569 5 лет назад

    good sir

  • @rakeshshinde614
    @rakeshshinde614 4 года назад

    Start up sathi konti pik ghyavi sar ti sanga

  • @hanumantthroat9877
    @hanumantthroat9877 5 лет назад +2

    Mast

  • @shriniwaspatil3863
    @shriniwaspatil3863 5 лет назад

    Sir namste unhali bazri baddal savistar sanga.

  • @rajjagconsultantgeologist7282
    @rajjagconsultantgeologist7282 4 года назад

    खूप महत्व पूर्ण माहिती.
    पायलट प्रोजेक्ट उभे करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला पाहिजे. अशा प्रयोगातून पैसा जास्त मिळतो हे त्यांना अनुभवता यायला पाहिजे. बाजारातील भाव हे मात्र मोठे चॅलेंज रहातेच.

  • @omparkashghate5621
    @omparkashghate5621 4 года назад

    सर नमस्कार आपले मार्गदर्शन माझ्यासाठी तसेच गरजू शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचं सर आपण सांगितल्याप्रमाणे मी स्वतः 20 20 गुंठ्यामध्ये पिकांचं नियोजन कमी पाण्यावरती सेंद्रिय शेती हे तंत्र अवलंबिला आहे परंतु अडचण एकच सुरुवात मी केल्यामुळे रोजगार निर्मिती साठी दुसरे अनेक शेतकरी समूहाने करण्याचा प्रयत्न करतो तरीपण म्हणावं इतका यश मिळत नाही तेलबिया कडधान्य डाळवर्गीय पिकांचं प्रोसेसिंग मला चांगला भाव पाहिजे मी त्याच दिशेने माझ्या शेतीमध्ये करतोय सर प्रोसेसिंगसाठी मला सध्यातरी माझ्याकडे कोणतेही साधन नाही तर मला एखाद्या सेंद्रिय गटाला जॉईंट केलात तर फारच बरं होईल माझा मो 96 73 96 33 0 3 धन्यवाद सर

  • @shubhashgejage8090
    @shubhashgejage8090 5 лет назад

    खूप छान माहिती मिळाली सर

  • @vinodjungharesatara
    @vinodjungharesatara 5 лет назад

    खूप छान सर

  • @GENUINEEAS
    @GENUINEEAS 5 лет назад

    धन्यवाद सर, 👍☺️

  • @keshavgaikwad2013
    @keshavgaikwad2013 5 лет назад +1

    Sir partur taluka ahe Jalna.. Mala Chinc lavyche ahe..... Konte lau

  • @balajiwakure7103
    @balajiwakure7103 5 лет назад

    Khup chan mahiti dili aspan sir thank you

  • @Ajaypatil10581
    @Ajaypatil10581 5 лет назад +1

    Sir very nice guidance to farmer pl upload next guide line thanks sir

  • @pradipdhaigude4720
    @pradipdhaigude4720 4 года назад +1

    सर आपण अनमोल असे मार्गदर्शन करता आम्ही दहा शेतकरी गटाने करताेत तर आम्हाला अजून मार्गदर्शनाची गरज आहे तुमचा कार्यक्रम मी नेहमी बघताे

  • @vedantagashe529
    @vedantagashe529 5 лет назад

    Sir,What is your opinion about waste decomposer?

  • @vinodtodase9824
    @vinodtodase9824 3 года назад

    Gtz

  • @pandurangabangale5833
    @pandurangabangale5833 5 лет назад

    sir khup chan mahiti dili tyabadl Dhanywad

  • @pramodingle4931
    @pramodingle4931 5 лет назад +2

    खूप अभ्यास पुर्ण माहिती दिली।।

  • @MrKalyanPatil
    @MrKalyanPatil 5 лет назад +3

    खूप चागली माहिती दिली आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे मराठवाडा हा दुष्काळाच्य सामना करत आहे पेरणी झाली पण सोयाबीनला काहीही नाही .फार आवघड
    पर्स्थ्तीती आहे .

  • @mahaveermendhegiri8747
    @mahaveermendhegiri8747 5 лет назад

    Khat kase tayar karyche teyche margdharshan pahije

  • @surajb.4296
    @surajb.4296 3 года назад

    अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा,
    शेतकरी हितासाठी आपले कार्य अविरत सुरू ठेवावे .

  • @ganeshmarathe6346
    @ganeshmarathe6346 5 лет назад

    Thanks Sr

  • @पवनजमधडे
    @पवनजमधडे 5 лет назад +2

    खुप छान माहिती दिली सर🌹धन्यवाद 🌹

  • @rupnaragro8379
    @rupnaragro8379 5 лет назад

    तुमच्या मार्गदशनाबद्दल खुप खुप धन्यवाद सर

  • @rajevishal
    @rajevishal 5 лет назад

    मनापासून आभार मानतो सरांचे👌👌👍

  • @maheshraut8394
    @maheshraut8394 5 лет назад

    साहेब झज ग्रेट

  • @ashishdubey9990
    @ashishdubey9990 5 лет назад

    साहेब एकदम जबरदस्त ...

  • @Nileshmahajan1988
    @Nileshmahajan1988 4 года назад

    Sir maze vadil sheti kartat vayacha 15 varsha pasun jar evdhi faydyachi hi pike asti tar sodli kashala asti lokanni he changl nahi te changl karta karta sagle pik paltun pahili kadhich kuthlya pikat nafa milala nahi ulat ek ghar suddha bandhu shakle nahi shasnachya karj mafivar avalambun kashala rahav lagl ast

  • @ganeshpotepatil798
    @ganeshpotepatil798 5 лет назад

    Sir great technology vaijapur....great job

    • @shivarnews24
      @shivarnews24  4 года назад

      pls join our what's app group 7507414411

    • @satishnahate6301
      @satishnahate6301 4 года назад

      सर मजुरांची संख्या फारच कमी झालेली आहे या बाबतीत शासनाने कोणतीच उपाय योजना केलेली नाही .

  • @dipaksinghgautam2566
    @dipaksinghgautam2566 5 лет назад +1

    वेरी nice sir ji
    Salute to your work 🙏🙏

  • @jaihind116
    @jaihind116 5 лет назад +2

    U r encyclopedia of knowledge.we would like to hear from you more... thanks sir for your kind efforts

  • @prashanthivarkar5913
    @prashanthivarkar5913 5 лет назад +8

    विषय खूप मोठा आहे पण टप्प्याटप्प्याने सोपा करत साहेब सांगतात..खूप आभार ..असेच मार्गदर्शन करत रहा..धन्यवाद

  • @vishaldehanikarjaysingpure8947
    @vishaldehanikarjaysingpure8947 5 лет назад +4

    Thank you sir.... Pn baground music dyayachi khi aavshkyata nhi as vatatay mla

  • @vishalbherane6175
    @vishalbherane6175 4 года назад

    सर आमच्या भागात शेतीला रानडुक्कर आणि नीलगाईचा खूप त्रास आहे

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 5 лет назад +2

    अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले धन्यवाद धन्यवाद हार्दिक अभिनंदन शुभेच्छा

  • @devidasandhale20
    @devidasandhale20 5 лет назад

    good information sir
    I have started to do zbnf according to Palekar sir . so plz tell ud about palekar technique in which I am using Jivamrut as fertiliser

  • @vipingawali4416
    @vipingawali4416 5 лет назад +48

    सर हे सर्वच आम्हाला समजते पण आमच्या पूर्ण समस्या मात्र तुम्हाला कळल्या नाही
    जंगली जनावर हे काहीच ठेवत नाही

    • @bhausahebgonde3807
      @bhausahebgonde3807 5 лет назад +4

      खूप मोठी समस्या आहे चांगला प्रश्न केला तुम्ही

    • @ankeshnasre9199
      @ankeshnasre9199 5 лет назад +1

      Solar compound

    • @roshanvinchurkar4542
      @roshanvinchurkar4542 5 лет назад +4

      Ankesh Nasre भाऊ सर्व ठिकानि नाहि चालत खर्च येतो 5, 10 किलो तारात नाही होत ईतर साहित्य पन लागते.
      आपन लावले म्हनुन दुसरे शेतकरी नाही लावु शकत. हे सर्वाला समजते कंपाऊड केले पाहिजे परीस्थितीत फरक पडतो.🙏

    • @ankeshnasre9199
      @ankeshnasre9199 5 лет назад +3

      @@roshanvinchurkar4542 agadi barobar, mi pan loan kadhun solar compound kele, mala pan paryay navhataa, Solar compound mule mi jast utpaadan ghewu shakalo....

    • @dipikaneware1659
      @dipikaneware1659 5 лет назад

      shetkaryaana sarkaarkaduunach sale paahije aste

  • @satyawandhokale9474
    @satyawandhokale9474 4 года назад

    कृपया वनशेती ची माहिती देणारे व्हिडीओ बनवावे

  • @shyamugalmugale8923
    @shyamugalmugale8923 5 лет назад +1

    🌹🌹तुमच्यासारख्या मार्गदर्शक लोकांची खूप गरज आहे आज महाराष्ट्रला 🌹🌹

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 5 лет назад

    Good information

  • @bhaskarpatilkalne3148
    @bhaskarpatilkalne3148 5 лет назад

    सर राम राम खुपच छान माहिती दिली. सर चंदन लागवड करायचे आहे माहिती द्या हि विनंती.

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 4 года назад +3

    , खर्चा वर आधारित भाव दिले तर शेती परवडेल १९८० ला जे भाव होते त्या तुलनेत सेन्याचे भाव होते आज काय आहेत याआधारीत भाव भेटले तर शेती परवडेल नाही तर परवडनार नाही हेच खरे डुकराचा धुमाकुळ सर्व सधारन शेतकर्या शेती परवडनर नाही हेच सत्य

  • @kakabhagat4117
    @kakabhagat4117 5 лет назад +1

    Sar chagli mahiti milali dhanyawad. Sar pik chagle yete pan malala chagla bhaw milat nahi

  • @shyamugalmugale8923
    @shyamugalmugale8923 5 лет назад

    देवळणकर सरांची माहिती खूप अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी आहे म्हणून आम्ही सरांची मुलाखत मागत होतो सरांनी जेवढी असेल तेवढी पूर्ण माहिती अशीच सांगावी आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत पण अजून एक प्रश्न बाकी राहिला आहे सरांनी सुभाष पाळेकर गुरुजींच्या तंत्रबद्दल आपले मत अजून स्पष्टपणे सांगितले नाही

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 5 лет назад +1

    धन्यवाद सर, बीड जिल्हा म्हणजे दुष्काळी भागात सिताफळ लागवड केली तर चालेल का. उन्हाळ्यात फेब्रुवारी पर्यंत पाणी उपलब्ध असते. मार्च ते जून पर्यंत पाणी नसते. तरी याबाबत मार्गदर्शन करावे धन्यवाद

    • @udaydeolankar8749
      @udaydeolankar8749 5 лет назад

      केज का डोंगरेंजी?

    • @baliramdongare9753
      @baliramdongare9753 5 лет назад

      @@udaydeolankar8749 गेवराई तालुक्यातील एक गाव आहे, काजळा.

    • @udaydeolankar8749
      @udaydeolankar8749 5 лет назад

      मी 21तारखेला अंबाजोगाई ला व्याख्यानासाठी येणार आहे

    • @baliramdongare9753
      @baliramdongare9753 5 лет назад

      @@udaydeolankar8749 चालेल सर आम्ही नक्की येऊ. व्याख्यानाची वेळ आणि ठिकाण कळवा

  • @electricvahicals88
    @electricvahicals88 5 лет назад

    Sir kachhi ghani lakdi tel girani suru karnyasathi kiti kharch yeil v shashan yala loan deil ka??

  • @shaileshpatil8001
    @shaileshpatil8001 5 лет назад

    सांगली जिल्हा तासगाव तालुका येथे वेळ मिळाला तर येऊ शकता का सर सांगा

    • @udaydeolankar8749
      @udaydeolankar8749 5 лет назад +2

      मी 26ऑगस्ट ला पुसेगाव येथे येत आहे संध्याकाळी 5वाजता

  • @shrikantthakare412
    @shrikantthakare412 5 лет назад +9

    उद्योग पुर्ण गाव निर्माण करणे ही काळाची गरज आहे त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत ..

  • @biragoyakar4780
    @biragoyakar4780 5 лет назад +1

    चंदन शेतीची माहिती द्या सर

  • @adventureisland7049
    @adventureisland7049 5 лет назад +1

    saheb tumhi ya channel marfat khup changl kam karat ahat.. i am currently doing a job in IT.. and very soon going to turn to farming.. I am looking forward for your help..thanks!

  • @ramtekavade7241
    @ramtekavade7241 5 лет назад

    सर टोपण जमिनीत कोणती फिके घ्यावीत

  • @vitthalpatekar5497
    @vitthalpatekar5497 5 лет назад

    August mahinyat konati pike ghyavit

  • @shridharjadhav3158
    @shridharjadhav3158 5 лет назад +3

    सर, पाणी मुबलक प्रमाणात असून सुद्धा पिकाचे फारसे पैसे मिळत नाहीत, त्यासाठी आपला एक व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, की पाणी भरपूर असणाऱ्या शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत की फळबागा कराव्यात तर मग कुठल्या, एक्स्पोर्ट होतील अशी फळबाग कोणती, प्रचंड मागणी असणारी पिके किंवा फळबाग कोणती यावर आपला व्हिडिओ अपेक्षित आहे, त्यामुळे नवतरुण शेतकऱ्यांचे भवितव्य आपल्या व्हिडिओवर अवलंबून असणार आहे.

  • @keshavyadav3255
    @keshavyadav3255 4 года назад +1

    संगीत ऐकवण्याची काय गरज आहे मूळ विषय बाजूला राहून जातोय

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 5 лет назад +6

    Sir मला वाटतं की ह्या मध्ये जर 10% भाजीपाला शेती केली तर शेतकऱ्याचा दैनंदिन खर्च व इतर थोडा फार खर्च निघून येईल
    M
    आमची 1एकर शेती जिरायती आहे 5 एकर बागायती क्षेत्र आहे तर आम्ही 10 गुंठे क्षेत्रावर भाजीपाला घेतो त्या त्या क्षेत्रावरील भाजी-पाला निघाल्यानंतर परत 10 गुंठे क्षेत्रावर भाजीपाला घेतो
    तर ह्या मधून 6 एकर शेती च जवळ जवळ 60 ते 70% खर्च यातून निघतो
    टीप: भाजीपाला आम्ही स्वतः विकतो बाजारी

  • @sangitmude1169
    @sangitmude1169 4 года назад

    Namaste sir
    Gelya 5varshat kapasa mule tota
    Sahan karava lagat aahe
    Mhanun pik padyatit badal karayach aahe, mi vidharba madye rahato,, ter mardarshan sanga
    Mahatwachi mhanje jawasabaddal sanga

  • @anilkatkar5500
    @anilkatkar5500 5 лет назад

    Sir rasaynic khat band kara tarach fayada hoil

  • @devkhot1245
    @devkhot1245 5 лет назад

    Khupach Chan initiative aahe sir. thanks a lot

  • @abppatil8472
    @abppatil8472 4 года назад +1

    साहेब हायड्रोपोनिक प्लॅन्ट पाण्याच्या पर्याय म्हणून चालेल काय आणि त्याचे माहिती पत्रक आहे काय.

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 4 года назад

    , शेतकरी आणि श्रीमंत

  • @vitthaldeshmukh9953
    @vitthaldeshmukh9953 5 лет назад +24

    सर शेताच्या बांदावर वेगवेगळ्या मोसमातील वेलवर्गीय पीक (वॉल,दोडका,कारले) घेतले तर शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळेल

  • @कृषीगंगान्यूज़

    Nice sir

  • @sandipgundpatil8871
    @sandipgundpatil8871 5 лет назад +3

    तुमच्या सारखे माणसं आणखी शासनाकडे पाहिजेत तेव्हा शेतकरयाचया आडचणी सरकारला योग्य पध्दतीने मांडली तर शेतकर्‍यांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल

  • @balkrishnaingole5762
    @balkrishnaingole5762 5 лет назад

    सर गट शेती बाबत माहिती द्यावी

  • @popatthombare5227
    @popatthombare5227 5 лет назад

    खूपच छान माहिती दिली आहे, आभारी आहे, नवीन व्हिडिओ ची वाट पाहत आहे