गीत- मीराबाई सांभाळा माझ्या भीवाला कवी- दयानंद इंगळे गायिका- मंगल इंगोले दबला वादक- चंद्रमुणी जावळे हार्मोनियम वादक- कैलास इंगोले कोरस- शिवलीला जावळे कलावती हनवते गीताचे बोल सांगते मिराई तुम्हाला जिव लावा तुम्ही जिवाला नका करू तुम्ही पोरके त्याला मिराबाई सांभाळा माझ्या भीवाला ||धृ|| जनाची मी आई आहे माऊली भीमाची आत्या होत्या आता व्हा आई तयाची आईची ही माया द्या तयाला ||१|| चिमुकला बाळ माझा पदरात घ्यावा भावाला तुमच्या धीर तुम्ही द्यावा जवळी हा बाळ माझ्या आला ||२|| दयानंदा रविनंदा भिमाई माऊली गेली गौतमा ती मायेची साउली पोरका तो भीमबाळ झाला ||३||
भिम ज्योत पार्टीचे खूप खूप अभिनंदन 🎉 जयभीम नमोबुधदाय.
❤ भिमज्योत पार्टी खुप खुप अभिनंदन
शब्द नाहित हो या कलाकार लोकंकारिता कारण यांचे वय किती आनी कार्य किती महान आहेत हो सर्व कलाकार याना क्रांतिकारी जयभीम जयभारत जय संविधान
अप्रतिम अस गायन कोरस आणि वाद्य व तसेच लोकांना जे बोल समजत नव्हते ते लिहून समजावून सांगितले शरद जावळे यांनी अभिनंदन
गीत , संगीत , कोरस , आणि अतिशय सुंदर आवाजात हे गीत स्वरबद्ध केल्याबद्दल अभिनंदन स्वागत आहे . जय शिवराय जय संविधान, जय भीम जय क्रांती . धन्यवाद 👍
❤🙏💐👌👌Chan
खूप छान 💐👍
खूप छान 👆 👌 जय भीम 🙏 नमो बुद्धाय🙏💐👏
खूप छान❤❤
पेटी चा आवाज जास्त झाला आणि गायिके चा आवाज लहान झाला
Jay bhim
धन्यवाद तबलजी जयभिम साहेब मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
@@Kishanraosonkamble सप्रेम जय भीम
Kaup. Cahan. Jay. Bhim
गाण्याचा आवाज कमी येतो आणि संगीत चा आवाज जास्त येतो बाकी आवाज गाणं छान आहे
गीत- मीराबाई सांभाळा माझ्या भीवाला
कवी- दयानंद इंगळे
गायिका- मंगल इंगोले
दबला वादक- चंद्रमुणी जावळे
हार्मोनियम वादक- कैलास इंगोले
कोरस- शिवलीला जावळे कलावती हनवते
गीताचे बोल
सांगते मिराई तुम्हाला
जिव लावा तुम्ही जिवाला
नका करू तुम्ही पोरके त्याला
मिराबाई सांभाळा माझ्या भीवाला ||धृ||
जनाची मी आई आहे माऊली भीमाची
आत्या होत्या आता व्हा आई तयाची
आईची ही माया द्या तयाला ||१||
चिमुकला बाळ माझा पदरात घ्यावा
भावाला तुमच्या धीर तुम्ही द्यावा
जवळी हा बाळ माझ्या आला ||२||
दयानंदा रविनंदा भिमाई माऊली
गेली गौतमा ती मायेची साउली
पोरका तो भीमबाळ झाला ||३||
थोड संगीत पेटीचा व तबला आवाज कमी करून ताईचे बोल स्पश्ट ऐकावेत
नक्कीच ! आम्ही प्रयत्नशील आहोत 🙏
Ghupach sudar
Badiya.
Jay bhim