राज साहेब तुम्ही महाराष्ट्र राज्यासाठी कितीही कामं करा शेवटी बिकाऊ जणता त्याचं पक्षांच्या नेत्यांना मतदान करणार ज्यांनी मुंबई महाराष्ट्राचं वाटोळं केलं
जय महाराष्ट्र, जय मनसे हे पाहून एकाच वाटलं कि राजसाहेब राजसाहेब आहेत त्यांची acting करणे किंवा त्यांच्या सारखे बोलणे कोणत्याही ऍक्टर ला शक्य नाही. या वेळी सत्ता फक्त मनसेची, येऊ दे भगवं वादळ सगळं कस सुता सारखं सरळ...
@@uttam_ghadi_21are ho .....te satte che bolat aahe ......atta ek mekanche paay odhaiche band kara ......baaherun koni yevun mothe karnar nahi tumhala.....marathi ani maharashtrian mhanun sobat yaa dusre bagha jaavun
साहेबांना भेटायची खूप इच्छा आहे मी मी मुंबईला दोन-तीन वेळेस आलो खूप प्रयत्न केला पण साहेबांची भेट झाली नाही खूप इच्छा आहे राज साहेबांना भेटायची जय मनसे
@@SunitaChavan-kn7ue एवढं सोप्प नाही बाबा पण ते, माझं सुद्धा स्वप्न आहे एक दिवस तरी राज साहेबाना भेटायचं आहे. आणि आपल स्वप्न पूर्ण होणार याची खात्री आहे. कठीण आहे पण अशक्य नाही.
Asa ek ek karun sarvanche picture kadha. Fadnavis, Ajit dada, mundhe, Tai, Amit shah, Ani last la modi Jara Tata sahebancha bagha shika. Movie produce kra
जय मनसे...मनसेला सत्ता या वेळेला नक्की मिळेल..
एक विनंती आहे साहेब, फिल्म अजिबात शूट करून youtube वर अपलोड करू नका
Tula tras hotoy ka
नामदेवच बरोबर आहे मित्रा, जर चित्रपट यूट्यूब वर अपलोड केला तर पहायला कोण जाणार नाहीत
Barobar ahe
@@balimore5777bullya marathi movie sobat asa kela tar kon baghayla janar. Bochatun janmala alas kay re morya
बरोबर आहे जरका चित्रपट असा टाकला तर थेटर मध्ये कोण जाणार सगळी उत्सुकता संपून जाते
राज साहेब तुम्ही महाराष्ट्र राज्यासाठी कितीही कामं करा शेवटी बिकाऊ जणता त्याचं पक्षांच्या नेत्यांना मतदान करणार ज्यांनी मुंबई महाराष्ट्राचं वाटोळं केलं
राज साहेब,एक नंबर 👌👌👌💪💪👑👑🐯🐯
१ नंबर ..जय मनसे
Blockbuster❤
जय महाराष्ट्र, जय मनसे हे पाहून एकाच वाटलं कि राजसाहेब राजसाहेब आहेत त्यांची acting करणे किंवा त्यांच्या सारखे बोलणे कोणत्याही ऍक्टर ला शक्य नाही. या वेळी सत्ता फक्त मनसेची, येऊ दे भगवं वादळ सगळं कस सुता सारखं सरळ...
Jai manasey ❤
Love you raj saheb❤❤
अहो ट्रेलर इतक्या वेळ्या पाहिलाय ना काय सांगता सोय नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र
आता महाराष्ट्रात फक्त राज साहेबांची गरज आहे
Maharashtra fakth chatrapati shivaji maharaj cha hai
Chup
@@uttam_ghadi_21are ho .....te satte che bolat aahe ......atta ek mekanche paay odhaiche band kara ......baaherun koni yevun mothe karnar nahi tumhala.....marathi ani maharashtrian mhanun sobat yaa dusre bagha jaavun
जय मनसे 🎊❤️🌹🌹
Khup chhan movie
प्रश्न अनेक आहेत पण उत्तर एकच
राज साहेब ठाकरे ❤
Only raaj saheb ❤❤❤
Goosebumps aale rao
जय मनसे❤
जय मनसे.
Movie खरच खूप छान आहे ❤
🌹👍
जय महाराष्ट्र जय मनसे 👍👍👍👍👍👍
साहेबांना भेटायची खूप इच्छा आहे मी मी मुंबईला दोन-तीन वेळेस आलो खूप प्रयत्न केला पण साहेबांची भेट झाली नाही खूप इच्छा आहे राज साहेबांना भेटायची जय मनसे
@@SunitaChavan-kn7ue एवढं सोप्प नाही बाबा पण ते, माझं सुद्धा स्वप्न आहे एक दिवस तरी राज साहेबाना भेटायचं आहे.
आणि आपल स्वप्न पूर्ण होणार याची खात्री आहे. कठीण आहे पण अशक्य नाही.
खुप छान विश्लेषण आणि व्हिडिओ 👍
राजसाहेब 🔥🚩
Mala pan pahaychay 🥰ha chitrapat 😇
Chote clip madhech yevda bhari vatla..purn movie bhagayla kiti bhari vatal🚩🚩🚩
जय मनसे जय महाराष्ट्र ❤
जय भवानी जय शिवाजी महाराज
जय मनसे
जय मनसे ☺️🚩
मला गर्व आहे मी राज साहेबांचा मनसे सैनिक आहे
Pan tu Maharashtra saathi kela hai proud feel karala
Ho barobar
🔥🔥🙌🙌🙌👌👌👌
खूप मस्त
Ata fakt raj saheb
😂
@@amitkurane5623khup hastaay raav tumhi brahman ahat ka😂
हा पूर्ण चित्रपट का अपलोड केलाय अविनाश दादा काय चाललंय हे
Asa ek ek karun sarvanche picture kadha. Fadnavis, Ajit dada, mundhe, Tai, Amit shah, Ani last la modi
Jara Tata sahebancha bagha shika. Movie produce kra
आम्ही महाराष्ट्र सैनिक चित्रपट पहायला जावं की नाही असे जर तुम्ही व्हिडिओ टाकला तर चित्रपटाची मजा नाही येणार डिलीट करा हे सगळं
Ye youtube vr dakav na mala bagaychay picture tyancha..
लोकांची भूल पाडण्यासाठी नवीन scheme movie बनवा
Ay gapp re tu😂
Spoiler mule film Che Nuksaan hote
एवढे दख्वलात तर फिल्म बघायला कोण जाणार नाही.
Amhe jaou film baghaya la
@@SnehalIngawale-io6ul मजा गेली राव, उत्सुकता कमी झाली,खूप दिवस मोजलेत कधी येणार येणार, एवढी व्हिडिओ डिटेल टाकली कि सगळंच दाखवलं यांनी
Video delete kara movie shoot naka dakhau
Arey evdha spoiler ka Deta chanel waale
Cinema changla asel pan,
Ase cineme election velich ka yetat,
Asude tari ya cinemat barach ghatna yeka Rajkiy vaiktila mote karnyasathi khotya dakhvilya jatat v jantahi yachyavar vishvas thevte.
Jay shivray, jay maharastra 🚩
Hee piracy crime aahe
पिक्चर यूट्यूब वर नका upload करू 😢
are lok jaun baghu de na theater madhe
evde sagle takale
Remove it please 🙏
Evdha motha video naka taku
जय मनसे ❤