आता खूप गोष्टींचा पश्चाताप होतो 😔 माझ्या भावाला आधीच समजलं होतं 😭अविधवा नवमी 🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 сен 2024
  • आता खूप गोष्टींचा पश्चाताप होतो 😔 माझ्या भावाला आधीच समजलं होतं 😭 सोनाली ताईंची अविधवा नवमी 🙏

Комментарии • 123

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 День назад +36

    सोनाली ताई एवढ्या दुखःत असताना तू तुझे कर्तव्य व्यवस्थित निभावले..सगळा यथासांग स्वयपाक बनवून 12 वाजायाच्या आत सवाशींण जेवू घातली, गाईला नेवेद्य दाखवला ..भावाच्या आठवणी ऐकताना मन गलबलून येते...अश्रू अनावर होतात ...नेहमी हसत मुख चेहरा असणारी तू ,उत्साही मनांने vlog बनवणारी सोनाली,तुला रडताना बघून हृदय पिळवटून जाते ..खूप वाईट वाटते..त्रास होतो ...तुम्ही सगळे लवकर ह्या दुखःतून बाहेर पडा ...परमेश्वर तुम्हाला लवकर सावरण्याची ताकद देवो ...God bless you ...

    • @pratibhapatil8488
      @pratibhapatil8488 День назад

      खरंच खूप वाईट बातमी होती. पण सावरेल हळू हळू. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख चालूच असते.

    • @sangitadeokar3788
      @sangitadeokar3788 День назад +1

      Aj nahi udya navmi ahe 26 date la.

    • @sudhapathak8587
      @sudhapathak8587 День назад

      अशाच रहा सारखे रडू नका त्यां आत्माला पुढे जावू द्या त्यांना तिथे शांत जावू द्या हा अनुभव आम्ही घेतला म्हणून सांगतो, देवाला दोष देवू नका,काळ हेच औषध आहे,

  • @kalpanapatil7904
    @kalpanapatil7904 День назад +25

    सारख मरणाची भाषा करू नका तुमचा पण सोन्या सारखा संसार आहे गोड दोन मुल आहेत स्वता ला सावरा

  • @meenakadam2608
    @meenakadam2608 День назад +13

    हो ताई तुझे दुःख मी समजू शकते .
    माझा पण एकुलता एक भाऊ वयाच्या 37 वर्षी
    आम्हाला सोडून गेला . मी त्याला कधीच विसरू शकत नाही . पण ताई , आपल्या मुलांसाठी , कुटुंबा साठी जगावेच लागते .

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 День назад +9

    किती हृदयाला भिडणारे शब्द. ताई k

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 День назад +9

    सोनाली हे खरं आहे की तुम्ही जेवढे रडाल तेवढा तुमच्या भावाला त्रास होईल! हे गरुड पुराण मधे आहे! तुमचं दुःख मोठं आहे आम्ही समजू शकतो! पण ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही!! 😢

  • @kavitamarodkar9961
    @kavitamarodkar9961 День назад +9

    ताई असेच व्हिडिओ बनवत जा म्हणजे तुमचे ही लक्ष लागेल आणि आम्हाला ही आवडेल❤

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 День назад +5

    ताई तुम्ही लवकर ह्या दुःखा तून बाहेर या हे तुमच्या साठी व तुमच्या परीवारासाठी चांगले होईल व तुमच्या भावाला पण पुढील योनीत जाण्यासाठी मार्ग खुला होईल जेवढी तुम्ही आठवण काढाल तेवढी त्यांना पुढच्या जन्मात जाण्यासाठी गती मिळणार नाही

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 День назад +2

    तुला मानसिक समाधान मिळूदेत ही मी देवाजवळ प्रार्थना केली. तुझे दुःख फार मोठे आहे. सोनाली ताईच्या आत्म्यास शांती लाभो. Saver स्वतःला. ह्या दुःखातून मी सुद्धा गेली आहे. तीन भावंड गमावली आहेत मी. शांत हो. 🙏🏼

  • @Rohini_murkar
    @Rohini_murkar День назад +5

    Khup tras hoto applylala javlacha asa koni gelyavar. Kontach नातं त्या नात्याची उणीव भरून काढू शकत नाहीं आई, वडील ,भाऊ ,बहिण ,नवरा, मुले. आपलं मन मानायला तयार नसतं की कोणीतरी आपल्याला सोडून गेलं आहे. काहीजण खूप मोठ्या धैर्याने ह्या गोष्टीना सामोरे जातात त्यांनाही त्याची उणीव भासत असते पण ते काही काळानंतर moov on होतं असतील पण जे मनाने हळवे असतात ते तिथेच असतात. समजत असत त्यांना यातून बाहेर पडलं पाहिजे पण मनातून तयार झालेले नसतात. माझे आई बाबा ह्या जगात नाहीं आहेत. आईला १६ वर्ष झाली आणि बाबांना २ वर्ष झाली आहेत . पण मी अजूनही त्यांच्यात अडकलेली आहे. माझंही तुमच्यासारखे आहे नवरा आणि दोन मुले. मोठा मुलगा आणि मुलगी लहान आहे. सगळे असतात तेव्हा मे अशीच त्यांच्या समोर normal असते पण एकटी असते तेव्हा मात्र खूप रडून घेते. पाहिल्यासारखं माहेरी पण जाता येत नाहीं. कारण कोणी आपलेपणाने बोलवत नाहीं. पण असुदे तुम्ही आता काळजी घ्या. माहेरी गेल्यावर तुम्ही म्हणाला तसं वहिनी आणि त्याच्या मुलांमध्ये भावाला बघा आणि त्यांना खूप प्रेम दया. देवावरचा विश्वास कमी होऊन देऊ नका . हळूहळू सुरुवात करा. मी अजूनही देव पूजा रोज करत नाहीं आहे फक्त आपले सण असतात ना तेव्हाच करते. इतर दिवशी मुले किंवा हे पूजा करतात. परत एकदा सांगते काळजी घ्या ताई 🙏🙏

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 День назад +3

    गाईने किती छान सगळं संपवलं मस्त वाटला

  • @anjalibelnekar31
    @anjalibelnekar31 День назад +3

    Tai tu tuzya padarane photo pusala mazya dolyat pani ale....khup great ahat tumhi

  • @surajrane5758
    @surajrane5758 День назад +8

    प्लीज प्लीज प्लीज काकी नका रडू... नाय चांगलं वाटत 😢तुमच्या या व्हीडीओ कडे लक्ष्यच नव्हत आज, फक्त तुम्ही काय बोलते ते आयकत होतो आनी रडत होतो 🥺... काळजी घ्या

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 День назад +5

    अग ह्या सगळ्या पुराणातल्या गोष्टी आहेत गौतम बुधानी एका बाईला जिचा मुलगा गेला होता तिला सांगितले की माला अशा घरातून काळे तील आणून दे जिथे कोणाचा मृत्यू झाला नाही ती बाई सगळी कडे फिरते पण तिला मिळत नाही या वरून तु बोध घे

  • @swatiparvatrao5176
    @swatiparvatrao5176 День назад +1

    समजु शकतो तुमचं दुःख..... माझे बाबा तर 5मिनिट मध्ये गेले..... काही समजायच्या आत.... कसे दिवस नंतर चे काढले ते आम्हाला माहित..... खुप त्रास झाला .... पण पुढ जायला लागतेच.....

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 День назад +3

    Sonali Tai radu nakos g ,tula ase bghvat nahi g,swatala sawar,
    Tai ek sang n ki ase pancreatitis kasha mule hoto g .....😢

  • @chhayadeshmukh9417
    @chhayadeshmukh9417 День назад +2

    ताई तुमहाला रडताना बघवत नाही साभांळा स्वतःला हे दुःख विसरणे शक्य नाहीये

  • @meenajamadar1313
    @meenajamadar1313 День назад +1

    ताई तुला जमेल तसें व्हिडिओ च्या माध्यमातून share कर जेणेकरून तुला मानसिक त्रास दूर व्हायला मदत होईल आम्ही तुझं दुःख समजू शकतो ताई तू प्रशांतजी कडे व मुलांकडे बघून तू तुझी काळजी घे ❤❤

  • @rajani9186
    @rajani9186 День назад +3

    Tai tua jastta tras karun ghetla .taar milind dadachya Atmyala paan tras hoil.mhanun rhya sarvansathi khush rahanyacha try kaar. Thya vaihinini aani Aaivadilani kase jagayache.devala dhosh taar ajibat devu nako kaaran thyala Ayush thevhadech hoate.tua khup halavi Aahes sarva thik hoil .

  • @kanchanmahajan8543
    @kanchanmahajan8543 День назад +2

    ताई मन शांत ठेवा रडत नका जाऊ ताई स्वतः ला सावरा ताई प्रशांत दादा प्रतीक करीना ला पण टेन्शन येतं असेल तुम्ही रडु नका ताई 🙏🏻🙏🏻

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 День назад +1

    तुम्हा सर्वांना हे दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना.🙏🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 День назад +5

    सोनाली भावाला कधीही स्वप्नात बोलावू नकोस त्याचा त्रास होतो.माहितेय की तु सध्या दुःखी आहेस जाणारा जातो पण पाठीमागे जे राहतात त्यांना मन मारून जगावेच लागते.वेळ दे या गोष्टीला.ही गोष्ट न विसरता येण्यासारखी आहे पण हळू हळू तुला routin मध्ये यावेच लागेल.तुला तुझा संसार सांभाळायचा आहे.प्रशांत जींना पण त्रास होईल.

  • @rahulpardeshi6102
    @rahulpardeshi6102 День назад +2

    सारखे दूख करत नका जाऊ घरामध्ये नीगेटीव वेटी येते

  • @Mahichicomedy
    @Mahichicomedy День назад +1

    सोनाली ताईंनी किंवा जन्म घेतला तुमच्या घरात तुमच्या मुलीच्या रूपाने. म्हणून ती तिच्या वडिला शी जास्त क्लोज आहे. नीतीला वडिलांविषयी पण भरपूर अटॅचमेंट आहे.

  • @UnknownGaming-bk6ps
    @UnknownGaming-bk6ps День назад +3

    सोनली ताई खूप आठवण येत ताई आम्ही पण आमचा पण एकुलता एक भाऊ गमवला आहे काल त्या ला उदय त्या ला 8महिने झाले

    • @rajpatil2131
      @rajpatil2131 6 часов назад +1

      ho maza pn ekulta ek 26 varshacha bhau gela...5 mihine zale khup athvn yete

  • @alkaborate7128
    @alkaborate7128 День назад +1

    विसरणे अवघड आहे,पण युट्यूबवर भगवत गीता ऐका, स्वतः आवडत्या व्यक्तींवर मन हलकं करा.सावरा.

  • @rekhamagar631
    @rekhamagar631 День назад +1

    ताई काळजी घ्या तुमच्या सारख्या आमच्या जाऊबाई ब्रेन ऑटेक ने तीन दिवसांतच गेले माला ही खूप आठवण येते माझी तर बिंपी वाढली आहे आणि वजन ही खूप कमी झाले आहे मी पण तुमच्या सारख्या रोज रडते हे काही आपल्या हातात नसते स्वामी समर्थ महाराज तुमच्या भावाच्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना ताई काळजी घ्या

    • @geetanjalikshirsagar1587
      @geetanjalikshirsagar1587 15 часов назад

      अहो तुमच्या जाऊबाई गेले चे तुम्हाला दुःख झाले पण माझ्या जावे ने माझा मुलगा 32वर्षाचा होता नेटवर्क इंजिनिअर होता हार्ट अॅटॅक ने गेला चौदाव्या दिवशी झोपडपट्टी सारखी भांडण केली नवरा माझा नाही म्हणणार तो मागचं सांगत होता चुलत सासरा अंगावर धावून बोलत होता खर्च करण्याची कडे घेणारे कोणी उरले नाही मुलगा खूप प्रेम ळ होता चांगला होता

  • @Aryanjadhav-c5k
    @Aryanjadhav-c5k День назад +1

    Sonali Tai.....amhi pn 5 bahini ahe amhla ek ch bhauu hota tai😭😭😭tyacha accident zala amhi kas rahato Amhi amhla mahit😭😭😭😭😭amhi sagyla bahini vatt bgto taychi kadi yel kadi bgu tyla😭😭😭

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 День назад +1

    Vait Zal tai khup sarva swatala sarvanchai kalji gya

  • @jayashreethakur7726
    @jayashreethakur7726 День назад +1

    Ho tai ,tumcha vahini ani tyancha mulan kaday bagha ani tumcha mulankaday ani Prashantjikaday pan

  • @varshaauti5503
    @varshaauti5503 День назад +1

    तुझे दुःख मी समजू शकते,सोनाली ताई वाईट वाटून नको घेवू बाई. 😭. मी पण अशीच सारखी रडत होते वडिल वारल्यावर, लेकीचं नविनघर पण ते नाही पाहू शकले.नियतीच्या मनात नव्हते सोनाली ताई 😭😭😭😭 वडील ज्या दिवशी यायला निघाले त्याच दिवशी ते कायमचे आम्हांला सोडून गेले. मलाच सरप्राईज दिले नियतीने. 😭मी लवकर का दाखवले नाही घर
    त्यांना असं खारखं मलाच मी दोष देते. 😭

  • @vishwasraopatil3131
    @vishwasraopatil3131 День назад

    ताई तुम्ही शांत व्हा एवढ्या दुःखी होऊ नका मरणाची भाषा बोलू नका तुम्हाला मीस्टरांकडे दोन्ही मुलांकडे लक्ष ध्या आयुष्यात सुखदुःखाला तोंड द्यावे लागते माझाही एकुलता एक मुलगा अचानक गेला तेंव्हा मीपण तुमच्या सारखीच बोलायचे मलाही मरण यावे वाटायचेपण आपल्या हातात काही नसते

  • @vaishalideore2128
    @vaishalideore2128 День назад

    Vahini sambhala swthala please mi ya dukhatun geliy mhanun tumhla mi request kartey mi pan ashich disturb zalyamule mala khup health issues zalet mi gelya tin varsha pasun survive kartey yatun

  • @seemabagul7509
    @seemabagul7509 День назад

    ताई please सोताला सावरा 😢 आपल्या जवळची व्यक्ती गेल्यावर खुप त्रास होतो त्याच्या आठवणी कायम आपल्या सोबत असतात ... जाने वाले तो चले जाते है. लेकीन पिछे छोड जाते है.. यादो का समंदर जिसे पार करने मै पुरी जिंदगी गुजर जाती है.. लेकीन वो पार नही होता.. 😢

  • @KalpanaShinde-t2l
    @KalpanaShinde-t2l День назад

    Tai tu jet kya lavkar baher yeshil titke all family sathi changle ahe ase mhantat ki aapan jitki athvan kadhu radu titka atmyachs pravas aghadi hoto pls tuzya bhava sathi tula strong banave lagel

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 День назад

    सोना तुझ दुःख मोठं आहे पण मी पण यातून गेली आहे माझे दोन भाऊ एक बहिण अशा वयातच आम्हाला सोडून गेले खुप खुप ञास होतो ग अजूनही पण जगावं तर लागतच ना आपल्या मुलांसाठी जाणारा जातो पण पाठी राहिलेल्या आपल्या लोकांसाठी जगावं लागतं तु पण सावर ग

  • @ushakanade5082
    @ushakanade5082 День назад +1

    Sonali mam Khup vait vatat tumcha dada Gela te bghun😢dev tyanchya aatmyas Shanti devo🙏 ho sonali Tai he khar ahe ki Jo paryant aapn ahot to paryant aapn ekmekashi bolyla have connect rhyla have jivant ahe to paryant Prem dya😢mla dekhil mazya mothya bhini bolt nhit,me eka aajrane grast ahe Khup ekte vatate rdte me Swami mla Shakti devo mazya balasathi jivan jgnyachi hich aasha thevte🙏 tumhi rdu nka strong rha dadala vait vatel tumhi rdtay te pahun tc.

    • @Rohini_murkar
      @Rohini_murkar День назад

      काळजी घ्या तुम्ही पण आणि तुमच्या बाळाची पण🙏

  • @SunitasKatta
    @SunitasKatta День назад +1

    हो माहित आहेत सोनाली मला

  • @prachib7715
    @prachib7715 День назад

    Pratik barobar bolto. Tumchya bhavacha aatmyala pudhe jata yenar nahi. Parmeshvara ne aadhich je tharvlele aste tyat adthala yeto. Aani aatmyala tras hoto. He sagle Utub var aahe. Tumhi radat naka rahu. Aatmyala shanti milunde mukti milunde ashi prathna kara. Tyachya sathi kara.

  • @ujwalamane270
    @ujwalamane270 День назад

    Tai tumache June video bghanyat aale ..tumachya bhavasobtache khup wait watale😢

  • @manishawalankar3051
    @manishawalankar3051 День назад

    Tai mi pan tumcya sarkich dukki ahe maza pan bhau amchya 3 ginchya patcha saglyat lahan khup guni hota
    Mazya vadilanchi memory loss
    Teva tyane tyanchi 3 varsha khup seva keli vadil 8 march 2016 la gele mag tyane 2 varsha aaichi seva keli ti 10 march 2018 la geli ani lagech
    Maza bhau 13 august 2020 la achanak mota attack ala ani 15 minita made sarv sampl
    Ata tyachi bayko 1tich aste tyala mule nahit
    Tai ami sarv aghat ekapatopat sahan kele khup miss karto 1shan pan atavani shiya jat nahi

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 День назад

    सोनाली खुप दुःखदायक बातमी आहे... तुम्ही इतका त्रास करून घेवू नका.. भावाचे आयुष्य येवढेच होते... त्यांना अती त्रास होवून अंथरुणावर पडून राहण्यापेक्षा त्यांची देवानेच सुटका केली... मृत्यू अटळ आहे... स्वतःची.. कुटुंबाची काळजी घ्या... स्वामी समर्थ पाठीशी आहेतच.... भावाच्या आत्म्यास शांती लाभो...

  • @malini7639
    @malini7639 День назад +2

    सोनाली सावर स्वतः ला.

  • @mangalaparekar2990
    @mangalaparekar2990 День назад

    सोनाली बेटा हिंमत बांध आई वडीलांना बघ बेटा तुला आशिर्वाद

  • @PratibhaSathe-q2g
    @PratibhaSathe-q2g День назад

    Aho ताई तुम्ही रडू नका तुमचं दुःख खूप मोठं आहे तर तुम्हाला रडू येणं खूप साहजिक आहे तुम्हाला तुमचा भाऊ दिसणार नाही गाईला पोळी देताना त्या polimdhe थोडा गूळ पण द्या अन् हो तुम्ही तुमच्या दादासाठी रोज प्रार्थना करा अन् त्यांची अपूर्ण स्वप्न तुम्ही बहिणी पूर्ण करा त्यांचा तुमच्यात खूप जीव होता तर त्याला पण त्रास होईल ना मग तुम्ही रोज तुमच्या भावाकडे रोज पहा त्यामुळे तुमचं भाऊ तुमच्याजवळ असल्यासारखं वाटेल

  • @SonaliGuddetwar
    @SonaliGuddetwar День назад

    खूप वाईट वाटतं ताई आम्हाला येवढं वाटतं तर तुम्हाला किती वाईट वाटतं असेल ताई

  • @kavitapatil5067
    @kavitapatil5067 День назад

    Tai savtahala traas karun gheu naka tabiyat chi kaadji ghya Tai ♥️

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 День назад

    Mala khup rdu yete khup aathavan yete g. ❤❤

  • @shilpamalbhage3705
    @shilpamalbhage3705 День назад

    Tai naka na itka tras karun gheu.kharach khup vait zal aplya hatat kahich nasat maze pappa pan amhala sodun gele ata 2 varsh zale,mala hi devacha asach rag yaycha mi tar mhanayche mazya mummyla sagle dev phekun de .maze pappani pan tyanchya aai vadilanchi bharpur seva keli hoti .mi tar mhanel shravan bala pramane pan kuthlech punya samor nahi aale.mandirat dengi dyayche garib lokana madat karayche.te hospital madhe hote tya veles aamhi 4 bahini tumchyasarkech parayan jap kela ganpati panyat thevla pan kahich upyog zala nahi shevti te aamhala sodun gele.khup tras hoto manala.tumhi aata tyanchya mulachi kalji ghya vahinila aadhr dya te jithe ahet tithun he sarv pahun nakkich samadhani hotil.sarvanach ek divshi jayche ahe koni pudhe tar koni mage.khup tras karun gheu naka kalji ghya tumhalach sarvanchi kalji ghyachay.

  • @shitalpawar132
    @shitalpawar132 День назад

    Tai jast tension ghevu nka

  • @rajani9186
    @rajani9186 День назад

    Tai tua khup chhhan pavitra Atma Aahes tula jagayache Aahe Aaj tua jya thikani Aahes tia devachich krupa Aahes na.maag jyache thyache karma Asate.thyala Ayush karma kqrnyache hote thevqde tyane kele vaihinila thyachi jehvqdi saat hoti thevvdhich saat labhli konachya hatat nahi tua shhant raha.

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 День назад

    Aamhi samju Shakto pan tuzye dukha bagun mulana aani Dadana pan tras hoel Sambhal swtala

  • @supriyakaldate8077
    @supriyakaldate8077 День назад

    Hi tai khup chan sagl krthe tu ..sagl ...nko jasth vichar kru tai dukkha khup moth ah ..pn vel jasa jail tasech te kami honar ata manathun nhi jath .atavn tr rhnarch ta vsrne impossible..ahe pan tumala tai 1 ch sagthe maza vahiniche mummy papla sni ykch bahu hotha to pn corona kaamde Ykach minths gele mag tu viachar kar ta maza vahini ni kay karav ..amhi tr tela stiring support kla ani karnach pn tela tathun kadne khup kadtin hoth . Tu swatala savar ai tuza aie vadil vahini tachi mule yachath bahu shodh ..ani vel de tana tu stress nko gyu family ahe tuzi sweet. 😊ahi subscriber tuzasobathch kayam me vid phthye tavli comments krthe kadi rhun jathe ..insta id ky tucha me khi Books name dethe te read kar meditation kar ..thumi tr allrounder ahath tumchakdunnme khup kahi shikle ..ani follow kle ..be always happy dear 😊

  • @kiranadsul7968
    @kiranadsul7968 День назад

    Tai maza bhau 32varshacha astanach gela g tyala tar aekch mulgi aahe g

  • @shitalgoreofficial7318
    @shitalgoreofficial7318 День назад +1

    Tumala evda tras hoto tar aai vadilana kiti tars hot asel to tar tayachya kaljacha tukda hota

  • @varshanavane9865
    @varshanavane9865 День назад

    सोनाली.tai.koan.hotaaya

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 День назад +1

    😊

  • @jayashripophale8402
    @jayashripophale8402 День назад

    Take kare tai😢

  • @ashwinidoke6201
    @ashwinidoke6201 День назад

    Take care of yourself aunty you be strong

  • @nitakhanvilkar270
    @nitakhanvilkar270 День назад

    सगळ्यां वर वेळ हे औषध आहे

  • @hardikhire5799
    @hardikhire5799 День назад

    Sonali tai Kon tumchi

  • @Sing_with_Dimpi
    @Sing_with_Dimpi День назад

    Take care tai 🙏

  • @rekhatiwari4571
    @rekhatiwari4571 День назад

    Tai sawar swatala

  • @ratanakhirid7355
    @ratanakhirid7355 День назад

    😢😢

  • @sangitapatil8466
    @sangitapatil8466 День назад

    Radu nako tai

  • @gauriukirde2687
    @gauriukirde2687 День назад

    😢😢😢

  • @vandananirgudkar6563
    @vandananirgudkar6563 День назад +1

    मन वेडे असते

  • @pranitadeore9809
    @pranitadeore9809 День назад

    ताई सुवासिनी ची आगारी नाही टाकत

  • @sunitafantastic6113
    @sunitafantastic6113 День назад

    ताई तुमचे भाऊ संजय दत्त सारखे दिसतात

  • @sunitafantastic6113
    @sunitafantastic6113 День назад +2

    ताई टेन्शन घेऊ नका

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 День назад

    मनुष्य हा खूप भावनाप्रधान आहे.आनंद असो किंवा दुःख असो त्याच्या भावना अनावर होणे साहजिक आहे.
    जेव्हा जेव्हा तुला भावाची आठवण होईल तेव्हा भावना अनावर होतील😢
    त्या वेळेसच रडून घ्यायचे,दुःख मनात साठवले की त्याचा त्रास होऊ शकतो,अश्रूंना वाट करून द्यावी दुःख हलके होते सोनाली😢
    माझा पाच वर्षाचा मुलगा एका दीर्घ आजाराने पाच वर्षांपूर्वी मला सोडून गेला त्याची आठवण आली की मी रडून घेते एकांतात😢

  • @Balumama20079
    @Balumama20079 День назад

    मी तर एकुलता एक 17 वर्षाचा मुलगा गमावला

  • @nitakhanvilkar270
    @nitakhanvilkar270 День назад

    फोटो समोर ठेवलेले पान पाण्यात विसर्जन करतात खायचे नसते ते अन्न

  • @rupalilahamage56
    @rupalilahamage56 День назад

    sonali tai kon aahe tai

  • @manishaberad907
    @manishaberad907 День назад

    रडू नको ताई प्लिज

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 День назад

    😭😭😭🙏🙏

  • @mayur9653
    @mayur9653 День назад +1

    सोनाली ताई कोण आहे ताई?

    • @lalitagangurde8799
      @lalitagangurde8799 День назад

      Prashantjinchi first wife accident death jhali tyanchi🙏

  • @JyotiChavan-i9l
    @JyotiChavan-i9l День назад

    Tai tu radu nakos g tuza bhau expire zala thevapasun me tuze video bhagte khoup khoup रडायला येते.तू रडू नकोस g दादाच्या आत्मला शांती लाभो

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 День назад

    Tai savara स्वतःला.

  • @jyotigaikwad7604
    @jyotigaikwad7604 День назад +1

    गुडिताई आग तु मोठि आहे तुच सर्वाना समजुन सांगायचे तु एवढा विचार करते तुला काहि झाले तर दाजी प्रतिक टिना मिलिंदभाऊचे मुल ज्योती आत्या मामा तुला या सगळ्यांकडे अक्ष द्यायचे आहे ग प्लिज स्व ता ला या दुखातुन सावर विसरण्या सारखे नाहि हे ग हे सगळ 😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @poonamkhade411
    @poonamkhade411 День назад

    😢😢😢😢

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 День назад +1

    सोनाली ताई तू रडू नको तू रडली तर त्या तुझ्या आई वडिलांनी काय करायचं त्याना आधार दे तू सावर आता तुम्ही बहिणी सर्व मिळून भावा च्या मुलाची वहिनी ची काळजी घ्या भावाला खूप बरे वाटेल त्याच्या आत्मा ला शांती मिळेल 🙏🏻

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 10 часов назад

    एवढे दुःख असताना तू सगळे यथासांग निभवलेस, गाईने ताटातले सगळे पदार्थ संपवले हे पाहून खूप छान वाटले.सोनाली तू अशी सारखी रडत राहू नकोस त्यामुळे तुझ्या भावाच्या आत्म्याला शांती कशी मिळेल tujhe दुःख खूप मोठे आहे.आम्ही समजू शकतो पण या सर्वातून तू लवकर बाहेर पडायला पाहिजे.आई वडिलाबरोबर भावाच्या मुलांची वहिनीची तुला काळजी घ्यायला हवी.तुझा पण सोन्यासारखा संसार आहे त्याकडे लक्ष द्यायला हवे.तू स्वतःची काळजी घे.आणि देवाला दोष देत नको बसू.सर्व ठीक होईल.

  • @GaurangAndhale
    @GaurangAndhale 18 часов назад

    सोनाली ताई हर्षल महात्मे डॉ. खुप हुशार डॉ. आहेत. माझी आत्ता महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे सर्जरी झाली.

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 11 часов назад

    कर्ता करविता तोच आहे हे विधिलिखित होत ते झाल ...तू देवाला जे बोललीस तेही तोच तुझ्या तोंडून वदवून घेतोय तुझा भाऊ हिरावून नेल्याच त्यालाही कुठतरी जाणिव आहे तोच तुला यातून सावरेल....😢तो सर्व कार्यातून मुक्त झाला ऊर्वरीत कार्य तो तुमच्यावर सोपवून. गेला..त्याच्या आठवणी जपा...🙏🏻🙏🏻

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 19 часов назад

    सोनाली please जास्त त्रास करून घेऊ नकोस. I can understand your feelings. 😢😢.. मला तर नक्कीच Aasha आहे. तुझ्या भावा चा जन्म होणार

  • @manishathorat8640
    @manishathorat8640 17 часов назад

    मी पण खुप रडत होते खुपच वाईट वाटले ..
    जो आवढे सगळ्याना तोची आवढे देवाला. .
    सावरा स्वतःला सोनाली ताई. ..तुम्ही धीर सोडला तर आई वडिलांना कोण धीर देणार. ..उतार वयातील हे दुःख कस सहन करत असतील ....त्यांना तुम्हा बहिणींच्या आधाराची नितांत गरज आहे. ..काळजी घ्या. .

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 11 часов назад

    सोनाली ताई तुम्ही म्हणता ते खर आहे. पण हे जे प्रारब्धचे भोग असतात त्यामध्ये देवाला ही ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. त्याचे आयुष्यच तेवढे होते. आता जे आहेत त्यांच्याकडे लक्ष दिले.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 18 часов назад

    तुम्ही bhavan किती छान आहे. खूप प्रेम आहे एक mekan वर तुझ्या सारखी मी lucky नाही ये

  • @prajaktakoli554
    @prajaktakoli554 День назад

    ताई माझा 32 वर्षाचा भाऊ कार अपघातात गेला. मला पण खूप दुःख झाले आहे .मी पण अशीच रडत बसायची. दोन वर्ष त्यातून मी बाहेर आली नव्हती . माझा भाऊ जाऊन 6वर्ष झाली. त्याची उणीव प्रकर्षाने जाणवते.😢

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 19 часов назад

    तुझा राग प्रतीक वर नव्हता. भावा च्या जाणे तूला सहन hot नाही ये. He can understand you

  • @sudhapathak8587
    @sudhapathak8587 День назад

    काळच औषध आहे,देवावर विश्वास ठेवा मन शांत होण्यासाठी व भावाला पुढची गती मिळण्यासाठी प्रार्थना करा

  • @sangeetatajane5528
    @sangeetatajane5528 13 часов назад

    माझे पण मिस्टर ह्या च आजाराने गेले देवा घरी गेले मी देवाची पुजा नाही करत खूप राग येतो २५ला महिना झाला मला तुमच्या सोबत बोलायच आहे 😢

  • @sunitachougale3523
    @sunitachougale3523 День назад

    ताई तू खुप शहाणी आहेस .रडू नको .गाईला चारा घाल .गरीब लोकांना पोळी,भाजी दे.

  • @kesharjadhav6154
    @kesharjadhav6154 4 часа назад

    ताई दारावरची घड्याळ आधी काढून दुसरीकडे लावा दारावर असू नये

  • @SupriyaPatil-pj4fi
    @SupriyaPatil-pj4fi 8 часов назад

    Khup vait vatt dolyatun pani thambena ,kakji ghya swatachi sarwanchi ,

  • @Sonupriyavlogs1619
    @Sonupriyavlogs1619 18 часов назад

    Maze mr che death zhali मी पण रोज व्हिडिओ बघते कशामुळे zhale 😭😭😭🥹🥹🥹 Ani roj रडते

  • @MadhuriMane-x5v
    @MadhuriMane-x5v День назад

    E radu Nako g Shri nrusih Saraswati shri Guru Dev Datt tabettela jap Madhuri Mane from Pune

  • @shrutibhosle9942
    @shrutibhosle9942 9 часов назад

    ताई तुझं दुःख आम्ही समजू शकतो तुझा तर भाऊ आहे ताई तो

  • @bharata220
    @bharata220 День назад

    Tai kalji ghya. Aai vadilanchi kalji ghya. Savara swatahla. Itka moth dukkh astana tumhi sarv chan kelat aaj.

  • @sujatawali287
    @sujatawali287 День назад

    माझा पण भाऊ अचानक वारला मलापण तुमचा सारख दुःख होते