कर्ज माफी नवीन शासन निर्णय II नवीन कर्ज देणार II कर्ज माफीचा गोंदळ II कर्ज माफी 4 थी यादी आली.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 132

  • @mahadevkangane1782
    @mahadevkangane1782 4 года назад +1

    सरसगट पिक कर्ज माफ करा नविन व जुने चालु पिक कर्ज माफ करा डिसेंबर परयेंत 2020 परयेंत माफ करा

  • @amollgaikwad5816
    @amollgaikwad5816 4 года назад +1

    Very good Saheb asch mahiti det raha

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 4 года назад +6

    सरसगट कर्जमाफ करा नाहीतर तुम्ही पण लबाड च निघाले 🚩🚩

  • @jayeshdusane7587
    @jayeshdusane7587 4 года назад

    नाव आलेल्या परंतु रक्कम च्याबाबत दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेला पण सविस्तर सांगाल तर चांगलं होईल..कारण अश्या 2-3 केस पाहण्यात आल्यात की रक्कम जास्त आहे पण नमूद कमी झालीये. किंवा याउलट पण झालंय.

  • @khandagalepravin
    @khandagalepravin 4 года назад

    माझंही कर्ज माफ झालं पाहिजे....
    मला शेती नाही....हातावर पोट...
    स्वतःच घर नाही....कुटुंबाच पोट भरावं म्हणून बँकेचे 1लाख कर्ज घेतले नियमीत पणे EMI भरलें...आता काम नाही...मुलांचे पोट कसे भरावं.. कुटुंब कसं चालवाव की हप्ते बँकेला कोठून द्यावे समजत नाही .. सरकार सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देत आहे गेले 20 वर्ष सलग कर्ज माफी मिळत आहे .तीही सर्व शेतकऱ्यांना ...ज्याचं विझता विझणार नाही त्यांनच कर्ज माफ...गरीब लोकांचं माफ करायला पाहिजे...शेतकऱ्यांन बरोबर अजूनही गरीब लोक आहेत....

  • @arjunpatil3453
    @arjunpatil3453 2 года назад

    हि बातमी ऐक वर्ष झाले आता दाखवून दिशाभूल करणारी माहिती आहे मुर्खपणा आहे

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty 3 месяца назад

    सरसकटपणे कर्ज माफ करा

  • @rahulmalge3207
    @rahulmalge3207 4 года назад +3

    si महात्मा ज्योतीबा फुले कर्जमाफी साठी पात्र आसू सुध्दा माझे नाव कोणत्याही लिष्ठ मध्ये आले नाही

  • @durgabawane7207
    @durgabawane7207 4 года назад

    Nav ks check kraycha list mdi ahe ki nahi tr

  • @santoshwade8144
    @santoshwade8144 4 года назад

    Regular karj bharnarya shetkaryana karj mafi kadhi honar aahe yachi mahiti purvavi.aani kontya portal var javun karj maf jhalelya shetkaryanchi yadi pahavi.?

  • @candunarole1841
    @candunarole1841 4 года назад +1

    Changla nahi watala , 2o15 chya agodar sanga

  • @aasifpathan5764
    @aasifpathan5764 4 года назад

    Thanks bhau

  • @Ss97231
    @Ss97231 4 года назад +14

    नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५०००० चा लाभ मिळणार होता त्याविषयी काय अपडेट आहे का सर सांगा प्लिज

  • @SATISH7588
    @SATISH7588 4 года назад

    ज्यांचे पैसै खात्यात जमा झाले त्यांना कधी मिळणार पुन्हा कर्ज

  • @panditkolte1243
    @panditkolte1243 4 года назад

    देवगिरी नागरी सहकारी बँक तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद याशाखेचे पण कर्ज माफ झाले का

  • @mahesh6097
    @mahesh6097 4 года назад +1

    Sir karjmaafi list kashi bgaychi kalel ka

  • @Vikramwarade5922
    @Vikramwarade5922 4 года назад +8

    माझ्या कडे 2014-15चे कर्ज आहे पण माझे नाव आतापर्यंत कोणत्याही यादी आले नाही, यादीत नाव येण्यासाठी काय करावे?

    • @RDclasses5
      @RDclasses5 4 года назад

      Majha khatyavr 129000 hazar rupaye karj dakhvle ahe Ani list cha nusar thakbaki karj 119000 dakhvle ahe he ks kay varche 10000 rupaye bharave lagel ka answer plz

  • @uddhavlokhande211
    @uddhavlokhande211 4 года назад

    Keep chan

  • @devilalmetange901
    @devilalmetange901 4 года назад +8

    कर्ज माफीची ३ री, ४ थी यादी मध्ये नाव आले किंवा नाही हे कसे समजावे ,कारण ह्या याद्या , CSC सेंटर व बॅंकेत जाऊन सुध्दा पाहायला मिळत नाहीत .
    कृपया उत्तर अपेक्षित आहे.
    जिल्हा बुलढाणा ता.शेगांव

  • @RajendraPatil-rd6bq
    @RajendraPatil-rd6bq 4 года назад +11

    दोन लाखांच्या वरील खातेदारांना लाभ केंव्हा मिळेल???

    • @hamshikenge
      @hamshikenge  4 года назад

      ही झाल्यावर नंतर होईल
      घोषणा तर झाली आहे

  • @manishpawar1969
    @manishpawar1969 4 года назад

    मी एल आय सी एजंट व प्रायवेट जाॅब करतो आणि शेती ई.मिळुन माझे ईनकम नाॅन टॅकसेबल आहे,
    परंतु मी बॅंके कडुन कर्ज मिळवण्या करीता तीन वर्ष ईनकम टॅकस रिटर्न (नील रिटर्न Nil Return)भरले आहे त्या मुळे मला कर्ज माफी मीळाली नाही असे बॅंके कडुन सांगितले जाते
    तरी कृपया यावर आपले मत व्यक्त करावे मी वि.का.सोसायटी कडुन रुपये तीस हजार कर्ज 2015- 2016 या वर्षात घेतलेले आहे
    तरी योग्य मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती होय

  • @ishwaripawar8762
    @ishwaripawar8762 4 года назад +1

    नियमीत कर्ज फैड करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रोत्साहनपर अनुदानाचा शासन निर्णय केव्हा घेण्यात येईल ?

  • @lahuberad7661
    @lahuberad7661 4 года назад

    जानेवारी२०१५ मधील थकीत कर्ज दार शेतकरयानी आत्महत्या करायची काय ?

  • @BolBittu358
    @BolBittu358 4 года назад

    Bhau kontya pikavar kiti karzh milte...?

  • @bhagojithombare4271
    @bhagojithombare4271 4 года назад

    सर लवकर उत्तर दया हि विनंती .

  • @jubershekh5300
    @jubershekh5300 4 года назад

    Nice

  • @sairathdeshmane1083
    @sairathdeshmane1083 4 года назад

    सरकारकडून झालेल्या चुका,
    शेतकरी शेती पिक घेतो आहे.
    पण आठ अ
    पोट खराब्यात नोंद आहे
    आशा शेतकर्यांना बँक पिक कर्ज देत नाही.

  • @gulabpathan1991
    @gulabpathan1991 4 года назад

    Yadi kashi check Karaychi pls mahiti deya......

  • @marotikolekar1391
    @marotikolekar1391 2 года назад

    Sir maje karj map jale nahi karj majya vadilacya navane hote maje vadil mayat ahe,2016 che karj ahet bank ahet Yavatmal gramin bank shakha kurli ta. Ghatanji dist Yavatmal.

  • @tusharpathare8203
    @tusharpathare8203 4 года назад +3

    2लाखावरचे kai विषय आहे ती माहिती सांगा नीट

  • @pandurangghute8639
    @pandurangghute8639 4 года назад

    Chalu bakidarsathi karjmafichi mahiti sanga

  • @soneraobetkar8150
    @soneraobetkar8150 4 года назад +1

    सर माझे हैदराबाद बँकेचे कर्ज माफ झालं नाही. हे कर्ज आम्ही 2012 या वर्षी घेतले होते. आम्हाला कृपया माहिती द्यावी.

  • @kanbanarhare1715
    @kanbanarhare1715 4 года назад

    टँक्स भाहु टेन्शन कमी कल हो

  • @rustumgavhane3080
    @rustumgavhane3080 4 года назад +1

    15-9-2018-ला काढलेले कर्ज माफ झाले का यादीत नाव आले नाही

  • @bharatmule7686
    @bharatmule7686 4 года назад

    नवीन शेतकरयाला कज देत नाही याचा बदल माहीतीचा सागा

  • @vipulwakode8417
    @vipulwakode8417 4 года назад

    Sir majhe 2014che karj ahe Pan mi karj maph che pharm bharle ahe tari Pan Bank vale bolatat tumache 100000 karj maph jhale Pan Te mhantat 138000 avadhe baki ahe mi syndicate bank che karj ghetale ahe Khamgaon

  • @RameshPunjabi
    @RameshPunjabi 4 года назад

    सर मी एक शेतकरी आहे आणि मी बजाज फायनान्स व धनी या दोन संस्थेकडून कर्ज घेतलेले आहे या दोनी संस्थेचे कर्जाची रक्कमें साठी लाभ घेता येईल का

  • @krushnadavhan1620
    @krushnadavhan1620 4 года назад +1

    1234 yadi nav Nahi 5 yadi lagan ka sir pan amhala navin karj deina ripal naki kalava

  • @nileshkharade8245
    @nileshkharade8245 4 года назад

    Sr me gie gota prkarnan hota Te hoel ka maf

  • @indianfarminglife8382
    @indianfarminglife8382 4 года назад

    maz pn nav aal nahi mi 1 lakh ghetl hot......mi 2019 la jun mahinyamadhe navin karj ghetl hot....he kadhi maf honar

  • @rameshwarkashte5618
    @rameshwarkashte5618 4 года назад +1

    परभणी जिल्हा ची कर्ज माफी यादी तिसरी व चौथी कुठे पहावी, आपल्याकडे असेल तर पाठवता येईल का

  • @tanajikhedekar4143
    @tanajikhedekar4143 4 года назад

    सर नमसकार
    शासन जी आर नुसार संपूणै कर्जमाफीचे नियम व अटीत शर्तीत मि बसत आहे.तरीही मि सहकारी सोसायटीत विचारणा केली असता अजून नाव आले नाही.असे सांगीतले गेले.यादी कोणती यतंरना बनविते.क्रपया माहीती सांगावी.

  • @rahulgore5413
    @rahulgore5413 4 года назад

    1st yadi madhe naw aahe (sangamner). Tahsil verification zale parantu account la paise jama zale nahit. Kay karawe lagel? Collector office la doucument pending aaahe ase mhntay banket.

  • @ajitchavan6792
    @ajitchavan6792 4 года назад

    Sir
    Karj mafi chi yadi bhetel ka osmanabad
    Tq omerga
    Plz sir

  • @arjungadhe5236
    @arjungadhe5236 4 года назад +5

    दोन लाख च्या वर पाच हजार आहे यादीत नाव येईल का सांगा

    • @surajkharat2409
      @surajkharat2409 4 года назад

      नाही

    • @Bumblebee-ec5od
      @Bumblebee-ec5od 4 года назад

      कर्ज माफी पात्रता यादित नाव होता पन अजुन पर्यन्त कर्ज माफ नहीं झाल .. राष्ट्रीयकृत बैंक कडून दूसरा कर्ज मीडेल काय

  • @asonline123
    @asonline123 4 года назад

    Beed dist chi karj mafi chi 4th list pathva na sir

  • @pradnyakhandare6970
    @pradnyakhandare6970 4 года назад

    Maze karj mafichi cash ajun bank khatyat jma zali nahi ani mla pikkarj milt nahi aahem

  • @sidh4u327
    @sidh4u327 4 года назад

    Majhe shet dam/dharanat Jat aahe. Mala Sarkar Kadun paise midayche aahe tar majhe nav yadit aahe ki Nahi hai bagayche aahe. Online website kinva link havi Hoti . Pls madad Kara

  • @ripasvlogs867
    @ripasvlogs867 4 года назад

    Pik mark Gr chi website patava

  • @milindraut2990
    @milindraut2990 4 года назад

    नियमित कर्ज भरनारे साठि काय पालघर जिल्हा

  • @swapnilzargad2533
    @swapnilzargad2533 4 года назад

    नॅशनल बॅकानसाठी कधी वाटप चालू होणार आहे सर

  • @dadagholap1276
    @dadagholap1276 4 года назад

    सर रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम 50000 मिळणार होती ती कधी मिळेल त्याचा काही अपडेट आली का आली की सांगा सर प्लीज जीआर आला आहे का त्याबद्दल चा

  • @indianfarminglife8382
    @indianfarminglife8382 4 года назад

    maz nav aalach nahi aahe yadyanmadhe mi karj 05/05/2019 la ghetle hote

  • @mangeshbargode5853
    @mangeshbargode5853 4 года назад

    माझी चालु थकबाकी 3 लाख होत १ लाख भरल बाकीच भरु की नको

  • @swapnilundre4969
    @swapnilundre4969 4 года назад +3

    यादीत नाव आले नाही आणखीन त्यांचे काय

  • @ganeshma4684
    @ganeshma4684 4 года назад

    कर्ज माफीमधे सामान्य कर्ज माफ होते का ?

  • @bhagvanvalte1657
    @bhagvanvalte1657 4 года назад

    चौथी यादी कधी येईल पालघर जिल्ला

  • @sanjayratnaparkhi5003
    @sanjayratnaparkhi5003 4 года назад

    ग्रामीण बॅंक ही आणखी कोणती बॅंक काढली? राष्ट्रीय बॅंकेतील चालू थक पिक कर्ज माफी (₹२लाखाचे आत), (बॅंक ऑफ महाराष्ट्र) चे काय? नोव्हें. १८ ते ४ ऑक्टो १९अखेर थकीत आहे. माफी मुदत सप्टें १९ अखेर आहे. ३दिवस मुदत जास्त आहे. मग काय होणार?

  • @dadasahebjadhav1336
    @dadasahebjadhav1336 4 года назад

    माझे कर्ज पाच लाख रुपये आहे तर माला माफी सा

  • @Mr.Aj_raut
    @Mr.Aj_raut 4 года назад +1

    2 lakhanvaril pik karj mafi kevha hoil?

  • @ajinathmane3649
    @ajinathmane3649 4 года назад

    बॅक. कर्म चारी.आयकून.घेतनाही.सर.यादीमधे.नाव नाही मनतेत

  • @nazeemmirza2342
    @nazeemmirza2342 4 года назад

    Sir list kuthe pahechi pls reply

  • @parmeshwarmorey5099
    @parmeshwarmorey5099 4 года назад

    30 सप्टेंबर नंतरचे कर्ज होईल का माप
    आणि हो सरकारने 30 सप्टेंबर तारीकच का ठेवली 31 डिसेंबर 2019 का नाही ठेवली

  • @rohandahake8066
    @rohandahake8066 4 года назад

    आधार प्रमाणीकरण झाले आहे परंतु अजुन रक्कम जमा झाली नाही काय करावे लागेल, दोन महिने होत आले आहे

  • @vaibhavnaik1428
    @vaibhavnaik1428 4 года назад

    Check kase karayche

  • @dattadandime288
    @dattadandime288 4 года назад

    माझे नाव आले नाही पाचवी यादी कधी येईल ते सांगा

  • @gorakshanathrakshe2929
    @gorakshanathrakshe2929 4 года назад

    मी आजच जिल्हा ग्रामीण बॅंकेत 3 री यादी चौकशी केली पण त्यामध्ये कर्ज माफी मध्ये नाव नाही तरी आपण सांगितले प्रमाणे कर्ज भरावे का? किंवा भरुन नये?

  • @bhagojithombare4271
    @bhagojithombare4271 4 года назад +3

    सर मी २०१४-१५-१६-१७-१८ रेग्युलर पिककर्ज नवे-जूने करून नियमित कर्जदार होतो परंतू जून२०१८ला उचल केलेलकर्ज जून२०१९मध्ये भरले नाही पण बँकेने मला कोणतेही नोटीस किंवा पत्रव्यवहार न करता परस्परच पिककर्जाचे २७/९/२०१९ला पुनर घटण केले तर मी थकित आहे किंवा चालू कर्जदार आहेस तसेच चालू असेल तर प्रोत्साहनपर निधी ला तरी पात्र आहे का? बँक ऑफ महाराष्ट्र फलटण शाखा .

  • @saurabhpatil5178
    @saurabhpatil5178 4 года назад +2

    Sir mala help havi ahe mi Jalg Vrn ahe Mi Pik vima cha form nov 19 madhe bharla ahe ani tevha pasun bharla ahe ani appl status check krto tr ajun pn tithe verification pending yett ahe sir plz mala madad kara paise miltil ki nahi prob yeil ka Mi CSC vrn form bharla hota

    • @hamshikenge
      @hamshikenge  4 года назад +1

      काही पेपर कमी दिल्यानंतर असे होत आहे तलाठी ला भेटा

    • @saurabhpatil5178
      @saurabhpatil5178 4 года назад

      @@hamshikenge Thank You Sirji

  • @gopinathkute8637
    @gopinathkute8637 4 года назад

    E gram swaraj app बदल माहिती सांगा

  • @sachinnalawade3202
    @sachinnalawade3202 4 года назад

    नियमित कर्जदार लोकांचे काय

  • @shyamnagrik963
    @shyamnagrik963 4 года назад

    ४ yadi kadhi aali sir

  • @nareshfate7003
    @nareshfate7003 4 года назад

    Regular valyana 50000 hajar protsahan milanar hote kadhi milanar

  • @chhotubahiram5838
    @chhotubahiram5838 4 года назад

    दोन लाखांची वरचे कर्ज माफ़ी कधी होणार

  • @rajendrakhedkar3291
    @rajendrakhedkar3291 4 года назад

    Bank wale mhntat amcha kade adesh ala nahi

  • @nitindavnhe9159
    @nitindavnhe9159 4 года назад

    2014 che karj mafi karavishetkaryala nyay dya nahitar aatmhatya karavi lagel

  • @ranjitbhogal5584
    @ranjitbhogal5584 4 года назад +3

    ज्यांचं नाव अजून आलं नाही त्यांचं काय

  • @dilippatil1345
    @dilippatil1345 4 года назад

    Mazya aaiche Aadhaar card nighat Nahi .karjmafi yojnes Patra aahe lockdown pasun Aadhaar center band aahet.tymule yadit nav yet Nahi tyavar Kay upaya aahe ka?

  • @spwelders7207
    @spwelders7207 4 года назад

    Sir mi karj ghetlele aahe pan 7/12 war aalele nahi
    Mazi karj mafhi hoil ka
    Please reply

  • @mr.nuclear8438
    @mr.nuclear8438 4 года назад

    2 lakh 10 thousand asel tr karj maf hoil ka

  • @pankajdhembare1452
    @pankajdhembare1452 4 года назад

    Yadi Kasi pahayachi

  • @krushnagavhane3185
    @krushnagavhane3185 4 года назад

    नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याच काय

  • @shrikantbhadang6521
    @shrikantbhadang6521 4 года назад

    नमस्कार सर मि नियमित कर्जदार आहे तर माझी कर्ज भरण्याची तारीख आली आहे आणि सरकार 50 हजार प्रोत्साहनपर देनार आहे तर सर काहीतरी अपडेट सांगा

  • @yogeshjadhav1805
    @yogeshjadhav1805 4 года назад

    June cha first week madhey dya

  • @TUKARAMBAGALOFFICIAL
    @TUKARAMBAGALOFFICIAL 4 года назад

    Sir jalna 3,4 yadi pdf taka

  • @vaibhavnaik1428
    @vaibhavnaik1428 4 года назад

    Jyache thakit nahi tyana milanar ka

  • @chandraguptpatle7722
    @chandraguptpatle7722 4 года назад

    Fakt wachun kahi mahatv nhi samajava ani purn mahiti dya

  • @sanjaypawar1659
    @sanjaypawar1659 4 года назад

    Sir आमच्या कडे tr अजून 2 पण यादी नाही आली आहेत..

  • @yogeshjadhav1805
    @yogeshjadhav1805 4 года назад

    50000kadhi bhetnar tyachi update dya

  • @komalias6495
    @komalias6495 4 года назад +2

    2014 ch karj ka maaf nahi hot

  • @tusharpathare8203
    @tusharpathare8203 4 года назад

    कळणार कसं लोकांना

  • @white1225-m5n
    @white1225-m5n 4 года назад

    Nevin loansathi kaya karavi

  • @aniltadami7791
    @aniltadami7791 4 года назад

    3 ri list madhe nav ahe mazha ani bank manager paise magat ahet kuth complain karaycha

  • @dineshbhalerao9721
    @dineshbhalerao9721 4 года назад

    Bhau tumcha what's up no. Dya please karan kahi samsya astil tat tumhala vicharta yetil

  • @rajkumarsharma8922
    @rajkumarsharma8922 4 года назад

    ज्यानी कर्ज भरलं त्यांच काय

  • @devilalmetange901
    @devilalmetange901 4 года назад

    प्रश्र्नाचे उत्तर देणार नसाल, तर व्हिडीओ कशाला टाकता . माहिती नसेल तर बंद करा

  • @balajipatange1244
    @balajipatange1244 4 года назад

    Kheti karna mafi hona nahin sanga

  • @parshuyewale1452
    @parshuyewale1452 4 года назад +2

    2019 che karj hoil ka ser mi ek shetkari...

  • @sitaramishi6983
    @sitaramishi6983 4 года назад

    Karj mafi icici bank hun mala phon aala tumache

  • @archanasatak7738
    @archanasatak7738 4 года назад

    सर पहिल्या यादि मध्ये नाव होत पण अजुन पर्यत माझ्या घरच्यानी आपले सरकार केंद्रात जावून आधार नंबर आणि थम्स नाही दिले सर तर कर्ज माफी होवू शकेल का ?