Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana GR || mukhyamantri ladli behna yojana maharashtra form process
HTML-код
- Опубликовано: 27 июн 2024
- Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Maharashtra GR || mukhyamantri ladli behna yojana form process
○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇
✅ WhatsApp Group - whatsapp.com/channel/0029Va4t...
✅ Telegram Group - telegram.me/marathicorner
✅ Instagram - / shubham_pawar_official
✅ Website - www.marathicorner.com/
✅ Twitter - / marathicorner1
✅ Facebook - / marathicorner1
○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - pawarshubham66@gmail.com
○ MY 2nd Tech RUclips Channel Join and Subscribe - / @shubham_pawar
********************************************
📲 my mobile -
amzn.to/3xeboly
👨💻 My Laptop - amzn.to/3Xm8lSW
🏮my ring light with tripod - amzn.to/45ZJ6XZ
🎙️ my mic - amzn.to/3ujEyZE
🎙️my wireless mic -
amzn.to/3LwUjHw
♻️ My green screen - amzn.to/3aZFsmF
⌨️ My keyboard - amzn.to/3KBGWF0
🖨️ My Printer - amzn.to/2QJBAiV
📠 my lamination machine - amzn.to/3gWgVmg
📷 my pc web camera - amzn.to/4aSPWjO
👍 My Aadhar Mantra L1 Device - amzn.to/4cfGl7J
#mukhyamantri_yojana
#majhi_bahin_ladki_yojana
✅ GR Download - gr.maharashtra.gov.in/Site/Up...
Video Topics
********************************************
00:00 - introduction of mukhyamantri Mazi ladki bhahin yojana
#mukhyamantribahinyojana
#mukhya_mantri_mazi_bahin_ladki_yojana
********************************************
I am Shubham Pawar Marathi RUclipsr, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.
#marathicorner
#shubhampawar
********************************************
○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
✅ *GR Download*
👇 👇
gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202406281814018230.pdf
शुभम दादा, डोमासाईल पण कंपल्सरी आहे का, डोमासाईल काढायचं झाल तर गॅझेट लागतं, खुप टाईम जाईल यामध्ये, मग काय करावं??
Domicile arjadarcha pahije ka garatil konach pan chalata
त्यां झोपेत असलेल्या सरकार ने अपंग पेन्शन देन्यासाथी कुटुंब चा वार्षिक उत्पन्न 35000 जास्त नसाव आशी अट घातली मग ती पेन्शन भेटेल
याचा अर्थ असा की अपंग चा परिवार ने 3000 घर चालवावे
या मुळे अपंगाना पेन्शन भेटत नाही
अधिवास प्रमाणपत्र कोणाचा पाहिजे भाऊ.... आणि इन्कम आईचा की बाबाचा
सर डोमेसईल च लागेल का...... जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला चालणार नाही ka
सर्व फुकट्या योजना बंद करा
त्या पेक्षा सर्वाना शिक्षण मोफत करा
सर्व वैद्यकीय योजना लागू करा
Mofatch fette tya shalet kaun jate😂😂😂
यामध्ये खरोखरच काही महिला अश्या आहेत की त्याना कोणीही नाही व त्या निराधार असून त्यांच्या कडे त्यांचे जन्म दाखले पण नाही व त्या कागद जमा करायला फिरू शकत नाही, त्या या पासून वंचितच राहातील ज्यांना गरज नाही ते हुशार लोक याचा फायदा घेतील
Right 👍🏻
Barobr bola bahu tu,kona konacha janm tr ghri pn zalela ahe ani tya Niradhar ahet tr tyanna document kase milel,Jyann garaj ahe tyanch milat nhi tr kay fayda ashya schemes cha
khar ahe
खर आहे भावा दुःख ची बाब आहे याला सरकार जबाबदार आहे
राज्य सरकारला मदत द्यायचीच होती मग येवढे कागदपत्रांचे निर्भंद च का लावले..... एखादी जी निराधार स्री आहे ती कसे येवढे कागदपत्र जमा करेल...
मुलांना आणि मुलींना मोफत शिक्षण देणे गरजेचे आहे.सगळीकडे शिक्षणाचा
बाजार आहे गोर गरीब लोक मुला-मुलीना लाखो रुपये खर्च करूशकत नाही
hi yojana amalat yavi he sarkarala suchat nahi. yevde bindok padavar basale aahet......
सरकार स्वतःला एकदम हुशार समजतं. इतके कागदपत्रे कशाला पाहिजे.
Right..
Jaruri ahe
Bangladesh ,rohigyala pan milel😂😂
@@pitambardhomne3979 bhikmamgya lindu la mirnar nai kay😂
@@naphadechetan988 अहो काका आता काय फक्त आधार कार्ड वर देतील का 😂 किती तरी विदेशी बांगलादेशी लोक फेक आधार कार्ड घेऊन महाराष्ट्रात फिरत आहेत. मूळ नागरिकांना याचा लाभ ह्वावा यासाठी हे सर्व कागद पत्र आवश्यक आहे.
पुरुषांना स्कीम चालू करा "माझा लाडका बेरोजगार " 😂❤
😂 right bro
Rahul gandhi😂😂😂
😂😂👍
😂😂😂😂😂😂
😂,😂😂😂
मतासाठी काहीही।भीक,दान देण्या ऐवजी वीज दर कमी करा,इंधन दर कमी करा,जी एस टी कमी करा,महागाई कमी करा।
शिक्षण मोफत करा,आरोग्य विमा सरसकट सर्वांना द्या,सरसकट सर्व इच्छुकांना घरे द्या,
ज्या भावानी बहीणीला लोकसभेत हरवण्या साठी संपुर्ण ताकत लावली विधानसभा चुनाव मध्ये त्यांना लाडकी बहना आठवत आहे
सर्व काही महिलांना पुरुषांना साठी 1 डझन केळं तरी दया😂😂🤩
@@rahuljjoshi6332 😂😂😂
या वेळी मतदान ला फक्त महिला वर्ग येईल व पुरुष घरात क्रिकेट मॅच बघणार!
😅😅😅😅😅
😂😂😂
😂
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
Education साठी काय सगळा खोटा बाजार आहे लोकच डोकं दुखणं करू नका अशी योजना काढा कि खरोकर बेरोजकरा साठी चांगले शिक्षण घेणारे लोक घरी बसले आहे आपला हित चिंतक
फक्त 1 महिना पैसे येतील ऑक्टोबर मंध्ये मुखमंत्री च कार्यकाळ संपणार आहे मग ही योजना आधी का नही आणली तुम्ही आता लोक हुशार झाली आहे मतदान ची वाट बघत आहेत लोक फक्त
Yess we will vote for Mahayuti government 🚩 shivsena 🚩 BJP ❤
@@Indianpolitics-qu7oe लोकसभा पेक्षा वाईट परिस्थिती होणार.. 🤣🤣🤣
अगदी खरय😂😂
Barobar aahe
ते देतात तूम्ही लाभ घ्या, जे देत नाहित त्यांचे खरकट्ट चाटू नये.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर सुरू झाली आता पंतप्रधान लाडका भाऊ योजना सुरू करा म्हणजे सगळे केळ खायला मिळेल
😂😂😂😂
😂😂😅
Burnol moment😂😂😂
😂😂 दिड हजार मध्ये काही होत नाही मुंबई मध्ये त्या पेक्षा त्यांचे शिक्षण स्वस्त आणि सुशिक्षित मुलींना रोजगार द्या त्या स्वतः च कमावतील तुमच्या भिकेची गरज नाही 😂😂😂😂😂
मग अर्ज करून nko
@@dattuahire4583अगदी बरोबर
बरोबर बोललात सर.. अणि ही स्कीम ची जास्त गरज 60 च्या वर च्या mahilana आहे औषध पाण्यासाठी
Barobar write
1500 फुकट भेटतात ते पण नको तर कशाला बोलतो मध्ये नको भरू मग😂😂
माजलेल्याना दिड हजार काहिच नाहि पण गोरगरिबांना याची खूप गरज आहे
1500 yenar yaachi kay khatri😂😂😂
Modi bhagao desh bachao
Ambani shrimant aahe tyla kay garaj Navin business kiwa paise kamavnyachi
@@jyotisable3310दिवस भर hinda न गाव भर yojna kada aashi n pagal bnun svta sobt kam sodun form bhara😂😂
अशा yojanan मुळे लोक निष्क्रिय बनतात
महिन्याचा 25000 खर्च आहे एका फॅमिली चा....... कुणी निष्क्रिय वगैरे होत नाही......... 😂😂😂
हो का...
तुम्हाला माहित नसेल, अजूनही लोकांची परिस्थिती एकदम बिकट आहे . विषेश करुन वृध्द अणि विधवा.. काही महिलांना नवऱ्याने अशाच सोडून दिल्यात ती आपल्या आई वडिलांचा आधार घेऊन जगतात. तर काही वृध्द असे आहेत की त्यांना त्यांची मुलं बघत नाहीत, स्वतःला कमविण्याची ताकत राहिली नाही.. हालाखीचे जीवन जगत आहेत. असा भरपूर लोकांना ( संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ योजना) असा योजनांचा लाभ मिळाला आहे.
बोगस योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय या अगोदर लोकांना ईश्रम कार्ड काढायला लावल भेटल काय धतुरा.... 😂
😂😂🤣🤣👌
👍
मिळतंय तेवढं घ्या कि गप
Kahich nahi bhetal.
हो ई श्रम कार्ड धूळ खात पडून आहे
आता अजुन लाइन मधे लगाव लागणार आणी जिथे कागज पत्र बनवा लागणार तिथ पैसे दया लागणार ,1500 साठी 3000 तरी खर्च येणार अस वाटत आहे,
8500 हजारासाठी मोठ्ठी लाईन लागली होती.. बघितलं नाही का TV वर😂
Unmarried girls sathi nahiye ka
हेच जर का लाडक्या बहिणी च्या मुलीला मोफत शिक्षण मोफत दिले असते तर लाडक्या बहिणी चे मुली शिक्षण घेऊन चागल्या जॉब लागतील त्यांना शिक्षणाची गरज आहे .
करेक्ट
दिल तरी बोंबलत नही दिल तर बोंबलात म्हणून महाराष्ट्राची लोक पुढ जाईनात
@@vaibhavgodhade6520 💯💯💯💯😌😌😌
Are baba shikshan freech ahe mulina
Mahit kahi nahi pan swatala hushar samjhnar te mhanje bin kame marathi manus tumchya sarkhe .shikshan aadhich free aahe mulina
महागाई कमी होणार नाही. नोकरी-रोजगार मिळणार नाही. कर्ज वाढतच राहील. महायुती सरकारचा दणदणीत पराभव करा.
महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर तू काय कलेक्टर होणार आहेस का😀😃😄😆😅
पुरुषांना प्रत्येकी 1 किलो गाजर तरी द्या 😅
@@pranilbhalerao2447 🙏😂😂
🥕🥕🥕
रतळुघे
Sanjay ghandhicha labh get asel ter ya yojnesathi arj karta yetil ka
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
शिक्षण मोफत दया, रोजगार मिळेल शिक्षित मुलांना तास काही बघा फ्री मध्ये वाटून आळशी नका बनवू लोकांना. कुठेतरी महागाई वाढवून लोकांचेच पैसे फ्री मध्ये वाटतात.महागाईची झळ पण सर्वसाधारण लोकांनाच सोसावी लागते.
इतक्या अटी ठेवल्यात तर कोणालाच या योजनेचा फायदा होणार नही, लोकसभेपेक्षा वाईट अवस्था विधानसभेला होईल या सरकारची... हे सरकार लवकर कोसळूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏.
मग काय कुणालाही वाटत सुटायचे का?कागदपत्र घेऊन किती गर्दी करतील ते बघाच.फुकट मिळेल तेथे गर्दी होणारच.
बांगलादेशी,रोहिंग्या मुस्लिम महिलासाठी ही योजना नाही
@@bhaskarpatil4830 फूकट नाही आपले पैसे आपल्यालाच भेटनार आहेत.
काँग्रेस आल्यावर तू collector ch होशील
@@Jm32203 BJP goverment mdhe tu collector zalay na.... Chataychi savay kay janar ny anpad landbhaktanchi
महायुती सरकारमध्ये फक्त त्यांच्या आमदारांवच्या मतदारसंघात रस्त्यावर खर्च केला जातो. त्यातून आमदार आणि कंत्राटदारांचे भले होते. सामान्य माणसाला काहीही मिळत नाही.
शुद्ध फसवणूक, फसव्या घोषणां पासून व फसव्या सरकार पासून सावधान!!!
हि योजना काही कामाची नसुन हा फक्त चुनाव जुमला आहे जेणेकरून तुम्ही ह्या चुनावी जुमल्याचे बळी पडावे आणि त्यानाच मतदान कराव ही योजना जेव्हा तुम्ही सरकार बनवल तेव्हा आणली असती तर वेगळी गोष्ट होती पण ही योजना निवडणुकीच्या फक्त 1 महिन्या आधी आणली ह्याच्या वरुन तुमचा ढोंगीपणा कळतो.
त्या एकनाथ शिंदे ला सांगा तूच फॉर्म भर बाबा या योजनेचा आणि तूच लाभ घे😢😮
@@vinaysonavane7713 kay bogas yojana aanun kay garibi bekari janat aahe kay . thodi tari laj laj vatayala pahije. kunachya sadkya dokyatun yojana nighte . hi yojana jyani kadli tyanich ghyavi.. durdaiev lacharano....
Wa
अर्ज मंजूर होई पर्यन्त इलेक्शन संपतील आणि योजना गुंडाळली जाईल
@@bashirkhapathan4873 yojna bnd nahi honar bhau
😂
Mala pan hech vatya😅 site kay chalta khup loda aahe site var
Correct
हे आधीच सरकार नाही भावा
मुलींना मोफत शिक्षण यासंबंधी व्हिडिओ बनवा आणि त्याचा GR पण द्या
GR aala nahi alayavr video yeyil
Byko che nav ration card vr nahi ahe..tiche maher chya card vr nav aahe pn nave navaryache lavaley tr ration card kont lagel
Navarchya कडले लागेल दादा
@@mahiii2
@@marathi_corner डोमीसाईल च्या जागी जन्म दाखला चालेल का
@@mysteriousfactz-Hindinahi
काय बोगस पणा आहे सरकारचा फक्त विधानसभे साठी सर्व खेळ चालला आहे
1) अटी एवढ्या त्याची पूर्तता करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना किती वेळ लागेल
2) मुदत फक्त 15 दिवस किती फॉर्म येतील याच्यात पन काळा बाजार होईल
3) आणि योजना कायम चालू असली पाहिजे नंतर ज्या 21 वर्ष पूर्ण होईल त्यांना पन फॉर्म भरता येईल
फक्त निवडणुकीसाठी खटपट चालू आहे 💯
मध्य प्रदेशात ऑलरेडी योजना सुरू आहे. अंधविरोधी
तुला आवडली नसेल तर तू भरू नको व लक्ष पण देऊ नकोस इकडे कशाला पहातो मग ही योजना
कायपण बोलतो भावा, योजना आणली तरी प्रॉब्लेम नही आणली तरी प्रॉब्लेम😅😅
अटी फक्त इन्कम सर्टिफिकेट २.५० पेक्षा कमी आणि रहिवासी दाखला लागेल,पण अर्ज करताना अपात्रता पण पाहून घ्या.
@@ajinathkekan7529सतरंज्या उचानाऱ्यांना बरोबर मिरची लागते,😂
यापुढे ज्या लोकांना लाभ मिळेल तेच मतदान करतील 👍
खुप.चांगली.माहीती.दीली.भाऊ.धन्यवाद
अर्ज सुरु झाल्यावरती पण एक video बनवावा ही विनंती 🙏😊
Ho nkkich
Good information
Thank you so much..
Shubham bhau
मतदान आले की लेक , बहिण, पत्नी,आते, काकी मावशी आजी या योजना आठवतील मुलींवरचे अत्याचार आणि मुलींना मोफत शिक्षण द्या मुलींना सुरक्षित कसे राहता येईल ते बघा
धन्यवाद शिंदे साहेब ही महिलांसाठी योजना सुरू केल्याबद्दल
Nice mahiti dili thanks dada
महिला दुसऱ्या राज्यातून विवाह होऊन महाराष्ट्रात आली तर तिचं काय? अधिवास प्रमाणपत्र बनत नाही. कशी योजना आहे ही?
Dada tu khup Chan video bnvto❤❤❤❤ tuza video bghunch me driving licence Ani Voting card bnvle......🎉
Mast 🔥
Khupch changli yojana ahe
Gr आला खर आहे हे पण खर आहे पण राज्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे का राज्यातील लाभार्थी महिलांना १५०० रुपये देता येतील
सर्व प्रथम ज्या मी महाराष्ट्र राज्याचां नागरिक आहे माझे आजोबा,पणजोबा, खापर पणजोबा मूळ महाराष्ट्रातील असून देखील कोणत्याही राज्य सरकारी, केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र मागितले जाते तसेच व्यक्तीचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे त्याला देखील अधिवास प्रमाणपत्र मागितले जाते परंतु मग महाराष्ट्रा बाहेरील किंवा परराज्यातील नागरिकांना महाराष्ट्रात अधिवास प्रमाणपत्र कसे मिळते
super bhau
🎉🎉 खूप छान
एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद
अधिवात
असण्याची गरज काय कारण आपण रेशन कार्ड मागीतल महाराष्टातील अधिकारी यांचा उत्पन मागीतल तर ती महाराष्ट्राची रहीवासी नाही तुम्ही खर्चाची बाजु का सागता
आम्ही पण पंतप्रधान योजना आली होती ईशरम कार्ड दोन वर्ष पुरवि काढलं आहे त्याचं काय झालं माहीत नाही हे किती दिवस चालणार सांगु शकत नाही
लोकसभेच्या निवडणुकीत लबाडांनी सत्तेसाठी समाजात दूही माजविली, खोटी आवई उठविली व एकच बाजू शेकुन घेतली . ही योजना महिला भगीनीसाठी आहे. भूलथापांना बळि पडू नये. जय शिवराय.
एकनाथ शिंदेला म्हणा तूच फॉर्म भर आणि तूच घे सगळ्यांचे पैसेे
कोणाकडे आतचक्की तर कोणाकडे काँक्रिट मशीन कोणाकडे अजून दुसऱ्या प्रकारच्या मशिन्स हे सर्व criteria मध्ये बसतात पण एखाद्याने पोट भरण्यासाठी छोटीसी एखादी चार चाकी घेतली असेल तर तो मात्र अपात्र ठरतो
वा रे सरकार
भंगार सरकार भिकारी सरकार
Chan
Sir Domicile certificate lagana chya agodr ch asl tr chalte ka.ani Ration card al ny name takayla form bharun dileli pavti ahe tr jamel ka.
आई दिवयांग विधवा आहे पण वय 64 वर्षाचे आहे व वार्षिक उत्पन्न 50 हजार रुपये आहे
मग त्यांना श्रावण बाळ योजना दिव्यांग योजना मिळत असेल की
@@rameshwardepale-ki7mkniradhar yojna
कागदपत्र जमा व तयार करण्यास वेळ लागेल तेव्हा तरीख समपेल मग काय करण्यार. तारीख वाढूण मिळण्यास मदत करावे. काही रिप्लाय द्यावे
@Marathi Corner Aai che domicile certificate nhi tr...dusre konste documents chalel please reply, birth certificate pn nahi
Sir domicile ani utpancha dhaghla konacha chalel labharti ladies cha ki tichya नवऱ्याचा चालेल ?
61 वयाच्या वरच्या महिला मतदान करतात की नाही मग त्यांनी मतदान करूनये असे सरकारने सांगावे
फक्त विधानसभे पुरतेच आसनार नंतर बुचन .लोक फार हुशार झालेले आहेत. 😍😍
bhul thapana bali padnar nahi. he sadkya dokyat theva.....
शेतकर्यांना ६०००/₹ + भिके मध्यें १०-२० हजारांच्या मदती वाटुन शेतमालाचे भाव पाडुन शेतकर्यांचे एकरी ६०-७० हजारांचे आर्थिक सामाजिक नुकसान करीत आहेत त्याच प्रकारे लाडकी बहिण योजनेत १५००₹ मदत देऊन अन्य मार्गाने जनतेच्या खिशातुन ६०००₹ वसुल करतील,या जगात फोकट काहीच मिळत नसते हे भारतीय जनतेला समजवने कठीण
Bank private chlegi ka ya government bank me hi account chahiye
कागद जमा करे पर्यंत निवडणुका होउण जात्यात,मंग,पंदरालाख जमा होणार
Agdi बरोबर्😂😅😅😂😂
खर आहे
😂😂😂
आता अडीच कोटी उत्पन्न असलेले पण अडीच लाख दाखवणार😂😂😂
Sir jya mahilechi nond bhandkam kamgar yojne madhe keli aahe tyani kela tr arja chalu shakto kaa?
1 nambar saheb
Sare karun परत येणार नाही याची जाणीव आहे महाराज हे नाटक आहे कारण इतके div🎉😅s का नाही सुरु झाली योजना
1500 रुपये नको. शेतीमालास हमीभाव हवा. नोकरी-रोजगार हवा. महागाईला उत्तर हवे. वाढलेल्या कर्जाला उत्तर हवे.
👍👍👍
जनतेला गाजर कस दाखवयच हे या सरकारकडून शिकावे 😂😂
एवढ्या अटी आणि पात्रता जर ठेवल्या तर १००० मधे एका कुटुंबाला लाभ मिळेल याचा आणि म्हणे सरकारी योजना. वारे मिंधे सरकार 😂😂😂
😂😂😂
मध्यप्रदेश मधे ही योजना यशस्वी झाली आहे.
हे करण्या पेक्षा मुलांच्या शाळेची fees कमी किंवा माफ करता येण्या सारखी तरतूद करा..आणि ज्यांच्या घरी सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या महिलांनी काय बिघडवलं आहे..
प्रायव्हेट मधे जे काम करतात त्यांच्या पेक्षा पण कमी पगार आहेत सरकारी मधे
यात अशी पण एक अट पाहिजे होती की एका वेळी एकच सरकारी फायदा मिळेल समजा या निर्णया आधी जो सरकारी लाभ घेत/घेतला असेल त्याला या योजनेत सहभागी होता येणार नाही. कुठेतरी निर्बंध पाहिजेच ना, सरकारी योजना काही खिरापत नाही कोणीही यावे फायदा घ्यावा.
आमच्या हक्काचे राशन द्या पैसे घ्या, मोफत देतात अशी फसवणूक करु नका , राशन कार्ड मधील नाव पाच आहेत,चार नावे कमी करतात,एकच व्यक्ती ला राशन देतात,विधानसभेला दहा आमदार सुध्दा निवडून येनार नाही
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत माहिती द्या...
Shubham Sir, jr vivahit mahileche domecile certificate kadhayche asel tr marriage certifcate avashyaky ahe ka
shubham dada maz ration cha online number alela ahe aani ration vikreta mhntoy ki mazyakde jaga shillak nahi ahe aani online mla tyach ration vikreta ch nav show hot ahe pn to mla ration dwt nahi ahe
mi ky kru
मी ई श्रम कार्ड काढून 2 वर्ष झाली पण १ रुपया सुद्धा मिळाला नाही. हि योजना पण तशीच आहे लोकांना फसवयलां घेतले या लोकांनी.
Same here
Mi pan banavla ASE kitek lokanni banavla tya saglyaanna sarkar ne dile tar sarkar kuthe jail.
3years zale esharm card kadhun
Mi hi kadlo 1 rs nahi😢
@@PARTHTAJANPUREtu kadlis
सुशिक्षित बेरोजगार योजना बद्दल माहिती सांगा.
Jya muli pudlya varshi 21 cha honar tyani ha form bharu shktat ka ...ani jar bharu shktat tr antim Tarik ka dili ahe form filling chi
खूप छान आहे
Unmarried girls sathi nahiye ka
6:04 जन्माचा दाखला कर्नाटक मधील असेल तर महाराष्ट्रातील domicile काढून मिळेल काय ,,ration card हे महाराष्ट्र मधील आहे.
Try karu shakta
मार्केटला गेलं तर आठवड्याचा बाजार 150 रुपये लागतोय सरकार महिलेला भीक दिल्यासारखं बँक खात्यात रक्कम देत आहे
होतय का 150 रुपयात मला तर नाही वाटत आठवड्याल 150 रुपयात भागले म्हणून एकदाच जर भाजीवालय कडे गेले तर 150 च्या वर लागतात मग आठवडाभर भाजी थोडिच जाते पुन्हा किराना धान्य डाळी मसाले गॅस फिस कपडे बुट दवाखाना ,तिकीट घर संसार
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना चालू आहेत त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख करावी व शेती 5 एकर पर्यंत सवलत आसावी
छान योजना
अधिवास प्रमाणपत्र (Domecial Certificate) बनवायला 15-20 दिवस लागतो मग अर्ज ची मुद्दत पन 15 च दिवस आहे। 😅🤔🤔
3 days mdhe hote certificate
@@marathi_corner domicile certificate प्रमुख च चालेल का ??
Grampanchayat che rahivasi nahi chalat@@marathi_corner
@@marathi_cornerreply dya bhau
काहीतरी जनतेला वेड्यात kadaych kam chalu ahe 1500 सिलेंडर ग्यय्ला देता का वा मुखेम्त्रि साहेब चांगलाच वेड्यात काढता बगा
भाजपच्या जेव्हढया योजना आत्तापर्यंत आल्या त्या बऱ्याच योजना ह्या कागदोपत्रीच होत्या
60 वर्षा नंतरच्या महिलांसाठी का नाही ही योजना
दिव्यांग बांधवांच्या हिताचा एकही निर्णय घेतला जात नाही. म्हणून मी स्वतः इथून पुढे मतदान करणार नाही. *या सरकारचा जाहीर निषेध*💐💐
तुझी गरजच नाही
@@rajendramahanure1985😂😂😂
@@rajendramahanure1985 बर
दिव्यांग बांधवांना वर्षाला 24 हजार येतात हे माहीत आहे का तुम्हाला?, त्यांना स्टॉल भेटतो, अजून खूप सारे लाभांश त्यांना भेटतात
@@rohitsonawane5724 नाही
❤
Sir csc madhun online karta yeil ki aple sarkar seva Kendra madhich karav lagel
ज्या महिलांचे वय 60 च्या वर आहे त्यांना कोणती योजना लागू होते?
श्रावण बाळ योजना
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या योजनेत समाविष्ट केले पाहिजे
होय पगार पण घ्या योजना पण घ्या बाकीचे बोंबलत जाऊदेत किती ते आशा
@@vaibhavgodhade6520
Pagr kiti ghetat and kam kiti krtata.laja vatatat ka boltana
👌Ok😮
Ghar me se kitne log bhar skte hai.. di our mummy bhi bhar skte hai ky rasan card ek hi hai dono kaa
किती दिवस पैशै टाकणार खात्यांत मुख्यंमत्रीमहोदय .. 😅 ईलेक्शंन जवळच आलेले आहेत आमदारकिचें
😂 म्हणुंन केली की काय स्कींम सुरु😅
Form fill krtana domacil ani income certificate nasel tr chalel ka
मिळेल तेव्हा खरं समजु आम्ही
GR आम्हाला पण वाचता येतो... अर्ज लिंक दे आणि तो भरून दाखव... वाचायला आम्हाला पण येतो....😅
😂😂
Income certificate 3years cha ahe chalel ka
Ho chalte pan 2.50 lac chya aat pahije