शेवगा पाला पावडर,1 एकरात 50 लाख उत्पन्न,वर्षभर माल,मोठी मागणी,300+आजार Ok,moringa_powder,visionvarta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 66

  • @sampathirave823
    @sampathirave823 6 месяцев назад +4

    मोरे सर खूप छान माहिती दिली शेतकऱ्यांना एक नवी दिशा दिली व यशस्वी करून दाखविली आपल्या प्लॉटवर मी नक्की प्रत्यक्ष पाहायला येईल.
    धन्यवाद मोरे सर. 🙏🏿🙏🏿🌹🌹

  • @BajiraoBochare
    @BajiraoBochare 7 месяцев назад +5

    छान खूप छान शेती विषयक माहिती दिली जाते त्या बदल्यात खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @hemantsonawane13
    @hemantsonawane13 3 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली ,आम्ही एक वेळ सरांना प्रत्यक्ष भेटू अधिक माहिती साठी.खुप धन्यवाद.

  • @DattatrayGunjal-d7c
    @DattatrayGunjal-d7c 6 месяцев назад +1

    खुप छान

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 7 месяцев назад +2

    लय भारी माहिती मिळाली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @bharatrepal7177
    @bharatrepal7177 7 месяцев назад +1

    सर.अतिशय उत्कृष्ट माहिती आहे आपले.व चॅनल चे आभार

  • @nitindhaware9604
    @nitindhaware9604 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद..

  • @SakhahariBhavar
    @SakhahariBhavar 2 месяца назад

    छान माहिती दिली त्याबद्दल सरांना धन्यवाद

  • @kankarmeshankar
    @kankarmeshankar 6 месяцев назад

    More sir. Khup chan mahiti detat

  • @rajeshraut9653
    @rajeshraut9653 7 месяцев назад +1

    मोरे साहेब आपण जो व्हिडिओ बागितला तो पाहून खून छान वाटले मला पण वाटत की आपण पण शेवगा शेती करावं व मी नक्की करणार त्या करीता मला आपले मार्ग दर्शन आवश्यक आहे

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle3362 3 месяца назад

    खूपच छान माहिती आहे

  • @ovhalsaheb3366
    @ovhalsaheb3366 6 месяцев назад +1

    मोरे सर अभिनंदन

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 4 месяца назад

    अभिनंदन सर खुप खुप सुंदर माहिती दिली धंन्यवाद 🙏🙏🙏

  • @ekanaathgundap762
    @ekanaathgundap762 6 месяцев назад +1

    महादेव मोरे फार्मर साहेब आपला व्हिडीओ पहिला. फारच आपण जिधीन कष्ट करून हा शेती करून मार्केटिंग केले आपले अभिनंदन. मी पण फार्मर आहे. मी आपल्याला भेटून हा शेती आणि मार्केटिंग चालू करायच ठरवलं आहे.बाकी फोनवर व प्रत्यक्ष भेटू.

  • @rushipvp3631
    @rushipvp3631 3 месяца назад

    धन्यवाद सर ही सर्व माहीती दिली आहेत ❤❤

  • @dipakjagtap6287
    @dipakjagtap6287 6 месяцев назад

    दादा खुप छान माहिती दिली

  • @gopaltour7577
    @gopaltour7577 6 месяцев назад

    Great job sir,Salam.

  • @vaibhavkumar7571
    @vaibhavkumar7571 2 месяца назад

    खूप छान सर ❤

  • @SamratBansode-ig9cj
    @SamratBansode-ig9cj 6 месяцев назад

    Khup chhan

  • @nileshrane8735
    @nileshrane8735 6 месяцев назад +2

    खूप सुंदर आपले आभार पण हे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी किंवा कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले तर शेतकऱ्यांचा विश्वास अधिक बसेल

  • @radhikajadhav7508
    @radhikajadhav7508 6 месяцев назад +1

    खूप छान मोरे साहेब

  • @modernactormachhindra5969
    @modernactormachhindra5969 5 месяцев назад

    सर खूप छान महिती दिली

  • @Banjaranaik
    @Banjaranaik 7 месяцев назад +15

    मी मोरे सराना भेटून आलो आहे खूप मोठे मनाचे आहे मी तर जून मध्ये करणार आहे 🎉❤

    • @sbmyt9595
      @sbmyt9595 7 месяцев назад +3

      सर तुमचा नंबर पाठवा प्लीज

    • @hanmantkattimani4047
      @hanmantkattimani4047 5 месяцев назад

      Sir tyana shevga pala transfer kasa karycha 350 kilometres ahe distance

    • @darshanaraut1241
      @darshanaraut1241 4 месяца назад

      खुप सुंदर माहिती दिलीत सर,
      सर मला लागवड करायची आहे
      आपण मार्गदर्शन कराल का?

    • @Humedgamimg
      @Humedgamimg 3 месяца назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊
      ​@@sbmyt9595

    • @DhammaPanpatil
      @DhammaPanpatil 3 месяца назад

      Mahadev more phone number Deva

  • @sundarshinde5579
    @sundarshinde5579 6 месяцев назад +1

    एकच नंबर मोरे सर

  • @meghashyamyashvantarao6124
    @meghashyamyashvantarao6124 6 месяцев назад +1

    शास्त्रीय,
    वेदिक,
    Ayurvedik nav kay aahe hya oushadhi वनस्पती च.

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 2 месяца назад

    श्री.मोरे सर, मला तुमच्या शेतीला भेट द्यावयाची आहे. माहिती छान आहे.

  • @ashokkshirasagar956
    @ashokkshirasagar956 7 месяцев назад

    अभिनंदन व शुभेच्छा

  • @rameshbarhate-cm9eb
    @rameshbarhate-cm9eb 7 месяцев назад +2

    सर आपली प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करावी वाटते.

  • @मिठबावकर
    @मिठबावकर Месяц назад

    माकडांपासु संरक्षण कसै करायचेच ते सांगा

  • @ankushjadhav7546
    @ankushjadhav7546 4 месяца назад +1

    छान वाटले हे शेतकरी लोक आपल्या शेतकरी लोकाना उदोगा मध्ये साथ देत नाही पाला घेत 80 रूनी हे सांगतात 2000रुपयनी विकला जातो हे एकमेकांना साथ देत नाही

  • @anandgangurde2073
    @anandgangurde2073 6 месяцев назад +1

    महादेव मोरे साहेब यांचेशी मोबाईल कॉल वर बोलणे झाले. खूपच छान माहिती साहेबांनी दिली आहे.

  • @ashvinibabar6652
    @ashvinibabar6652 4 месяца назад

    Mala bhetayche aahe tumhala karan mala pan karaychi aahe shevga farming

  • @sanjaythorat655
    @sanjaythorat655 6 месяцев назад

    ह्या पावडरचा कोणत्या आजारावर ती उपयोग होतो

  • @pramodswami6411
    @pramodswami6411 5 месяцев назад

    Khup Chan mahiti milali

  • @sujatapatil6406
    @sujatapatil6406 2 месяца назад

    Awaj yet nahi
    Powder ghenar ka kiti rupaye kg

  • @poojashendage9218
    @poojashendage9218 6 месяцев назад +1

    उत्पादक माहिती हातचा राखून सांगत असल्यासारखे वाटते.

  • @vevek9
    @vevek9 6 месяцев назад +1

    500 kg किती पाहिजे

  • @geetaramteke84
    @geetaramteke84 2 месяца назад

    पावडर पावडर कसा तयार करायचा

  • @revangodage859
    @revangodage859 6 месяцев назад

    Survat kashi karavi

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 7 месяцев назад

    जात कोणती आहे शेवग्याची?

  • @परमेश्वरआप्पाअंतरकर

    एका एक्कर मध्ये 50 लाखाचे उत्पन्न मला तरी खरं वाटत नाही .

  • @ashokkulkarni2460
    @ashokkulkarni2460 6 месяцев назад

    टॕबलेट चा काय भाव आहेसृ?

  • @DikshaShinde-nf3xy777
    @DikshaShinde-nf3xy777 7 месяцев назад

    सर.आवाज. किमी. आहे.

  • @doulatraoghorpade9567
    @doulatraoghorpade9567 5 месяцев назад

    मी भेट घेवून मीही करणार आहे

  • @sagarbadhe7179
    @sagarbadhe7179 7 месяцев назад +6

    50 anhi tr 5 lakh mhana

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 7 месяцев назад

      चूप रे शेंबड्या....१५०० रु किलो म्हणाल्यावर ३ टन माल झाला आहे ,
      १० कीलीचे १५००० रु१०० किलो चे दीड लाख रु , एका टन चे १५ लाख रु होतात

    • @sanjaykhairnar5136
      @sanjaykhairnar5136 7 месяцев назад +2

      दिड ते दोन लाखच उत्पादन होतंय काहिही थापा मारु नका हो.

    • @dats1331
      @dats1331 7 месяцев назад

      Varshala 4 tones mal nigala tar 4000 kilo jhale powder rate 1500 rupees kilo total kiti jhale--60,00,000/-

    • @dats1331
      @dats1331 7 месяцев назад

      ​@@sanjaykhairnar5136thapa ka vattay tumhala

  • @sagarbadhe7179
    @sagarbadhe7179 7 месяцев назад +7

    Are labadi band kara

    • @abagawade3923
      @abagawade3923 7 месяцев назад

      He Kay boltay as

    • @ganpatgayakwad9701
      @ganpatgayakwad9701 4 месяца назад

      समोर जाऊन पहावे मगच अशा कमेट कराव्या. मोरे साहेब छानपैकी माहिती देतात देतील देणार. धन्यवाद.

  • @JijabaiPadvi-li2vz
    @JijabaiPadvi-li2vz 3 месяца назад

    Fone no dya

  • @anitakavade5234
    @anitakavade5234 7 месяцев назад +1

    Tumhi kuthe vikta