Kolim Vadi Recipe | kolim | आगरी कोळी रेसिपी /
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- Kolim Vadi Recipe | kolim | आगरी कोळी रेसिपी
kolim
kolim Vadi
kolim recipe
कोलीम वडे किंवा घाटून बनवलेला कोलीम आणि त्याच बरोबर तांदळाची भाकरी छान चव लागते
कोलीम हा समुद्राच्या वाहत्या पाण्यात मिळनार एक जिवंत जीव कोलीम हा खाडीच्या पाण्यात मिळतो कोलीम हा कोलंबीचा बारीक अंश असतो नंतर तो जवला पुढे करंदी आणि मग कोलंबी होते
कोलीम पासून अनेक रेसिपी बनवता येते
हा कोलीम वर्षभर टिकुन रहावा यासाठी तो खारलेला जातो
कोलीम पासून लोणचं बनवून शकतो
आगरी कोळ्याच्या जेवणाची चव च जाम भारी
Do subscribe my channel and press the bell🔔 icon for upcoming videos
🙏Thanks for visiting my channel 🙏
Vasaikar Jitu
#vasaikarjitu
Very yummy
😋
😋😋
Kolbache Vader Chan Zale ahet. Parat kadhi kele ki attyala patvun de😂😂
Me East Indian from Chembur Mumbai...karach kolim khup mahag ahe...ami lokanach tychi kimmat jaln toh
@@sandrasrivastava1346
होय येथे सुध्दा महागच आहे हा कोलीम पहिल्या सारखा मिळत नाही कारण दुषित पाण्यामुळे कोलीम मिळन आता खुप कठीण झालं आहे
Duvaicha kasa tyala
Saf kasa karicha.
कोलिम घरी धुवत नाही. जसा आपण तांदूळ निवडतो तसा तो फक्त साफ करायचा त्यात बारीक शंख असतात ते साफ करून काढायचे