Shri Kulswamini BhairiBhavani-Waghjai Temple Terav,Chiplun Ratnagiri|श्री देवी भैरी-भवानी मंदिर टेरव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 48

  • @GauriAvadhut7Vlogs
    @GauriAvadhut7Vlogs  2 месяца назад +1

    आम्हाला खेद आहे की साऊंड क्वालिटी मुळे प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहचली नाही त्यामुळे आम्ही ती खाली डीस्क्रीप्शन मध्ये दिली आहे तर प्लीज ती बघावी. आणि तुम्ही कधी त्या मंदिराला भेट दिले का, कमेंट मध्ये सांगा. आणि जमल्यास त्या मंदिराला भेट द्या. धन्यवाद 🙏. Thanks

  • @prakashjogle2678
    @prakashjogle2678 2 месяца назад +1

    जय श्री भैरी भवानी नमोस्तुंभ.

  • @AkAnanda-sz5xb
    @AkAnanda-sz5xb 4 месяца назад +3

    Shree Ram Krishna Hari. Jaihind

  • @kebabkornerrestaurant1874
    @kebabkornerrestaurant1874 Месяц назад +1

    Really after using headphones much clear voice

  • @kishorpawar2195
    @kishorpawar2195 2 месяца назад +2

    माहिती मिळाली आमचे कुलदैवत भैरी भवानी व ग्राम देवता वाघजाई देवी आहे

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  2 месяца назад

      @@kishorpawar2195 मग नक्की या मंदिराला भेट द्या

  • @shraddhachavan7769
    @shraddhachavan7769 2 месяца назад +1

    Ho,me 2varshya purvi geli hoti,mandir mast aahe

  • @BlackStar-ob2gs
    @BlackStar-ob2gs 6 месяцев назад +2

    जय मात भैरी भवानी

  • @dattaramnagarekar5502
    @dattaramnagarekar5502 8 месяцев назад +2

    माजी कुलदैवत श्री भैरी भवानी माता दी जय माता भैरी भवानी माता दी जय माता दी ❤

  • @arunagaikwad7254
    @arunagaikwad7254 Год назад +5

    खूप छान व्हिडिओ
    मी पण खेर्डी तील च आहे व terav ला नेहमी येते

  • @ChitraMore-n9l
    @ChitraMore-n9l 5 месяцев назад +2

    टेरव माझ माहेर आहे जय भवनी🌺

  • @kebabkornerrestaurant1874
    @kebabkornerrestaurant1874 2 месяца назад +1

    Khup chan mandir ahe, ani video mdhe khup chan dakhvle aahet.
    Kona konala hya mandira baddla mahiti hoti, please comment mdhe sanga

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  2 месяца назад

      @@kebabkornerrestaurant1874 धन्यवाद 🙏

  • @avadhutsawant3554
    @avadhutsawant3554 Месяц назад

    Headphone लावून ऐकल्यास आवाज बर्‍यापैकी येतो

  • @Mani85913
    @Mani85913 5 месяцев назад +1

    कुलदेवी भैरी भवानी देवीचा बीज मंत्र कोणाला माहीत असल्यास शेअर करावा. धन्यवाद 🙏

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  5 месяцев назад

      @@Mani85913ओम श्री भैरीभवानी दैव्यें नमः

    • @avadhutsawant3554
      @avadhutsawant3554 2 месяца назад

      ​@@GauriAvadhut7Vlogs
      🕉कुलस्वामिनी नमो नमः

  • @GajananNevarekar-p9d
    @GajananNevarekar-p9d 7 месяцев назад +1

    Thank you

  • @Bunti8828
    @Bunti8828 7 месяцев назад +3

    व्हिडिओ छान बनवला पण काय बोलतात ते ऐकायला येतच नाही

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  7 месяцев назад

      धन्यवाद 🙏☺️
      या व्हिडिओ मध्ये तांत्रिक अडचणी मुळे गावकरी जी महिती देत आहेत ती नीट ऐकू येत नाही त्यामुळे त्यांनी जी माहिती दिली आहे ती मी खाली दिली आहे.
      हे मंदिर 400 ते 500 वर्ष जुने आहे. त्याचे नूतनीरण सध्याचं काही वर्षापूर्वी केलेले आहे. इथे शिमगा, दसरा तसेच विविध सण कार्यक्रम साजरे केले जातात. शिमग्याला इथे लाट फिरवली जाते आणि जे गुरव असतात त्यांना गळ लावला जातो कारण येथील गुरव दरवर्षी बदलले जातात. कामथे तसेच चींचघरी या दोन गावच्या पालखी येतात त्यादिवशी पालखी नृत्य होते मग तमाशा तसेच विविध प्रकारचे कार्यक्रम पहाटे 4 वाजेपर्यंत असतात. ऐका गाभाऱ्यात भैरीभवानी, महालक्ष्मी आणि दुसऱ्या गाभाऱ्यात वाघजाई, केदार, कुलस्वामीनी, कालिका हे देव-देवी आहेत. तसेच तिथे नवदुर्गा (शैलपुत्री, कुष्मांडा, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, महागौरी, सिद्धिदात्री, कात्यायनी, कालरात्री, स्कंदमता) ही स्थापन आहेत. त्याचप्रमाणे चैत्रपौर्णीमा ही साजरी केली जाते.

  • @ApekshaPandit-dp2dv
    @ApekshaPandit-dp2dv Год назад +1

    Terav maz gav ahe

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  Год назад

      Chan

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  Год назад

      Please like share n subscribe

    • @akshaylad6339
      @akshaylad6339 10 месяцев назад

      या मंदिर मधे कोणते कोणते देवी आहे. Plz नाव शेअर करा...

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  10 месяцев назад

      @@akshaylad6339 श्री देवी भैरीभवानी आणि आई वाघजाई देवी

  • @anantrahate9205
    @anantrahate9205 7 месяцев назад +2

    एवढा त्रास घेऊन तुम्ही व्हिडिओ बनवलात त्याबद्दल धन्यवाद. परंतु समोरची व्यक्ती देवस्थान बद्दल काय सांगत आहे हे नीट ऐकायला येत नसेल तर लोकांना देवाची महती कशी कळणार? तेव्हा audition चा विचार करणे आवश्यक आहे.

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  7 месяцев назад +1

      धन्यवाद नक्कीच त्याचाही विचार करू🙏

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  7 месяцев назад

      या व्हिडिओ मध्ये तांत्रिक अडचणी मुळे गावकरी जी महिती देत आहेत ती नीट ऐकू येत नाही त्यामुळे त्यांनी जी माहिती दिली आहे ती मी खाली दिली आहे.
      हे मंदिर 400 ते 500 वर्ष जुने आहे. त्याचे नूतनीरण सध्याचं काही वर्षापूर्वी केलेले आहे. इथे शिमगा, दसरा तसेच विविध सण कार्यक्रम साजरे केले जातात. शिमग्याला इथे लाट फिरवली जाते आणि जे गुरव असतात त्यांना गळ लावला जातो कारण येथील गुरव दरवर्षी बदलले जातात. कामथे तसेच चींचघरी या दोन गावच्या पालखी येतात त्यादिवशी पालखी नृत्य होते मग तमाशा तसेच विविध प्रकारचे कार्यक्रम पहाटे 4 वाजेपर्यंत असतात. ऐका गाभाऱ्यात भैरीभवानी, महालक्ष्मी आणि दुसऱ्या गाभाऱ्यात वाघजाई, केदार, कुलस्वामीनी, कालिका हे देव-देवी आहेत. तसेच तिथे नवदुर्गा (शैलपुत्री, कुष्मांडा, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, महागौरी, सिद्धिदात्री, कात्यायनी, कालरात्री, स्कंदमता) ही स्थापन आहेत. त्याचप्रमाणे चैत्रपौर्णीमा ही साजरी केली जाते.

  • @moreshwarsawant1506
    @moreshwarsawant1506 3 месяца назад +1

    Mitra tu bhari bhavani che title dile ahes Ani waghjai Mandir dakhvat ahes. Audio quality ekdam poor ahe. Dusre mhanje mandira baddal kahi mahiti nahi.

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  3 месяца назад

      @@moreshwarsawant1506 दादा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला का? त्या मंदिरा मध्ये वाघजाई देवी सोबतच भैरी भवानी देवी सुद्धा आहे. आणि आम्हाला खेद आहे की साऊंड क्वालिटी मुळे प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहचली नाही त्यामुळे आम्ही ती खाली डीस्क्रीप्शन मध्ये दिली आहे तर प्लीज ती बघावी. आणि तुम्ही कधी त्या मंदिराला भेट दिले का, दादा जमल्यास त्या मंदिराला भेट द्या. धन्यवाद 🙏. Thanks for comment 🙂.

  • @vitthalthik..1095
    @vitthalthik..1095 Год назад +1

    भैरी भवानी देवी मेन मंदिर कुठे आहे. माहीत आसेल तर सांगा

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  Год назад

      देवीची मंदिरे खूप ठिकाणी आहेत मुख्य कुठे ते नाही माहीत पण शृंगारपूर संगमेश्वर तालुक्यात आहे एक मंदिर.

  • @kishorpawar2195
    @kishorpawar2195 2 месяца назад

    चिपळूण व पालघर पासून किती लांब आहे ते कळविण्यात यावे

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  2 месяца назад +1

      @@kishorpawar2195चिपळूण रेल्वेस्थानकापासून 11km म्हणजे साधारण 20मिनिट अंतरावर आणि पालघर म्हणजे भोईसर पालघर ना तर साधारण 8.30तास म्हणजे 343km

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  2 месяца назад

      @@kishorpawar2195 तसेच आणखी नवनवीन ठिकाणांच्या माहिती साठी आमच्या चॅनल ला लाइक शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा🙏😊

  • @arunagaikwad7254
    @arunagaikwad7254 Год назад

    Terav ला गुंट्याचा जमिनीचा भाव काय आहे

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  Год назад

      Nahi mahit

    • @nandkumarkambre4200
      @nandkumarkambre4200 Год назад +1

      कृपया भैरी भवानी मुख्य मंदिर कुठये आहे ते कळवा.

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  Год назад

      @@nandkumarkambre4200 maps.app.goo.gl/wWVqiBJgBYWpyApo9

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  Год назад

      @@nandkumarkambre4200 देवी भैरी भवानी आईची खूप मंदिरे आहेत त्यामुळे मुख्य कुठे आहे ते सांगता येणार नाही. शृंगारपर संगमेश्वर येथे एक मंदिर आहे तुम्हाला यूट्यूब ला माहिती मिळेल

    • @sanjayjadhav2884
      @sanjayjadhav2884 5 месяцев назад

      मूळ मंदिर प़चीतगढ वर आहे,आणी श्रीगांरपुर ला भैरीभवानी च मंदिर बनवल आहे कारण गढावर जायाला अउगढ आहे,माजी कुळ स्वामीनी श्रीभैरीभवान च आहे आणी मी गुजरात,वडोदरा ला रहातो।

  • @milinas66
    @milinas66 Год назад

    Ya mandir madhe Shri kedar lihile aahe...tya baddal thodi mahiti koni devu shakel...

    • @GauriAvadhut7Vlogs
      @GauriAvadhut7Vlogs  7 месяцев назад

      Kedar he shankarache nav tr waghjai he parvti che nav aahe.ya mandirat shree Devi waghjai aslyamule tithe kedar hi aahet kedar waghaji he doghe pati patni aahet.

    • @milinas66
      @milinas66 7 месяцев назад +1

      @@GauriAvadhut7Vlogs ok..thank u...shakyto bhairav rakshan sathi astat...barach thikani kedar roop disale...tya mule vicharale..thank u for reply..🙏