Mee kashala aarshat pahu ga with lyrics | मी कशाला आरशात पाहू ग | Usha Mangeshkar
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- Mee kashala aarshat pahu ga with lyrics sung by Usha Mangeshkar from the album Banya Bapu
Song Credits:
Song: Mee kashala aarshat pahu ga
Album: Banya Bapu
Artist: Usha Mangeshkar
Music Director: Rishiraj
Lyricist: Murlidhar Gode
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
माझ्या लहानपणी पासून हे सुंदर गाणे ऐकत आले आहे मी....❤
आकाशवाणी वर हे गित आम्ही "आपली आवड " मधे आवर्जून पाठवत होतो ,तो काळ आठवला की मन भरुन येते...
Bilkul sahi mla tr radu yete hey gaan aaikle tr
❤
खुप खुप छान गित आहे सदाबहार
खरच लहान पनाची आठवण आली आकाश वाणि वरती जुनि मराठी गाणी लागायची रोज रात्री 10:30 वाजता
संगीतकार ऋषी राज ह्यांच्या बद्दल कोणाला काही माहिती आहे का पुढे त्यांनी किती चित्रपटांना संगीत दिले आणि सध्या ते काय करतात?
किती जबरदस्त गाणी दिली आहेत त्यांनी ह्या सिनेमात...🎉🎉
kuti hi mahiti bhaty nhi rushiraj yacha baddal...
हे गाणं लता दीदींच्या आवाजामध्ये आणखी सुरेल आणि सुमधुर जमले असते..
नाही हाच आवाज चांगला आहे ❤
@@maayurgathe7602 हो पण लतादीदींचा स्वर हा अत्यंत कर्णप्रिय आहे, असं वाटतं त्यांची गाणी ऐकतच रहावे....
छान छान आणि छान रूपवती तरूणीचे उतम वर्णन या गीता मधे सुंदर प्रकारे केले आहे. संगीतही सुंदर श्रवणिय अविट.
आज दिवाळीचा दुसऱ्या दिवसाची सकाळ ०२/११/२४, १० वाजता आणि मराठी प्लेलिस्ट ऐकत आहे. अप्रतिम..,.....!!
गाणं मनापासून ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही.
Old is gold जुनं ते सोनं हे खरं आहे ही आमच्या काळातील गाणी पण आताच्या नव्या पिढीच्याही ओठांवर या गीताचे बोल असतात म्हणजे त्या काळच्या गाण्यात त्या शब्दात ताकद होती हे मान्य करावेच लागेल
किती सुंदर आवाज आहे. गीतकार, संगीतकार गायक कलाकार आणि सर्व कलाकारांना माझा सप्रेम जयभीम.
लहानपणी रेडिओला हे गाणं सारखे लागत असे दुपारच्या वेळी शेतात ऐकायला खूप छान वाटत असे,
शेवटी काय गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
ही गाणी अजरामर राहणार ❤❤❤❤❤
असे गाण ऐकले की गाण ऐकल्या चे समाधान वाटते सर्व वाद्य वृंदाचे आभार आणी ऊषा ताईंचे काय लिहावे फक्त त्यांना ऐकत जावे.
आताच्या संगीतकारांना अशा चाली सुचतील का.. किंवा असा आवाज असणाऱ्या गायिका आहेत का.. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...
अगदी बरोबर. आता नुसता धनगडधिंगा
ढगोबा आहेत हल्लीचे संगीतकार व गीतकार
प्रतिभेचे स्फुल्लिंग नसते; मंद आणि बंद वाटतात.
काय बोललात तुम्ही एक नंबर आवडल मला ❤❤
शब्द नाहीत माझ्याजवळ अप्रतिम शब्द रचनेतील गाण..❤À.B.K.worli ❤
अविस्मरणीय अप्रतिम
सर्व वाद्य वृन्दाचे कौतुक
अप्रतिम आहे हे गाणे उषाजी यांचा छान आवाज आहे.
मी महाराष्ट्राचा मला मराठी असल्याचा अभिमान
हि सर्व गाणी मनात कोरली गेली आहे जाने कहा गये वो दिन
खरोखरच अजरामर गाणे, अप्रतिम संगीत व शब्दरचना...... अभिवादन... त्या कलाकारांना...
उषाताई मंगेशकर यांचा अतिशय गोड मधाळ, अप्रतिम, सुश्राव्य, धारदार आवाज...!!! कदाचित उषाताई मंगेशकर यांच्याशिवाय या गीताला कोणी न्याय दिला असता असे वाटत नाही....खुपच छान गीत...!!!
Very sweet and melodious song . I salute to the composer of this song which has describered a youngster's dreams.
अप्रतिम गीत , मोहक चाल आणि खानदानी राजस मराठी संस्कृती
अप्रतिम गीत, संगीतकार, गीतकार आणि गायक महेंद्र कपूर व सुमन कल्याणपूर यांचा कर्णमधुर आवाज मनाला मोहिनी घालतो आज कित्येक वर्षे लोटली तरी ह्या गाण्याचा गोडवा दिवसेंदिवस वाढतच आहे. चित्रपट खूपच सुंदर आणि अभिनय लाजवाब.
All songs of बन्या बापू film is favorate up to infinity
अप्रतिम व अजरामर गीते... धन्य ते गीतकार आणि सगीतकार....
खूप छान हे गाणे ऐकल्यावर मन प्रसन्न होते
बिलकुल नाही असे आवाज व अश्या चाली खरोखर गेले ते दिवस
Ha Maza Maharashtra, proud myself Marathi
ही आहे आमच्या महाराष्ट्राची शान आणि हा कोल्हापूरचा मान
Free internet ki wajah se radio akshwani koi sunta nahi hai. Is wajah se itna khubsurat sangeet lupt ho raha hai
अविस्मरणीय अजरामर गीत
जुनं ते सोनं खरंच खूप छान गाण आहे
Nice song Supar👌
सुंदर सुंदर सुंदर गोड आवाज
He gane suru zale ki lok screen
Var chillar udwayche ❤ tyache karan mhanje usha taee cha damdar awaz.
Zhakas mast sunder
Lovely Song Banya Bapu 1979
आजपण हे गाणं दररोज ऐकतोय
अतिशय सुंदर
सतत ऐकत रहावी अशी गाणी, खूप आवडतात ❤
Good morning anita mam ☕️
अतिशय सुंदर गाणं 😍
Khup chan 😊👌👌
Farch chan geet 🍊🍊🍊🍊🍊🍊my marathi
गेले ते दिवस खरच
He gan aamchya baba cha aavdt aahe he aaykl ki baba chi aathwan yete ki babach aavadt gan aahe
अप्रतिम.....
Evergreen beautiful Marathi Song.
It is energetic song.
शब्द हे....
Mastach
what a musical track , amazingly made this , hats off❤
तूच माझ्या रूपाची राणी 💓💓💞
खूप खूप सुंदर गाण ❤❤
सोनेरी दिवस 😍😍
सुंदर
फक्त ऐकत राहावं
खूपच छान सुंदर गाणं अतिशय सुंदर
मस्त
खूपच छान जुनी गाणी
Khoop Chan Geet ahe 😊😊😮😮❤
जुनी आठवन । आवाज आणि संगीत मनात फिट्ट राहते
Lovely song
खूपच छान गाना अतिशय सुंदर
एकच नंबर
Khup khup chhan
Anyone in 2023 ??? Who will listen this masterpiece in 2024 ?? Like ❤
मी 2024 मधे आयकात आहे
Majha pasandida geet tya kadatla
उषा मंगेशकर great song
So cute ❤
today Marathi songs have lost the innocence and purity of old songs.....someone take me back to 90's
Pls listen to the songs of our upcoming movie Raundal releasing on 3rd March 2023 We have tried to bring better melody and lyrics.Thanks
🎉4444444yt fk dkk kg kfz eeuueuueueuueueueueeeeeeeeeyeueeueuuueueeuuerueteeru7euueuueeururuteutueeueueueueueueyeyytueeteeuteeeee
खुप छान
Very nice....
जुनं ते सोनं च..,.आणि खनखनीत नान.....❤😅
Aprtim
❤❤❤❤ गुड मॉर्निंग
माझ्या गावात ह्या गाण्यावर १२एकर जमीन घातली एका पठ्यानि थीटरवर
My like beautiful song
Ksl song he re 😍😍😍
हो मी पण आपली आवड मध्ये या गाण्याची फर्माईश करायचो ! " गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी "
कीती सुंदर गाणं आहे हे
❤majhya dad ch fav song
खूप खूप मधुर गीत मादक
Nise song
Old is gold
Adarsha😡😡😡😡
अप्रतिम सुंदर रचना
जुनी गाणी छानच होती
Aaj kal juni gani pitana aikayla khup chaan vaattat
अप्रतिम गीत....
Khup khup aavadat gan
सुंदर गाणं.😁
Khup. Chan
सुपर डुपर
Super song👌👌
Evergreen song
Nice song
खूप सुंदर गाणे
Super hit
Wow❤❤❤❤❤❤❤❤❤
Soulful voice
Yes
Once Madara said:- Wake up to Reality😂😂
All songs of banya bapu are memorable 👌