दर्शकांशी साधे । संवाद सरळ । फुसके बरळ । नाही काही । | Shrikant Umrikar | Analyser | Sushil Kulkarni
HTML-код
- Опубликовано: 10 янв 2025
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RUclips - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
सुशील कुलकर्णी यांना अनेक हार्दिक शुभेच्छा व शुभाशीर्वाद
श्री. सुशीलजी,
🌹 🙏🌹
“जीवेत् शरदः शतम् “ !!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!
🎂🎂💐
सुशीलजीं जे पुरावे आणि संदर्भ देतात ते अचूक आणि वास्तवदर्शी असतात. त्यामुळेच त्यांचे बोलणे पटते.
श्री सुशील कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.त्यांचे पुढील आयुष्य सुखसमाधानाचे , आनंदाचे, भरभराटीचे जावो. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही परमेश्वरचरणी प्रार्थना.
सुशील कुलकर्णी साहेब यांना वाढढिवसाच्या
हार्दिक शुभेच्या
❤🎉सुशील कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा❤🎉
सुशील जिना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
सुशील सर तुमची विचार शिदोरी पुन्हा पुन्हा प्रगट होवो.....
जन्म दिनाच्या अनंत स्वामीमय शुभेच्छा मिळत राहोत....🌹💐🌹
श्री.श्रीकांतजी, मनातले समोर प्रगटले तर जी भावना होईल तीच आज माझी झाली आहे. श्री सुशीलजींना वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा. खुप छान.
सुशील कुलकर्णी सर जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा
सुशील कुलकर्णी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 🎂💐💐👏🏻👏🏻👏🏻
सत्यवचन ❤
सुशील कुलकर्णी आपणाला वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐. ईश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो.
सुशील जी वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा
परमप्रिय सुशील कुलकर्णी, आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
आपण आपली सामाजिक,अध्यात्मिक,राजकीय भूमिका निर्भिड पणे मांडत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन!!
अण्णा लायझर चे सुशील कुलकर्णी, व इतरांचे सुद्धा वाक्प्रचार वाक्चातुर्य ऐकावेसे वाटते. सुशील कोरडे कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
सुशील सर साठी उसंतवाणी उत्तमच आहे. सुशील सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुशीलजी
सुशील जी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अभिनंदन
जय श्रीराम वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा सुशील जी तुम्ही चांगला प्रयत्न करीत आहात बातम्या दाखवण्याचा खूप मोठा महाराष्ट्रात बदल घडला आहे सुशील जी जय महाराष्ट्र
सुशील सरांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा🎉
खुप छान उसंतवाणी 🙏🌻👌
Belated Happy Birthday
To Shri.Sushil Kulkarni
सुशील कुलकर्णीं यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सुशील कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎊💐🙏
श्रीकांत सर. आपण सर्वांनी जे चॅनेल काडले ते खूपच छान केले. आताची पत्रकारिता ही लोकांना ब्रमात टाकणारी आहे. ते फक्त चॅनेल ला विव कशे अधिक मिळतील. यासाठी मसाला लावून बातम्या करतात. त्यामुळे त्यात सत्याचा लवलेशही नसतो. त्यामुळे लोकात एकमेकाना चांगल्या दृष्टीकोनातून पाहणं बंद केले होते. त्यामुळे तुमच्या चॅनल चा खरा आधार मिळाला. त्यामुळे लोकांना एक आशा ही वाटत असेल की, हा चॅनल आपल्या मनातील विचार प्रखर तेणे मांडतो आहे.त्यामुळेच सर्व जण या चॅनल सोबत जुडत चालले आहेत. आपण सर्वांनी अशाच प्रकारे चॅनल चालवावा हीच शुभेच्छा...🙏🙏🙏
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा सुशीलजी
सुशील, वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!🎉❤
सू शील कुलकर्णी यांना वाढ दिवसाच्या खूपखूप शुभेच्छा ।
श्री सुशीलजी कुलकर्णी..."वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या ' ! 🎉❤
सुशील कुलकर्णींचे व्यक्तीचित्रण अगदी योग्य.
🎉🎉🎉 सुशिलजींना वाढदिवसाच्या आभाळभर शूभेच्छा तथा शुभाशीर्वाद. शतशरदांचे शांत चांदणे तुमच्या माथी झरो, कल्पांतावर सुवंश तुमचा भुमिवर विहरो.
सुशील सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशीर्वाद
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुशीलजी...बेधडक, रोखठोकपणे जो ॲनलायझर चालवत आहात त्याला आणि तुम्हाला वैयक्तिक आयुष्यातही खूप यश मिळो आणि उत्तम दीर्घायुष्य मिळो.
सुशिलजीना जन्म दिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
हा एपिसोड आवडला.
उसंत वाणी नेहमीप्रमाणे छानच.
सुशीलजींना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा🎉.🎉
छानच
जय श्रीराम!वंदे मातरम्!सुप्रभात.श्री.सुशील कुलकर्णी यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आगामी वर्ष उत्तम आरोग्याचे, आर्थिक भरभराटीचे, दीर्घायुष्यचे व चांगल्या व्यवसायाचे जावो.तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना.🎉❤🎉
सुशील कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹🌹🎂🌹🌹
सुशील जीं हार्दिक शुभेच्छा
सुशील sir yanna wadhdiwsachya khoop shubhechha. 🎉sir tumhi asech samaj जागृती अभियान सुरू thewawe ashich प्रार्थना
सुशील जी वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा आणि पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ❤😊
सुशील, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
श्रीकांत उमरीकर, चांगला झालाय.व्हिडिओ. उसंतवाणी छान!
सुशिलजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤
श्री सुनिल यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सुशीलजी
वाढदिवसाच्या खूप,खूप शुभेच्छा आणि अनेकानेक आशिर्वाद !!
आपनास जन्म दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर जी❤❤❤
सुशीलजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
यावरील उसंतवाणी च्या प्रेरणेतुन आजची रचना
५६६ प्रासंगिक
नावात सुशील,करतो धाडस,
वेगळा प्रयास, बातमीत.
स्पष्टवक्तेपणा,ब्रिद वाटतसे,
जुने वा पारोसे,इथे नसे.
ताजाच विषय,सांगणे ओघात,
निश्चित प्रघात, ठरलेला.
मिश्किल स्वभाव, काढतो चिमटे,
पळती भामटे,सैरभैर.
जरी होता त्रास, तरी ना कंटाळा,
माणूस वेगळा, वाटतसे.
चालू ठेवलेली,अखंडित सेवा,
भावतसे भावा,मनोमनी.
अॅनलायझर,चॅनल आपले,
वाटते चांगले,प्रभासुता.
©️मिलिंद प्र.कुलकर्णी,
(प्रभासुत),दानोळीकर
११ जानेवारी २०२५
📱९८६०८८८७१०
सुशीलजी आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤🎉
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
🎉 सुशील कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
🎉
जीवेत शरदह शतम सुशील!!!
सुशील जी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा /
सुशीलजींना वाढदिवसाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. पुढिल आयुष्य सर्व दृष्टीने भरभराटीचे जावो.
खरंच हुशार धाडसी व्यक्ती आहे सुशिलजी
Many many happy returns of the day to Mr Sushil Kulkarni
सुशील कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
जय श्रीराम 🌹🌹
सुशिलजी यांस, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपले हिंदुत्ववाचे कार्य, प्रभोधन असेच पुढे चालू रहावे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. 💐🙏🎉🎊
Sushil Kulkarni is 👍 great🎉
Vadhdivasachye manahpurvak shubhashirwad
! ! जयश्रीराम ! ! 😊
सुशील भाऊ अनेक आशिर्वाद
श्री सुशील कुलकर्णी यांस वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सुशिलजी वाढदिवसाच्या शुभेच्छा.
सुशिल सर आपणांस वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुशिलजी
सुशीलला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🌹😊
सुशील मोजक्या शब्दात आपले रास्त विचार जनते पर्यंत पोहोचवतो.
अनय सुद्धा तसाच आहे..😊
भाऊ तोरसेकर हल्ली पाल्हाळ लावतात.
सांगा भाऊंना...😊
वाढदिवसाच्या शुभेच्छा सुशिलजी.
उसंतवाणी सुंदरच
सुशील भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Khoop Chhan vyakt zalat SHRIKANT ji
Belated happy birthday Sushilji.
सुशील जी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉
आपण ज्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे आणि सोबतच प्रसंगी विनोद , छायाचित्रे, तत्कालीन व्हिडिओजचा कल्पकतेने वापर केला आहे त्याबद्दल कितीही कौतुक केले तरी ते कमीच ठरेल.
कमी म्हणायचं कारण असं की सध्याच्या परिस्थितीत काही बाबतीत बोलण्याची संधी असते परंतु बंदी गळ्यात गळे घालून सोबत वावरत असते ही तर एक प्रकारची "मुस्कट🤫दाबीच"...
विशेषत्वाने याच बाबतीत बोलण्याचे धाडस आपणा करता याचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो.
धन्यवाद 🙏
सुशिल कुलकर्णींना वाढदिवसाच्या शुभेच्छा🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुशीलकुमार जी 🙏🚩♥️
वाढदीवासाच्या खुप खुप शुभेच्छा शतायुषी होवो
Happy Birthday to Shri.Sushilji......🎉❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. सर
Sushildada Vadhdivsachya Manapasun Shubhechya Ani Pudhil Cangle Kam Katay Tyasahi Khup
Khup Shubhechya
सुशील जी खूप शुभेच्छा 💐 आणि शुभाशिर्वाद. उसंतवाणी एकदम मस्त 👌👌👌
सुशील सर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ||
सुशीलजीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday kulkarni saheb🎉❤
सुशील वाढदिवसाच्या शुभेच्छा
Many Many Happy returns of the Day 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Uttam vdo umrikarji dhanyawad
Happy birthday to Sushil Kulkarni, keep it up.
Happy Birthday 🎂 Sushilji 🎉
उसंतवाणीवर त्वरीत व्हिडीओ केल्याबद्दल अभिनंदन .
Good going sir 👏 and kulkarni sir is very good news vishleshak
Be lated.....
Happy birthday dear Sir Ji....
जिवेद शरद: शतम. मा. सुशीलजी, आपणास वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा.
Happy birthday 🎉
Sushilji tum jio hajaro sal har salke din ho pachas hajar
ची. सुशील आयुष्यमान भव.
विलंबित श्री. सुशील कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Very nice video👌
सुशिलजी यांच्या आणि आपल्या युट्यूब चॅनल वर मुद्देसूद मांडणी व माहिती सांगितली जाते, त्याबद्दल आपला मनस्वी आनंदाने आभार मानतो.. सेक्युलॅरिझम बिडी बंडल यांच्या कंड्या वर क्षेपणास्त्रे टाकून उद्ध्वस्त केले जाते. जय श्रीराम जय बजरंग बली 🚩
श्रीयुत सुशील कुलकर्णी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. श्रीयुत श्रीकांत उम्रिकर यांनी आपल्या बद्दल घेतलेला आढावा अगदी चपखल आहे. आपणा उभयतांचे यूट्युबवरचे जवळ जवळ सर्व व्हिडीओ मी ऐकले आहेत.
पुढील जोरदार व वेगवान वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा.
सुशील सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.अभिमान वाटतो तुमचा.
समयोचित उसंतवाणी आवडली.सुशील जीना यातून हार्दिक शुभेच्छा दिल्यात.💐💐💐👏👏🙏🙏