नमस्कार जाधव मॅडम व राधा ...खरंच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक वेगळे माणुसकीचे नाते तयार होतं हे दाखवून दिले आहे .घट्ट मैत्री तयार होते .खरंच मुलगी माहेरी यावे तसच वाटले आई म्हणून आक्काने प्रेम दिले .राधा व तिच्या मिस्टरानी सर्वाना कपडे आणले खूप माझे मन भरून आले . खरे माणुसकी चे दर्शन झाले आहे .रवी भाऊ ,रेश्मा ,आक्का ,दाजी ,राधा ,व दाजी खूप मनाने चांगले व निर्मल आहेत .जीवनात असेच राहावे ..तुम्हा सर्वाना शुभेच्छा व काळजी घ्या
👌🙏🌹आमची आक्का एकच नंबर खरच माणूसकी काय असते याचे उत्तम उदाहरण या विडीओतून घडत आहे सोशल मिडीयाचा चांगला वापर रविदादा सगळ्याची आवडती आक्का मी आणि माणूसकी . पुनमताई संजय दाजी तुपे स्मिताताई सुषमाताई अशी सामान्य लोकांना त्यांचे फॅन बनवले आहे सोशल मिडीयामुळे हे माणुसकी धर्माचे वेगळेच कुटुंब वाढत चालले आहे एकीकडे पैशासाठी याच सोशल मिडीयाचा वापर करून लोक कुटुंब च्या कुटुंब उधवस्त करत आहेत ही आमची साधी भोळी माणस छान माणुसकीची माळ गुंफत आहेत तुमचे सगळ्यांच विडीओ पाहून पण एक नवीन ऊर्जा मिळते जगण्याला 👌🙏🌹
Khup chhan swabhaw ahe Manisha tai tumcha ....maze maher ahe baramatiche me tikde ale ki nkki yeil bhetayla tumhala tai ......tumhi pn ya amchyakade rajgurunagar la
तुम्ही खुप ग्रेट आहात ताई मी आज तुम्हाला पहिल्यादा लाईक केले आहे आज मला मनापासुन तुमच्या बद्दल आदर वाटतो आहे पहले एक दोन वेळेस बघितले तुमचे व्हीडीओ पन आज चा व्हीडीओ खुप भारी रक्ताच्या नात्यावर कुणी ही प्रेम करत हो पन तुम्ही आज राधा वर ऐवढ प्रेम केल ते पाहुन खरंच खुप छान वाटलं ईतकी प्रेमळ लोक खुप कमी बघायला मिळतात
माझी राधिका बेटी खुष राहा आनंदी ताई आपली मुलगी आहे मनीषा ताई खुप छान सुंदर आहे मन सुंदर आहे तुंम्ही सर्व धर्म खुप छान आहे धन्यवाद धन्यवाद छोटी आहे कष्टाचे दिवस काढले राधिकाने तीला बोलवतजा कधी मी डोंबीवली ला राहते लाडकी राधीका बेटी सनी सुंदर आहे 🌹🌹😍
"माझी राधा" या बोलण्यामध्ये किती आपलेपणा आहे.... खरंच खूप ग्रेट आहेस मनीषा ताई....
खुप छान वाटल 🙏
Tu kuthe rahtes radha
नमस्कार जाधव मॅडम व राधा ...खरंच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक वेगळे माणुसकीचे नाते तयार होतं हे दाखवून दिले आहे .घट्ट मैत्री तयार होते .खरंच मुलगी माहेरी यावे तसच वाटले आई म्हणून आक्काने प्रेम दिले .राधा व तिच्या मिस्टरानी सर्वाना कपडे आणले खूप माझे मन भरून आले . खरे माणुसकी चे दर्शन झाले आहे .रवी भाऊ ,रेश्मा ,आक्का ,दाजी ,राधा ,व दाजी खूप मनाने चांगले व निर्मल आहेत .जीवनात असेच राहावे ..तुम्हा सर्वाना शुभेच्छा व काळजी घ्या
देव तुम्हाला खूप बरकत देवो
धन्यवाद मनिषाताई. राधाची प्रेमाची भेट प्रेमाने स्विकारली आपण. तिला माहेरचे प्रेम मिळाले. 🙏🙏🙏
तूमचा स्वभाव खूप छान आहे ताई 😍 तुमच्याकडे गरीब श्रीमंत नाही तुमच्याकडे फक्त एकच नातं आहे माणुसकीच😍😍😍
मनिशा आका tumche gahav konte aahe
अजून पण माणुसकी जिवंत आहे तुमच्या रूपात ❤👌👏🌹
ताई खरंच तुमचा आवाज ऐकल्यावर मला माझ्या आईची आठवण आली😭😭😭 खुप छान आहे तुमचा स्वभाव
मनिषा ताई तुम्ही खूप छान पाहुणचार केला राधाचा आणि शेवटीं डोळ्यात पाणी आले यालाच म्हणतात खरी माणुसकी
आक्का राधा ताईन जे आणल ते तिच्या परीस्तीती नुसार खुप मोठ आहे
तुमच्या माणुसकीला सलाम ...आक्का 🙏🙏
AAKA BRI AAHE KA
Bahin asavi tr akka sarki
आकका माणुसकी म्हणजे काय असतं हे तुमच्या कडून शिकावं। खुपच छान
Very nice aani tumcha garasomor khup chan zade lavlit
Akka gret kup chan 🙏🙏
Khupch chhan 👍👌
Bombale Guruji
Deulgaon siddhi Ahmednagar
आमच्या आक्का ला कशाचाच गर्व नाही एक नंबर स्वभाव आक्का चा👌👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻
खरच आज राधा ताई खुप खुश दिसत आहे तुझी कहाणी आयकुन जे तुझ्या बद्दल आकल होत ना राधा ताई ते आज च व्हिडिओ पाहून तुला सखी ब हिन भेटल्या सारखं वाटलं
जगात माणुसकी आहे आणखीतुमचा सारखी देव माणसा मुळे खूपच छान ♥️♥️
आक्का खरच तुम्ही खूप छान आहात माणुसकी हिच खरी संपत्ती आहे
Nice
आक्का खरच खूप तूम्ही चांगल्या आहेत खरच शब्द कमी पडतेल तूमच्या बदल बोलतांना खरच राधाला खरच बहीन मीळाली
Tai mazya radha bagun aandi khup bhari watal🥺🙏
ताई तुझे विडीओ पण छान असतात
@@ushaparande1734 thanks🌹
खूपच छान, असच प्रेम रहुद्या एकमेकांवर
तुम्ही सगळे चागले आहे बरका एकदम कडक
मस्त आहे कपडे आहेत राधा ताई
Mi pn yeu Ka tai tumcha ikde
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. 👍👌
1 नंबर चा व्हिडिओ...
👌🙏🌹आमची आक्का एकच नंबर खरच माणूसकी काय असते याचे उत्तम उदाहरण या विडीओतून घडत आहे सोशल मिडीयाचा चांगला वापर रविदादा सगळ्याची आवडती आक्का मी आणि माणूसकी . पुनमताई संजय दाजी तुपे स्मिताताई सुषमाताई अशी सामान्य लोकांना त्यांचे फॅन बनवले आहे सोशल मिडीयामुळे हे माणुसकी धर्माचे वेगळेच कुटुंब वाढत चालले आहे एकीकडे पैशासाठी याच सोशल मिडीयाचा वापर करून लोक कुटुंब च्या कुटुंब उधवस्त करत आहेत ही आमची साधी भोळी माणस छान माणुसकीची माळ गुंफत आहेत तुमचे सगळ्यांच विडीओ पाहून पण एक नवीन ऊर्जा मिळते जगण्याला 👌🙏🌹
Manesha tai khup chan vatle
खुप छान ताईसाहेब लय भारी वाटल मला पण
Khup chhan swabhaw ahe Manisha tai tumcha ....maze maher ahe baramatiche me tikde ale ki nkki yeil bhetayla tumhala tai ......tumhi pn ya amchyakade rajgurunagar la
माणूसकी हाच खरा दागिना 🙏❤️💯👍
खूप खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌
राधाला maher bhetale manisha tai dhanyavad tai
खूप छान वाटले ताई, परमेश्वर सर्व बघत असतो ताई, तूम्ही जे केलंय ना राधा साठी त्यापेक्षा कीती तरी पटीने तूमच्या कडे येईल
खुप छान... कसे का असेना पण छान कपडे साडी आनले राधाताईनी ....मनिशाताई तुम्ही खुष प्रेमळ आहात👌👌🙏🙏
👌👌👌👌
Khoop punny lagnar ahe tai tumhala
Aashirvad kamavnyasathi 'KARM' Lagte Te rumi kamavle
'DEV' Tumala sadaiv SUKHI THEVO hich prarthana
GOD BLESS YOU TAI😊
Ly bhari swabhav aahe aakka.tumcha
Khup happy happy Radha tai
Khupch chn radatai
ताई तुम्ही खुप छान आहेत
Tumch Prem bagun mla khup brun al Aka
As vat ki jagat aj pn manuski shilk ahe, so I found of u
इतकी ओव्हर ऍक्टिंग चांगली नाही
Aanandi raha radha tu ashich
अक्का राधा बदल तुमची माया आपुलकी बघून आई आणि भहीन ची माया भरभरून केली खरंच अक्का तुमच्या सारखी भहीन प्रतेका ला मिळावी खरंच अक्का मन भरुन आल
तुम्ही खुप ग्रेट आहात ताई मी आज तुम्हाला पहिल्यादा लाईक केले आहे आज मला मनापासुन तुमच्या बद्दल आदर वाटतो आहे पहले एक दोन वेळेस बघितले तुमचे व्हीडीओ पन आज चा व्हीडीओ खुप भारी रक्ताच्या नात्यावर कुणी ही प्रेम करत हो पन तुम्ही आज राधा वर ऐवढ प्रेम केल ते पाहुन खरंच खुप छान वाटलं ईतकी प्रेमळ लोक खुप कमी बघायला मिळतात
खुप छान
खरच मनिषा ताई तुम्ही खूप छान आहे
👌👌
अक्का खरच एकदम ग्रेट
👌👌👌👌👌 tai
अका खुपच छानं
Kay chaan swabhav ahe tumcha taai...tumhala bhetayche ahe
अक्का तु खरच खूप मोठ्या मनाची आहे सर्व सामन्याना पण मान देतात याच अभिमान वाटतो
Khupach bhari akka
Tai mi pan yenar aahe tumchya kade maz maher someshwar aahe
माझी राधिका बेटी खुष राहा आनंदी ताई आपली मुलगी आहे मनीषा ताई खुप छान सुंदर आहे मन सुंदर आहे तुंम्ही सर्व धर्म खुप छान आहे धन्यवाद धन्यवाद छोटी आहे कष्टाचे दिवस काढले राधिकाने तीला बोलवतजा कधी मी डोंबीवली ला राहते लाडकी राधीका बेटी सनी सुंदर आहे 🌹🌹😍
भारी
मनिषा ताई तुम्ही खूप छान आहे तुमचं नादात आईचं नातं मी छान आहे तुमचं आवाजातून समजलं की तुम्हाला डोळे भरून आलते तुमचे
छान दिसते राधा अशीच राहत जा😊😊😚😚😚😘😍
Congratulations🥳🎉🎉🎉 10k
Khup bhari Manas aahat tumi
Kharch akkatai tumchyat khup manuski ahe kharch khup great ahat tai
छान.👌👌👌💐💐💐
ताई खूप छान आहात तूम्ही तूमचा परिवार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
You are great 👍
Akka kharach tumhi khup great ahat very nice 👌
Aakasaheb Great
धन्यवाद मनिषा ताई तुम्ही सगळ्यांना
आपलसं केलं ❤️🙏🙏👌👌
Khup chan Tai mast ❤️👍
Akka khup chan aahe
फार छान 🙏👍✊👌👌👌🌹
आक्का
आक्का राधा कोन आहे तुमची
खूप छान ताई राधा तूमच्याकडे आली खूप मस्त वाटलं
ब्लाऊज खूप छान शिवला आहेस राधा
Rada 🙏 happy birthday
माझी अक्का खरंच खूप हळवी आहे
Tai tumchya bolnyat ly prem aahe mla tumch boln khup aavdt tumi khup mayalu aahet
Ata kay bolaych aamhi
Khup chan ahe akka ....ani akkache man..👌🏼👌🏼👌🏼😊
Akka tumhala lakho lakho salam.
छान आक्का देव तुमचे भेले करो
Tai mla tuza bolna yevd aavdl ki tuza aavaj aikun bhari vatl
एक नंबर मनीषा खूप प्रेमळ भारी स्वभाव आहे तुझा 😘😘👌👌🙌
खुप छान असेच
Khup 👌🏻👌🏻👌🏻
Hi
Hi
Aaka dusryach dukh baghun tumcya dolyat pani aal tumala khupchan aashirvad miltil
आका तुम्ही लोक खुप मोठा या मनाचे आहात 👌👌👌
Nice
Radha tai che Mr. same nana Patekar dista
शब्दात नाही नाही व्यक्त होता येत...
माणसातली माणुसकी जपणे यालाच तर म्हणतात...
धन्यवाद ताई खूप छान
✌✌✌🌹🌹🌹🌹