ओढ शाहिर तुमचा गाण्यांची ओढ तुम्हाला ऐकण्याची ओढ या रसिकप्रेमीना तुमचा सुमधुर आवाजाची ।। शाहिर देवेंद्र भानू झिमन ।। कोकणची शान झिमन घरान्याची जान लाखो करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य करणारे कोकण स्टार ताल सूर एकत्र घेऊन बनलेले सप्तसुरांचे बादशाहा शाहिर देवेंद्र झिमन तुम्हाला शाहीरी मानाचा मुजरा अप्रतिम लेखनि अप्रतिम गायन आवाज तुमचाबदल बोलावे तेवढे कमीच पुढील वाटचालिस खूप खूप शुभेच्छा।।💞💞💞💞💞💞💞🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
ऐक नंबर हेच गाणं वाजणार आणि वाजवणार नादच करायचा नाय आवाज पण भारी गाणं पण भारी वाजाप पण भारी आपली पोर पण भारी आणि शाहीर पण भारी च्या ...... सगळच लय भारी❤❤🌷
जशी ओढ लागली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची तशी ओढ देव्याच्या गाण्यांची लागली होती..........😊☺️ सर्व गाणी खुपच उत्कृष्ट पणे गायली आहेत 😍🤩🤩🥰🥰🥳 Nice Devya 🥳🥰🤩😍
१ नंबर झिमन बुवा......👍👍😍😍😍 गणपती ला गावाला घरोघरी आता हेच गाणं वाजणार.....
❤️❤️❤️❤️
वाह वाह बुवा एकच नंबर रचना आणि आवाज पण अप्रतिम खरं च खूप प्रसन्न वाटले गणेश बाप्पा ला नक्कीच आवडणार 🙏💐
आपले लाडके झिमण शाहीर यांच हे गाणं मी KSA मधून बगतोय छान आहे💐💐💐💐💐💐
चातकापरी बघतोय वाट क्षणोक्षणाला बुवा १नंबर
वाह बुवा गाणं ऐकून मन प्रसन्न झालं... अशीच गाणं बनवत राहा, आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबतच आहेत....🙏🙏
सन्मा. शाहीर - झिमण बुवा सुंदर गण
एक नंबर गीत रचना सचिन सर.... तुमच्या गोड आवाजाने गीत एकदम हृदयाला भिडून जाते....
खूपच छान आम्हाला अभिमान आहे कोकणी असल्याचा असच कोकणची परंपरा सर्वा पर्यंत पोचवत रहा ❤
❤खुप छान आहे आवाज तुमचा खेड तालुक्यातील होनार्या सर्व कार्यक्रम बघायला ऐतो मी🎉🥰
चातका परी वाट बगतोय, ही lyrics ची रचना एक नंबर, खरंच खुप छान रोजचं हे गण ऐकत रहावं🎉❤
छान छान बुवा गीताची रचना सुंदर केली आहे.
ओढ शाहिर तुमचा गाण्यांची ओढ तुम्हाला ऐकण्याची ओढ या रसिकप्रेमीना तुमचा सुमधुर आवाजाची ।। शाहिर देवेंद्र भानू झिमन ।। कोकणची शान झिमन घरान्याची जान लाखो करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य करणारे कोकण स्टार ताल सूर एकत्र घेऊन बनलेले सप्तसुरांचे बादशाहा शाहिर देवेंद्र झिमन तुम्हाला शाहीरी मानाचा मुजरा अप्रतिम लेखनि अप्रतिम गायन आवाज तुमचाबदल बोलावे तेवढे कमीच पुढील वाटचालिस खूप खूप शुभेच्छा।।💞💞💞💞💞💞💞🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
ऐक नंबर हेच गाणं वाजणार आणि वाजवणार नादच करायचा नाय आवाज पण भारी गाणं पण भारी वाजाप पण भारी आपली पोर पण भारी आणि शाहीर पण भारी च्या ...... सगळच लय भारी❤❤🌷
हेच जपायच असेल तर कोकण वाचवा आपल्या जमिनी परप्रांतियांना विकू नका
जशी ओढ लागली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची तशी ओढ देव्याच्या गाण्यांची लागली होती..........😊☺️ सर्व गाणी खुपच उत्कृष्ट पणे गायली आहेत 😍🤩🤩🥰🥰🥳 Nice Devya 🥳🥰🤩😍
ruclips.net/video/RpV64WVk_dE/видео.html
😅😊😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊
❤
♥️नादखुळा देवा दादा गणपती सणात सप्तसुरांची उधळण केलीस ♥️🌈🎶🎶
खरंच खूप छान बुवा उत्कृष्ट गायन.🎉
खूप सुंदर devya bro.....❤😘😍👌👍
Sundan chal ....yamak sudha aani aavaj tr baap aahe ....ziman fan 👍
2:03 आमचा मंडई गणपती पुणे ❤❤❤
खरंच सर खूपच एकच नंबर आवाज Song आणि गाणं गणपती बाप्पा मोरया😍🙏❤🥰🔥🤩😎😌🥺🎧🤩🙏🌺🙌👿👌👑💯
झिमण बुवा उत्कृष्ट गायन
खूपच छान वाटतंय हे गाणं ऐकून अस वाटतय गणपती सण जवळ आला ❤
यंदा हेच गाणं वाजणार
Dada ..... 1 no song tumcha 🔥🔥🔥
खूप सुदंर आवाज आहे तुमचा आणि गाणं पण छान आहे❤
एक नंबर गण झिमण बुवा 🔥🔥🔥❤️
खतरनाक झिमन बुवा
आपल्या कोकणची लोककला असिच जपली पाहीजे आपण❤
Samant saheb lakh lakh subhaycha.....
Dhava marlya 100 aani deva bhai 1 number. Me tar khup mota fan ziman buvancha aani mazya lanja chi sahan aahe.
एक नंबर गण बुवा 👌👌👌
Yekach dhyan ziman fan 🔥🔥😍👌👍
Kadak gan devya bhai 😍🔥❤️👌
अप्रतीम गाणे मन भाराउन जाते हे गण ऐकतांना❤ लई भारी गाणे
Number 1 तुमचा आवाज अप्रतिम
आता सर्वत्र कोकणात हीच गाणी वाजतील🤩😍🤩
ruclips.net/video/RpV64WVk_dE/видео.html
सवाल 😂
आख्या महाराष्ट्रात वाजतात मी रोज सकाळी ऐकतो❤🙏🌸
Kadak gan Deva bhai
खूप छान गाणे गायले..!
dada tumch gann khup chan ahe❤❤❤
मी आतां ऐकतोय 🥰
खूप सुंदर आवज आहे चाल पण खूप छान आहे, असेच गाणी गात जा
अप्रतिम सादरीकरण ❤
खुप छान बुवा गीताची रचना सुंदर केली आहे.
❤
मी night shift ला आज आहे आणि आज हे गाणं RUclips la पहातोय 🥰😊😊😊😊😊KSA मधून 💐💐
KSA la kuthe rhato tu?
@@sena2185 Tuhmi kuthe aahet
कोकणाची आठवण आली ना
South africa
vdd qfq
अतिशय सुंदर गाणं आहे हे ❤❤
आतुरता आगमनाची ❤️
हे गीत माझे गुरू रायगडभूषण आयु.अशोक अभंगे यांनी शब्द आणि संगितबद्ध केला आहे..
खुप छान ❤❤❤❤❤
दुबईत असुन पण कोकणात असल्याची feeling येते हे song ऐकुन ❤❤❤❤❤
खुप छान आहे ❤
Good shot ❤❤
एक नंबर
एकच ध्यान झिमन फॅन ❤️
सुपर 🔥🔥
एकच ध्यान झिमन फॅन ❤️🔥😍🔥
Khup Chhan gan aani aavaj suddha.
खूप सुंदर आवाज आहे बुवा
Ziman buva akadam kaddak❤
Kadakk ziman buva🔥🔥🔥
Nad khula buva ek no 🥰
आवाज खूप छान आहे
Best of luck 👍
१नंबर बुवा
खूप छान
खरंच खूप भारी दिवसातून दहा वेळा ऐकलं तरी मन भरत नाही ❤❤
Nice song 🥰🥰ekch dhyan ziman fan ❤️🥰😍
खुप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chhan
सुंदर गातोस
😍🔥👌🏻
छान
Super 👌👍
Sir Tumi khup chan song mnta pan mazi ek vinati ahe ki tumi description madhe lyrics song ch takat ja .... ....❤
👌👌👍👍
Awaj kadakkkk....God
Kadddk
तुमचा आवज खूप छान आहे
आतुरता आगमनाची 27 August 2025 🥺❤️🌺🙏🏻
Ak no wa🤩🤩🤩
खुपच सुंदर आवाज
🙏💞गणपती बाप्पा मोरया 🙏💞
खुप छान आहे दादा 😊
1 no zhiman buwa 🔥🔥🔥
Khup chan song ek no
एक नंबर गाण👌👌👌🙏🙏
Amar fatkaare sheth ek number gaan mhtlay,
Chan aawaj aahe
Khup Chan gan aahe 😊❤
एकच ध्यान झिमन फॅन🤎🤎🤎
नाद खुळा ❤
खुप छान आवाज 👍🔥 एकच ध्यान झिमन फॅन ❤️👌
एकच ध्यान...🥳🤩 झिमन फँन😍😘😍
ruclips.net/video/RpV64WVk_dE/видео.html
ruclips.net/video/RpV64WVk_dE/видео.html
1 number song
Akac avaj Deva bhai
एकच ध्यान झिमन फॅन..
Kdk
❤
❤❤❤❤
खुप छान गण आहे 🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤
Ekch no voice
खूप छान आहे गण