Lok he nahi baghat ye fakta arjit singh che kivva dusrya gayakache gane iktat mhanun te sagle famous ahe bhajan v abhang konich ikat nahi mhanun Shruti tai famous nahi jali me ticha avaj kayam lakshyat theva
श्रुती बेटी तुझ्या गाेड सुमधुर आवाजाने हे भजन ऐकून खरच देव राया विठ्ठल भक्तांच्या जवळ आहे. असा सुंदर भास वाटतो,विठ्ठल तर सगळ्यांच्या हृदयात आहे पण त्याची जाणीव हया भजनाचा तुझ्या गोड गायनाने होते. चल बेटी धन्यवाद, देव तुला, तुमच्या परिवाराला सुखी ठेवो.
व्वा क्या बात है मी दररोज या ताईंच्या आवाजतून हा अभंग दिवसातून एकदा तरी ऐकतो अप्रतिम गायन आणि आलापी लयकारी अप्रतिम वाद्यवृंद आणि भक्तीचा पाझर फोडणारा आवाज
श्रुती ताई पाटील आपल्या नावाप्रमाणे आपल्या आवाजात शुश्राव्यता आहे हि देवाची देणगी आहे.तेव्हा हि देणगी आपण जपवि.आणि आशिच् संगीत आराधना करावी हि अपेक्षा.अभिनंदन आणि शुभेच्छा..
श्रुती ताई तुमच्या आवाजात खूपच गोडवा आहे। अप्रतिम गायनाचा स्वोर आहे। जय जय राम कृष्ण हरी माऊली 👏👏🌺🌷🏵🌹🇮🇳🙏 व व्हिडीओ रेकोडिंग सुद्धा चांगले प्रकारे केले आहे त्यांना ही धन्यवाद। असेच व्हिडीओ बनवत रहा 👏👏🌺🌺🌷🌷🏵🏵🌹🌹🇮🇳🇮🇳🙏🙏
माननीय श्रुती ताई।। मी आपला खूप खूप आभारी आहे की आपण इतक्या आर्त भावनेने हे गाणं गायल।। खरच मन अगदी हलक झालं । आणि मनातील अष्ट सात्विक भाव डोळ्यातून ओसंडून वाहू लागले । मी आपला खूप खूप ऋणी आहे। तुमच्यावर श्री विठ्ठलाची अशीच कृपा दृष्टी राहो।। आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत। हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना।। -- तुमचा ऋणी
खुप खुप सुंदर. गेले १५ दिवस झालेत माझ्या दिवसाची सुरुवात ह्या भजनाने होतेय. याआधी मी फक्त सुरेश वाडकर यांचे भजन ऐकायचो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.
Kharch evadha sundar madhur n cler avaj ahe je aikun man mohit jhala,manala ek shanti samadhan milate ,shruti taini evdh sundar bhajan gaile ahe tyasobat vadak bandhu chi pn aabhar manayala pahije je ChnglY prakare sath dili , awesome thanks for a song
श्रुती दीदी तुझा आवाज खूप छान आहे.आणि देवाने दिलेली ही अनमोल देणगी आहे .तुझं गाणं ऐकुन आम्ही मंत्रमुग्ध होतो .आणि आम्हाला अशीच उत्तम गाणी ऐकव.आनि dislike करण्याची कुणाची हिंमत होणार नाही असं तू गातेस. ज्यांनी 👍केलं आहे त्यांनी मला नावे पाठवा.
श्री.सौ.श्रुती ताई पाटील महाराष्ट्राची संस्कृती आपण व आपले साथीदार उत्तम प्रकारे जपत आहात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ असे मला वाटते
ताई पहिला तुम्ही जो सुर लावला तो आयकुन माला पण भक्ती नाद लागला ताई मी 21 वर्षाचा तरुण आहे माझ्या वयाच्या पिढीला हे आवडत नसेल पण तुमचा सुर आयकून खूप बरा वाटला .... हरी पांडुरंग
Dislike करणारांची मानसिकता किती खालच्या दर्जाची अाहे कळून आले, ईतके सुंदर भजन गाण्यासाठी किती रियाज करावा लागतो त्यांना घुबडांना काय माहित
🙏🙏
अगदी बरोबर आहे.
@@shrutipatil9796 your song is motivation for my Architectural thesis on Pandharpur
@@nishantpujari8589 🙏
@@ar.aniketjadhav8233 thanks..🙏
Kiti sundar asa awaj kiti pn veda aikal tari pn man bharat nahi ani hi ata paryant femas zali nahi😮😮😮
Great राम कृष्ण हरी
Evdhhi सुंदर आवाजची गायिका अजून कशी फेमस झाली नाही.A दर्जाचा performance. काय आवाज आहे.... अप्रतिम अप्रतिम अप्रतिम,अप्रतिम,अप्रतिम.संगीत जोड एक नंबर
Lok he nahi baghat ye fakta arjit singh che kivva dusrya gayakache gane iktat mhanun te sagle famous ahe bhajan v abhang konich ikat nahi mhanun Shruti tai famous nahi jali me ticha avaj kayam lakshyat theva
राम कृष्ण हरी पांडुरंग, पांडुरंग 🙏🏻अप्रतिम...... 👌🏻🔥
अप्रतिम आवाज खूप गोड स्वर.. विठ्ठल विठ्ठल स्वरांनी अंगाला शहारे आले मनभरुन आले
खुप मधुर आवाज आहे || " जय हरी विठ्ठल " || 🌺❤️
पुढील वाटचालीसाठी संगीतमय शुभेच्छा .
श्रुती बेटी तुझ्या गाेड सुमधुर आवाजाने हे भजन ऐकून खरच देव राया विठ्ठल भक्तांच्या जवळ आहे. असा सुंदर भास वाटतो,विठ्ठल तर सगळ्यांच्या हृदयात आहे पण त्याची जाणीव हया भजनाचा तुझ्या गोड गायनाने होते. चल बेटी धन्यवाद, देव तुला, तुमच्या परिवाराला सुखी ठेवो.
Thank You..🙏🙏
व्वा क्या बात है
मी दररोज या ताईंच्या आवाजतून हा अभंग दिवसातून एकदा तरी ऐकतो
अप्रतिम गायन आणि आलापी लयकारी अप्रतिम वाद्यवृंद
आणि भक्तीचा पाझर फोडणारा आवाज
जय हरी विठ्ठल
खूप खूप छान सादर केले।
आवाज व संगीत अप्रतिम
काय सूर लागलाय व्वा...सुंदर आवाज अप्रतिम...शब्दात सांगता येणार नाही इतक मधुर गायन पांडुरंग नेहमी तुमच्या पाठीशी राहो...👍👌
Hi
फारच सुंदर भजन खूप खूप धन्यवाद श्रुती पटिल सुन्दर आवज आहे तुमचा जय जय राम कृष्णा हरी.👌👌👌🌹😊
Shruti Tai tuzhya avajala Tod nahi va va va khup Chan aykun man khush zale asech ajun nvinnvin gani v abhng aykvt Raha 👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏.
अप्रतिम गायन अतिसुंदर छान प्रसन्न मनातून आलेला आवाज अंतःकरणाला भिडला
आणिसाक्षात पांडुरंग भेटला आपल्या मधूर आवाजाला भक्तीगीताना जोडल्या बद्दल आभारसहीत धन्यवाद....श्रुतीजी
Thank you 😊
खूपच सुंदर अप्रतिम आवाज चेहऱ्यावरचा हावभाव डोळ्याचे एक्सप्रेशन हातवारे खरच खूपच सुंदर...👌👌👍👍
अतिशय सुरेख आहे कविता
Khupa sundar
आवाज खुप छान आहे सर्व भजने अप्रतिम गायले आहेत 💐💐🙏🙏👌👌👍👍 राम कृष्ण हरी 🙏🙏
वा वा खूप छान खूप खूप आवडलं सकाळची सुरूवात असे होत असेल तर किती छान
सुंदर आवाज आणि लावुनी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवु ब्रम्हरस आवडीने याची अनुभुती गायनात आली खरोखर खुपच सुंदर
Thanks Mangala Sagvekar
फारच सुंदर आवाज आहे
Thank You...🙏
नुसते आभार नकोत तर तुझ्या आवाजातील आणखी भरपुर अभंग ऐकायला मिळावेत हिच सदिच्छा बेटा खुप नाव कमव खुप मोठी गायीका हो
@@mangalasagvekar5744 Ho nakkich aaikven..😊
मी दररोज ऑफिसला जाताना हेडसेट लावून या अभंगाचा आस्वाद घेतो, अप्रतिम गायन Mindblowing❤❤
मी पण
mi pn❤
@@anishraole4899,
जय हरी माउली
खूपचं सुंदर ताई
श्रुती ताई पाटील आपल्या नावाप्रमाणे आपल्या आवाजात शुश्राव्यता आहे हि देवाची देणगी आहे.तेव्हा हि देणगी आपण जपवि.आणि आशिच् संगीत आराधना करावी हि अपेक्षा.अभिनंदन आणि शुभेच्छा..
सकाळची सुरुवात अश्या गोड अभंग गायनाने होत असेल तर आनंदच,
गोड गायन.
अप्रतिम..!
अक्षरशः अंगावर शहारे आले ऐकताना आणि मनाला आलेली मरगळ पूर्ण दूर झाली..!
Thanks a lot...🙏🙏
खुप छान ताईसाहेब आवाज ऐकून खूप मस्त वाटल ताई जय हरी माऊली 🚩🚩🧡🧡
तुच्या सर्व टीम चे आभार जबरदस्त अभंग
श्रुती ,अप्रतिम ।।राम कृष्ण हरी ।।
Thank You..🙏
फारच सुरेल आहे तुमचं गायन, मनाला तृप्ती मिळते,
जय हरी विठ्ठल!.......
Thank You..🙏
सुस्वागतम श्रुती जी !.. .
ताई खुपच सुंदर गायन व सुमधुर आवाज. गायनातिल पुढिल वाटचालिस खुप खुप शुभेच्छा व त्यासाठी सुदृढ आरोग्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏👍👍⚘⚘सुभाष पागृत अकोला.
खूप छान.......उत्कृष्ट....,.. अति उत्तम ......👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
श्रुती ताई तुमच्या आवाजात खूपच गोडवा आहे। अप्रतिम गायनाचा स्वोर आहे। जय जय राम कृष्ण हरी माऊली 👏👏🌺🌷🏵🌹🇮🇳🙏
व व्हिडीओ रेकोडिंग सुद्धा चांगले प्रकारे केले आहे त्यांना ही धन्यवाद। असेच व्हिडीओ बनवत रहा 👏👏🌺🌺🌷🌷🏵🏵🌹🌹🇮🇳🇮🇳🙏🙏
Thank you 🙏🏻 Sachin Bhadale
Thanks 🙏🏻
माननीय श्रुती ताई।।
मी आपला खूप खूप आभारी आहे की आपण इतक्या आर्त भावनेने हे गाणं गायल।।
खरच मन अगदी हलक झालं ।
आणि मनातील अष्ट सात्विक भाव डोळ्यातून ओसंडून वाहू लागले ।
मी आपला खूप खूप ऋणी आहे।
तुमच्यावर श्री विठ्ठलाची अशीच कृपा दृष्टी राहो।।
आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत।
हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना।।
-- तुमचा ऋणी
Thank You..🙏
किती मस्त वाटलं हा अभंग ऐकून काय आवाज आहे तुझा,सारख ऐकत राहवस वाटतंय मला आणि खूप ऐकणार हा अभंग
राम कृष्ण हरी 🙏❤️🙏 जय हरी विठ्ठल 🙏❤️🙏
शब्दांना तुम्ही तुमच्या आवाजात बांधून टाकलं पण तुमच्या मधुर कंठाला शब्दांत बांधता नक्कीच येणार नाही ! !
खुप शुभेच्छा तुम्हांला ! !
Thank You..🙏🙏
सुंदर
जवळपास दोन हजार वेळा ऐकल असेल हे तुमच्या आवाजात ❤️🙏🙏
Thank you 🙏🏻
खुप खुप सुंदर. गेले १५ दिवस झालेत माझ्या दिवसाची सुरुवात ह्या भजनाने होतेय. याआधी मी फक्त सुरेश वाडकर यांचे भजन ऐकायचो.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.
Thank you 🙏🏻
अतिशय सुंदर, खुप खुप छान... मला केव्हाही मनात छान भजन ऐकावे वाटले कि मी आपले हे भजन ऐकतो... अप्रतिम ताई
वा!,काय गोड सुर आहे दिदी तुझा.
अस वाटत ऐकतच राहव.
पंढरीची वारी घडवली दिदी तु.
Thank You..🙏🙏
तुम्ही माझ्या मनातील बोलला
@@pardiptole6418 🙏🙏
अतिशय सुंदर आवाज आहे.👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
मन प्रसन्न करणारा सुरेख आवाज 👌🥰
ही आमची मराठी माऊली
आणि हीच आमची मराठी संस्कृती साक्षात विठुरायाचे दर्शन आजच्या तरुण पिढीमध्ये
ताई तुझ्यासारखे युवक पूजा करणे योग्य आहे
Thanks 🙏
Brobr
@@navashrisutale7013 thank you..🙏🙏
@@shrutipatil9796 khup chaan...
@@swapnilantre933 Thank you..🙏
मनाला भिडणारा आवाज, अतिशय सुंदर गायले आपण तसेच अतिशय सुंदर पद्धतीने संगीताची साथ !
धन्यवाद😊
रामकृष्ण हरी अप्रतिम आवाज आहे माऊली
Thanks..🙏
खूब सुंदर अप्रतिम
जय हरी विट्ठल
श्रुती बाळा खुप सुंदर आवाज आहे तुमचा अनेक शुभेच्छा असंच गात रहा
धन्य पावलो आवाज ऐकून
Thank You..🙏🙏
किशोरी ताईंनी गायलेल्या या अभंगाचे सूर कायम स्मरणात राहीलेत. पण श्रुती काय सुंदर गायलीस तू. यापुढे 'बोलावा विठ्ठल' गायचे सगळे अधिकार तुझ्याकडे! 💐💐💐
Thank you 😊
Kharch evadha sundar madhur n cler avaj ahe je aikun man mohit jhala,manala ek shanti samadhan milate ,shruti taini evdh sundar bhajan gaile ahe tyasobat vadak bandhu chi pn aabhar manayala pahije je ChnglY prakare sath dili , awesome thanks for a song
65r4gu9ख प
जय हरी विठ्ठल,,खुपच सुंदर.. वातावरणच फ्रेश झालं 2 मिनीटात..
Kharach
@@amolborkar7782 thanks. 🙏
@@shrutipatil9796 yed
अतिशय अप्रतिम आहे ताई abhaga सुंदर सूर आहे
परमेश्वराला मारलेली आर्त हाक,
आवाज हृदयस्पर्शी आहे,
आपोआप मंत्रमुग्ध होऊन मेडीटेशन होत आणि मन शांत राहते.
🙏
@@bhalchandradeo3952 🙏🙏
😆
खुपच छान गायन,धन्यवाद ताई.
ताई खुप सुंदर आवाज आहे तुमचा
मी हा अभंग रोज ऐकतो
ताई खुप छान खुप गळा आहेस तुला खूप छान गायलेस अभंग..
खूपच मधुर आवाजात गायलात तुम्ही ,,,,,,,अप्रतिम 👌👌🙏🙏
Ram krishna hari mauli
Sumadhur aavaj
Khup chhan
श्रुती दीदी तुझा आवाज खूप छान आहे.आणि देवाने दिलेली ही अनमोल देणगी आहे .तुझं गाणं ऐकुन आम्ही मंत्रमुग्ध होतो .आणि आम्हाला अशीच उत्तम गाणी ऐकव.आनि dislike करण्याची कुणाची हिंमत होणार नाही असं तू गातेस.
ज्यांनी 👍केलं आहे त्यांनी मला
नावे पाठवा.
श्री.सौ.श्रुती ताई पाटील महाराष्ट्राची संस्कृती आपण व आपले साथीदार उत्तम प्रकारे जपत आहात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ असे मला वाटते
अती सुंदर ताई तुझ्या गोड आवाजाने अंतकर्नाच्या पाडूरंगाची जाणीव करुन दिली .
Ram kirshna hari mauli kup chan
अप्रतिम गायकी आणि रेकॉर्डिंग कान अगदी मंत्रमुग्ध झाले 🚩🚩🙏🙏
Thank you 🙏🏻 Rupali Deshpande
ताई तुम्ही रोह अवरोह यांचा अगदी खुपच छान ताळमेळ करून खुपच सुंदर गायले आहे भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
भारी आवाज आहे...जबरदस्त भजन 👌👍
खूप छान अभंग..
छान आवाज..
All team nice job.. Superrrrrrb
Thanks AK Patil
khupach sunder Abhang n voice 😊
साक्षात सरस्वती वसते.....वाह वाह....डोळ्यात पाणी आल आलप ऐकुन
Thanks a lot..🙏🙏
Khup sundar aawaj aani sampurn teamche sadarikaran
खूप छान वाटते आवाज ऐकून मन आनंदीत शांत होते. अप्रतिम सुंदर श्रुती ताई
Thanks..🙏🙏
खरचं छान आवाज आहे श्रुती ताई आणि सगळ्यांची एकदम उत्तम साथ 😊😊
Thanks Shivaji Godse
Thanks.🙏🙏
किती आवाज छान 🙏जय राम कृष हरी
लयभारी ताईसाहेब.
अंभग ऐकून मन तृप्त झालं.....
साक्षात. भगवंत भेटले असे वाटत आहे
किती छान आवाज आहे .......
श्रृती मॅडम......तुम्हचा......ं
Thanks a lot..🙏🙏
ताई पहिला तुम्ही जो सुर लावला तो आयकुन माला पण भक्ती नाद लागला ताई मी 21 वर्षाचा तरुण आहे माझ्या वयाच्या पिढीला हे आवडत नसेल पण तुमचा सुर आयकून खूप बरा वाटला .... हरी पांडुरंग
खूप छान अभंग गातात तुम्ही . राम कृष्ण हरी
विठ्ठल नामाचा आर्त आलाप आणि पाठीमागे विण्याच्या छेडलेल्या तारा व्वा अप्रतिम
Thanks Prem Sutar
अप्रतिम आवाज आहे ताई तुम्हासनी पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
ताई भजन तुमचे एकच नंबर अंगावर शहारे ऊभे राहतात तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
वा, काय आवाज अगदी मन मग्न व भरून पावले, धन्य धन्य, पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
Thanks 🙏🏻 Limchand Shinde
Thank You..🙏
Khub Sundar Aawa Bahe angala kanto Ala
Kharokhar atishy sundar
Thank you 😊
🕉 जय हरी विठल 🕉
श्रुति पाटिल तुमचा आवाज आणि गायकी दोनी खूब मधुर आहे. 👏👏👏
विठलाचा आशीर्वाद तुमचा जीवनात रहावा.
खूप सुंदर आवाज़ आहे ताई तुमचा पांडुरंग हरी
Peoples who dislike this video...
Who dnt knw the meaning of ताल -सूर...
Awesome mam...
Right
Nice....
@@bailgadasharyat6083🙏🙏
व्वा! ताई तुझ्या गोड आवाजाने मंत्रमुग्ध झालो..खूपच छान ...शुभेच्छा 💐💐💐💐💐
खरच खूप छान👏✊👍 ताई काय आवाज🔊 आहे मनाला वेड लावनाराअसा मंत्र मुग्ध आवाज पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा रामकृष्ण हरी🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🙏👌💓🙏🌹
खूप छान ❤ताई साहेब
खूप छान गात आहेत
अप्रतिम👌🏻 आपला आवाज ऐकताना विठ्ठलाचे साक्षात दर्शन होते❤️
Thank you 😊
O
खरच अप्रतिम 👍👍👍👍🎤🎼💞🌹🌹💐💐🙏
किशोरी ताई नी हे गायलेला हा अभंग तुम्ही खरच छान प्रकारे सादर केला... अप्रतिम ...
Thank You..🙏
Hari vitthal vitthal vitthalla koti koti pranam Aapko Ji Ati sundar dhun God vitthalla bless you and all s Ji
आपण आवाजाच्या जादुगर आहात, खुपच सुंदर आवाज आहे आपला🙏🙏जय हरी विठ्ठल
Thank You. 🙏🙏
जय हृरी विठ्ठल.सुरेल गायन आणि वादन.
Thanks Laxmanrao Nandnawar
जबरदस्त
अजुनही रेकाॅरङीग पाठवा
🙏🙏🙏👌👌👌
🙏🙏
खुप छान .❤❤
हेच भजन केतकी माटेगावकर ने सुद्धा गायिले आहे . भजनात आणि दोघींच्या आवाजात विलक्षण गोडवा आहे👌👌👌👍
अप्रतिम अतिसुंदर मनमोहक आवाज
8
खुपच सुंदर देणगी दिले तुला विठ्ठलाने 😊👍🙏
Khup sundar apratim avaj
Ram krushn hari
Waah. Kya baat .. Tai tumcha aawaj mjhanje sakhat mauliche che darshan.. Pudchya vatchalis manapasun subhechhya.. sundar dehapari sundar vaani pn ahe
अप्रतिम खूप सुंदर आवाज आहे तुमचा
Thanks..🙏
ह्या dislike करणारयांना खुप बोलावसं वाटल पण श्रुती ताई चा आवाज ऐकुन मन शान्त व प्रसन्न झाल...
😊दं दो
Arya ambekar yanchya avajat pan ha abhang khup sundar vatato ani tumchya suddha.....
Thanks..🙏
ताईसाहेब खूप शुभेच्छा छान गायलात तुम्ही !!
तुमच्या गायनाने माझा पांडुरंग मंत्रमुग्ध झाला
Thank You..🙏
सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद अस भजन ऐकवलं आम्हाला....
Thanks Grown ups