buva khade च्या प्रेयसीची पत्रकार sangram dhanve यांना धमकी | call recording | marathi maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #marathimaharashtra #marathinews #marathimaharashtranews #बुवा #buvakhade #buvakhadecallrecording #sangramdhanve #sangramnews

Комментарии • 760

  • @user-rr3kn7uv9q
    @user-rr3kn7uv9q 11 месяцев назад +140

    धनवे साहेब. पत्रकार हा लोकशाहीचा तिसरा डोळा आहे. आणि ह्या तिसऱ्या डोळ्याने. आशा बुवा लोकांचे पितळ व काळे धंदे उघडे पाडलेत. धन्यवाद सर...

  • @g.s.wankhede578
    @g.s.wankhede578 10 месяцев назад +65

    नालायक पणा कुणी केलाय हे सर्व जगाला माहिती आहे...हे वाक्य भाव खाऊन गेलय.... पञकार साहेब लगे रहो....लहान लेकरांना न्याय द्या हिच अपेक्षा

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 11 месяцев назад +120

    धनवे सर तुम्हाला मी सलाम करतो अशाच खऱ्या गोष्टी ज्या दाबून ठेवल्यात त्या गोष्टी समाज्यासमोर आणल्या आणि पत्रकारांचा धर्म निभावला

  • @Abc-ts6nd
    @Abc-ts6nd 11 месяцев назад +46

    ही बाई गावगुंड आहे करुन सवरून मी त्यातली नाही म्हणते मांजर चोरून दुध पिते जगाला कळत नाही असे वाटते तिला त्यातली ही बाई आहे हिच्या मुसक्या आवळल्या पत्रकार साहेब तुम्ही म्हणुन उलटी बोंब मारते सोडू नका हिला 💐जय महाराष्ट्र

  • @abolirahate480
    @abolirahate480 11 месяцев назад +178

    शाब्बास सर तुमच्या सारख्या पत्रकारांचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो

    • @KailasDaund-hz6ts
      @KailasDaund-hz6ts 11 месяцев назад +5

      Thanks

    • @user-ns6vw2kc9y
      @user-ns6vw2kc9y 11 месяцев назад +6

      म्हातारपणी ह्या मुलांनी तिला एकवेळ नक्की भेटावे व तिला हे संभाषण पुन्हा ऐकायला द्यावे.

    • @latakhadase8670
      @latakhadase8670 6 месяцев назад

      ​@@KailasDaund-hz6ts3:41

    • @hanumantjagdale5258
      @hanumantjagdale5258 Месяц назад

      हिचे असे मत आहे की मी रोज मुलांना जन्म देईल आणि सोडून देईल मला कोणी काही करू शकत नाही. पण हिला हे माहीत नाही की तुझ्या सारख्या बाई मुळे समाज बदनाम होत आहे.
      आणि तुला जर येवढे वाईट वाटले तर तू का तुझी बाजू मांडत तू का मुलं सोडून पाळली. बेसरम बाई

  • @hiralalpagare4674
    @hiralalpagare4674 11 месяцев назад +45

    या सनातन संस्कृतीला काळींबा लावणाऱ्या व स्वतःला बुवा किंवा महाराज म्हणवून घेणाऱ्या व सर्व साधारण गरीब कुटुंबाची वाताहत करणाऱ्या नराधमाला अद्दल घडवलीच पाहिजे.संग्राम धन्वे साहेब आपल्याला लाख लाख शुभेच्छा.

  • @user-jx5ng3dt2r
    @user-jx5ng3dt2r 11 месяцев назад +117

    मानलं सर तुम्हाला या कलियुगामध्ये तुमच्यासारखा प्रामाणिक पत्रकार असायला हवा❤❤

    • @bharatmahapure8461
      @bharatmahapure8461 10 месяцев назад +1

      😂o😂 बाई निसंग आहे त्याच्या बोलण्यावरून समजते

    • @hanumantjagdale5258
      @hanumantjagdale5258 Месяц назад

      या पत्र कार साहेबांना❤

  • @GautamPandgale-ep1yd
    @GautamPandgale-ep1yd 11 месяцев назад +41

    पत्रकार असावा तर असा असावा बाईचं आडमुठी पणाची जी भाषा होती ती फार विचित्र वाटत होती .ती बोलत असताना तुम्ही जो संयम बाळगला तो सामान्य माणसाला कधीच जमणार नाही.. तुम्ही जो विचार करून बोललात आणि राग येवुन ही संयमाने बोललात.. अभिनंदन...

  • @kiranzunjar2668
    @kiranzunjar2668 11 месяцев назад +174

    धन्वे सर मानले तुम्हाला. आजच्या युगात अशी परखड पत्रकारिता पाहण्यास मिळाली धन्यवाद...

    • @prafulsathe1986
      @prafulsathe1986 11 месяцев назад +2

      Very good sir 🙏👍

    • @dattatraykhade2126
      @dattatraykhade2126 11 месяцев назад +2

      b

    • @abhimaankhedkar7886
      @abhimaankhedkar7886 11 месяцев назад +3

      अगदी बरोबर धन्वे पत्रकार सलाम आपल्या कार्याला गरीबा वाली आहेत फक्त पत्रकार आहेत

  • @user-qt6qx1hn7z
    @user-qt6qx1hn7z 11 месяцев назад +29

    एकदम भारी आहे पत्रकार आदर्श विचारप्रवर्तक आहे

  • @sureshbhujbal5277
    @sureshbhujbal5277 10 месяцев назад +13

    पत्रकार बंधुंनो अशी पत्रकारिता असावी, मला विषय पूर्ण माहित नाही पण सत्य समोर आणल की असा राग येणारच, एकच विनंती :- विषय कोणताही व कोणाचाही असो, मग ते राजकारणी, आमदार, खासदार, मंत्री जरी असले तरी पत्रकारितेत एवढीच पारदर्शकता असावी, तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप सलाम व शुभेछ्या!!

  • @TODAYSAMACHAR1
    @TODAYSAMACHAR1 11 месяцев назад +33

    हि बाई बिनलाजी दिसतेय बोलण्यावरुन .....बर झाल हिची रेकाँर्डींग टाकली ते ......लगे रहो रिपोर्टींग ..बडीया

  • @dadasatpute710
    @dadasatpute710 11 месяцев назад +33

    धन्यवाद साहेब .संग्राम साहेब अभिनंदन सत्यता बाहेर आणली. जय महाराष्ट्र

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 11 месяцев назад +70

    आस्था आणि धर्माच्या आडून व्यभिचार करणाऱ्या महाराजांना उघडे पाडणे हे पत्रकारांचे , मिडियाचे कर्तव्य आहे , एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्याचा हा प्रश्न नाही तर तो समाज जीवनाशी जोडलेला मुद्दा आहे , म्हणून संग्राम जी धनवे यांचे अभिनंदन❤❤❤❤❤❤

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 11 месяцев назад +7

      अशा महाराज मंडळी वर बहिष्कार टाकला पाहिजे.

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls 11 месяцев назад +3

      हे बरं आहे...फक्त हिंदू महाराजांना त्रास द्या..आणि हिंदू लोकांना वाचवा.
      बाकीच्या धर्मात ल्या भोंदू लोकांना त्रास देऊ नका अन मरुद्या बाकीच्या धर्माच्या अंधभक्ताना.
      हिंदू अंध भक्तांना का वाचिवताय 😢

    • @vikramsalunkhe4134
      @vikramsalunkhe4134 11 месяцев назад +4

      ahotee bayee janati aahe.. jaar evdeech pulka asel bollywood madhe jaun kar na patrakarita..Tya bayeecha personal issue aahe. Swara Bhaskar ani librandu chi lafadi ani video kar na ani bheed tyana jar dangit dam asel tar..Jar Danve chya bayakochi video viral keli tar hoyeel ka sahan?

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls 11 месяцев назад

      @@vikramsalunkhe4134 ते हिंदू धर्माचे भोंदू बनून फिरत नाहीत. हिंदू धर्माच्या नावाने नाटक करायचं असेल तर नीट वागा 😡😡😡😡नाहीतर हिंदू चप्पल हांणतील...
      असली घाण करायची असेल तर हिंदू धर्माचं ढोंग बंद करा.

  • @kundlikkumbhar7092
    @kundlikkumbhar7092 10 месяцев назад +22

    🎉🎉 खूप छान dering केलात साहेब. सत्याची बाजू मांडली.

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 11 месяцев назад +39

    नमस्कार संग्राम साहेब धन्यवाद आपल्या कामाबद्दल

  • @santoshjogdand9248
    @santoshjogdand9248 11 месяцев назад +27

    मराठी महाराष्ट्र न्यूज, गोरगरिबांचा आधार सत्य आणि निर्भीड आणि प्रकट संग्राम धनवे सर एक सत्य संपादक मराठी महाराष्ट्र न्यूज

  • @sudhirchavan7377
    @sudhirchavan7377 10 месяцев назад +35

    सत्य परेशान हो सकता है...मगर पराजित नही.....👍👍

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 9 месяцев назад

      Chup be. Satya kabhi bhi pareshan nahi hota. Satya sabhi ka baap hai

  • @afsarkhan130
    @afsarkhan130 11 месяцев назад +18

    संग्राम धन्वे साहेब आपल्या सारख्या पत्रकारांची पत्रकारिता पाहून आणि सहनशीलता पाहून मला गर्व आहे आणि पोलिसांना माझी विंनती आहे कि सदरील प्रकरणी तात्काळ पत्रकार संरक्षण कायदेप्रमाणे गुन्हा दाखल करावा

  • @sanjaygamare3782
    @sanjaygamare3782 11 месяцев назад +24

    संग्रामजी
    तुम्ही ग्रेट पत्रकार आहात.
    ग्रेट
    ग्रेट

  • @ravindragaikwad583
    @ravindragaikwad583 11 месяцев назад +86

    पत्रकार सरांना उलट बोलती ही बाई . अशाना सोडू नका सर

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 11 месяцев назад +45

    इजत घालवून इजतीची गोष्ट करतात आसे महाराज आसी जनता काय होईल दुनीयेचे???

  • @balasahebyadav5687
    @balasahebyadav5687 11 месяцев назад +73

    अभिनंदन करतो अशी पत्रकारिता पाहिजे.

  • @santoshdonde6329
    @santoshdonde6329 10 месяцев назад +8

    खरोखरचं लाजवाब अक्षरशः मानल असेल पत्रकार जर असतील तर लोकशाहीचा 4 था आधारस्तंभ अजूनही खंबीर आहे याची सर्व सामान्य जनतेला अभिमान वाटून प्रसार माध्यम विषयी नितांत आदर निर्माण होतो. ❤

  • @vas7498
    @vas7498 11 месяцев назад +51

    संग्राम सर आगे बड़ो सत्य की और , सत्य के साथ पूरे देश की जनता हैं।

  • @mohansabale9782
    @mohansabale9782 11 месяцев назад +21

    या अशा बायका मुलांना का सोडून जातात यावर आवाज उठवला त्याबद्दल अभिंदन सर

  • @pravinranpise8992
    @pravinranpise8992 10 месяцев назад +12

    सागर धनवे साहेब धन्यवाद! अशीच पोलखोल झाली पाहिजे!!
    अजिबात कोणत्याही दबावाला बळी पडू नका!! अशीच सत्य परिस्थिती समाजासमोर मांडा!! धन्यवाद....!!!!

  • @shamgarje683
    @shamgarje683 11 месяцев назад +25

    वाघ आहात वाघ ।
    निखिल वागळे सर नंतर तुम्ही आहात dhanve सर

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 11 месяцев назад +32

    खंबीर निर्भिड पत्रकार छान

  • @sontakkesomeshwar8551
    @sontakkesomeshwar8551 11 месяцев назад +17

    आदरणीय dhanve सर आपल्या dhadsache मनःपूर्वक अभिनंदन

  • @user-cw1tl1sx3y
    @user-cw1tl1sx3y 11 месяцев назад +17

    वाघाने साहेब मानलं तुम्हाला नालायक बायकांना जगाच्या समोर आणत रहा जनता तुमच्या पाठीशी आहे

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 11 месяцев назад +29

    संग्राम दादा खूप छान पत्रकारिता

  • @vitthalraotonpe1323
    @vitthalraotonpe1323 11 месяцев назад +12

    धनवे सर असे परखड पञकार खरंच खुप कमी आहेत काय ती महीला बोलत आहे पण तुम्ही अगदी परखडपणे ऊत्तर देतं होता धन्यवाद या तुमच्या धाडसाला.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 11 месяцев назад +12

    संयम आणि बोलण्याची पद्धत सुंदर,, संग्राम साहेब,,,धन्यवाद,,,लोकशाहीचा चौथा स्तंभ असा मजबूत असेल तर खरी पत्रकारी,,,

  • @kantilalnaiknavare9159
    @kantilalnaiknavare9159 11 месяцев назад +26

    कलीयुगात खरे प्रामाणिक सर्वांना पुरुण उरणार पत्रकार खुप खुप धन्यवाद

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 11 месяцев назад +17

    पत्रकार येतो बाई कुठे जाईन कोणाला विचारून कसा कसा विचारेल तुझा काय अधिकार तू पळून गेलेले आहे ना बुवा संग बुवा परत पत्रकाराला धमकी देऊ नको

  • @govindkumbhar7073
    @govindkumbhar7073 10 месяцев назад +11

    वाचा फोडली या प्रकरणाची ...धन्यवाद.

  • @sampatkurane3731
    @sampatkurane3731 11 месяцев назад +39

    धन्यवाद साहेब .डेरींग बाज पत्रकार अभिनंदन शूरवीर .गोदी मिडीया ने पैसै घेवून शांत बसली असती भावा .खरा योध्दा .❤

  • @bapuranawade417
    @bapuranawade417 11 месяцев назад +13

    श्री धनवे साहेब तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती श्री मानव साहेब यांचा सल्ला घ्यावा.

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 11 месяцев назад +27

    टीव्ही मालिका पाहून खूप घरं उद्ध्वस्त झाली आहेत.स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक काही लोकांना कळत नाही.या बाईच्या बोलण्यावरून कळतं सत्य.त्या महाराजांचा पण इंटरव्ह्यू करा,सर.

    • @babudabhade833
      @babudabhade833 11 месяцев назад

      Jantene jagvave asa maharjapasun savd Raha yach kahibjantene adramla sodvle ahe

  • @ramraosule6268
    @ramraosule6268 11 часов назад

    ग्रेट धनवे साहेब,तुमच्यासारखे निर्भीड पत्रकाराची समाजाला गरज आहे.अभिनंदन..

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 11 месяцев назад +43

    निर्भीड पत्रकारिता 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹सलाम धनवे साहेब , नं पोलिसांना देऊन location शोधा

  • @ramdasjaybhaye319
    @ramdasjaybhaye319 11 месяцев назад +26

    बुवाची बबडी लहान नाही म्हणते...

  • @nilashgondhle8550
    @nilashgondhle8550 3 дня назад +1

    सर खूप छान ज्या ठिकाणी अन्याय असेल त्या ठिकाणी अन्याया ला वाचा फोडलीच पाहिजे. निर्भीड, रोखठोक,.

  • @navnathgadade8986
    @navnathgadade8986 11 месяцев назад +10

    फारच छान..
    सर्वच पत्रकारान असंच निर्भीड पणे काम करावे

  • @ramdasdhomase2262
    @ramdasdhomase2262 11 месяцев назад +11

    खुप खुप धन्यवाद पत्रकार साहेब

  • @vahedbegmirza9950
    @vahedbegmirza9950 10 месяцев назад +8

    खुप दिवसांनी असले पत्रकार बागितले खुप सत्त्य आणि प्रामाणिक संवेदनशील पत्रकार संग्राम धनवे जी

  • @mngldessai
    @mngldessai 11 месяцев назад +12

    या बाईच्या बुवाबरोबरच्या सगळ्या audio clips जगभर व्हायरल झालेल्या आहेत.. छी! तिची हीच भाषा असणार.

  • @praphullkamble2246
    @praphullkamble2246 11 месяцев назад +11

    धनवे साहेब तुम्ही प्रथम या महिलेवर एका पत्रकारास फोन करून अर्वाच्य शब्द वापरत धमकी दिल्याचा पोलिसांत रितसर गुन्हा नोंदवा, जेणेकरून अशी धोकादायक व्यक्ती तुमच्या पर्यंत पोहोचण्यापूर्वीच तिला अटक होईल,😊🙏

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 11 месяцев назад +10

    खरी पत्रकारिता आहे... खूप खूप अभिनंदन

  • @prbhkarjagdale944
    @prbhkarjagdale944 11 месяцев назад +19

    बाई लयच घाबरलिय्या. जबरदस्त पत्रकर्त

  • @bhagwangite916
    @bhagwangite916 11 месяцев назад +9

    धन्वे साहेब असल्या कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही याचा मला फार अभिमान वाटतो असल्या निच प्रवृती तुमच्या लेखनीने ठेचा समाज तुमच्या बरोबर आहे

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 10 месяцев назад +7

    धन्यवाद पत्रकार ! फार संयम ठेऊन उत्तर दिले

  • @user-li1zh4ce5p
    @user-li1zh4ce5p 8 месяцев назад +4

    पत्रकार क्षेत्रामध्ये मी प्रथमच पाहत आहे की खुली आणि निर्भीड पत्रकारिता काय असते समोरच्या व्यक्तीचे काय चुकले याचे आत्मचिंतन न करता उलट धमक्या देतात व आपण प पत्रकारिता मध्ये काय असते हे स्पष्टपणे व निर्भयपणे सांगितलं याबद्दल तुमचे अभिनंदन.

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 11 месяцев назад +16

    खरी पत्रकारिता ,संग्राम सर

  • @jogdandprakash4034
    @jogdandprakash4034 11 месяцев назад +19

    निर्भीड रोखठोक पत्रकारितेला कोटी कोटी प्रणाम सर

  • @sachinramchandrabale3812
    @sachinramchandrabale3812 11 месяцев назад +9

    तुमच्या कार्याला सलाम सर. महाराष्ट्रात असली दबलेली प्रकरणे बरीच आहेत. येतो झाकी है पिक्चर अभी बाकी है

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k 11 месяцев назад +32

    खंबीर पत्रकार, अभिनंदन सर

  • @dagdobadeshmukh6675
    @dagdobadeshmukh6675 5 месяцев назад +2

    अभिनंदन संग्राम... असा निर्भिड पत्रकार माझा आदर्श आहे... फारच उत्कृष्ठ... ही बाई म्हणजे घाट घाट का पाणी पिया हैं...

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 10 месяцев назад +6

    बाई पेक्षा बुवाला उघडा नागडा करायला हवा..

    • @umeshghardas4591
      @umeshghardas4591 3 месяца назад

      बुवाला हाणला पाहिजे चांगला

  • @shashikantpatil7794
    @shashikantpatil7794 10 месяцев назад +5

    धनवे सर एक नंबर अशी पत्रकारिता असेल तर आपला महाराष्ट्र खरंच पुढे जाईल. एक नंबर सर ही पागल झालेली बाई आहे.

  • @krushnagarje6427
    @krushnagarje6427 11 месяцев назад +15

    आगदी बरोबर निउज दाखवली

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 11 месяцев назад +6

    खुपच सत्य बाहेर काडले म्हणून हे अपशब्द वापरले ,बुवाला घ्या आता जणते समोर ,अशा लोकामुळेच जणते मध्ये चागंले बाबाची बदनामी होतेय ,हे थाबंणे साठी जणते पुढे येणं आवश्यक वाटते

  • @GovindaTapase-qm5pw
    @GovindaTapase-qm5pw 10 месяцев назад +4

    महाराष्ट्र सरकारने क** कारवाई केली पाहिजे मॅडम जरा आगाऊपणा बोलत आहेत क** कारवाई केली पाहिजे कारवाई झाली पाहिजे

  • @sambhajibhukan-p8d
    @sambhajibhukan-p8d 3 дня назад +1

    सत्य हे कधीही सुंदरच असते धन्यवाद सर तुमच्या कामगिरीला

  • @Yogesh_Lange
    @Yogesh_Lange 11 месяцев назад +19

    धनवे सर सारख्या पत्रकारिकतेची गरज आहे आज...👍

  • @user-gt9jr3pb3u
    @user-gt9jr3pb3u 11 месяцев назад +18

    पत्रकार की जय हों

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f 11 месяцев назад +9

    खर आहे पत्रकार साहेब सलाम तुम्हाला😊 खुप छान 🎉🎉

  • @bKobcrijarwesndya
    @bKobcrijarwesndya 11 месяцев назад +10

    समाज घातक मानसाला असेच फटकारले पाहीजे नं एक पत्रकार

  • @vijaydhangekar2090
    @vijaydhangekar2090 11 месяцев назад +24

    पत्रकार संग्राम धन्वे आपण रोख ठोक बातमी लावली त्याबद्दल अभिनंदन लाहान मुले सोडून गेली आणि कारे होरे करती आशाना समाजातील इतर महीलांनी आकलेचा धडा शिकवला पाहिजे

  • @dnyanobabarve-mt6ks
    @dnyanobabarve-mt6ks 11 месяцев назад +17

    साहेब नंबर एक बातमी दाखवली

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 10 месяцев назад +9

    तुम्ही हाडाचे पत्रकार आहात या अशा काळात अशी निर्भिड पत्रकारिता व धर्म सांभाळणारे फार विरळ होत चालले आहेत,असो तुमचं अभिनंदन करावे तेवढे थोडेच.

  • @srsnews3659
    @srsnews3659 11 месяцев назад +21

    अल्पबुद्धी ची व्यक्ती आहे ही....

  • @ARUNPAWAR-sv8rp
    @ARUNPAWAR-sv8rp 11 месяцев назад +9

    धन्वे सर निभिॅड, परखड,सलाम तुम्हाला.

  • @rohidasGhodke-od3ki
    @rohidasGhodke-od3ki 11 месяцев назад +16

    सत्यमेव जयते पत्रकार

  • @bhausahebsamrut5581
    @bhausahebsamrut5581 6 дней назад

    धनवे साहेब धन्यवाद
    आपण स्वतः लक्ष घालून
    लहान मुलांना न्याय मिळवून दिला पाहिजे

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 11 месяцев назад +36

    धनवे साहेब निखिल वागळे चे शिस्य वाटत आहेत

    • @nitinadsul4417
      @nitinadsul4417 5 месяцев назад

      अभिनंदन सर अगदी बरोबर आहे सर

  • @rakeshinkar4127
    @rakeshinkar4127 11 месяцев назад +8

    खरा पत्रकार योग्य न्याय दिला बातमीला

  • @krushnagarje6427
    @krushnagarje6427 11 месяцев назад +22

    तो पन नालायक महाराज म्हनायला लाज वाटते

  • @shindepn
    @shindepn 9 месяцев назад +3

    पत्रकार मित्रा, आपल्या विचारांची निर्मलता, सत्यता आणि निर्भिडपणा वाखाणण्या योग्य आहे .

  • @SunilPawar-lf6yr
    @SunilPawar-lf6yr 11 месяцев назад +5

    धन्यवाद साहेब संग्राम भैय्या निर्भय बातमीदार

  • @तुकाभाऊ
    @तुकाभाऊ 11 месяцев назад +13

    याला म्हणता खानधानी पत्रकार सलाम तुमच्या कार्याला 🚩जय महाराष्ट्र जय आहील्या

  • @Animebhandar480
    @Animebhandar480 11 месяцев назад +9

    बाई तुम्ही नवरा सोडुन गेलात पण मुलाना
    घेऊन गेल पाहीजे होत म्हणजे बुवाच्या बोकाडी बसले असता

  • @sominathpawar810
    @sominathpawar810 11 месяцев назад +10

    सर नमस्कार तुमचे चैनल एक नंबर आहे माझ्या काही समस्या आहे मि एका खोट्या केश मध्ये आकरा वर्षों पासुन आडकलो आहे सर मि आपल्या सोबत बोलायच आहे माझ नाव सोमीनाथ पवार रा तपोवन ता भोकरदन जि जालना

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 10 месяцев назад +4

    खरे पत्रकार. भावा असाच धीट स्वभाव पाहिजे.

  • @nikhildighe3765
    @nikhildighe3765 11 месяцев назад +15

    सच्चा पत्रकार सलाम तुम्हाला

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 11 месяцев назад +9

    इज्जततीचा विचार करते किती नालायक बाई आहे,,,हिचा नंबर द्या सर

  • @rajumadagle8783
    @rajumadagle8783 11 месяцев назад +5

    पत्रकार सर भारी बोललात बर का तुम्ही त्या बाईला सलाम आहे तुमच्या कामाला सर

  • @shivajipalave7374
    @shivajipalave7374 11 месяцев назад +7

    धन्वे सर गाबरू नका आम्ही तूमच्या पाठीसी आहे त बाईला समोर आना

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 11 месяцев назад +4

    तू कोण पहिले विचारणारी पहिली गोष्ट तू कोण पत्रकाराला तू तर त्या घरात तुझा संबंध फक्त बुवा काढायची हे हे ध्यानात ठेव मी सगळं ऐकतो तुमचा रेकॉर्डिंग सगळं ऐकलं आहे

  • @sanjaykate6620
    @sanjaykate6620 11 месяцев назад +19

    पत्रकार महोदय मोठमोठ्या राजकारणी लोकांच्या अनैतिक प्रकरणांवर प्रकाश टाकून पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तुमचं धाडस दाखवले तर त्याचं पुण्य तरी मिळेल

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 11 месяцев назад +11

    बाई तू नाला की पहिली दुसऱ्याला नालायक म्हणू तू पहिली

  • @sanjaykhartode8067
    @sanjaykhartode8067 11 месяцев назад +5

    अभिनंदन सर आणि सलाम तुमच्या पत्रकारितेला

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 3 месяца назад +2

    सत्य परिस्थिती सांगितली धन्यवाद सर

  • @dashrathjadhav9455
    @dashrathjadhav9455 11 месяцев назад +17

    खुप छान काम केले तुम्ही

  • @nagnathbhosale7209
    @nagnathbhosale7209 11 месяцев назад +20

    असा पत्रकार पाहिजे

  • @ashokbhalekar2061
    @ashokbhalekar2061 11 месяцев назад +12

    बाई चांगली रंगेल हे

  • @sharadmandlik9726
    @sharadmandlik9726 11 месяцев назад +8

    सलाम साहेब तुमच्या पत्रकारितेला निर्भीड पत्रकारिता एकच नंबर

  • @hanumantgiramkar363
    @hanumantgiramkar363 8 месяцев назад +6

    Sir your courage is great I wish God give long life

  • @ranjeetogale6499
    @ranjeetogale6499 10 месяцев назад +9

    Mr sangraam your great👍 brave reporter you are doing very much good social work it's very hard work go ahead Lord is always with you👍 iproud of you