खुसखुशित शंकरपाळी | दिवाळी फराळ शंकरपाळी | Shankarpali recipe |
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- खुसखुशित शंकरपाळी | दिवाळी फराळ शंकरपाळी | Shankarpali recipe | #vlog #recipe #diwalifaral #diwali
गोडे शंकरपाळे- सोपी रेसिपी
साहित्य- अर्धा कप दूध, एक वाटी तूप /डालडा आणि एक वाटी साखर, ४ वाटी मैदा
टीप- पोळीच्या कणकीसारखा हा गोळा एकजीव होत नाही. पोळी लाटताना या गोळ्याला बाहेरून भेगा पडलेल्या दिसतात. हे नॉर्मल आहे.
टीप- सगळे शंकरपाळे बनवेपर्यंत कापलेले शंकरपाळे एका ताटाखाली झाकून ठेवावेत.
Mi yeu paryant theva
हो nkki 😍
👍