Это видео недоступно.
Сожалеем об этом.

ujani dam update : उजनी धरण अपडेट | उजनी धरणात येणाऱ्या आवकमध्ये मोठी वाढ | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #Ujanidamupdate #ujanidam #उजनी #ujani_water_level #ujani #monsoon #damupdate
    ujani dam update : उजनी धरण अपडेट | उजनी धरणात येणाऱ्या आवकमध्ये मोठी वाढ | Hello Baliraja
    राज्यात पावसाचा जोर वाढलाय. मागील २४ तासात मुंबई, पुण्यासह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, बुलडाणा, कोल्हापूर या जिल्ह्यात तुफान पाऊस होत आहे. आज रत्नागिरी, नवी मुंबई, ठाणेसह पुण्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे या शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. राज्यात आज सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये.
    आज मंगळवार ९ जुलै. उजनी धरणाचे सकाळी ६ वाजेचे अपडेट आले आहेत. सद्या उजनी धरणात जी येणारी आवक आहे ती वाढली आहे. सद्या किती क्युसेकने पाणी जमा होत आहे. तसेच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात...
    सकाळी ६ वाजता आलेल्या अपडेटनुसार, उजनी धरणामध्ये ७ हजार ८४४ क्युसेकने पाणी जमा होत आहे. उजनी धरणात ही आवक दौंडमार्गे येत आहे. काल सायंकाळच्या तुलनेत आज सकाळी आवकमध्ये वाढ झाली आहे. काल सायंकाळी उजनी धरणात ५ हजार ४१० क्युसेकने पाणी जमा होत होते. सध्या उजनी धरणात ४३.४३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस २०.२२ टीएमसी इतका आहे. उजनी धरण सद्या मायनस ३७.७५ टक्क्यावर आहे.
    --------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 3

  • @aravindgodase2581
    @aravindgodase2581 Месяц назад +5

    मोजकी माहिती देत जा

  • @rjendraghumare8854
    @rjendraghumare8854 Месяц назад +2

    डायरेक्ट सांगा ना

  • @piranpatil9698
    @piranpatil9698 Месяц назад +1

    बाकी चे धरणं किती भरली ते पण सांगा