श्री स्वामी समर्थ महाराजांचा खरा आवाज | Swami Samarthancha Awaj | Bramhandnayak | Swami Samarth

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • श्री स्वामी समर्थ महाराजांचा खरा आवाज | Swami Samarthancha Awaj | Bramhandnayak | Swami Samarth
    मित्रांनो , या विडीओ मध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा खरा आवाज एकणार आहोत.
    Information Sources-
    SHRI SWAMI SAMARTH AADHYATMIK SANSHODHAN SANSTHA.
    औरंगाबाद येथे ‘श्रीस्वामी निवास' या वास्तुमध्ये वास्तव्यास असलेले स्वामीस्वरूप प.पू. सद्गुरू श्री. शरद बळवंतराव लाठकरजी उपाख्य लाठकर काका यांच्या माध्यमातून प्रकट होत असलेल्या दिव्य प्रबोधनांचा लाभ आज अनेक स्वामीभक्त घेत आहेत. भक्ती-ज्ञान व उपासना या मार्गांचा अवलंब करीत या मानवी देहाचे कल्याण कसे साधावे याविषयीचे सांगोपांग मार्गदर्शन या प्रबोधनांद्वारे होत आहे.
    श्री. लाठकर काका हे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवीधर असून त्यांनी बरीच वर्षे औद्योगिक क्षेत्रात उत्पादन व संशोधनाचे कार्य केलेले आहे.
    लहानपणापासुनच ज्ञान व भक्तीची गोडी असल्याने साधक अवस्थेतील अति उच्च कोटीचे अनुभव त्यांना येत होते. ब्रह्मांडाच्या अणुरेणूंमध्ये प्रत्येक जिवामध्ये परब्रह्म परमेश्वर कशा प्रकारे वसती करून आहे याची प्रत्यक्ष प्रचीती त्यांना मिळाली व अंतरंगातून ज्ञान व भक्तीचा झरा वाहू लागला. पुढे श्रीनृसिंहसरस्वती महाराजांच्या कृपेकरून अक्कलकोट येथे जाणे झाले व श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपाछत्र प्राप्त झाले. यामधून दिव्य ज्ञानाचे स्फुरण होऊन वाणीद्वारे ते प्रकट होऊ लागले. ब्राह्ममुहूर्तावर ज्ञानरसपूर्ण वाणी प्रकट होत गेली पण या घटना म्हणजे पुढे होणार्‍या घटनांची एक चुणूक होती. दररोज नित्यनेमाने संध्याकाळी साडे सहा वाजता ध्यानाच्या अत्युच्च अवस्थेत असतांना मुखावाटे ज्ञानपूर्ण, भक्तीपूर्ण, अशी ज्ञानगंगा स्त्रवू लागली. या वाणीस परतत्त्वाचा स्पर्श आहे. समाजातील प्रमाद, स्वैराचार, अधर्म यांची मीमांसा करीत समाजपुरुषाच्या उत्थानासाठी मानवाच्या परमकल्याणासाठी ही प्रबोधने प्रकट झाली व आजही चालू आहेत. ही प्रबोधने मानवनिर्मित नसून सद्गुरुतत्त्वाशी एकरूप झालेल्या मानवी देहाच्या माध्यमातून प्रकट होत असल्याने या प्रबोधनांना `संचार प्रबोधने' असे संबोधन प्राप्त झाले.

    #श्रीस्वामीसमर्थमहाराजांचाखराआवाज
    #SwamiSamarthanchaAwaj
    #Bramhandnayak
    #SwamiSamarth
    ___________________________________________________
    श्री स्वामी समर्थांचे निर्वाणदिनी नेमके काय घडले ?
    • श्री स्वामी समर्थांचे ...
    ________________________________________
    श्री स्वामी समर्थांची ऐवढी सेवा केली तरी स्वामी का प्रसन्न होत नाहीत
    • श्री स्वामी समर्थांची ...
    _________________________________________________
    श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाविषयची खरी हकीकत, स्वामी कसे, कुठे प्रकट झाले.
    • श्री स्वामी समर्थ महार...
    _________________________________________________
    तारक मंत्र म्हणजे काय, तारक मंत्राचे फ़ायदे
    • तारक मंत्र म्हणजे काय ...
    _________________________________________________
    अक्कलकोट ला गेल्यावर काय होते
    • अक्कलकोट ला गेल्यावर क...
    _________________________________________________
    स्वामींच्या मंदिरात जाताना तिन वेळा मुजरा करुन नाक का घासावे
    • स्वामींच्या मंदिरात जा...
    _________________________________________________
    पुजा करताना मन लागत का नाही, देवाच्या मूर्तिला बघून घाणेरडे विचार का येतात
    • पुजा करताना मन लागत का...
    ---------------------------------------------------------------------------------
    श्री स्वामी समर्थ महाराजांचे पत्र ..
    • श्री स्वामी समर्थ महार...
    ---------------------------------------------------------------------------------
    स्वामीसेवेकरी सुंदराबाई कोण होत्या ?
    • स्वामीसेवेकरी सुंदराबा...
    ---------------------------------------------------------------------------------
    श्री स्वामी समर्थांना आवडणार्या गोष्टी , फूले, फळे, आवडते झाड
    • श्री स्वामी समर्थांना ...
    ---------------------------------------------------------------------------------
    स्वामी समर्थाँचे कधिही न पहिलेले खरे फोटो
    • स्वामी समर्थाँचे कधिही...
    ---------------------------------------------------------------------------------
    स्वामीभक्त चोळप्पा महाराज कोण होते
    • स्वामीभक्त चोळप्पा महा...
    ---------------------------------------------------------------------------------
    समाधी नंतर सुद्धा स्वामींनी भक्तांना दर्शन दिले
    • समाधी नंतर सुद्धा स्वा...
    ---------------------------------------------------------------------------------
    श्री स्वामी समर्थ नाव घेतले की नेमके काय होते
    • श्री स्वामी समर्थ नाव ...
    ---------------------------------------------------------------------------------
    श्री स्वामी समर्थांचा फोटो स्त्री रूपात का असतो
    • श्री स्वामी समर्थांचा ...
    ---------------------------------------------------------------------------------
    स्वामी चरित्र पारायण कसे करावे
    • स्वामी चरित्र पारायण क...
    ---------------------------------------------------------------------------------
    Music credit @ Best Free Music
    • Tanpura E Scale. sou...
    Disclaimer -
    This video is for educational purposes only.
    *FAIR USE*
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии • 2,1 тыс.

  • @दत्तगुरुश्रीस्वामीसमर्थमहाराज

    परमपूज्य श्री लाठकर काकांच्या स्वामींच्या संचारात त्यांच्या दिव्य वाणीद्वारे प्रसारित होणार्या प्रबोधनातुन आपल्याला स्वामींचा हा आवाज ऐकायला मिळत आहे. समाजातील प्रमाद, स्वैराचार, अधर्म यांची मीमांसा करीत समाजपुरुषाच्या उत्थानासाठी मानवाच्या परमकल्याणासाठी ही प्रबोधने प्रकट झाली व आजही चालू आहेत. ही प्रबोधने मानवनिर्मित नसून सद्गुरुतत्त्वाशी एकरूप झालेल्या मानवी देहाच्या माध्यमातून प्रकट होत असल्याने या प्रबोधनांना `संचार प्रबोधने' असे संबोधन प्राप्त झाले. ज्यांना शंका प्रश्न आहे त्यांनी “श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक संस्था, औरंगाबाद येथे भेट द्यावी. श्री स्वामी समर्थ 🙏🏼

    • @prakashchaudhari3516
      @prakashchaudhari3516 2 года назад +4

      श्री स्वामी समर्थ महाराज दर्शन द्या आशीर्वाद द्या

    • @asha2768
      @asha2768 2 года назад +6

      श्रीस्वामी समर्थ आपला आवाज ऐकुन अतीशय आनंद झाला स्वामी .आपण या जगतात सदैववावरता पण आपण पुन्हाअवतरीत होवुन दर्शन द्याहो स्वामी महाराज दर्शन द्या परतआम्हाला .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @kavitabhoir2557
      @kavitabhoir2557 2 года назад +2

      श्री स्वामी समर्थ

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 2 года назад +13

      स्वामी गेले नाहीत ते आपल्यातच आहेत फक्त दिसत नाहीत
      आठवा स्वामी म्हणाले होते हम गया नही हम जिंदा है त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या खऱ्या भक्ताच्या अंगात 🚩जय श्री स्वामी समर्थय नमः 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏

    • @vikramrathod2984
      @vikramrathod2984 2 года назад +4

      धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Год назад +4

    ॐ स्वामी समर्थाय विद्महे
    श्रीमहाराजाय धीमही |
    तन्नो परब्रह्म प्रचोदयात ||

  • @ganeshgavali6266
    @ganeshgavali6266 2 года назад +9

    स्वामी माज्या सर्व इच्छा आकांगषा पूर्ण केलेत तुम्ही सर्वाना चांगली बुद्धी द्याल

  • @shyamagalave5761
    @shyamagalave5761 Год назад +4

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सदगुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @deepaknimbure6612
    @deepaknimbure6612 Год назад +13

    स्वामींचा आवाज ऐकून माझ्या अंगावर शहारे आले माझं मन एकदम शांत झाल स्वामी खरंच तुम्ही धन्य आहात आज ही तुम्ही आम्हा भक्तांना साक्षात दर्शन देता स्वामी होते, आहेत, आणी राहणार..कायम सर्व भक्तांचे संकट तुम्ही सांभाळता सर्व भक्तांना तुम्ही कायम कशातून तर कशातून वाचवतात स्वामी तुमच्या चरणी फक्त माझेच सुख आणी दुःख मांडत नाही तर तुमच्या सर्व भक्तांचे ही मांडतो जेवढे काही ह्या पृथ्वीवर तुमचे भक्त आहेत त्यांना कायम सुखात ठेवा आणी तुमचा आशीर्वाद जन्मो जन्मी भेटूद्यात हिच इच्छा आहे श्री स्वामी समर्थ 💯🌸🙇🙏🏻

  • @AJ-eh6cp
    @AJ-eh6cp 3 года назад +37

    स्वामी पुन्हा प्रकट होवून जेजे लोक या प्रुथ्वी आराजकता माजवतात त्यांच्या नाश करा, आणि संपूर्ण जगाला स्वामी तुमचे दर्शन घडवा

  • @anjaniborhade2065
    @anjaniborhade2065 Год назад +7

    खरंच स्वामींचा आवाज ऐकून जीवनाचे सार्थक झाले, मन शांत झाले मनातील खळबळ बंद झाली, मोठ्या प्रकाश झोतामुळे छोटे अंधार नगण्य वाटू लागले, स्वामी आता लवकर अक्कलकोटला बोलवून घ्या, तुम्हाला हवा असलेला मार्ग दाखवा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌼⚘️💐

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 3 года назад +11

    स्वामी मला कन्या रत्न द्या मला मुलगी द्या ऐवडी माझी इच्छा पूर्ण करा जय श्री स्वामी समर्थ

  • @kalpanapirke6588
    @kalpanapirke6588 Год назад +1

    Shree sawmi samarth jay jay sawmi samarth 🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @vaibhavmane371
    @vaibhavmane371 2 года назад +2

    Om Shree Swami Samarth Maharaj Ki Jai Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai
    Shripad Valhabh Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai
    Purn Dattavtar Shree Nrusih Sarswati Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai

  • @sachinkharade9329
    @sachinkharade9329 2 года назад +9

    मी गुरुवारी श्री स्वामी चरित्र पारायणाला सुरुवात केली आणि त्याच दिवशी मला स्वामींचा आवाज ऐकायला मिळाला.. खरच धन्य झालो मी.. महाराज श्री स्वामी समर्थ.. जय जय स्वामी समर्थ.. 🙏

  • @reshmabasakare3049
    @reshmabasakare3049 2 года назад +113

    स्वामी मला साक्षात दर्शन द्या आम्हाला तुमच्या आर्शीवादाची खूप खूप गरज आहे 🙏🙏😭😭

    • @indumatisonawane8448
      @indumatisonawane8448 2 года назад +7

      स्वामी समर्थ महाराज तुम्हाला कधीच दिले ते फक्त ओळखले पहित दादा

    • @swamimaya8032
      @swamimaya8032 2 года назад +2

      Swami kuthech gele nahi bagha jara swami tumchyat ahet

    • @yograjyogi2361
      @yograjyogi2361 2 года назад +5

      महाराज सोबतच आहेत .. मनोभावे .. तळमळीने बोला श्री स्वामी समर्थ .. श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामीच समर्थ

    • @rashikakambale7219
      @rashikakambale7219 2 года назад +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझी ईचा परणंकरा

    • @vinayakpitale8312
      @vinayakpitale8312 2 года назад

      @@indumatisonawane8448 Shree Swami Samarth.

  • @sunilbiniwale2093
    @sunilbiniwale2093 3 года назад +108

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    मनातले सगळे वाईट विचार शंका निघुन जावू दे देवा

  • @jyotijadhav5915
    @jyotijadhav5915 10 месяцев назад +1

    Shree swami samarth...mazya navara lavakr bara houn ghari yeu de hich swami charni prarthana🙏

  • @meghagaikwad8150
    @meghagaikwad8150 2 года назад +2

    Swami majha sansar modnar aahe tar tumhi aashirwad deya kii sagal changal houdeya majha mulga lahan aahe aajun swami teyla aai Papa doghanchi garaj aahe swami majha sansar tootneya pasun vachva shri swami smarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitadivate4665
    @sunitadivate4665 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ. स्वामी माझ्या कुटुंबावर आपली क्रुपाद्रुष्टी तसेच छत्रछाया सतत असू द्या. माझं मन चंचल आहे. माझी बुद्धी स्थिर करा. शांती, समाधान आणि संपूर्ण कुटुंबाला आयुरारोग्य लाभू द्या. श्री स्वामी समर्थ

  • @aasthapatil3669
    @aasthapatil3669 9 месяцев назад +3

    ❤❤ shree ganeshay namaha 🌷🪴🌷 shree Swami Samarth 🌹🪴🌹 jay jay swami samarth 🍌🍌💐💐💐

  • @amitakamble5514
    @amitakamble5514 10 месяцев назад +1

    Swami aamhala sankatmukta Kara ani sadaiv aamchya pathishi rah🙏

  • @nirmalabhambure7629
    @nirmalabhambure7629 2 года назад +4

    शेवटच्या श्वासापर्यंत आखंड निष्काम श्री सेवा आणि दासभक्ती आमच्याकडुन घडू दे आणि ती तुमच्या चरणाशी समर्पित होऊ दे जय सद्गुरू

  • @SangeetaKulkarni-nj2dr
    @SangeetaKulkarni-nj2dr 2 года назад +10

    श्री.स्वामी समर्थ
    तुमचा आवाज कानी पडला आणि धन्य झाले, डोळे पाणावले. खरच स्वामी तुम्ही पाठीशी आहातच. माझ्या मनात सारखे शत्रुचे येणारे वाईट विचार दूर होऊन शत्रुला त्याच्या मार्गाने जाऊ दे. माझ्या मनात चांगले विचार येऊन माझ्या दोन्ही मुलांचे कल्याण होऊ दे. आई-वडिलांची तब्येत चांगली राहू दे आणि स्वामी चरित्र सारामृत माझ्याकडून जास्तीत जास्त पारायण घडून येऊ दे.

  • @ujwalapatil7212
    @ujwalapatil7212 2 года назад +9

    स्वामी सर्वांना आनंदी टेवा.. सर्वांना सुख समृद्धि प्राप्त होऊ द्या..

  • @hemangishinde6210
    @hemangishinde6210 2 года назад +2

    आम्हला यश द्या जे काम घेतला आहे त्यात श्री स्वामी समर्थ

  • @tejashrijadhav7466
    @tejashrijadhav7466 3 года назад +4

    🙏🙏🌹🌹☘💕🕉🌸❤🙇‍♀|| Shri Swami Samarth Jai Jai Swami samarth || ❤🌸🌸💕☘🌹☘🙇‍♀🙏🙏💐💐

  • @lalitadhilde9003
    @lalitadhilde9003 2 года назад +53

    स्वामी माझ्या आई व वडीलांना पुर्णपणे लवकर बरे करा. सदैव माझ्या पाठीशी उभे रहा. जय जय स्वामी समर्थ.

    • @lalitadhilde9003
      @lalitadhilde9003 2 года назад +1

      स्वामी सदैव माझ्या पाठीशी उभे रहा. जय जय स्वामी समर्थ

    • @sushilayelwande9873
      @sushilayelwande9873 2 года назад +3

      स्वामी तूम्हचा आवज एकून खूप आनंद झाला आहे तुम्ही पारत या श्री स्वामी समर्थ

    • @OFFICALAPCRAFT
      @OFFICALAPCRAFT 2 года назад

      Rp

    • @sandippotdar3093
      @sandippotdar3093 2 года назад +2

      Rud yatun kDhlele शब्द आहेत तुमचे नक्की आईवडील बरे होतील.

    • @RahulNeralkarUvphysics
      @RahulNeralkarUvphysics Год назад +2

      Lavkarat bare hotil 🙏🙏
      ||Shree Swami samartha||

  • @pratibhamhatre3283
    @pratibhamhatre3283 3 года назад +8

    श्री स्वामी समर्थ पुन्हा प्रकट व्हा. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @ramchandradesai4807
    @ramchandradesai4807 2 месяца назад +1

    Shri Swami Samantha Jai Jai Swami Samantha

  • @sandeepkajale2040
    @sandeepkajale2040 3 года назад +7

    श्री स्वामी समर्थ तुमची कृपा आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या, आजारपण, त्रास, पीडा दूर करा, सगळ्या जगावर तुमच्या आशीर्वादाची कृपादृष्टी कायम राहू द्या
    श्री स्वामी समर्थ

  • @kishorchothe8314
    @kishorchothe8314 2 года назад +69

    आज पहिल्यांदा स्वामींचा आवाज ऐकायचा योग आला..खरंच आज जीवन खऱ्या अर्थाने धन्य झाले माझे🙂♥️🙏

  • @surekhadeore6781
    @surekhadeore6781 3 года назад +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मनातले वाईट विचार निघू द्या स्वामी वाणी ऐकल्यावर खूपच छान वाटले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sharadrajgolkar6324
    @sharadrajgolkar6324 2 года назад +1

    Jay shree swmi samarth mharaj

  • @indiansafari.9974
    @indiansafari.9974 3 года назад +5

    अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चीदानंद राजाधिराज योगीराज परब्रम्ह अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय.... 🙏💐💐💐😌

  • @saurabheducation5996
    @saurabheducation5996 3 года назад +4

    स्वामी ही कोरोनाचे संकट नष्ट करा आणि सगळं चांगलं करा स्वामी आमचं काय चुकलं माकलं असेल तर माफ करा स्वामी सदैव आम्हा सर्वांच्या पाठीशी उभे रहा

  • @moaltafchouhan8184
    @moaltafchouhan8184 2 года назад +3

    श्री स्वामी समर्थ महाराज तुमचा आवाज ऐकुन धन्य झालो आम्ही भक्त अशीच कृपादृष्टी आमच्या वर राहूदया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rockstar2907
    @rockstar2907 2 года назад +11

    🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
    धन्य झाल्या सारखे वाटते स्वामी तुमचा आवाज ऐकून

  • @sachinhiirane6609
    @sachinhiirane6609 2 года назад +1

    Jay jay swami samarth mauli

  • @shivajitupe416
    @shivajitupe416 2 года назад +3

    आज श्री स्वामींचा आवाज ऐकून धन्य झालो,
    आजून काय पाहीज.
    ।।श्री स्वामी समर्थ।।

  • @bhagyashreejoshi1838
    @bhagyashreejoshi1838 2 года назад +6

    तुम्हीं आहेत तर कुठे काय कमी पडु शकते स्वामी 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendramohite8593
    @rajendramohite8593 2 года назад +1

    Shri swmi samarat

  • @poojasalunke7820
    @poojasalunke7820 3 года назад +38

    श्री स्वामी समर्थ 🙏 महाराज आज खरंच धन्य धन्य झालो आम्ही भक्तजन आपण आमच्यावर खरोखरी कृपा केली .आपले मार्गदर्शन मिळाले.ह्यापेक्षा अजून काय हवे?.स्वामी तुमच्या चरणी हात जोडून विनंती आहे समस्त जग करोना मुळे हवालदिल झाले आहे . सगळीकडे हाहाकार माजला आहे स्वामी हे सर्व आता थांबंवा..करोनाचा समूळ नायनाट करा. सर्वाना संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करा.. सर्वांवर आपली क्रृपाद्रृष्टी कायम राहू द्या.हीआमची मनापासूनआपले चरणी प्रार्थना आहे.आपले चरणी आम्हा सर्व भक्तांचा दंडवत 🙏🙏

  • @madhurithorat4580
    @madhurithorat4580 2 года назад +3

    स्वामी समर्थ महाराज माझ्या जीवनातील दुःख दूर होऊ द्या माझी नोकरी सुरक्षित ठेवा. माझे मुल ,आई सुखी ठेवा माझी नोकरी पर्मनंट होऊ द्या. माझे हक्काचं वाठ च घर होऊ द्या तुमच्या अशिर्वांडे .माझ्या जीवात जे व्यक्ती आले आहे भाऊसाहेब ते आयुष्यभर पती म्हणून आयुष्यभर माझ्याशी प्रामाणिक कर्तव्य निस्त राहू द्या तुमची कृपा आमच्यावर होऊ द्या. माझ्या भाऊसाहेब laa mazi kimmy Kalu द्या . मला त्याचं अखंड प्रेम प्राप्त होऊ द्या. जय श्री स्वामी सार्थ.

  • @jayasupat-zn9yh
    @jayasupat-zn9yh Год назад +2

    Jay shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏💐🙏🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐

  • @kalpanaahire711
    @kalpanaahire711 2 года назад +8

    स्वामी महाराज तुमचा आवाज एेकून मी धन्य झाले

  • @poonampatil2433
    @poonampatil2433 3 года назад +13

    अशक्य ही शक्य करतील माझे स्वामी......🙏🙏🙏🙏🙏

  • @shivaramjadhav7311
    @shivaramjadhav7311 3 года назад +11

    स्वामी पुन्हा पृगट व्हा निष्ठा ठेवण्यासाठी मदत करा व वादविवाद ला अंत करा चरणी नतमस्तक

  • @alkathombare7635
    @alkathombare7635 2 года назад +29

    स्वामी समर्थ महाराजांना पाहण्यास मिळेले नाही पण आवाज ऐकून धन्य पावले स्वामी समर्थ महाराज यांना मानाचा मुजरा

  • @prachipatkar8706
    @prachipatkar8706 3 года назад +70

    स्वामी महाराज तुमचा आवाज ऐकला धन्य झाले, महाराज आज पुन्हा तुमची जगाला गरज आहे, पुन्हा एकदा जन्म घ्या.

    • @sureshshirose482
      @sureshshirose482 2 года назад +1

      जय श्री, स्वामी, समर्थ,,,,,,

    • @yograjyogi2361
      @yograjyogi2361 2 года назад +1

      ❤️❤️❤️

  • @botrerohit5036
    @botrerohit5036 3 года назад +19

    स्वामी कोरोणा च संकट दुर करा खुप हाहाकार माजला आहे तुम्हीच आम्हाला तारा

  • @vijayhavaldar2138
    @vijayhavaldar2138 Год назад +4

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🌹 सर्वांना सुखी ठेवा ,

  • @omkkarpotddar5663
    @omkkarpotddar5663 Год назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराज
    श्री स्वामी समर्थ महाराज सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहा
    श्री स्वामी समर्थ महाराज काही चुकल्यास सांभाळून घ्या मला आम्हाला तुमचाच आधार आहे आता आम्हाला

  • @sanvigujar711
    @sanvigujar711 2 года назад +9

    स्वामी काल पासुन पारायण सुरु केले आणी आज तुमचा आवाज यैकला स्वामी खरच तुम्ही आहात म्हणुन आम्ही आहोत स्वामी या ना तुम्ही परत 🙏🙏

    • @Priya_947
      @Priya_947 2 года назад

      Same too u tai🥰

  • @omkarpotdar3133
    @omkarpotdar3133 2 года назад +10

    || श्री स्वामी समर्थ महाराज ||
    || श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
    || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
    || श्री स्वामी समर्थ महाराज सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा ||
    || श्री स्वामी समर्थ महाराज काही चुकल्यास सांभाळून घ्या मला आम्हाला तुमचाच आधार आहे आता ||

  • @santoshkhade3095
    @santoshkhade3095 3 года назад +18

    श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @shobharane5054
    @shobharane5054 3 года назад +81

    स्वामी तुमचा आवाज ऐकून आम्ही खरंच धन्य झालो.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @poojagote4331
    @poojagote4331 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ मला खूप आनंद झाला माझ्या डोळ्यातून पाणी आलं श्री स्वामी

  • @aparnamantrawadi2741
    @aparnamantrawadi2741 2 года назад +2

    Khup chan vatle Shree Swami Samarth Maharaj yancha awaj eaikun.
    🙏🙏🕉️🙏🙏🕉️🙏🙏🕉️🙏🙏

  • @ashokachiranekar8561
    @ashokachiranekar8561 3 года назад +10

    श्री स्वामी समर्थ
    सर्वावर कृपा दृष्टी असू देत... संकट दूर होऊ देत
    नतमस्तक श्री स्वामी समर्थ

  • @ranjanamakne1485
    @ranjanamakne1485 2 года назад +10

    सर्वांनी मला तुमच्या पादुकांचे दर्शन घेऊन आठ दिवस झाले आणि आज तुमचा आवाज ऐकून मी धन्य झाले जय जय सदगुरू स्वामी समर्थ तुमचा आशिर्वाद माझ्या कुटुंबाच्या व जनतेच्या पाठीशी आहे

    • @kiranpathare8643
      @kiranpathare8643 2 года назад

      स्वामी मी तुमचा आवाज एकून धने झाले

    • @kiranpathare8643
      @kiranpathare8643 2 года назад

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @jayasupat-zn9yh
    @jayasupat-zn9yh Год назад +2

    🙏🪔🪔🙏🪔🪔🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 Jay shree Swami Samarth shree Swami Samarth 💐🙏🙏💐💐💐🙏💐🙏💐🙏

  • @saritabramhankar8448
    @saritabramhankar8448 2 года назад +1

    Ja y Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree Swami Samarth jay shree

  • @ashamahale242
    @ashamahale242 3 года назад +13

    महाराजांना कोटी कोटी नमस्कार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺

  • @foodiesatish7379
    @foodiesatish7379 3 года назад +57

    स्वामी महाराज आपण पुन्हा यावे आणि सर्वाचे रक्षण करावे....

  • @reshmahedulkar1977
    @reshmahedulkar1977 4 месяца назад +1

    स्वामीआईमाझामुलीच्यापाठीशीउभेरहा
    मुलीचारागमिटूदेतिचलग्नहोऊदेहयावर्षीलग्नहोउदेश्रीस्वामीसमर्म❤🎉😊

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 6 месяцев назад +1

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth 👏👃🍮🍮🥀🌹🪷🌿☘️🌸🎉🎈🍁🌷🌺💐🪴🍒🍎🍊🥭🍓🍉🍍🍑👏👃👏👃👏👃🍮🍮👏👃👏👃👏👃👏

  • @devaihorgule7301
    @devaihorgule7301 3 года назад +10

    🙏🙏🙏 सर्व संकट दुर करा देवा , आरोग्य लाभु दया

  • @snehajoshi7738
    @snehajoshi7738 2 года назад +7

    श्रीस्वामीसमर्थ🙏तुमचा आवाज आज ऐकून आनंद झाला,तुमचा आशिर्वाद व कृपादृष्टी नेहमी माझ्यावर,कुटुंबावर व घरावर राहूदे ही नम्र प्रार्थना व विनंती.नकारात्मक शक्तींपासून,ऊर्जेपासून संरक्षण करावे ही विनंती.

  • @shaianzshaikh2268
    @shaianzshaikh2268 3 года назад +8

    🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🌺❤️

  • @neharananavare
    @neharananavare Год назад +2

    खरच खुप चागल वाटले

  • @vinaykumarnaiknavare6851
    @vinaykumarnaiknavare6851 3 года назад +35

    स्वामी तुमची कृपा आमच्यावर अशीच राहू द्या । सर्व जगाचं कल्याण करा । हीच तुमच्या चरणी प्रार्थना । सर्व प्राणी मात्रावर तुमची कृपा राहू द्या ।

    • @gopinathyadav557
      @gopinathyadav557 2 года назад +4

      🙏🙏🙏🌹

    • @jayashreekhot3591
      @jayashreekhot3591 2 года назад +1

      श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज

    • @jayashreekhot3591
      @jayashreekhot3591 2 года назад +1

      तुमचा आशिर्वाद आमच्यावर सदैव राहो🙏🙏

  • @seemapawar728
    @seemapawar728 2 года назад +45

    आज गुरुचरित्र पारायण चा पहिला दिवस आणि आज स्वामींचा आवाज ऐकायला मिळाला अजून काय हवं आयुष्यात.. आपण खूप भाग्यवान आहोत स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात..श्री स्वामी समर्थ महाराज की जय..

    • @rahuldosi9945
      @rahuldosi9945 2 года назад +1

      jay sri swami samarth.sabko khush swast rakiye bhagawan ........sulochana jaiswal

    • @Fingrelatable
      @Fingrelatable 2 года назад +2

      पारायण अथवा साधना गुप्त ठेवावे.

  • @vidyapardeshi5069
    @vidyapardeshi5069 3 года назад +7

    श्री स्वामी समर्थ कोटी कोटी नमन .🙏🙏🙏 स्वामी सर्वाना सुखी समृद्धी देवोत .या कोरोणा विषाणू पासुन सगळयानचे रक्षण करा. ओम स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी माझी आई

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 2 года назад +1

    ।। गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू। गुरुर देवो महेश्वर।।
    ।। गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमो नमः।। 🙏🌼🌺🙏🙏🌼🌺🙏🙏🌼🌺🙏

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 3 года назад +32

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻 आमचं रक्षण करा स्वामी 🙏🏻

  • @supriyarane8983
    @supriyarane8983 3 года назад +132

    स्वामी माझ्या आईला लवकर बरे करा. माझ्या आयुष्यातील अडचणी दुर करा. तुम्ही सदैव आमच्या पाठीशी उभे रहा. श्री स्वामी समर्थ🙏🌼🌷🌼

    • @aratisagar
      @aratisagar 2 года назад +3

      ताई 11 महिन्यापूर्वी तुम्ही स्वामी म्हाराजाना साकडे घातले होते,आज आइ ची तबियत कशी आहे?

    • @supriyarane8983
      @supriyarane8983 2 года назад +6

      @@aratisagar आई बरी आहे 🙏🙏

    • @simpleshots1141
      @simpleshots1141 2 года назад +1

      💯

    • @kirankhele8743
      @kirankhele8743 2 года назад +3

      Swami tumch avaj ayakun chan batale.Majya kutumb var tuamache Ashirvad raho snkata jau de🙏🙏

    • @kirankhele8743
      @kirankhele8743 2 года назад

      Sri ẞwami Samarth jy jy Swami Samarth🙏

  • @KhanduBangar-kd9qq
    @KhanduBangar-kd9qq 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ माझे स्वामी सगळ्यांना सूखी ठेवा अशक्यं ही शक्यं करतील स्वामी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢

  • @vaishnavibotre
    @vaishnavibotre 2 года назад +2

    Deva tula sagal mhiti ahena
    Taripan mazhabrobrch mazha aayushat ka waet hot ale and hotay and ata aajun ky honar ahe re
    Vishwas ahe tu karshil te changlch karshil
    Pan kahi deu nkos pan navryala opposite kru nko kdhich mazhapasun tyachyashivay mla aayushat koni nhi mazha❤

  • @sharmilisalgaonkar4419
    @sharmilisalgaonkar4419 3 года назад +7

    श्री. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आम्हा ला साक्षात्कार द्या आमच्या मनोकामना पूर्ण करा आजपर्यंत आम्हाला खूप आशिर्वाद दिले

  • @kisanabgul802
    @kisanabgul802 2 года назад +9

    खूप सुंदर 👌👌 मी खूपच भाग्यवान आहे कि मला स्वामींचा आवाज ऐकायला मिळाला 🙏🙏

  • @nishchalpatil8340
    @nishchalpatil8340 2 года назад +3

    श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🙏आमच्या मनातली इच्छा पूर्ण करा लवकरात लवकर..श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव रहुद्या ...

    • @nishchalpatil8340
      @nishchalpatil8340 2 года назад +1

      आम्ही संतती प्राप्ती करिता खूप प्रयत्न करत आहोत त्यात यश द्या...हीच तुमच्या चरणी प्रार्थना करत आहे..आम्ही रोज मनापासून नामस्मरण करतोय त्यात तुमचा आशीर्वाद लाभुद्या...🙏🙏

  • @premalabadhewad7163
    @premalabadhewad7163 2 года назад +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या मुलीचं लग्न डिसेंबर महिन्यात २०२२ मध्ये होऊ द्या महाराज हात जोडून विनंती करते थकून गेला जिव 🙏🙏🙏🌹🌹💝 स्वामी राया .

  • @sameepbhise8970
    @sameepbhise8970 Год назад +1

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏

  • @malharmore3558
    @malharmore3558 3 года назад +177

    स्वामी पुन्हा प्रकट व्हा. कोरोना चा अंत करा 🙏🙏🚩💐🌺🌹🌼श्री स्वामी समर्थ 🙏🚩💐🌺🌹🌼

    • @sharvilshinde819
      @sharvilshinde819 3 года назад +12

      Swami kuthe hi gele nahi te aplya madhye aahet

    • @varshadarne7630
      @varshadarne7630 3 года назад +7

      Shri swami samarth

    • @vaibhavisawant2803
      @vaibhavisawant2803 3 года назад +6

      Sree swami samarth jay jay swami samarth 👋👋👋👋👋

    • @kinara5215
      @kinara5215 3 года назад +4

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @vrushaligawade8173
      @vrushaligawade8173 3 года назад +3

      Shree swami Samantha

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

  • @aartijoshi2810
    @aartijoshi2810 2 года назад +14

    स्वामिंची मी परमभक्त आहे.अनेक वेळा मला अनुभव आले आहेत. मला त्यांचा आवाज ऐकून खूप समाधान झाले

    • @aratisagar
      @aratisagar 2 года назад +1

      स्वामींची महिमा अगाध!

    • @priyakapse757
      @priyakapse757 2 года назад +1

      🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @latawaikar8157
    @latawaikar8157 Месяц назад

    अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
    जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🌺🌺🙏🙏

  • @mandabaishinde5171
    @mandabaishinde5171 Год назад +1

    llshri swami samarthll

  • @deepabhure1146
    @deepabhure1146 2 года назад +4

    स्वामी सगळ्यांना सुखात ठेवा... मानवाला सद्दबुद्धी द्या. जगात शांतता नांदु द्या.

  • @nileshbhosale9334
    @nileshbhosale9334 3 года назад +28

    स्वमी कोटी कोटी प्रणाम स्वामी आशीर्वाद आसुदे कोरोनाच संकट घालवा🌺🌺

  • @jayshreesonawane8348
    @jayshreesonawane8348 4 месяца назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺

  • @anilbadepolice3142
    @anilbadepolice3142 2 года назад +2

    Plz give power to my son.khup Anand zala mazi comment vachali

  • @AakshayeKaamble
    @AakshayeKaamble 2 года назад +8

    श्री स्वामी समर्थ
    स्वामी माजा बाळा आणि माजा घरच्या ना सदयव खुश ठेवा आणि काळजी घ्या.🙏🏻

  • @shreyagurlhasur2307
    @shreyagurlhasur2307 3 года назад +16

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏महाराज तुमची कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहू देत स्वामी माझ्या मुलीचे कल्याण करा भलं करा तुम्ही सदैव तिच्या पाठीशी उभे राहा स्वामी माझ्या बाळाला उदंड आयुष्य द्या स्वामी तुमचा आवाज ऐकून धन्य झाले ,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,🙏🙏

  • @ShreeSwamiSamarth411
    @ShreeSwamiSamarth411 11 месяцев назад +1

    || श्री स्वामी समर्थ || 🙏🏻🙏🏻❤️❤️

  • @shantanu7409
    @shantanu7409 2 года назад +17

    अशक्य ही शक्य करतील स्वामी, श्री ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह, श्री सचितानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🙏👏👏👏👏

    • @vinayakmahadik4768
      @vinayakmahadik4768 2 года назад +1

      * श्री गणेशाय नम:*
      ||ॐ श्री कुलस्वामिनी कुलदेवताय् नमो नमः।
      ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव ।।🌺जय् हरी विठ्ठल 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺हर् हर् महादेव्🌺जय हनुमान🌺 जय शनिदेव🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
      l l 🌹श्री स्वामी समर्थ🌹 l l
      ॐ श्री साईराम 🙏🌹🙏🌹

  • @shrutirasal8243
    @shrutirasal8243 Год назад +2

    Swami mla.madath kara paise aale mhnun kalu deth lavkr plzzzzz swami madath kara ❤

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 3 года назад +223

    मला खुप वाटत होतं की मी स्वामींना प्रत्यक्ष पहावं..आज त्यांचा आवाज ऐकायला मिळाला..प्रत्येक शब्द अगदी बारकाइने ऐकत होते मी..खुप आनंद झाला..श्री स्वामी समर्थ

  • @harshadasalunkhe.swamisamarth
    @harshadasalunkhe.swamisamarth 3 года назад +6

    कोण म्हणत स्वामी नाहीत म्हणून ते अदृश्य स्वरूपात आहेत, याची आम्हाला नेहमी प्रचिती मिळाली आहे. स्वामी स्वतः म्हणतात " हम गया नही जिंदा है "

  • @meghamane6650
    @meghamane6650 2 месяца назад

    तुमच्या आशिर्वादाने माझं लग्न हय वर्षी होउदय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🙏🙏

  • @anasrangoli7455
    @anasrangoli7455 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ तुझा कधीही विसर होऊ देऊ नका,.... माझ्याकडुन तुमची अखंड सेवा करून घ्या स्वामी ❤

  • @haribhaushinde1041
    @haribhaushinde1041 3 года назад +7

    श्री स्वामी समर्थाची‌ वाणी एकल्याने धन्यता वाटली

  • @rohitnaikade4073
    @rohitnaikade4073 3 года назад +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏