स्वामी सेवा आणि उध्वस्त झालेला संसार.न रडता पाहा.Swami samarth anubhav in marathi.seva, Swami Leela

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 1 тыс.

  • @LataBhivarkar-p2e
    @LataBhivarkar-p2e 3 месяца назад +3

    हे ऐकून मला खूप वाईट डोळ्यातून अश्रू आले श्री स्वामी समर्थ

  • @ManoharaoPatil-r7b
    @ManoharaoPatil-r7b Месяц назад

    🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏माऊली ही कहाणी ऐकुन खुप वाईट वाटले कारण माझ्या आयुष्यात हेच चालु आहे मी ही माझ्या स्वामीवर खुप विश्वास आहे मला विश्वास आहे माझे स्वामी एक ना एक दिवस मला यातुन बाहेर काढतील ऐवढीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @ramshbagari7587
    @ramshbagari7587 Год назад +3

    ताई खूप छान माहिती सागितले मला पण खुप वाईट वाटले जे तूमच्या बरोबर झाले होते पण आता ताई तूमी खूप. खुश आहेत ना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई

  • @alka2684
    @alka2684 Год назад +38

    या ताई सारखीच माझी पण कहाणी आहे .मी पण रोज स्वामींचे नामस्मरण करते . तारक मंत्र म्हणते .मला पूर्ण विश्वास आहे की स्वामी माऊली माझी नक्कीच मदत करतील.कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @vaishalipatil5663
    @vaishalipatil5663 Год назад +5

    हो ताई खरंच खूप छान अनुभव आहे तुमचा डोळ्यात पाणीच आलं

  • @Sunita-yu8mi
    @Sunita-yu8mi 3 месяца назад +1

    हो खरंच खूप छान अनुभव सांगितला मला पण गुरू चरीत्र करायचे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,🌹🌹🙏🙏🙏

  • @kalpanashinde4665
    @kalpanashinde4665 Год назад +7

    धन्यवाद ताई
    खुपच संघर्ष करुन स्वामी महाराजांची सेवा केली म्हणुन तुमच्या संसारात मेवा मिलाला
    जिथे स्वामी चरण तिथे न्युनं काय
    ।अशक्य ही शक्य करतील स्वामी।
    🙏🙏जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ।।
    तुमचा अनुभव ऐकुन डोल्यात खर्च पाणी आले

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 2 месяца назад

    Tai,this experience teachesus a lot.It gives you power to defeat the happening calamities. Swamiji said,"Be fearless and doubtless. "🙏

  • @anandpund422
    @anandpund422 2 года назад +7

    Y channel trfya mofat sava karun etrancha trass vatun tyana dher daun total life change karta thank you so much for this 👍🏻we proud of you all team

  • @riyathakare6639
    @riyathakare6639 Год назад +2

    Tai tumcha anubhav aikun mala khup radayla aale...ata mi pn swami prayan krave ase mi tharavl aahe..ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ll

  • @GangabhiPotra
    @GangabhiPotra Год назад +25

    ताई तुमच्या सारखं माझं पण असच आहे हो मला पण खूप रोज च टेशेन येत आहे ताई मी रोज स्वामी पुढे रडेते . खूप काही पण स्वामी ला खूप बोलते अस का माझ्या समोर . कोणाला सांगू मला आई नाही ना बाबा नाहीत मग माझं आहे तरी कोण स्वामी शिवाय मला कोणी नाही आता . काय करतील ते स्वामी मला तर एकदा एकदा वाताया ल की हे जीव येऊन काईच आर्त नाही . कोणा साठी जगू मी सांगा ना यांनी आपल्या सोबत नीट नाही वागत मग जगावं कोणा साठी स्वामी .अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤

    • @akkishinde7689
      @akkishinde7689 3 месяца назад

      होईल सगळं नीट . भिऊ नकोस स्वामी आहेत पाठी ❤

    • @jayshankaraier7496
      @jayshankaraier7496 3 месяца назад

      Jay Guru Dev Datta

    • @jayshankaraier7496
      @jayshankaraier7496 3 месяца назад

      Jay Guru Dev Datt

    • @SheetalZagade-mp4sl
      @SheetalZagade-mp4sl 2 месяца назад +1

      Maja barobar same असच चालू आहे 😢

    • @akkishinde7689
      @akkishinde7689 2 месяца назад

      @@SheetalZagade-mp4sl bhakti madhe busy रहा होईन नीट

  • @NeetaAkre
    @NeetaAkre 4 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली आहे श्री स्वामी समर्थ

  • @ratnashimpi338
    @ratnashimpi338 Год назад +11

    ताई, हया ताई ची आयुष्यात जे घडले,ते ऐकून मला असे वाटत होते,ही तर माझीच व्यता सांगत आहेत,मला खूप रडू येत आहे, माझा पतीही व्यभिचारी आहे.

  • @DattraoJadhav-d9h
    @DattraoJadhav-d9h Месяц назад

    ताई ताई ताई खरोखर तुम ही खूब खूब कष्ट सहन करूं श्री स्वामी समर्थ श्री समर्थ महाराज और श्री स्वामी समर्थ महाराज औरविश्वास तूने खूब खूब सहन के क्याबादल कुतुब

  • @yogitamanal1212
    @yogitamanal1212 Год назад +3

    ताई.माज्या.आयूषात.आसच.चालू.आहे.मीही.स्वामी.ची.सेवा.करत.आहे./स्वामींनी .
    माझेही.ऐकावे.श्री.सस्वामी
    समर्थ

  • @YogitaWadhane
    @YogitaWadhane 3 месяца назад

    Shree Swami samarth

  • @AnjaliSalunke-m8v
    @AnjaliSalunke-m8v 8 месяцев назад +6

    होय मी सुद्धा मोठा अनुभव घेतलाय स्वामीं विषय मी स्वामींचा खूप खूप धन्यवाद माझा खूप विश्वास आहे स्वामींवर श्री स्वामी समर्थ

  • @mayureshadep7244
    @mayureshadep7244 Год назад +1

    ताई फार कष्टातून गेलात ,मी ही 7 गुरुचरित्र पारायण प्रदीप दादा नी सांगितल्याप्रमाणे केलते,आणि चमत्कार पहिला,या ग्रंथात प्रचंड ताकत आहे,कोणतीही समस्या या समोर तग धरू शकत नाही.
    प्रदीप दादांना माझा शतशः प्रणाम,
    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻.

  • @shubhangipatankar2170
    @shubhangipatankar2170 Год назад +10

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    मला ही चांगला अनुभव आला आहे स्वामी खरच आपल्या पाठीशी उभे असतात मला स्वामींची प्रचिती आली आहे

  • @shrideviwaghmare3511
    @shrideviwaghmare3511 4 месяца назад +2

    Khup chan tai khup chan shree Swami samartha 🙏🏻 Swami aai

  • @geetalohot5858
    @geetalohot5858 Год назад +10

    ताई माझ्या आयुष्यात दहा वपाॕ पुवीँ तुमच्या सारखे झाहले होते आणि गुरुचरिञ पठणा मुळे माझा देखील संसार मला पुन्हा सुरळित आहे..मी सुद्धा स्वामी ची आजनम आभारी आहे....

    • @rupalimore2851
      @rupalimore2851 Год назад

      Hi

    • @poojarakhonde4576
      @poojarakhonde4576 Год назад

      Tai tumhi konti seva keli hoti mazi problem asich ahe g 1varshzal

    • @poonammeher2638
      @poonammeher2638 Год назад

      ​@@poojarakhonde4576 swami om channel paha tya sunita tai na msg kara ki mahila sevekari group la add kara mhnun tithe milel seva tumhala pradip dada kadun

  • @yogeshgurav2365
    @yogeshgurav2365 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई खूप छान रडू आलं

  • @surekhasapkale4375
    @surekhasapkale4375 Год назад +6

    माझी पण सेम टू सेम कथा आहे ताई..
    मी पण स्वामी भक्त आहे.मला पण स्वामी भक्तीचा अनूभव आला आहे...ll श्री स्वामी समर्थ ll
    माझं नाव सुरेखा सपकाळे...

    • @archanabangar8303
      @archanabangar8303 Год назад +1

      Seam problem maza pan mi pan swami chi seva karte

    • @rajeshreeborade9686
      @rajeshreeborade9686 Год назад +1

      Mjha pan hech problem hota. Pan Swami ni majha sansar vachavla shree Swami samartha

    • @nitintakmoge6288
      @nitintakmoge6288 Год назад +3

      माझी पण सेमच कथा आहे. ताई
      मला पण काहीतरी उपाय सांगा.

  • @yogitajadhav7010
    @yogitajadhav7010 Год назад +1

    Kharch khup Pani aale डोळ्यात
    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @jayshreejamdade5842
    @jayshreejamdade5842 Год назад +12

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय.मला हि खूप मोठा अनूभव आला आहे स्वामी समर्थ आपल्या लेकरांना कधीच दूर करत नाही स्वामी आहेत म्हणून आपण आहोत माझ्या स्वामी चे कीती आभार मानू तेवढे कमीच श्री स्वामी समर्थ महाराज की जय.श्री स्वामी समर्थ.श्री स्वामी समर्थ .श्री स्वामी समर्थ.श्री स्वामी समर्थ.श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sunilmohale9653
    @sunilmohale9653 3 месяца назад +2

    हो ताई नक्की येणारच पाणी डोळ्याला श्री स्वामी समर्थ ताई स्वामींची सेवा करत राह ताई

  • @chetanamali553
    @chetanamali553 Год назад +4

    ताई तुमचा अनुभव ऐकून डोळ्यात अश्रू आले ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹🌺🌺

  • @snehalpatil3477
    @snehalpatil3477 4 месяца назад +2

    आमच्या ही घरी हाच प्रॉब्लेम आहे...माझी देखील परीक्षाच चालू आहे..पण एक मात्र नक्की ..चुकीचं vagal tr shiksha hi nakki मिळणारच . वाईट कर्म करून सुटका मिळेल अस नाही....स्वामी sagl pahat aahet tech nyay krnar he nakki.. Shree Swami Samarth...

  • @madhavid7238
    @madhavid7238 2 года назад +14

    ताई तुमचा अनुभव खूप छान आहे डोळ्यात पाणी आलं ऐकून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @akshitanaik1837
    @akshitanaik1837 2 месяца назад

    Shree Swami Samarth 🙏🙏 Jai Jai Swami Samarth 🙏🙏

  • @shreesawmi967
    @shreesawmi967 Год назад +4

    हो ताई माझ्या पण संसारात असेच वादळ आले आहे. ते वादळ निर्माण करणारी घरांतील च व्यक्तीचा हात आहे.

  • @VJK831
    @VJK831 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sunilsutar4337
    @sunilsutar4337 Год назад +11

    अशक्य हि शक्य करतील स्वामी
    जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @harsh2498
    @harsh2498 Год назад +9

    खरच ताई ....डोळयात पाणी आले आणि शेवटी ऊर्जा पण मिळाली . श्री स्वामी समर्थ

  • @sonalimisal282
    @sonalimisal282 Год назад +68

    ताई हे माझ्या सुद्धा आयुष्यात असंच घडत आहे ताई मलादेखील प्रदिप दादा ने सात पारायण करायचे सेवा दिलेल्या आहेत आता ताई चौथा पारायण चालू आहे स्वामी माझे खूप परीक्षा घेत आहेत आणि खूप त्रास होत आहे दत्ता अनुभव ऐकला ताई तसं मला पण एक अशी आशेचे किरण निर्माण झाला आहे माझा सुद्धा संसार सुरळीत होणार आणि माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातली ती स्त्री आहे निघून जाईल🙏🌷 श्री स्वामी समर्थ🌷🙏

    • @SP.......155
      @SP.......155 Год назад +1

      Same to me

    • @reshmabhosle4956
      @reshmabhosle4956 9 месяцев назад +3

      Tai prdip dada cha number send karaa na plz

    • @MR_SARTHAK_1m
      @MR_SARTHAK_1m 8 месяцев назад

      ताई मला पण प्रदिप दादांचा नंबर द्या

    • @PrajktaDhulugade-j7x
      @PrajktaDhulugade-j7x 8 месяцев назад +4

      माझं पण सेम आहे ताई माझं मिस्टर तर त्या स्त्री सोबत लग्न करण्या साठी मला डिव्होर्स मागत आहेत आणि मला 5 वर्षा ची मुलगी आहे मला पण खूप टेन्शन येताय

    • @sakshijadhav3068
      @sakshijadhav3068 8 месяцев назад

      Mala pan pradeep dadancha no pathavana

  • @VaishaliNeharkar-hf7gy
    @VaishaliNeharkar-hf7gy 3 месяца назад +1

    ताई हे माझ्या आयुष्यात असणं घडतं आहे तुमची कहाणी ऐकून मला माझी कहाणी माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे❤❤

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 Год назад +7

    हो खरच डोळ्यात अश्रु आले श्रीस्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ

  • @ramdasthakar107
    @ramdasthakar107 2 месяца назад

    अद्भुत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ❤ अशक्य शक्य करतील स्वामी❤ श्री स्वामी समर्थ❤

  • @ojasdeshmukh5551
    @ojasdeshmukh5551 Год назад +27

    ताई तुमचा अनुभव ऐकून डोळ्यात अश्रू आले ताई ।।श्री स्वामी समर्थ ।।🙏🙏

  • @nishalpadrat9813
    @nishalpadrat9813 Месяц назад +1

    Kup chan vatal ekun tai 😊

  • @shivrajdombe7738
    @shivrajdombe7738 4 месяца назад +5

    हो ताई या अनुभवामुळे काय मिळाले .मला पण स्वामी गुरुचरित्र पारायण करायचा आहे. तुमच्या या अनुभवामुळे चांगला मोठा अनुभव ऐकायला मिळाला🌺.श्री स्वामी समर्थ महाराज 🌺दत्त महाराज की🌺🙏🏻🙏🏻

  • @vishalsalunke7744
    @vishalsalunke7744 Год назад +1

    हो ताई तुम्ही जो अनुभव स्वामी सेवेचा सांगितला आहे तो उल्लेखनीय आहे,मि पण सेवा करीत आहे. सेवा कशी मन लाऊन श्रध्येणे करावी हे पण समजले

  • @poojashinde4903
    @poojashinde4903 Год назад +19

    माऊली तुमची व्यथा ऐकुन खरंच डोळ्यात पाणी आलं जिथे स्वामी समर्थ तिये सगळ्या अडचणी व्यर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹

    • @bajarangnivdunge8111
      @bajarangnivdunge8111 Год назад +1

      *||अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त||*
      *🌷|| श्री स्वामी समर्थ ||🌷*
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @poojashinde4903
      @poojashinde4903 Год назад

      श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹

  • @RohiniChaudhary-x5g
    @RohiniChaudhary-x5g 3 месяца назад +1

    ताई धन्यवाद

  • @hemlatathakre5196
    @hemlatathakre5196 Год назад +11

    मला पण स्वामींचा अनुभव आला आणि नेहमीच स्वामी मला अनुभव देतात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺 अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏

  • @nishatambe942
    @nishatambe942 3 месяца назад

    Same thing in my life. I'm also crying daily. Due to tarak mantra that gossip was opened within two mins. I was also shocked by it. I also don't have parents, lookin at two daughters I'm live now. None of his family helping me not in contact with me. I hope Swami will give energy to me to fight against this situation.
    JAI SHREW SWAMI SAMARTH💐

  • @prasannapawar9166
    @prasannapawar9166 2 года назад +17

    ताई खरंच अतिशय दुर्दैवी घटना घडली तुमच्या आयुष्यात पण एक गोष्ट खरी आहे जिथे स्वामी पाय| तिथे न्यून काय|| यांची प्रचिती तुमच्या सेवेवरुन आली
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sureshkale5500
    @sureshkale5500 Год назад +3

    Swami Samarth Maharaj ki jay

  • @Jyotshna-u6t
    @Jyotshna-u6t 3 месяца назад

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏 माझा बरोबर पण असे झाले आणि मी ह्याच्यातून बाहेर पडली कल्पना ताई नि मला स्वामी समर्थन ची सेवा करायला दिली होती आणि मी ती जसे जमेल तशी केली आणि माझा बरोबर चमत्कारच झाला होता आणि mr पण आता छान रहातात 🙏स्वामी समर्थ राया तुझे थोर उपकार 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @eknathmore94
    @eknathmore94 Год назад +6

    Shri swami samarth aaj hi vel majyavr aali aahe...aani mi fkt 23 years old aahe pn manatun ek swami haak aahe ki mi maza sansar milnar maza navra yanar maharaj pariksha ghenar pn dokyavr haath kayam thevnar divas prasang yetil pn swami aahet te vait kadhich hou denar nahi😊 shree swami samantha 🙏🙏😊

    • @rohidasjadhav8044
      @rohidasjadhav8044 Год назад +1

      Same मला असाच वाटत आहे. नक्की माझा नवरा परत येईल. आमचा संसार सुरु होईल

  • @madhukargandhile4612
    @madhukargandhile4612 4 месяца назад +2

    माझ्या डोळ्यात पाणी आले ,श्री स्वामी समर्थ ,जय जय श्री स्वामी समर्थ

  • @sushmakukade3587
    @sushmakukade3587 Год назад +3

    🙏🙏shri swami samarth

  • @Comedianwithom
    @Comedianwithom 20 дней назад

    Shree swami samarth Jay Jay swami samarth ❤

  • @archanashingne1491
    @archanashingne1491 Год назад +4

    धन्य धन्य माऊली स्वामी समर्थ माऊली

  • @Tanishka-i
    @Tanishka-i 4 месяца назад +1

  • @ayodhyadeshmukh631
    @ayodhyadeshmukh631 Год назад +17

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏ताई तुमच्या सारखीच माझ्या बहिणीवर वेळ आली आहे आणि तिला पण स्वामी सेवा करू देत नाही तुमच्या सारखीच स्वामींनी तिच्यावर कृपा करावी

    • @latanarwa4349
      @latanarwa4349 Год назад +1

      Nakkich kartil... fakta vishwas ani Shraddha havi... baki sagla Swami pahun ghetil... 😊👍👏 Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth!

    • @khushibhosle5161
      @khushibhosle5161 Год назад

      Shree Swami Samartha...🙏🙏
      Tai tumcha anubhav dolyat pani aannara aahe...Swami kharach aaple dukkha nivartat...🙏🙏

    • @vaibhavpawar4048
      @vaibhavpawar4048 Год назад

      ताई मला पण नंबर मिळेल का

  • @darshanarmehta4871
    @darshanarmehta4871 Год назад +3

    Shree Swami Samarth bhramande naik Raja dhiraj Yogiraj Shree Swami Samarth maharaj la koti koti pranam 👃👃

  • @MeenaKolte-fh1wt
    @MeenaKolte-fh1wt 4 месяца назад +1

    खरंच ताई खूप रडायला आलं आणि स्वतःची कहाणी डोळ्यासमोर उभी राहिली त्या ताई सारखीच कहाणी आहे माझी पण स्वामी ची कृपा असावी 🙏

  • @priyankapawar6911
    @priyankapawar6911 Год назад +6

    श्री स्वामी समर्थ🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌹

    • @varshagharat3478
      @varshagharat3478 Год назад

      प्रदीप दादा मला पणखुप अनुभव आल्यात मला तुमचा फोन नंबर द्या मला बोलायचे आहे

    • @RevatiMuranjan
      @RevatiMuranjan 2 месяца назад

      ​@@varshagharat3478Please mla pn tyancha mobile number milele ka tai...

  • @Tanishka-i
    @Tanishka-i 4 месяца назад

    21:15 21:18 21:19 21:20

  • @buntyjadhav2389
    @buntyjadhav2389 2 года назад +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @buntyjadhav2389
      @buntyjadhav2389 2 года назад +1

      ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌😂😂😁😁

  • @saurabhthorat2925
    @saurabhthorat2925 2 года назад +3

    🙏👍❤️🌟🌺🌷💦☘️ shree Swami Samarth Maharaj ki Jay sacche darbar ki Jay

  • @SwatiKalyankar-sm4jk
    @SwatiKalyankar-sm4jk 3 месяца назад

    Shree Swami Samarth good ❤

  • @prathameshkalbande8681
    @prathameshkalbande8681 2 года назад +3

    🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ ताई

  • @punammhetre1532
    @punammhetre1532 3 месяца назад

    Khup chan sangitl sree swami samarth

  • @madhurikshirsagar7950
    @madhurikshirsagar7950 Год назад +3

    Shree Swami samartha 🙏

  • @vaishalirane1527
    @vaishalirane1527 Год назад +1

    Ho, Shree swami samarth

  • @puja2641
    @puja2641 Год назад +3

    ❤️🙏Shree swami samarth🙏❤️

  • @ForceTravarllerLover
    @ForceTravarllerLover 2 года назад +3

    Jai jai swami samarth

  • @shilpabhandarkar6217
    @shilpabhandarkar6217 Год назад +3

    Shri Swami Samarth 🙏🏼😊

  • @priyazalake6309
    @priyazalake6309 Год назад +7

    🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...... श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटी महाराज की जय 🌍🌺💫

  • @vrushalibhosle1038
    @vrushalibhosle1038 Год назад +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❣️🙏

  • @pratikshasalunkhe597
    @pratikshasalunkhe597 4 месяца назад +3

    खरंच त्या ताई खूप त्रास सहन केले आहे त्यांचा संसार श्री स्वामी समर्थ महाराज असेच त्यांच्यावर कृपा करूदे

  • @gksuryawanshisir3071
    @gksuryawanshisir3071 2 месяца назад

    स्वामी महाराजांनी मला सुद्धा तारलं.
    शिक्षण घेऊन निम्मे आयुष्य वाया गेले.खूप हाल झाले पण आता माझी नाव किनाऱ्यावर आली आहे........ यापुढे ही मी स्वामींची भक्ती करेन....

  • @suvarnadongare
    @suvarnadongare 4 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी जसं काही तुमच्या जीवनात दुःख आलं ना तसेच माझ्यासोबत जीवनात आले मला खूप तुमचे निरूपण माझ्या जीवनात स्वामिनी असा चमत्कार केला केला आपण एकटं पडलं ना स्वामी कायम आपल्या संग भिऊ नकोस मी तुझ्या मी तुझ्या श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरू स्वामी समर्थ

  • @bhausahebwarghade
    @bhausahebwarghade 2 месяца назад +1

    स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @dhanashrinatale4210
    @dhanashrinatale4210 Год назад +11

    ताई माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात अगदी असेच आहे तिने एकदा जीव देण्याचा पण प्रयत्न केला होता तिची मूले पण तिच्या सोबत नाहीत ती नेहमी माझ्या जवळ येवून रडत बसते मलाही खूप वाईट वाटत तिच्या घरचे तिला स्वामी महाराजांची सेवा करू देत नाहीत तिला मदत करायची खूप इच्छा आहे मी काय करू काहीच कळत नाहीये plz help mi.....

    • @baburaosalunke4027
      @baburaosalunke4027 Год назад

      Km

    • @asmitachakor-k5y
      @asmitachakor-k5y Год назад +1

      Tai tyana Pradip dada yanchya mathat yayayla sanga

    • @latanarwa4349
      @latanarwa4349 Год назад

      Swami Namasmaran ani Swami Prarthana keli tari pudhche marg mokle hotil nakki.. tyasathi kunachya parvangichi garaj nahi... manatlya manat Swamincha dhava kela ki Mauli nakki madadtila yetat ani ek ek prashna sutatat... fakta Vishwas ani Shraddha mahatvachi.... 👏 Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth!

    • @latanarwa4349
      @latanarwa4349 Год назад +1

      Kalji karu naka.. sagal chhan hoil tumchya maitriniche..

    • @anilgiramkar7315
      @anilgiramkar7315 Год назад

      6

  • @rupaliteke9151
    @rupaliteke9151 Год назад +3

    🙏👌👌🌹🌹 shree Swami Samarth 🙏❤️

  • @pratikharpe8704
    @pratikharpe8704 3 месяца назад +1

    Shree swami samarth 🙏🙏

  • @pramilaadle6579
    @pramilaadle6579 2 года назад +10

    जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺 खुप छान अनुभव आहे

  • @DattaDeshmukh-f6s
    @DattaDeshmukh-f6s 8 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏🌹🙏 ताई खुप खुप सुंदर अनुभव आला आहे तुम्हांला

  • @Shriku99
    @Shriku99 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐

  • @anushreekhot8389
    @anushreekhot8389 Год назад +4

    Shree Swami Samarth 🙏🙏🌺🙏🙏

  • @deepaayare178
    @deepaayare178 2 месяца назад

    Shree Swami Samarth 🌼🌼🌼🌼🌼🌼🙏🙏

  • @pramodboduwar3918
    @pramodboduwar3918 2 месяца назад

    Ashakya hi shakya kartil Swami shree swami samarth ❤

  • @jagukhatri7841
    @jagukhatri7841 4 месяца назад +1

    Tai maza bobar pan as j zal maza navra sodun dusri bai kde gela ,maje lagala २६ zali hoti mala tin mulgi aahe ,tayani Mulan kade pan baghtle nahi aani sodun gela to,pan mala Swami an var viswas aahe maja aani maji mulinch Swami saghad kai chagl hoi
    Shree Swami Samarth 🙏

  • @amoldeshmhukh9526
    @amoldeshmhukh9526 2 года назад +3

    Archana Amol Deshmukh shree Sawmi samartha

  • @SaiKhambat
    @SaiKhambat 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद 🙏🙏🙏🌼🌼

  • @amoldeshmhukh9526
    @amoldeshmhukh9526 2 года назад +30

    Khup wite vatat ahe tai anubhav akun pan tai Sawmi var vishwas thevala ki aaple problem swall hotat

    • @navage3726
      @navage3726 Год назад +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मला रात्री आठ तास झोप पाहिजे

    • @savitagund6649
      @savitagund6649 Год назад

      जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏☘️

    • @savitagund6649
      @savitagund6649 Год назад

      अप्रतिम आहे डोळ्यात पाणी आलं खूप छान 🙏🙇💐 जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

    • @Swami-Bhakt.Bhagat
      @Swami-Bhakt.Bhagat Год назад

      स्वामींवर विश्वास ठेवा आणि नामस्मरण करत रहा ..... निरंतर

    • @vijayapatil6309
      @vijayapatil6309 Год назад

      जय स्वामी समर्थ

  • @kavitakadam5019
    @kavitakadam5019 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ माझ पण असच झालं होत ताई पण स्वामी आहेत साथ द्याला. मला पण खूप साथ दिली स्वामींनी.

  • @pragatimohite4495
    @pragatimohite4495 2 года назад +7

    श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🏻

  • @botgaming7184
    @botgaming7184 3 месяца назад +1

    नक्कीच अश्रू आले ताई❤श्री स्वामी समर्थ🙏 जय जय🙏 स्वामी🙏 समर्थ🙏

  • @urmilajadhav6158
    @urmilajadhav6158 Год назад

    ताई तुमचा अनुभव खूप छान आहे
    अस कोणाच्या वाटेला येऊ नये
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sunit-dw5xp
    @sunit-dw5xp 4 месяца назад +1

    ताई खरंच आज असं वाटतं स्वामी मला मार्गदर्शन करतात

  • @aanandikadam8474
    @aanandikadam8474 Год назад

    जय स्वामी समर्थ धन्यवाद ताई

  • @latanarwa4349
    @latanarwa4349 Год назад

    👏 Tai... tumcha anubhav aiktana pratyaksha mech maza ayushya sarvansamor mabdat ahe asa bhas zala... agdi same paristhititun me geli aha... ani fakta ani fakta Swaminchya Ashirwadamule tyatun baher padle... kharach Swami Mauli Aplya Bhaktanchi pavlopavli khoop kalji vahat astat... Swami Mauli tumchya sarva ichha purna kartil... Maulinchya ichhet ichha milvun jagla ki ayushya soppa hota....nakkich.. 👍👍😊👏 Swami Ho!

  • @ramnathkarpe831
    @ramnathkarpe831 3 месяца назад +1

    II श्री सद्गुरू स्वामी समर्थ ll

  • @anuradhaparab6623
    @anuradhaparab6623 2 месяца назад

    छान छान अतिसुंदर ❤

  • @manisharaghatate4003
    @manisharaghatate4003 9 месяцев назад +1

    मी स्वामी माऊली ची सेवा करत आहे पण खूप त्रास देत आहे माझे पती घरी येत नाही सतत त्या बाई सोबत राहते मला काहीच सुचत नाही ताई मला उपाय सांगा हो

  • @poojagosavi5507
    @poojagosavi5507 3 месяца назад

    .माझ्या डोळ्यात पाणी आले 😢😢😢 shree Swami Samarth ❤