हे कायम स्वरुपी टिकत नाही...हे लक्षात ठेवा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 82

  • @RehanaPatel-o6i
    @RehanaPatel-o6i 5 месяцев назад

    Mam tumhi great aaht.Thanks alot

  • @sunitakadam8900
    @sunitakadam8900 5 месяцев назад

    Thanks madam🙏🙏🙏

  • @sulabhashelar5017
    @sulabhashelar5017 8 месяцев назад

    Very nice.

  • @yogitabirari9659
    @yogitabirari9659 8 месяцев назад

    100%✓✓

  • @varsha-rathod
    @varsha-rathod 10 месяцев назад +18

    किती छान बोलता madam तुम्ही, सत्य परिस्थिती मांडली तूम्ही, आजकाल बरेचसे प्रकरण असेच होत आहेत... मोबाईलचे दुष्परिणाम!!!

  • @xion2989
    @xion2989 10 месяцев назад +7

    मॅडम मी पूर्णपणे तुमच्या मतांशी सहमत आहे . स्त्री व पुरुष यांमध्ये स्त्रीवर बऱ्याच प्रकारची बंधने समाजाने लादलेली आहेत. त्यामुळे second relation मध्ये तिने कधीच पडू नये . Thanks madam समस्थ स्गीयांना सावध केल्याबद्दल .🙏

  • @meghanalele6314
    @meghanalele6314 10 месяцев назад +5

    हे त्या स्रीला माहीत असते. पण भावनिक वा कधी शारीरीकही गरज असते. खरतर जगातील कुठलेच नाते चिरंतन नसते. जन्माने मिळालेले वा जोडलेले. तरीही ती टिकवण्याचा प्रयत्न होतो. काही नाती निसर्गनियमाप्रमाणे, चिरविरहाचे दुःख देतात ज्यावर कुठलाच उपाय नसतो.
    काही कालपरत्वे, स्थानांतरामुळे बदलतात. अशा प्रकारचे दुय्यम नाते जे कधी सहकारी म्हणून सुरु झालेले असते त्या भेटीगाठींमधे अंतर पडल्यावर हळूहळू विरळ होत जाते. काही वेळा समजुतीनेही संपवले जाते.
    आता मुद्दा आहे ते जोडावे की नाही. अशी नाती जोडणारे प्रौढ असतात. आपल्या वैयक्तिक जबाबदार्‍या सांभाळून ही नाती निभावत असतात. सहवासात अति परिचयात अवज्ञा हे सहज घडते. वादविवाद होतात. अचानक सर्व संपते.
    खूप त्रास होतो. दूषणेही दिली जातात, आजूबाजूचे लोक त्याची मजा घेतात. कुणा एकाला संधीसाधू व दुसर्‍याला बिच्चारा असे ठरवून टाकतात.
    खरेतर कुणीच तसे नसते. घोळ असतो तो समजुतींचा. कुणालाही हे नाते जोडू नको असे म्हणून कोणी ऐकणार नसते. मनाच्या एका तरल अवस्थेत आपोआप घडणारा तो एक अपघात असू शकतो. आता त्यातून कसे सावरायचे ? धाडसाने पुढे जायचे, जखमी व्हायचे की की नात्यामधील सुखद क्षणांच्या आठवणींना जपायचे,सल विसरायचे हे ज्याचे त्यानी ठरवायचे असते.
    हे फक्त स्री पुरुष मैत्रीतच नव्हे तर दोन मैत्रिणींच्या नात्यातही घडू शकते. एखाद्यावर हक्क गाजवणे, त्याला बंधनात बांधून ठेवणे हे सुरु झाले की मैत्र गुदमरते.
    वाहणार्‍या पाण्यासारखे नाते जोडावे. सतत प्रवाही, दोष वा गुण दोघांनाही बरोबर घेऊन जाणारे, सामावणारे.
    अडथळा आल्यास त्यावर मात करून वा त्याला अलगद बाजूला करुन आपला मार्ग निवडणारे.
    अखेर माणूस समाजप्रिय आहे. तो किंवा ती एकत्र येणे हे नैसर्गिकच. त्याचप्रमाणे विभक्त होणेही.
    त्याचे ओरखडे टाळता आले तर बघावे. समाजमान्यता वगैरे सर्व झूठ. स्रीला मानसिक गरज आहे आणि पुरुषाला नाही असे कसे होईल ?
    दोघांनाही त्यात आनंद असेल व कुणाला न दुखावता तो कसा साजरा करता येईल हे महत्वाचे. अपेक्षाभंग होईल असल्या गैरवाजवी अपेक्षाच ठेवू नयेत. नात्याच्या मर्यादा, त्यातील अडचणी, त्या नात्याचे एकंदरच भवितव्य व त्याचे टिकाऊपण याचा विचार भावूकपणे न करता व्यवहारीपणे करावा हे महत्वाचे !

    • @santoshpatil6594
      @santoshpatil6594 10 месяцев назад

      अजून मोजक्या शब्दात माडता आले असतं पण रहुदेत

  • @mohininandanikar6000
    @mohininandanikar6000 9 месяцев назад +2

    100% खरे आहे.

  • @chandrasapkale6957
    @chandrasapkale6957 9 месяцев назад

    तुमचं मत अगदी बरोब्बर आहे परंतु अनेक काहीलोकडोळेबंदकरतातसमजुनसुधाफसतात

  • @snehasawant8791
    @snehasawant8791 10 месяцев назад +14

    I am practicing Advocate, many such types of ladies come for the advice....whatever you are advising is 100% true....Males not only exhaust ladies who are in second relationship emotionally but also financially....

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 9 месяцев назад

    Khup sunder aani satya paristhiti sangitli tumi kharch yektya striyancha bhawana konich samjun gheu shakat nahi aagdi potchi mule sudha mag parkya mansanbkadun kay aapeksha karaychi manun baykani ya fhandat n padta shaswat aasha parmeshwara warach bharosa thewawa toch aapla srwasw aahe bahi sagli fhasvi aani swarthi duniya aahe .khup chan vishay hatalat tumi tai khup dhnyvad

  • @lalitakothari5278
    @lalitakothari5278 10 месяцев назад +6

    खुप सुंदर विवेचन,,,,,, 🎉🎉स्त्री सक्षम असावी🎉🎉पुरुष...... मजा घेतो,,,, बदनाम होते ती,,, स्त्री,,,,,, जागे वाह

  • @shirishsonalkar6216
    @shirishsonalkar6216 10 месяцев назад +5

    100% बरोबर, हेच विचार थोड्या प्रमाणांत पुरुषांना लागू हातात,
    1)पुरुष हिंम्मत वाला असेल तर किंवा दुसऱ्याचा विचार न करता फक्त स्वतःचा विचार करत असेल तर स्त्रियांनी सावध राहावे
    2)सरळ असेल व हिम्मत असेल तर दोघे, त्यांचे मुलांना सांगून लग्न करतील
    3) पुरुष सुद्धा असे रिलेशन पुढे न्यायला घाबरले, जण मुले, सुना हा परिवार खूप नाराज होईल, संबंध कमी करतील, त्यामुळे, ""न घरका ना घटकां अशी परिस्तिथी होईल,जी त्याला स्वप्नात सुद्धा नको वाटेल
    4),कदाचित असे विचार दोघांनी स्पष्ट बोलूनच ठराविक अंतर ठेवून मैत्री करावी, कदाचित हे असे शक्य असेल, पण स्पस्ट पाने दोघांना हे समजवायला हवे

  • @dishabakare1383
    @dishabakare1383 8 месяцев назад

    मॅडम माझ्या मुलाचं नुकतंच लग्न ठरले आहे अरेंज मॅरेज आहे पण होणारी सून थोडी अंगाने हेल्दी आहे ते मला खूप अस्वस्थ करत आहे तर प्लीज यावर मला काही मार्गदर्शन करा

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  8 месяцев назад

      यावर चर्चा नको....दुसऱ्याला नावं का ठेवायची

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 10 месяцев назад +1

    Agadi khar sangitlay thanku for this video God bless you

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 10 месяцев назад +1

    Khup chaan video mam u always present the topics very well thank you mam

  • @sonalmane6291
    @sonalmane6291 9 месяцев назад

    Mam get together varti Ekhada
    Video nakki banva...pls..

  • @jayashreegaikwad3476
    @jayashreegaikwad3476 10 месяцев назад +1

    खुप छान विश्लेषण केले mam, 👌👌अनेक स्त्रिया जागृत होतील.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 10 месяцев назад +5

    त्यापेक्षा सरळ विवाह मंडळात रीतसर नाव नोंदणी करून एकमेकांच्या मुलांना स्वीकारुन लग्न करून दुसरा संसार थाटावा.यात शोभा डे चं उदाहरण देता येईल., स्मृती इराणी सुध्दा

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 10 месяцев назад +4

    खूप चांगले आणि आवश्यक मार्गदर्शन मैत्रीणीनो विचार करून मैत्री करा आपल्या या मैत्रिणीने मैत्री चे सर्व पैलू मोकळेपणाने मांडले आहेत तेव्हा विचार करा आजूबाजूला आपण पहातो च हे सर्व. धन्यवाद👌👌🙏🙏🌹🌹

  • @englishgrammarforall1185
    @englishgrammarforall1185 10 месяцев назад +22

    सगळा दोष फक्त पुरुषांचा नसतो...बायका सुद्धा केवळ पैसा बघून येतात आणि जातात...

    • @manaseechandwadkar5092
      @manaseechandwadkar5092 10 месяцев назад

      सगळा दोष पुरूषांचा नसतो हे खरं आहे,बायकांची हाव मग ती पैशाची असो कींवा नोकरीत वरची जागा मिळवण्याची असो त्यांना पुरुषांना आपल्या नादी लावायला आवडतं,पुरूषही एक चांगली बायको घरात असली तरीअशा बायकांच्या नांदी लागतात पण हे नातं खरं नसतं,दोघांचीही बदनामीचं होते,शेवटी लग्न करुन एकमेकांच्या साथीने संसार करणारेच बरे

  • @neetawanle159
    @neetawanle159 10 месяцев назад

    20:37

  • @simbasweetu
    @simbasweetu 10 месяцев назад +7

    कोणाशी मैत्री असणं, कोणाशी असं नातं असणं की आपलं मन मोकळं करणं यात काही चूक नाही...शेवटी त्या स्त्रीच्या हातात आहे की कोणाला तिच्या आयुष्यात किती जागा देयची आणि आपले चांगले किंवा वाईट झाले तर त्याला आपण स्वतः जवाबदार असू याची जाणीव असणं ही तितकंच imp... जर तिला असं नातं आवडत असेल आणि त्यातून तिला समाधान, मानसिक आधार मिळत असेल तर काही वाईट नाही... लोकांचा विचार किती दिवस करायचा आणि का?... शेवटी प्रतेकाची आपली Life Journey असते.

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 10 месяцев назад +2

      अगदी बरोबर आहे मॅडम आपले 👍❤

    • @simbasweetu
      @simbasweetu 10 месяцев назад

      @@kumarbhor8680 धन्यवाद

    • @Manisha..836.
      @Manisha..836. 10 месяцев назад +2

      H❤️

  • @meenazmusic9442
    @meenazmusic9442 10 месяцев назад +4

    अतिशय योग्य सल्ला ma'am, सामाजिक तसेच नात्या मधील सन्मान हवा असेल तर विवाह करूनच मिळू शकतो.. शिवाय हयात असलेल्या पतीं साठीही स्वत:च्या पत्नीस समजून घेण्यासाठी तुमचा आजचा विषय खूप उपयोगी ठरेल...

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 10 месяцев назад

    रिलेशनशिप पेक्षा तिने सरळ लग्न करून घ्यायच चांगलं. आणि अलीकडे बरीचशी मुलं आपल्या आई-बाबांची लग्न करून देतात. मग एक त्यांना ते बंधन येतं समाज पण काही बोलत नाही किंवा अशा दृष्टीने पाहिलं jat nahi.

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 10 месяцев назад

    छान सांगितले धन्यवाद ताई

  • @kanchanskitchen3543
    @kanchanskitchen3543 10 месяцев назад +1

    खुप छान meassage दिला

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 10 месяцев назад

    मॅडम खूप खूप छान बोललात तुम्ही.सविस्तर समजावून सांगितले .आजकाल हा प्रकार खूप बोकाळला आहे.खोट्या सुखामागे धावण्याच्या नादात क्षणी गमवावी लागते बायांना.यात बायकाच भरडला जातात,त्यांची फरफट होते.मोबाईलचे फायदे आहेत खूप पण सोबत दुरूपयोग खूप वाढला आहे.

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 10 месяцев назад +9

    Wa..wa..far Sundar video...khup avdala... temporary relationship la kahi importance nahi...purush fakt stri la physically vapartat...tyanchya lagnachya. baykach Tyanna important astatat.....he sarv striyanni samjale pahije...agdi Sundar vichar... thanks mam for sharing your thoughts.... keep it up

  • @sanjiwanibhalerao459
    @sanjiwanibhalerao459 10 месяцев назад

    खूपच सुंदर मॅडम तुमही समजून सांगितले… Thanku 👌👌👌👍🏻

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 10 месяцев назад

    Good advice madam. It's true

  • @anjalimahesh9766
    @anjalimahesh9766 10 месяцев назад +2

    खुपच सुंदर बोलला मॅडम. बरोबर सांगितले तुम्ही. पण तुम्ही तो सपना चा व्हिडिओ बद्दल सांगितल होते ना. मी तेव्हा पासून रोज बघते तिचे vlogs. काय होणार हो त्या पोरीच. वाईट वाटते बघून २ मुली तिला. ती उभी आहे. Pan खूप आतून मोडली आहे कळते. परत तिला जोडीदार मिळावा. कोणी तरी विधुर असेल ज्याला ही मुले लहान असतील गरज असेल असा बघून सासू साऱ्यांनी द्यावा. सगळीच घरची आनंद शोधत जगत आहेत. सर्वांची मानसिक स्थिती समजू शकतो आपण.

  • @shwetasurve3950
    @shwetasurve3950 10 месяцев назад

    Aghdi barobar madam. Chan mahiti deli. Khup chan

  • @neetasalve7427
    @neetasalve7427 10 месяцев назад

    मॅडम खुप सुंदर आहे आता सध्या खुप चालू आहे तुम्ही सवाना समजले

  • @reemarangle815
    @reemarangle815 10 месяцев назад +2

    हल्ली खूप स्त्री पुरुष दुसर लग्न करायचं निर्णय सुद्धा सहज घेताना दिसतात अगदी कोणत्याही वयात असुदे हे पूर्वी नव्हत

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 10 месяцев назад

    त्यामुळे तिचे , असेल संबंध असेल तरी तिच्यावर सर्व नातेवाईक मुली नातवंडे आणि इतर relatives khup Prem करत

  • @savitapotdar605
    @savitapotdar605 10 месяцев назад

    Very nice video

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 10 месяцев назад +1

    खूप सुंदर मार्गदर्शन 👌👌

  • @SANIkalarang
    @SANIkalarang 10 месяцев назад

    खूप छान सांगितले.. अगदीं खरं

  • @nandkumarvechalekar8970
    @nandkumarvechalekar8970 10 месяцев назад +1

    Good suggestions It is applicable to man also.

  • @amitadharak1958
    @amitadharak1958 10 месяцев назад

    Good advice mam it's true

  • @Pimputkarp
    @Pimputkarp 10 месяцев назад

    Nice thoughts, but majorly one sided, women centric. Reverse is always true.

  • @SangitaMethe-bi8dr
    @SangitaMethe-bi8dr 10 месяцев назад +1

    नमस्कार मॅडम किती छान विषय मांडलात या विषयाचे समाजाला जाणून घेण्याची गरज आहे पण वेड पांघरून पेडगावला जातात त्यांना काय म्हणायचं

  • @amrutaathawale9419
    @amrutaathawale9419 10 месяцев назад

    Very good advice

  • @pranalichavan7732
    @pranalichavan7732 10 месяцев назад

    Mala वाटते अलीकडे विवाहित पुरुष aani बायका अश्या relations madhe अडकतात. आमच्या आजुबाजुला आहे kahi प्रकरण ह्याला कारणीभूत नवरा बायकोने एकमेकांना वेळ na देणे, mansik ,भावनिक जवळीक na asane he aahe. असे मला वाटते. कधी कधी एकूण परिस्थिती बघितली तर आपल्याला ह्याची कारण कळतील aani मग वाटते he योग्यच आहे.

    • @never_everddiss
      @never_everddiss 8 месяцев назад

      Tula yogya vatat tr tu ready ahes ka. Reply i m ready

  • @mangalavaval33
    @mangalavaval33 10 месяцев назад

    Very nice 🎉

  • @jayapore3347
    @jayapore3347 10 месяцев назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌

  • @vidyajoshi5663
    @vidyajoshi5663 10 месяцев назад +1

    Good topic madam 🎉 nd its very usefull to us nd our sosayti 🎉

  • @laxmanwadgire8611
    @laxmanwadgire8611 10 месяцев назад

    छान विषय मांडला.

  • @anjaliphatak3923
    @anjaliphatak3923 10 месяцев назад +1

    खुप छान व्हिडिओ,छान विषय

  • @kamalkniley3149
    @kamalkniley3149 10 месяцев назад +1

    Khup chhan vishy aahe mam

  • @asst.prof.sonalinikamchemi8885
    @asst.prof.sonalinikamchemi8885 10 месяцев назад +1

    Khup vegalya paddhtine samjaun saangitle aahe mam

  • @nandashelke667
    @nandashelke667 10 месяцев назад

    हो ताई बरोबर बोलता तुम्ही😢

  • @hrugvednaikwade3195
    @hrugvednaikwade3195 10 месяцев назад

    खप छान मार्गदर्शन

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 10 месяцев назад

    एकदम भारी बोललात मॕम

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 10 месяцев назад +5

    खूपच सुंदर व्हिडिओ झालाय. आई किव्हा एखादी मोठी बहीण च समजाऊन सांगत आहे असं वाटलं.😊. आजच्या या कुर्तीवर हि ओढणी मुळीच जात नाही आहे बरं, ओढणीची तशी गरजच नाही आहे. घ्यायचीच असेल तर याला माचींग शिफॉन, जॉर्जेट ( अतिशय मऊ पातळ) ची घ्या. धन्यवाद 😊

  • @shubhadajadhav997
    @shubhadajadhav997 10 месяцев назад

    खूप छान माहिती दिली 👍👍🙏🙏

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 10 месяцев назад

    अतिशय सुंदर विडिओ ❤❤❤❤

  • @rameshpatil3673
    @rameshpatil3673 10 месяцев назад +1

    Madam khoop changle prabhodan

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 10 месяцев назад

    मॅडम मी एक वेगळीच गोष्ट सांगणार आहे माझ्या वडिलांची मावशी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी विधा विधवा झाली त्यावेळी माझा जन्म झालं नव्हता आत्ता मी साठ वर्षाची आहे म्हणजे काळ बघा तिने शिक्षिका होऊन मुलींचा सांभाळ केला tarn असल्यामुळे तिच्याही शारीरिक गरजा होत्या एक ओळखीचे डॉक्टर तिच्याकडे येत कोणीही पाहुणे असतील तरीही ते असत ती नात्यातील सर्व कार्यक्रमाला त्यांना नेत असे सुरवातीला काहींनी विरोध पण. केला तिने जुमनलले नाही पण तिचा अवभव असा होता की सर्व पाहुण्यांना तिचे आकर्षण होते छान गोड बोलायची अतंत विनोदी स्वभाव सर्वांना स्वच्छता आणि शिक्षणाचे महत्व सांगायची चांगले केले तर शाबासकी द्यायची खायला दिल्याशिवाय सोडायची नहीचुकीचे असेल तर रागवायची त्यामुळे तिचा हा दोष विसरून सर्वजण तिच्याकडे जायचे अगदी मी सुद्धा आठवड्यातून आकडा तिला भेटत असे खूप जुन्या चंगल्या गोष्टी रंगवून संगे त्यामुळे त्याकाळी तिचे जरी असले संबंध असेल तरी तिच्याप ,. , ...0,0=.
    ==,000. ., ‌
    ‌. ,

    • @pranalichavan7732
      @pranalichavan7732 10 месяцев назад

      He kay purn समजलेच नाही

    • @ramchandrakulkarni5082
      @ramchandrakulkarni5082 10 месяцев назад

      कळत पण वळत नाही

    • @never_everddiss
      @never_everddiss 8 месяцев назад

      Pudhch bola rekha

    • @never_everddiss
      @never_everddiss 8 месяцев назад

      ​@@pranalichavan7732Tula pahije ka third relationship

    • @rekhashetty5567
      @rekhashetty5567 8 месяцев назад

      Mala he सांगायचे आहे एक वेगळा संबंध असूनही समाजात तिला अतांत आदराचे स्थान होते एक यशस्वी जीवन ती जगली तिला कोणीही त्यासाठी कमीपणाचे वागवले नाही हे तिचे वैशिष्ट्य अशीही उदाहरणे असतात

  • @rizwanamulla9553
    @rizwanamulla9553 10 месяцев назад

    Nawara Astana sudha biyka doste pursha brobar kartata.hye brobar aahye ka.

  • @dattatraypawar8259
    @dattatraypawar8259 10 месяцев назад +1

    ❤❤छान विषय घतला आहे. जिवनात आनंद शोधायला शिकले पाहिजे एक दिवस हे जग सोडून सगळयांना जायच असत सोबत कुणी हि काही घेऊन जात नाही . आनंद देता आला पाहिजे व घेता आला पाहिजे. पुन्हा जन्म नाही.😢😢😢

  • @pushpalatakadu3847
    @pushpalatakadu3847 10 месяцев назад

    True 💐

  • @Anuradha.choudhary1959
    @Anuradha.choudhary1959 10 месяцев назад +1

    छान विषय घेतला मॅडम,छान सांगीतले

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 10 месяцев назад

    Good Afternoon Medam ❤🙏