Ho ani ti mula jasa ale na javala te kup vegala vatata manje hali mula jasata reel ani faltu canten bagayaa pesha asa khi tri bagaun perna ghetya yecha kup chan ahe
लय भारी मावळा आहे parshil तू तुझ्यामुळे गड किल्ले आणि इतिहास समजतो की आपल्या थोरल्या आणि धाकल्या धन्यांनी आणि मावळ्यांनी आपल्या साठी किती काय काय केले म्हणून आपण आज हे वैभव पाहतोय
भावा तुझे विडियो बगलो मंजे खरच दिवसच चांगला जातो , खरच खुप छान असतात तुझे प्रत्येक विडियो . तुझा वीडियो मी डाऊनलोड करुणच पाहतो मी तुज्या प्रत्येक विडियो ची वाट पाहत असतो...❤️🤞🫡 आणी मी नांदेड चा आहे...🙋🏻♂️
प्रशिल दादा तू एकदा mangi tungi ला झा खूप सुंदर आहे full adventures आहे climbing करायला पण खूप मज्जा येते आणि निसर्ग बगण्यासारखा आहे एकदा खरच भेट दे जय शिवराय🧡 जय भीम💙
Beautiful Place 💯🥰🥰 Very Hard Work 💯💪💪 So Proud 💯🙌🙌 Great Job 💯👍👍 Very Nice Information 💯👌👌 Thank You 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
विदर्भाचा मुलगा youtube च्या माध्यमातून सह्याद्री च्या कुशीत असणाऱ्या गावातील छोटया छोटया मुलांपर्यंत पोहचला हीच तुझ्या यशाची पावती आहे प्रशिल
Ho ani ti mula jasa ale na javala te kup vegala vatata manje hali mula jasata reel ani faltu canten bagayaa pesha asa khi tri bagaun perna ghetya yecha kup chan ahe
❤️❤️❤️❤️ खूप छान व्हिडिओ
सह्याद्री मध्ये फिरता फिरता तु सह्याद्रीचाच होऊन गेलास....तिथल्या छोट्या मुलांनासुद्धा तु आपलासा वाटतोस...खुप छान प्रशिल दादा..👌👌👌😍😍❤
लय भारी मावळा आहे parshil तू
तुझ्यामुळे गड किल्ले आणि इतिहास समजतो की
आपल्या थोरल्या आणि धाकल्या धन्यांनी आणि मावळ्यांनी आपल्या साठी किती काय काय केले म्हणून आपण आज हे वैभव पाहतोय
कोकण ही देवभूमी आहे परशुरामाची तेथील सर्व ठिकाणे सुंदरच आहेत आणि ती आम्हाला तुझ्या मुळे पाहायला मिळतात 🙏🏻❤️
भावा तुझे विडियो बगलो मंजे खरच दिवसच चांगला जातो , खरच खुप छान असतात तुझे प्रत्येक विडियो . तुझा वीडियो मी डाऊनलोड करुणच पाहतो
मी तुज्या प्रत्येक विडियो ची वाट पाहत असतो...❤️🤞🫡 आणी मी नांदेड चा आहे...🙋🏻♂️
घूमना भी और इनकम भी,
गजब का बिजनेस चॉइस किया है
Eak number prashil bhau ❤❤🎉🎉
अभिमान वाटतो तुझा प्रशील खूप छान माणूस आहेस तू 😊
@9:09 एकच नंबर बोलली ताई 👌👍
प्रशिल दादा तू एकदा mangi tungi ला झा खूप सुंदर आहे full adventures आहे climbing करायला पण खूप मज्जा येते आणि निसर्ग बगण्यासारखा आहे एकदा खरच भेट दे
जय शिवराय🧡
जय भीम💙
दादा अप्रतिम ... काय सुंदर ठिकाण आहे ते ... अशेच नवनवीन व्हिडिओ आमच्या साठी तु घेऊन येत असतो त्या बद्दल खरच खूप खूप धन्यवाद....❤❤❤🚩🧡
Beautiful Place 💯🥰🥰 Very Hard Work 💯💪💪 So Proud 💯🙌🙌 Great Job 💯👍👍 Very Nice Information 💯👌👌 Thank You 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
भावा तुझा नुसता आवाज आईकला तरी माझा एक वर्षाचा मुलगा लगेच रडायच थांबतो..
Love you bhava❤
Khup Sundar
❤❤bhava video Chi kiti vat baghaychi ❤❤LOVE YOU BRO❤❤
सह्याद्री मध्ये फिरता फिरता तु सह्याद्रीचाच होऊन गेलास ....तिथल्या मुलांना तु आपलासा वाटायला लागलास...खुप भारी प्रशिल दादा...👌😍😍❤❤
Ghar baslya sahyadri cha darshan dilya baddal dhanywad prashil bhau ❤
एक नंबर विडीओ मित्रा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
व्हिडिओ खूप छान आहे दादा मला खूप आवडला
दादा एकदा सावताडा पण जाऊं खूप सुंदर जागा आहे
Khup chan video ahe dada
Khup sunder dada❤😊❤❤❤😊
Khup sundar video❤😊
प्रशिक्षण बांधे मी तुमच्या सगळ्या व्हिडिओला लाईक करतो
अप्रतिम व्हिडिओ बंधू तुझ्या व्हिडिओ ची आम्ही खूप वाट पाहतो 🚩
Prashil dada parat yee gokund vr firayla ❤️🩹👀
Ek no bhau❤
Khup Chan ahe dada video tharthark Anubhav ❤️🩹🫶
Bhau tuche video khup chan asta
Jay shivray ❤
परशुराम बांदे तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात
Khupach sunder....😊
प्रशील दादा तुझ्या व्हिडीओ मला खुप आवडतात.दादा मलासूद्धा तुझ्यासोबत treking करण्याचा अनुभव घ्यायचा आहे...
खूप छान....
खूपच छान प्रशिल सर
We are proud of u prashil dada
Nice suggestion sahyadri bike❤❤❤
जय जिजाऊ जय शिवराय बाकी व्हिडिओ खुप छान
3:11 -->> *Kids Priceless smile is what you have achieved and is merit for your hard work* Thanks Dada
#TrekTitan 💎💎
Khup bhannat aani ekdam mast...
भावा आमच्या कड़े पन एक मस्त धब धबा आहे नक्की या Kalmandavi jawhar nakki ya summer sati ekdum bhari
Mi जेव्हा ह्याची पहिली व्हिडिओ बघितली तेव्हा 5 k subscirber hote. Ani भाई आज 300k chya var ahe. What an achievement ❤🎉
लय भारी भाऊ ❤
भावा जव्हारला या ना १ नंबर काळमांडवी ढबधबा आहे
दादा तू नक्की शिवरायांचा मावळा असशील
Masta aahe
कस्टाचे फळ खूप गोड असते ❤
Hi dada ❤
भंडारधरा अब्रेला फॉल धबधबा तेथे जा खुप छान
मस्त भावा 💞
Tu geart ahes.. all the best
Lay bhari
Khatrnak bhai❤
Bahut sahi❤❤❤
Jabardast dada
You are the best Dada ❤❤❤
Dada ekda jawhar mdhe kalmandvi ite bett de Khup chan Ahe
Nice
मस्त...☺️🙏🚩
❤
Khup Chan ❤
Mast❤❤❤
Bhava thuzi video baghitly var saga la tennis dur za ta.❤bhava tu mize kaim sat asal❤😊ani dada tuza traking group join kasa kary cha
Nice video for ❤❤
Masth❤
pahili coment ❤
❤❤ 🔥🔥
❤❤❤😊😊
Nice video 😊😊
भाऊ तुझे विडयो भारि असतात❤❤❤
Bhau kaju aahe to,konkanat kajuche utpadan khup hot jo yellow colour cha fruits aahe to khaycha mith laun
Itna pani abhi tak hai unbelievable ....
Near pali
Bhau amchya kade pan ye ekda tari {kalmandavi water foll javhar madi }
Nice
prashil bhau eating cha pn dakhavat ja video madhe
Super
Dada kalmandavi dhabadhabyala vizit dya na 1 namber waterfall aahe
Prashil ❤
Chan
Bhava ❤❤
Bhau ❤
yachya peksha bhari ahet amchya gavala ye kadhi tari 4 te 5 kund ahet mothe mothe
👍👍👍
👌👌👌
You comeeeee brazlllllllll❤❤❤❤
पावसाळ्यात दुधसागर झरीना
Pn bhau tu splendor ghe offroading sathi 😅
SacninAher❤❤👌🏽👌🏽🐚✌
आरे आमच्याकडे भिवतास धबधबा बघायला या सुरगाणा
❤
❤❤
❤❤❤❤
🔥
यांच्या सारख water fall जव्हारला पण आहे
🥰😍💙
WOw😅❤
😍😍😍😍
Happy Ending yala mantat 😂
Bhai tu tripod konta use karte ?
भावा तू एक वेळा जव्हार मधे येऊ पाय kalmadvi वॉटर पॉल ल