तीन वर्षांनी हा अनुभव घेतला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024

Комментарии • 36

  • @ujjwalagawade2154
    @ujjwalagawade2154 2 часа назад +1

    गौरी wooden cabin आणि आजूबाजूचा परिसर अतिशय रमणीय वाटला... फॉल कलर्स ची फक्त झलक पाहायला मिळाली... दरवर्षी प्रमाणे निसर्ग यावर्षी देखील आपलं देखणं रुप आपल्याला दाखवणार आणि ते तुझ्याकरवी बघायला मी खुप खुप उत्सुक आहे... बिल्व बाळ bhariii बोलत होतं... खुप खुप आशिर्वाद बिल्व ला... आणि thank you तुला नेहमीच नवीन काहीतरी घेवून येतेस आमच्यासाठी ❤

  • @swativ.nilajakar6031
    @swativ.nilajakar6031 Час назад

    मुल कितीही मोठी होऊदे त्यांना जेवण भरवण्यात एक वेगळाच आनंद असतो❤❤

  • @sonvanerani
    @sonvanerani 2 часа назад

    Me 12th commerce pass out Vidyarthi aahe tar Me USA Madhye settle Hou shakto ka.

  • @Supriyak20
    @Supriyak20 2 часа назад

    माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. खूप छान

  • @snehalchaudhari8607
    @snehalchaudhari8607 2 часа назад

    Gouri khupcha mast vlog ❤🎉

  • @madhurisgarden3544
    @madhurisgarden3544 2 часа назад

    Wow really very beautiful🌹🌹🌹🌹

  • @RawClashers
    @RawClashers 3 часа назад

    Super video Billu is so cute

  • @VandanaJadhav-x4m
    @VandanaJadhav-x4m 4 часа назад

    गौरीताई इंडियन रुपीस मध्ये सांग टोटल किती खर्च लागले

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  4 часа назад +1

      8000 च्या आसपास!
      पण इथला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ रुपयातल्या ताळमेळापेक्षा वेगळा असतो. त्यामुळं असं रूपांतर करणं अजिबातच योग्य वाटत नाही.

  • @ganeshgokule1361
    @ganeshgokule1361 3 часа назад

    आम्ही शिक्रापूर हून तुमचा व्हिडियो पाहतोय.

  • @sunilgiri8470
    @sunilgiri8470 2 часа назад

    Jay gajanan mauli sunil giri khopoli raigad

  • @dipikabehere6909
    @dipikabehere6909 4 часа назад

    Gauri tai tumi n khupch chan shabdat varnan karta ❤🎉

  • @mathuranisal5225
    @mathuranisal5225 3 часа назад

    Khup chan aahe jaga chan vatatay baghayla😊👌👌

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 3 часа назад

    एवढी झाडी आहे साप येतात का

  • @manijadhav5819
    @manijadhav5819 3 часа назад

    छान झालं व्हिडिओ..

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 3 часа назад

    ❤❤❤

  • @vaishus5525
    @vaishus5525 3 часа назад

    Khup chan

  • @dhanajimadane9463
    @dhanajimadane9463 3 часа назад

    Biluu❤❤

  • @shitaljadhav-e2y
    @shitaljadhav-e2y 4 часа назад

    Biluu❤

  • @anilkathe9320
    @anilkathe9320 4 часа назад +1

    रहस्यमय चित्रपटाची झलकच वाट्ली. आजच तुमची आठवण आली होती.

  • @gitamore5687
    @gitamore5687 3 часа назад

    ❤❤❤❤