अशा शुभ मुहतावर नरेंद्र मोदी व देवा भाऊ एकत्रित असताना व सर्व मान्यवर चागली वेळ असल्याने नमो cha हप्ता व pm किसन हप्ता आज द्यावा म्हणजे शेतकऱ्यांना पण खुश करावे कारण कृषी मंत्र्यांना व पंतप्रधान मोदींना कालच राष्ट्र पती यांनी काम टोचले आहे तरी नुकसान भरपाई पीक विमा या मुरुटावर द्यावे
Shindey Saheb sincere rajkarni ahe.
Sabhyata shikun ghyawi.
अशा शुभ मुहतावर नरेंद्र मोदी व देवा भाऊ एकत्रित असताना व सर्व मान्यवर चागली वेळ असल्याने नमो cha हप्ता व pm किसन हप्ता आज द्यावा म्हणजे शेतकऱ्यांना पण खुश करावे कारण कृषी मंत्र्यांना व पंतप्रधान मोदींना कालच राष्ट्र पती यांनी काम टोचले आहे तरी नुकसान भरपाई पीक विमा या मुरुटावर द्यावे
204 आमदार मराठा आणि मुख्य मंत्री फडवणीस राजीनामे द्या
मालवणी मधली म्हण नको नको,,,,,,,,,,,, खाऊया
लग्नाचं असं झालं नवरा काही मिळेना आणि नवरीला काही धीर धरवेना. मंडप सजला. पाहुणे आले. नवरी बोलली नको मला नवरा नुसता भोवरा.
शिंदे साहेबाला ग्रहक आता द्या त्यांच्यामुळे इतके आमदार निवडून आले भाजपचे
Shinde chi hakalpatti kara bjp zindabad
Kahi sambram nahi shindeni pathimba sarkar sthapnecha patra dilela ahe.udya shapath ghenarach ugach batmi wajwaychi sarkhi shindenchi.
Shinde chi garaj kay Raj karanat... Uddhav pan ubh nahi karnar...yetya 5 varshat sampel