राहुल कलाटे हे फक्त बोलून दाखवतात.... काम जास्त नाही पण फक्त बोलयचा आणि दुसऱ्यांना चुकीचा बोलयच शंकर भाऊ बोलून नाही काम करून दाखवतात.. 🔥🔥 एक माणूस म्हणून शंकर भाऊ ग्रेट आह. ..💪🏻
जगताप समर्थक केवळ खोटे आरोप करत आहेत. वाकडमध्ये जाऊन बघा विरोधात असतानाही झालेला विकास, जगताप आणि भाजपच्या नगरसेवकांनी वाकडच्या विकासाच्या विरोधात स्थायी समितीत मतदान केले तरीही राहुल कलाटे यांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करून घेतली.
परिवर्तन आहे भारी...
विकास कामांची आहे आघाडी...!!
म्हणूनच जनता बोले सारी...
इस बार राहुलदादा की है बारी...!!✨🔥
एकच वादा राहुल Dada राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
Ajit gawhane ani rahul kalate both are looking educated candidate would like to see them as mla fakth Sharadchandra Pawar ❤🔥🔥🔥🔥🔥
राहुल दादांच काम बेस्ट🎉❤
हीच वेळ आहे राहुल कलाटेला रस्त्याचे ठिकाण 😊 दाखवण्याची
1 no la asun tumhi ✌second no la asnar
ghasun nahi thasun shankar bhau he amdar honar
shankar ani aamdar? 😂 laxman Jagtap chi strong personality hoti, Ashwini tai la ticket dyaycha hota, Shankar full chomu ahe
२३ तारखेला चिंचवड मध्ये घराणेशाही ला पूर्ण विराम लागणार आहे.💯
आमदार राहुल दादा कलाटेच बनणार ❤
सर्वांगीण विकास जनतेचा..
हा एकच विचार राहुलदादांचा...
🍌
Great Leader ❤
shankar bhau 🔥
@@RohanPatil110 shankar ani aamdar? 😂 laxman Jagtap chi strong personality hoti, Ashwini tai la ticket dyaycha hota, Shankar full chomu ahe
@@shotoniphone5697 chomu tar tumcha kalate ahe 4 time la pan padnar 😂
majja yeti vat tyala sarkha padun
राहुल कलाटे हे फक्त बोलून दाखवतात.... काम जास्त नाही पण फक्त बोलयचा आणि दुसऱ्यांना चुकीचा बोलयच
शंकर भाऊ बोलून नाही काम करून दाखवतात.. 🔥🔥 एक माणूस म्हणून शंकर भाऊ ग्रेट आह. ..💪🏻
Shankar tar bolat pan nahi ani kaam pan nahi karat
काय काम केलय शंकर ने
सगळ्यांना माहीत आहे भाऊ आहे तर विकास आहे , दुसरा आला कि भ्रष्टाचार आहे
प्रश्न - शंकर जगताप यांनी चिंचवड मध्ये केलेली ५ कामे सांगा?
उत्तर - १_____
२_____
३_____
४_____
५_____
@@RohanPatil110 जगताप कुटुंबीयांनी 15 वर्षांपासून महापालिकेची लूट केली आहे
only Rahul Dada!!!
यंदा विजय आपलाच आहे दादा 🙏🙌🔥
ज्या जगताप कुटुंबांनी मागील 15 वर्षे गोरगरीब जनतेची सेवा केली आहे ,त्यामुळे पुन्हा एकदा शंकरभाऊ जगताप ❤
💯
@@NitinKulkarni11 बरोबर
TDR king ni fakt contractors chi seva Keli ahe #TDRking
जनते ला लुटून स्वतः ची सेवा केली 😂😂😂
जब पुरा विपक्ष आपके खिलाफ हो तो समझ जाना आपका राजा इमानदार है 👑आमदार मा श्री.शंकर पांडुरंग जगताप 👑
विकासाला मत, शंकर भाऊला मत 💐💯
ठेकेदार ला मत, म्हणजे जगताप ला मत
वाट विकासाची... साथ जनतेची..
#shankarBhau
😂😂😂
चिंचवड चे मतदार - विकास नाम तो सूना हुआ
लग रहा है.😂😂😂
लाखोंच्या गर्दीत एकाच आवाज🔥⚜
अबकी बार शंकरभाऊ आमदार 👑
One side shankar jagtap❤
😂😂
२३ तारखेला २ नंबर ला पण शंकर जगताप😅
शंकर जगताप हे प्रचंड बहुमताने निवडून येतील
होय नक्कीच, पण तुमच्या स्वप्नात
प्रश्न - शंकर जगता यांनी चिंचवड मध्ये ५ कामे सांगा?
उत्तर - १ - भ्रष्टाचार
२ - भ्रष्टाचार
३ - भ्रष्टाचार
४ - भ्रष्टाचार
५ - भ्रष्टाचार
साहेब तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे पहिले जनतेला सांगा आणि नंतर पक्ष सांभाळा
भाजप = महाराष्ट्र लुटून गुजरातला वाटून घ्या
@@shotoniphone5697 आम्ही विकास आणि माणूस पाहून मत करतो , तुमच्या सारखा नाही , 1000,2000 वर मत करत
@@BaldevBhondave BJP ni khup vikas kelay, pan fakt gujarat cha 😂
@@shotoniphone5697 tuzhya dada ne pn vikas kela pn to swatha cha kela #corruptionking 😂😂😂
@@BaldevBhondave 💯 correct
100 takke rahul dada amdar honar
Rahul kalate hey nivdun yenar nakkich
sir hum har saal bjp yani kamal ko vote karte hai but iss barr hamara sabka vote rahul kalate aapke sath hai.
jai shree ram.
काही पण बोलतोय हा ह्याला काय माहित विकास किती झाला आहे , आज जो विकास झाला आहे , तो फक्त आणि फक्त जगताप कुटुंबामुळे झाला आहे
जगताप परिवार नी फक्त कॉन्ट्रॅक्टर्स ची सेवा केली आहे, आणि लोकांला लुटले
अहंकार माणसाला धुळीत मिळवितो दादा. तुम्ही पडणार आहे , नगरसेवक असताना पण काही कामे केली नाही , आमदार झाले कि कशी करणार हा प्रश्नच आहे ?
जगताप समर्थक केवळ खोटे आरोप करत आहेत. वाकडमध्ये जाऊन बघा विरोधात असतानाही झालेला विकास, जगताप आणि भाजपच्या नगरसेवकांनी वाकडच्या विकासाच्या विरोधात स्थायी समितीत मतदान केले तरीही राहुल कलाटे यांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करून घेतली.
आजही फार फरक नाहीये तुमची डबल हॅट्ट्रिक फिक्स आहे तुमचा पराभव अटळ आहे 💯
sabka time ata hai boss, Jagtap fakt modi wave mula jinklet, ata Maharashtra drohi ani Gujarati party cha sufda saaf honar
ज्याच केंद्रात सरकार 🚩🚩 त्याचच राज्यात सरकार 🚩🚩 आर्थिक निधी मिळून राज्याचा विकास होतो 🚩🚩 म्हणूनच आम्ही BJP सेना शंकर भाऊंना बहूमत देणार 🧡🧡
होय, 2 गुजराती केंद्र सरकार चालवत आहेत आणि फक्त गुजरातचा विकास करत आहेत, महाराष्ट्राचा नाही
म्हणजे MVA सत्तेत आल्यास मोदी आणि शहा पैसे देणार नाहीत? यावरून भाजपचा खरा चेहरा दिसून येतो
Ram Krushna hari
दादा तुमच्या कीती तरी उन्हाळे पावसाळे जगताप साहेबांनी बघितलेले आहेत. त्यांना माहित आहे जनतेचा विकासाठी काय हिताचे आहे
जनतेच्या विकाससाठी टीडीआर , टेंडर आणि सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे हे हिताचे😂😂😂
दादा निवडणुका आली म्हणून ॲक्टिंग चांगली करता तूम्ही😂😂
जगताप कुटुंबीयांनी 15 वर्षांपासून महापालिकेची लूट केली आहे
Durdrushti aslela neta
विजयी भव
Fix Amdar Rahul Kalate ✌️
1 no la asun tumhi ✌second no la asnar
ghasun nahi thasun shankar bhau he amdar honar
तुला पण माहित आहे ✌हा no कोणाचा आहे ,😂 मशीन वर 1 वर पण मतामध्ये 2 no 🤣🤣
@@AtharvaDhumal07 shankar ani aamdar? 😂 laxman Jagtap chi strong personality hoti, Ashwini tai la ticket dyaycha hota, Shankar full chomu ahe
@@SRawat121 होय नक्कीच, पण तुमच्या स्वप्नात
Sushikshit amdar ❤
only shankar Bhau❤
आमदार शंकर भाऊ जगताप
@@BaldevBhondave Only RK 🔥
Durdrushti aslela neta
Durdrushti aslela neta