Vidhan Parishad : महायुतीची गणितं Pawar-Thackeray बिघडवणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #vidhanparishad #sharadpawar #uddhavthackeray #devendrafadanvis #eknathshinde #ajitpawar
    महाराष्ट्रात विधानसभेची सेमी फायनल होणारेय.. ती सेमीपायनल म्हणजे विधानपरिषदेची निवडणुक. विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी ही निवडणूक होणारेय.. आणि उमेदवार आहेत १२...त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार हे नक्की. तो एक उमेदवार कोण असेल.. राष्ट्रवादीचा असेल की शिंदे गटाचा की, कॉंग्रेसचा की खुद्द भाजपचा पडणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आणि त्यात या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान आहे. त्यामुळे आमदार क्रॉस वोटिंग होण्याच्या चर्चा आहेत. आता हे आमदार कोण असू शकतात हे या नंबर गेममधून बघूया!

Комментарии • 18

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Месяц назад +7

    महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत.

  • @gulabraochaudhari8796
    @gulabraochaudhari8796 Месяц назад +4

    पंकजा मुंडे पडणार आहे😭😭😭😭

  • @yogeshsawant2293
    @yogeshsawant2293 Месяц назад +3

    सदाभाऊ खोत

  • @user-hu4sb9ff1b
    @user-hu4sb9ff1b Месяц назад +2

    कृपाल तुमाने

  • @dattatrayanantwar8954
    @dattatrayanantwar8954 Месяц назад +2

    M v a

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar Месяц назад +6

    महाविकास आघाडीविजयीहोणार

  • @balasopawar1237
    @balasopawar1237 Месяц назад +2

    Sdabhu khot pdnar

  • @atulbhate3129
    @atulbhate3129 Месяц назад

    कोण हरले शेवटी?.

  • @arvindwagh7043
    @arvindwagh7043 Месяц назад

    चाय बिस्कुट 😅

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 Месяц назад

    ajit dadacha manus padanar

  • @prakashkukade8953
    @prakashkukade8953 Месяц назад +1

    माहायुव्ती जिंकणार

    • @smallthings9498
      @smallthings9498 Месяц назад

      Lol

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 Месяц назад

      😄😄😄😄 महायुती जिंकली 😄😄😄मस्त लाल झाली महाविकास आघाडी ची 😄😄😄