मालवण सिरीज भाग ९। भद्रकाली मंदिर रेवंडी । Malvan series Part 9 । bhadrakali temple @sakhisunayana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • नमस्कार,आजच्या मालवण सिरीजचा भाग ९
    मध्ये दर्शन घेऊया रेवंडी गावातील जागृत आई भद्रकाली देवीचे🙏🌹 अत्यंत शांत सुंदर मंदिर परिसर पाहून इथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते.. मंदिरात लिंग रूपात शंकर आणि पार्वती देवता आहेत.. भद्रकाली मातेच्या दर्शनमात्रे सर्व इच्छा पूर्ण करणारी जागृत देवता म्हणून सर्व जगात परिचित आहे..
    ‪@Sakhisunayana‬
    Editing and v/o- sunayana
    Background music credit to
    boat no copyright videos with no copyright music
    दशावतार संगीत sindhudurg kokan malvani dashavtar
    Malvan series part 1
    • मालवण सिरीज भाग १ ठाणे...
    Malvan series part 2
    • मालवण सिरीज भाग २ पाणख...
    Malvan series part 3
    • मालवण सिरीज भाग ३ पाणख...
    Malvan series part 4
    • मालवण सिरीज भाग ४ पाणख...
    Malvan series part 5
    • मालवण सिरीज भाग ५ पाणख...
    Malvan series part 6
    • मालवण सिरीज भाग ६ जुवा...
    Malvan series part 7
    • मालवण सिरीज भाग ७ । m...
    Malvan series part 8
    • मालवण सिरीज भाग ८ । को...
    Malvan series part 9
    • मालवण सिरीज भाग ९। भद्...
    #malvan
    #malvanseries
    #पाणखोलजुवा
    #juvabet
    #homestay
    #villastay
    #revandi
    #kambalicommunity
    #sangam
    #sangamtalashil
    #bhadrakalitemple
    #bhadrakali
    #mithbaokar
    #boatride
    #boating
    #boat
    #safar
    #pankholjuva
    #achra
    #konkan
    #nisarg
    #malvantourism
    #vlog
    #कोकण
    #destination
    #travel
    #travelvlog
    #travelblogger
    #traveller
    #traveldiaries
    #kokanvlog
    #explore
    #india #youtube
    #school
    #malvan school
    #kokaniranmanus
    #somnathnagawade
    #chetanmahindrakar
    #sakhisunayana

Комментарии • 36

  • @Sakhisunayana
    @Sakhisunayana  Год назад +3

    नमस्कार, हो मला माहिती मिळाली होती की कांबळी घराण्याची कुलदेवता आहे परंतु तुम्ही असे सांगितल्यावर अजून इतर ठिकाणी चौकशी केली तेव्हा असे समजले की कांबळी सोबतच खराडे नावगे मामा नावगे आणि अजून बरेच जणांची माता भद्रकाली देवी कुलदेवी आहेत.. आपल्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता इथे नोंद करून चूक दुरुस्त करत आहे क्षमस्व 🙏☺️🌹

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 20 дней назад +1

    Apratim. Khoop. Sundar. 🕉

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  20 дней назад

      Thank you 😊🙏🌹 please subscribe my channel🥰

  • @amitmayekar7968
    @amitmayekar7968 Год назад +1

    खुप छान 🙏

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Год назад +1

    Nice ❤❤

  • @NotTaggerYT
    @NotTaggerYT 4 месяца назад +1

    Nice vlog...

  • @minun7828
    @minun7828 2 месяца назад +1

    Sakhi sunayana swastha Raha sunder , mast Raha, khup khup shubhechya
    Aai bhadrakaliyecha navacha chang bhale 🙏

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  2 месяца назад

      आपल्या गोड शुभेच्छांबद्दल अनेक आभार.. खूप छान वाटले.. असेच कायम सोबत राहा..आई भद्रकाली सर्वांच्या मनोकामना पूर्ण करोत🥰🙏🌹

  • @rajendrasanaye2387
    @rajendrasanaye2387 Год назад +2

    आमचे नावगे मामा नावगे घराण्याची पण कुलदेवता कुलस्वामिनी आहे

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  Год назад

      नक्कीच नोंद केलीये..

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  Год назад

      अभिप्रायाबद्दल अनेक आभार.. पिन केलेल्या मेसेजमध्ये नोंद करते🙏☺️🌹

  • @susheelbhise2319
    @susheelbhise2319 Год назад +1

    छान, अप्रतिम आहे

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  Год назад

      धन्यवाद..🙏🥰 stay connected...,

  • @ranjittonake7556
    @ranjittonake7556 Год назад +1

    Aamchi kuldevi bhadrakali aahe me Ranjit kharade from karwar

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  Год назад

      नमस्कार, हो मला माहिती मिळाली होती की कांबळी घराण्याची कुलदेवता आहे परंतु तुम्ही असे सांगितल्यावर अजून इतर ठिकाणी चौकशी केली तेव्हा असे समजले की कांबळी सोबतच खराडे आणि अजून बरेच जणांची माता भद्रकाली देवी कुलदेवी आहेत.. आपल्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता इथे नोंद करून चूक दुरुस्त करत आहे क्षमस्व 🙏☺️🌹

  • @user-vz8ps6ck3s
    @user-vz8ps6ck3s 2 месяца назад +1

    भद्रकाली मंदिरात प्रवेश करताना ट्रॅडीशनल ड्रेसकोड असावा.

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  2 месяца назад

      नक्कीच.. प्लॅननुसार दुसऱ्या दिवशी जाणार होतो.. अचानक मंदिरात जाण्याचा योग आला.. पुढच्या वेळेस नक्कीच लक्षात ठेवू.. आणि अगदी खरे आहे.. मंदिरात जाताना भारतीय वस्त्र पेहराव परिधान केलाच पाहिजे🙏☺️👍

  • @pritamsurve1616
    @pritamsurve1616 Год назад +1

    छान ❤❤👌👌

  • @yashodhankharade8085
    @yashodhankharade8085 Год назад +2

    भद्रकाली हि कांबळी घराण्याची कुलदेवता नाही त्यांची ग्रामदेवी आहे

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  Год назад

      नमस्कार, हो मला माहिती मिळाली होती की कांबळी घराण्याची कुलदेवता आहे परंतु तुम्ही असे सांगितल्यावर अजून इतर ठिकाणी चौकशी केली तेव्हा असे समजले की खराडे नावगे, मामा नावगे आणि अजून बरेच जणांची माता भद्रकाली देवी कुलदेवी कुलस्वामिनी आहेत.. आपल्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता इथे नोंद करून चूक दुरुस्त करत आहे क्षमस्व 🙏☺️🌹

  • @sanjaykharade8466
    @sanjaykharade8466 Год назад +3

    आमची कुलदेवी भद्रकाली गांव रेवंडी मालवण

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  Год назад

      खूप छान☺️ देवी भद्रकाली माता की जय🙏🌹🥰

  • @akshaykharade2506
    @akshaykharade2506 Год назад +3

    भद्रकाली माता (कुलदैवता) खराडे यांचे आहे कांबळे यांची नाही ही माहिती चुकीचे आहे🙏🙏

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  Год назад +1

      नमस्कार, हो मला माहिती मिळाली होती की कांबळी घराण्याची कुलदेवता आहे परंतु तुम्ही असे सांगितल्यावर अजून इतर ठिकाणी चौकशी केली तेव्हा असे समजले की कांबळी सोबतच खराडे आणि अजून बरेच जणांची माता भद्रकाली देवी कुलदेवी आहेत.. आपल्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता इथे नोंद करून चूक दुरुस्त करत आहे क्षमस्व 🙏☺️🌹

    • @yashodhankharade8085
      @yashodhankharade8085 Год назад

      भद्रकाली हि कांबळी घराण्याची कुलदेवता नाही त्यांची ग्रामदेवी आहे

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 9 месяцев назад +1

    उगाचच वाद करू नये...त्या देवीची मनोभावे सेवा करा..

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  8 месяцев назад

      नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम: ।
      नम: प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता: स्मताम्।।
      🙏🌹

  • @yashodhankharade8085
    @yashodhankharade8085 Год назад +1

    कांबळी यांचे कुलदैवत श्री सारंगधर रेवडी गावात आहे याठिकाणी दर वर्षी होम होतो भद्रकाली ही त्यांची कुलदेवता नाही हे आपल्याला समजण्यासाठी पाठवले आहे.

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  Год назад

      सर माहिती मिळाली त्याप्रमाणे व्हिडिओमध्ये सांगितले होते परंतु तुम्ही म्हणतात तसेच मी पुन्हा पुढच्या वेळेस जाईन तसे श्री सारंगधर येथे दर्शन घेऊन व्हिडीओ घेईन.. तुम्ही माहिती दिलीत त्याबद्दल अनेक आभार🙏🥰 असेच सखी सुनयना चॅनल सोबत राहा 🙏🌹☺️

    • @yashodhankharade8085
      @yashodhankharade8085 Год назад

      @@Sakhisunayana धन्यवाद