ओमराजे निंबाळकर साहेब, आणि कैलास पाटील साहेब तुम्ही दोघे अख्ख्या महाराष्ट्राचे आवडते व्यक्तिमत्त्व आहे . तुमच्या स्टेटमेंट मुळे अम्मा कार्यकर्त्यांना हजारों हत्तीचे बळ मिळते. साधी राहणी, उच्च विचारसरणी आवडली. सलाम तुम्हाला! जय महाराष्ट्र!
दादा आमचे कट्टर शिवसैनिक ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे यांचे आहेत मोडतील वाकणार नाही दादा तुम्हाला जनते कडून उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक कडून तुम्हाला लाख लाख मानाचा मुजरा
ओम दादा नावा प्रमाणेच आपले आचार विचार खूप सात्बिक आणी प्रामाणीक आहेत. गर्व आहे आम्हाला तुमचा आपण निष्ठा आणी स्वाभिमान काय असतो हे देशाला दाखवून दिलय. आपण एकमेव असे खासदार आहात ज्यांनी धाराशिव जिल्ह्यातुन ३ आमदार निवडून आणून भगवा डौलाने फडकत ठेवलाय. आणी आपण गद्दार विरोधकाना जे ऊत्तर दिलंय ते तर सौ सुनारकी एक लोहारकी आहे ... जय महाराष्ट्र दादा ... 🎉❤
याच्यामुळेच ओमराजे मी तुमचा खूप मोठा फॅन आहे.बरोबर आहे. राजकारणी नते 77 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून तरी पण आपण अजून विकासाच्या मुद्यावर मते मागतोय. कित्ती जनतेला हे नेटलोक फसवतात.
खरंच मानलं राव ओमदादा तुम्हाला सलाम तुमच्या प्रामाणिकतेला 🚩🙏
ओम दादा तू खूप खरंच लाखो महाराष्ट्रीयन लोकांची मन जिंकला दादा .
सॅल्यूट ओमराजे साहेब लोकप्रिय खासदार आम्ही बीड चे पण तुम्हाला मी महाराष्ट्रातील सर्वात आवडते व लोकप्रिय खासदार मानतो 🙏🙏👍💯
कारण तुमचा खासदार अकल शुन्य टेबल बडवा अंगठे बहादर आहे
मला आधीच वाटलं होतं, ओमराजे एकनिष्ठ आहेत, असणार, आणि राहणार.. 👍💪🚩
मीनगरचा मानव दादा
आसच म्हणा आणि उद्या ते गेले की परत गद्दार गद्दार म्हणा😂😂
खूप छान विचार आहेत आपले
धाराशिव चे वाघ ओम दादा 🔥🔥🔥🔥
ओम दादा निबाकर मानाचा मुजरा 🚩 अशीच साथ राऊ द्या जय महाराष्ट्र 🚩🔥,,💪🏻💪🏻💪🏻💪🏻👌💯👍
ओम राजे दादा आज खरच तुंम्ही शिवसैंनीकांचे मण जिंकले.
ओमराजे निंबाळकर साहेब, आणि कैलास पाटील साहेब तुम्ही दोघे अख्ख्या महाराष्ट्राचे आवडते व्यक्तिमत्त्व आहे .
तुमच्या स्टेटमेंट मुळे अम्मा कार्यकर्त्यांना हजारों हत्तीचे बळ मिळते.
साधी राहणी, उच्च विचारसरणी आवडली.
सलाम तुम्हाला!
जय महाराष्ट्र!
फक्त ओमदादा 🔥🔥🔥🔥🔥
ऊ दादा खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद जय.महाराष्ट्र
Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
😂
Imani neta omraje saheb
@@umesh5469kal maralay vatat tuzya 😂
पैशांनी सगळं घेता येते पण ईमानदारी नाही घेऊ शकत
शिवसेना जिंदाबाद 💪🚩🚩🚩
राजे साहेब तुमच विचार खूप. चांगले🎉🎉🎉🎉
शिवसेच्या एकनिष्ठ दोन वाघांना सलाम
🔥🔥 🔥🔥
🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻
जय महाराष्ट्र साहेब तुम्ही उध्दव साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत अभिनंदन
खरे बालासाहेबांचे वाघ एक निष्ठ शिवसैनिक जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
ओम दादा जय महाराष्ट्र🎉🎉
दादा आमचे कट्टर शिवसैनिक ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे यांचे आहेत मोडतील वाकणार नाही दादा तुम्हाला जनते कडून उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक कडून तुम्हाला लाख लाख मानाचा मुजरा
दादा आम्हाला आपला आभिमान आहे छान विचार.
धाराशिव जिल्ह्याचा निष्ठावंत खासदार
एक निष्ठ वाघ ⛳️⛳️⛳️⛳️
❤ ओम राजे निंबाळकर दादा ग्रेट 👍👌🏻👌🏻
जय महाराष्ट्र ओमराजे दादा 👍👍
एकच दादा ओमप्रकाश दादा धाराशिवचा वाघ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
अप्रतिम 🎉
Great omdada🎉🎉🎉
अगदी बरोबर आहे दादा
निष्ठावंत 👍
एकनिष्ठ खासदार ❤
खरा वाघ ओमराजे. याला निष्ठावंत म्हणायचं
Great saheb
जय महाराष्ट्र दादा छान उत्तर दिले विरोधकांना
मानले राजे तुम्हाला. साष्टांग दंडवत तुम्हाला 🙏
ओम राजे तूम्ही, खरंच Great आहात
Ek no bola sahebh💯🚩
1 NO DADA🚩🚩
ओम दादा निष्ठेला मानाचा जय महाराष्ट्र
ओमराजे निंबाळकर. कट्टर शिवसैनिक ❤
साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र ❤❤
Omraje salam
मानलं राव तुम्हाला असे असावे निष्ठावंत शिवसैनिक नाहीतर पळून जाणारे खुप आहेत.
दादा,एकदम कडक,कैलास दादा व तुम्ही ,सलाम तुमच्या कार्याला
वाघ ओमराजे❤
ओम दादा नावा प्रमाणेच आपले आचार विचार खूप सात्बिक आणी प्रामाणीक आहेत. गर्व आहे आम्हाला तुमचा आपण निष्ठा आणी स्वाभिमान काय असतो हे देशाला दाखवून दिलय. आपण एकमेव असे खासदार आहात ज्यांनी धाराशिव जिल्ह्यातुन ३ आमदार निवडून आणून भगवा डौलाने फडकत ठेवलाय. आणी आपण गद्दार विरोधकाना जे ऊत्तर दिलंय ते तर सौ सुनारकी एक लोहारकी आहे ... जय महाराष्ट्र दादा ... 🎉❤
👍 Ekno 1 DaDa. Nishtavaan khaasdar...
मानल साहेब.....तुम्हाला सलाम तुमच्या निष्ठेला.....जय महाराष्ट्र........
ओमराजे तुम्हाला त्रिवार मुजरा असेच कार्य करीत रहावे
We proud of u omraje ji , we beed like this nishtavant prananik rajkarani , 🙏
खरच साहेब तूमच्या सारखी माणसे च महाराष्ट्राला एकञ आणु शकतो खुप टोकाला गेला आहे इथे जातीयवाद सकल ओ बी सी च्या वतीने आभीनंदन
मन जिंकले दादा तुम्ही रक्त उसळले ❤❤
खरोखरच मानलं तुमच्या एकनिष्ठ पणाला दादा तुम्हाला जय महाराष्ट्र
Omraje eknisht tiger🎉
ओम राजे निंबाळकर साहेब जिंदाबाद 👏👏
बरोबर आहे साहेब. बेस्ट
सध्याच्या राजकारणात असे विचारधारेच्या माणसांची खूप गरज आहे
दादा जय महाराष्ट्र तुमच्या कार्याला निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कामाला
Dada❤❤❤
जय महाराष्ट्र
ओमराजे हे वाघ आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
छान साहेब एकनिष्ठ शिवसैनिक आणि एकनिष्ठा काय असते ते तुम्ही दाखवून दिलात सलाम तुम्हाला साहेब मानाचा मुजरा साहेब तुम्हाला
ओमराजे तुम्ही खूप ग्रेट आहात एक सत्यवादी आणि धाडसी खासदार महाराष्ट्रातील जनतेचा तुम्हाला तुमच्या विचाराला पूर्ण पाठिंबा राहील ❤❤
साहेब तुम्हाला व तुमच्या विचारांना दोन हजार तोफांची सलामी
Waaaa dada
खरा शिव सेना चा वाघ आहे ओमराजे निंबाळकर जय महाराष्ट्र दादा
अप्रतिम खासदार ❤
Wahh...omraje saheb ❤❤❤❤❤
सलाम ओम राजे 🌹👏👌👍☝️
जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
याच्यामुळेच ओमराजे मी तुमचा खूप मोठा फॅन आहे.बरोबर आहे. राजकारणी नते 77 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून तरी पण आपण अजून विकासाच्या मुद्यावर मते मागतोय. कित्ती जनतेला हे नेटलोक फसवतात.
ओम दादा खूप छान छान बोललात ह्यालाच म्हणतात खाल्लेल्या मिठाचं ओळख जय महाराष्ट्र
दादा मस्त उत्तर दिल👍
माणूस म्हणून जिंकलं राव आज❤❤❤
एकदम ओके दादा तुम्हाला महाराष्ट्रात एक नंबर खासदार मानतो तुमच्या कार्याला सलाम
ग्रेड ओम दादा, आन बान शराशिवची शान, ओम दादा 🌹🌹👌👌👍👍🙏🙏
जय महाराष्ट्र सलाम दादा
खरा वाघ ओम दादा
कलियुगात निष्ठावंत आणि प्रामाणिक शब्दाचा अर्थ काय आहे हे पाहायचं असेल तर ओमराजे निंबाळकर यांच्याकडे बघून समजते
दादा मन भरुन आले तुमच्या निष्ठावंत पणाला जय महाराष्ट्र
खुप छान 👏✊👍
निष्ठावान एकच वाघ सलाम दादा
फक्त ओमराजे निंबाळकर आणि उध्दव ठाकरे खरे महाराष्ट्र चे खरे भक्त आहेत. जय महाराष्ट्र! जय शिवसेना !!
1 n जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
खुप छान दादा 🙏🙏🙏
❤❤❤om raje
जय महाराष्ट्र दादा जय शिवाजी जय भवानी🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ओम राजे मना पासुन राम राम.अशीच जणसेवा चालू ठेवा.तुमही फार महान आहात.
1 no. Dada ❤
खरंच ओमदादा एक नंबर बोललात
Dada 🔥🔥🔥
खूप छान विचार आहेत.
ग्रेट ओमराजे.
आमच्या धाराशिव जिल्ह्याचा एकच टायगर तो म्हणजे ओम दादा
ऐक नाही दोन वाघ 🐯🐯 आहेत ओमराजे कैलास पाटील
जय महाराष्ट्र ओम दादा
Txxx bro hech bolnya chi apexasha hoti khar bole raje tumi
ईमानदार माणूस असे मानस खूप कमी आहेत राजकारना मध्ये
दादा तुला सलाम तुझ्या निष्ठेला सलाम अशीच निष्ठा ठेवा तुमच्या सारखे विचार इतर लोक प्रतिनिधी आणि होऊ घातलेले गद्दार ह्यांनी ठेवले तर खरंच भल होईल