जांभूळ शेती ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान 91124 52200 लागवड संपूर्ण माहिती। Jambhul lagwad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • रणजीत पाटील +91 91124 52200
    जांभूळ लागवड.

Комментарии • 36

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 11 месяцев назад +5

    15 लाख कोणत्या शेतकऱ्याचे झालेत त्यांची मुलाखत घ्या आणि त्यांचा प्लॉट पण दाखवा म्हणजे शेतकऱ्यांना अजून विश्वास बसेल

  • @crazypranav2150
    @crazypranav2150 3 дня назад

    सर काहीही काय सांगता सातव्या वर्षी फळ चालू होतं जांभळ बागेला आणि सुरुवातीला चार-पाच कॅरेक्टर स्माल निघतो आणि एवढे पैसे होत नाही आठव्या नवव्या वर्षी दीड दोन लाख रुपये मिळाले

  • @VikasShende101
    @VikasShende101 Год назад +3

    ✨Varietie Konti Changli Aahe & Price Sanga Sir Ji Please........🙌🙌🙏

  • @gauravwaghamale8433
    @gauravwaghamale8433 4 месяца назад +2

    आमच्या घरापाशी एक जुने झाड आहे पण फळे उशिरा पिकत आहे त्यासाठी काय उपाय करु

    • @Adityamore120
      @Adityamore120 4 месяца назад

      Amchya ithe pn tsech ahe june chya ending la jambhul pikaula jate

  • @रिअलनचरल
    @रिअलनचरल 9 месяцев назад +1

    माझी 4 वर्षांची झाडे आहेत अजून फळे नाही आली

  • @sonajisalve9508
    @sonajisalve9508 Год назад +1

    झाड पीवळी पडत आहेत व झाडांच्या बुध्दाला मावा येतोय काय उपाय करावा

  • @BhagwatSul-us6vk
    @BhagwatSul-us6vk 3 месяца назад +1

    रोप कोठे मिळेल, सर

  • @ajitkajale8197
    @ajitkajale8197 Год назад

    खूप छान माहिती दिली आहे

  • @narendrabarsagade3391
    @narendrabarsagade3391 Год назад +1

    मला 50 झाडे पाहिजे. कृपया पाठवाल का. किंमत किती. कृपया कडवावे.

  • @appadadas1105
    @appadadas1105 Год назад +1

    एकच नंबर साहेब

  • @Navnath_Borhade
    @Navnath_Borhade Год назад +3

    Yachi sheti he first time me Bhagat aahe

  • @ashokjagtap5765
    @ashokjagtap5765 Месяц назад

    Dada patat nahi zhadala 100 kg

  • @dipakpardhi7739
    @dipakpardhi7739 11 месяцев назад

    15फूट /15फूट जागा लागते का

  • @rameshjadhav2504
    @rameshjadhav2504 Год назад +2

    रणजीत पाटील साहेब मुलाखती बरोबर आपला मोबाईल नंबर दिला तर बर होईल

  • @VikasPatel-ur4yd
    @VikasPatel-ur4yd 3 месяца назад

    Verity kounsi ahe

  • @anantraochankhore4082
    @anantraochankhore4082 Год назад +4

    या मुळेच आमचे शेतकरी फसतात रोपावले रोप विकून मोकळी होतात आणि खूप झालं की सगळ एकोनामिक बिघडून जाते विचार पूर्वक काम कारण महत्वाचं आहे एक एकर २०लाख की लगेच व्हिडिओ पाहून सर्व तुटुन पडतात पण अस होयायला नाही पाहिजे

    • @ranjitpatil9731
      @ranjitpatil9731 Год назад

      Shetkaryache plot paha bheta vichara shahanisha kara aani mag nirnay ghya.aamhi shetkaryannà bhetun sarv gosti janun mag boltoy.ashe andaje bolat nahi.

    • @kbgoatfarm594
      @kbgoatfarm594 3 месяца назад

      त्या प्लॉट च व्हिडिओ टाका म्हणजे खर वाटेल

    • @kbgoatfarm594
      @kbgoatfarm594 3 месяца назад

      नाहीतर रोप विकण्यासाठी थापा मारणारे भरपूर झालेत.

    • @ranjitpatil9731
      @ranjitpatil9731 2 месяца назад

      Tyach plot madhe video kadhla aahe

    • @kbgoatfarm594
      @kbgoatfarm594 2 месяца назад

      @@anantraochankhore4082 10 लाख एकर कोणत्या शेतकऱ्याच झालं त्याचा व्हिडिओ पाठवा

  • @sandeepkamane5424
    @sandeepkamane5424 Год назад

    सुंदर

  • @khandushankar8535
    @khandushankar8535 Год назад

    रोपे कुठे मिळतील. पत्ता द्या.

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 3 месяца назад

    पक्षी फार नुकसान करतात काय उाययोजना

  • @gajananbende2292
    @gajananbende2292 3 месяца назад

    Mahiti khup chagli aahe

  • @rajpatil3976
    @rajpatil3976 Год назад

    Saheb yach market kut aahe ani
    market la kay rate chalu aahe sanga saheb please 🙏

  • @vk29869
    @vk29869 11 месяцев назад

    मी केलंय एक एकर, बारामतीत. ❤

  • @umeshaware5833
    @umeshaware5833 Год назад

    Mast

  • @suyogjadhav9206
    @suyogjadhav9206 Год назад

    Mast mast Ranjit dada 🖕🤞👍👍

  • @rajeshtarkase2118
    @rajeshtarkase2118 Год назад

    No dya 100 रोप पाहिजेत

  • @rahullondhe9606
    @rahullondhe9606 Год назад +1

    Vaccum packing