मी खूप व्हिडिओ पाहिले, पण आपण ज्या पद्धतीने समजावून सांगितले तसे कोणत्याही व्हिडिओ मध्ये सांगितले नाही. आपण खूप छान माहिती दिलीत. आपले मनापासून खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान समझवल.माप घेणे व मापा प्रमाणे बाही कापण ह्यात ल्या सर्व व्यवाहारिक लहान मोठे प्राबलेम तुमचा पण लक्षात येतात.हे विचार करून छान वाटल.तुमी त्यांच्या निरसन ही योग्य पद्धतीने बोलत्या भाषेत केल. मापा न वरून मोंढ्या च माप काय असावा रेडी लिस्ट तर फारच उपयोगी पडेल. कठिण काम सोप्या पद्धतीने करता येईल. मी पहिल्यांदा ऐकलं कि मोंढ्या करता किती कापड घेतलं हे क्रास चेक पाठचा मोंढ्या वरून करावा. पुढचा जरी किंचित खोल कपतो. असेच छान प्रयत्न चालू ठेवावेत .शुभेच्छा. कधी वेळ काढून हाल्टर नेक चा पोलक्या ची पूर्ण कटिंग जरुर दाखवाल.
नमस्कार ताई. किती सोप्या पद्धतीने चार्ट बनवून दिला. खूप कामाचा असल्याने पूर्वी च शेयर केला .ह्याने आमचा कडे बर्या पैकी शिवणात सुधारणा आली. आणी कापड कापून नवीन पैकी ड्रेस, परकर,पोलक काही ही शिवण करायला आत्मविश्वास निर्माण झाला. आज आपले आराध्य प्रथमेश दैवत 🌻श्री गणरायांच 🌻🥀🍑🍓🍒जन्म दिवस आहेत. म्हणून आपणास सपरिवार हे दैवत नेहमी प्रसन्न राहोत ही शुभेच्छा. 🌻
खूप सुंदर. मॅडम तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे. मला बर्यापैकी माहिती आहे पण कधी प्रयत्न केलाच नाही. पण मी जास्त लक्ष देऊन ब्लाऊज शिकण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.
तुमचा प्रत्येक विडिओ useful आहे माझ्या शिवण्यात खूप perfection आलं तुमचे मनापासून समजावून सांगणे फारच अप्रतिम खूप खूप आभार🙏 मराठी भाषेत खूप सुंदर fashion world
खूप छान समजून सांगितले तूम्ही मॅडम Thanks
खूप छान माहिती आहे .लवकर समजून येते .धन्यवाद
खूपच,छान पद्धतीने समजावून शिकवता मॅडम
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले, मला आता बाही ची कटींग अगदी सोपे झाले आहे, धन्यवाद.
ताई तुम्हि खुप सोप्या आणि चांगल्या पद्धतिने समजुन सांगतात.
RK food corner मराठी ताई खरच खूप छान पध्दतीने सांगता, परकर विषयी सांगा
Tai tumi madun kasky map ghetla
Bahi rundi madhuri kashi ghetali
@@tejasvipatilcreation3933 v
तुमची समजून सागण्याची
पद्धत खूप खूप छान आहे
Thx aahe तुमचा .धन्यवाद
मॅडम आपण खूप चांगल्या👌 पद्धतीने समजाऊन सांगता ह्या विडियो साठी धन्यवाद🙏🏻
खुपच छान समाजावून सांगितले आहे आकार देणे अगदी सोपे करून दिले आहे थँक्स मॅडम 👍
Ha video sundar ahe 👍👍
खूपच छान, चांगले प्रकारे तुम्ही समजावून सांगितले ताई
khupch sundar sangitle aahe aapn . thanku so much tai👍
खुपच सुंदर सांगीतले आहे धन्यवाद
Very well explained. Your handwriting is beautiful 👌
Good information
खुप छान ताई हा विडीओ दाखवल्या बदल मी तुम्हांचे सगळे विडीओ बघत असते
Khup Chan sangta tai tumhi
38 chest botneck ch cutting dakhva na plz..
Khup chan
बाही ची लांबी जर तीन इंच असेल तर कॅप hight किती घायची
तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगितले मॅडम थॅंक्यु
wa chan sangitalat samjel as
मॅडम तुमचं हॅन्ड रायटिंग खूप सुंदर आहे आणि तुम्ही मापाची माहिती ती दिलेली खूप सुंदर आहे खूप सोप्या पद्धतीने समजते थँक्यू मॅडम
Merry Chirstmas and Happy New Year mam.तुम्ही खुपच छान पद्धतिने समजावून सांगता।
@ G
ईआ।
तुम्ही सोपी पध्दतीने सांगितले
@@rajupatare1666 nnñnnnñnnñnnnñnñnnñnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnñnnnnnñnnnnnñnnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn
@@rajupatare1666 nnnnnnn
तुम्ही खूपच छान समजावून सांगता. मी तुमचे सगळेच व्हिडीओ फाॅलो करते.
Thank-you so much taai
मंँडम खूप छान प्रकारे सांगितले धन्यवाद
Namaste Madam tumhi khup Chan sikavta please madam Tumhi amhala blouse che angavarche maap kashe geta te sikva
Khup chan 👌thanks ....
खुपच ग्रेट आहात ताई तुम्ही
Ani jar 40chest la 3chi slives asel tar cap height kashi ghenar please drafting Karun dakhva
Hi mam tumhi khup chan samajavta tyamule manatil bhitee jaatein
ताई तुमची सांगायची पध्दत छान आहे . तुमचा whatsapp grp madhe add kara laka .आमचे काही प्रोब्लेम्स सागता येतील . Plz reply.
हो आम्हाला पन अँड करा
हो मला पण ऍड करा.
Ho mala pn add kara
मला सुधा add कराल ताई
Mala hi aad kara tai
खुप सोप्या पध्दतीने बाहि कटीग समजवून सांगीतली मला जमतच नव्हते बाहि मधे घोळ होत होता।तुमचे आभार🙋👍
ताई मी नवीन शिकतेय तर मला ब्लाउज चे मापं कशे घ्यायच आणि ते कशी जॉईंट करायची प्लीज मला सांगा ताई
खुप छान समजावून सांगितले अगदी सोप्या पद्धतीने 👌👌👌🙏
Cap hight /cap length la marathi wa hindi madhe kay mahntat tyacha kay use ahe
Caphight म्हणजे बगल कटी ग
@@beoptimistic554 6
खूपच छान शिकवलं आहे ताई
👏👏👏👏
khup chan madam ...लगेचच समजल ...🙏 🙏 🙏 🙏
मॅडम मला मेजरमेंट टेप विषयी माहिती सांगा प्लीज. पाऊन. इंच. सवा. इंच
Best video tai
मी खूप व्हिडिओ पाहिले, पण आपण ज्या पद्धतीने समजावून सांगितले तसे कोणत्याही व्हिडिओ मध्ये सांगितले नाही. आपण खूप छान माहिती दिलीत.
आपले मनापासून खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏
Measurement smjt nahi ahe madam... 36" chest cha 7.5" inche ks kay
खूप छान समझवल.माप घेणे व मापा प्रमाणे बाही कापण ह्यात ल्या सर्व व्यवाहारिक लहान मोठे प्राबलेम तुमचा पण लक्षात येतात.हे विचार करून छान वाटल.तुमी त्यांच्या निरसन ही योग्य पद्धतीने बोलत्या भाषेत केल.
मापा न वरून मोंढ्या च माप काय असावा रेडी लिस्ट तर फारच उपयोगी पडेल. कठिण काम सोप्या पद्धतीने करता येईल.
मी पहिल्यांदा ऐकलं कि मोंढ्या करता किती कापड घेतलं हे क्रास चेक पाठचा मोंढ्या वरून करावा. पुढचा जरी किंचित खोल कपतो.
असेच छान प्रयत्न चालू ठेवावेत .शुभेच्छा.
कधी वेळ काढून हाल्टर नेक चा पोलक्या ची पूर्ण कटिंग जरुर दाखवाल.
Miss u mam.
खूप छान समजावून सांगितले ताई थँक्यू
मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवता
तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने समजावले, धन्यवाद
तुम्हाला खूप धन्यवाद खुप छान पद्धतशीर समजावता
Mi tumhchya saglya vidiola like karte
Karan mla tumhche sagle vidio samajte
Khup chan samjaun sangta tai thank you so much
तुम्हीची मी आभारी आहे तुम्ही इतक्या सोप्या आणि समजल अस सागितल
tai khup chhan mahiti dili tumhi sangitle pramane shoulder ghetle khup chhan aale blouse i so happy
खूप छान समजेल असं सांगता तुम्ही
expiained very well. helps a lot to be perfect in stiching. all your vedios are very good
खूपच छान समजले तेच कटाेरी ब्लाऊज कटींग
नमस्कार ताई.
किती सोप्या पद्धतीने चार्ट बनवून दिला. खूप कामाचा असल्याने पूर्वी च शेयर केला .ह्याने आमचा कडे बर्या पैकी शिवणात सुधारणा आली.
आणी कापड कापून नवीन पैकी ड्रेस,
परकर,पोलक काही ही शिवण करायला आत्मविश्वास निर्माण झाला.
आज आपले आराध्य प्रथमेश दैवत 🌻श्री गणरायांच 🌻🥀🍑🍓🍒जन्म दिवस आहेत. म्हणून आपणास सपरिवार हे दैवत नेहमी प्रसन्न राहोत ही शुभेच्छा. 🌻
खुप सोप्या पद्धतीने सांगितले thanks
खुप छान पद्धत आहे
Ujjwala Tai namaskar,
Tumachi shikavanyachi paddhat khupach chan ahe. Agadi saral ani sopi
खुप छान सांगीतलं ताई तुम्ही
खुप छान समजावुन सागीतल मॅडम
तुमच्या पद्धती खूप छान आहे मला प्रिंसेस कट चा विडिओ हवा आहे
खूप सुंदर. मॅडम तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे. मला बर्यापैकी माहिती आहे पण कधी प्रयत्न केलाच नाही. पण मी जास्त लक्ष देऊन ब्लाऊज शिकण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.
खुप सोपी बदत आहे मॅडम मला आवडली आहे 👍👍👍👍😊 खुप छान शिकवता
Thank you mam mi katori blouse try kela khup chhan basala
परफेक्ट बाही कटिंग सुंदर
मला,तुमची,पद्धत,खूप, छान, आहे तुम्ही, जवळ, असतां,तर,मी, तुमच्या, कडे, शिकण्यासाठी,आली, असते, thanks, madam
Mast ! Suralit ani sop👍👍👍
मला तुझी शिकवणे खूप आवडते
Khup chan. Mala purna shikayche aahe pahilya pasun.
खुप छान पद्धत आहे शिकवण्याची...धन्यवाद ताई 🙏
सोपी पद्धति खूपच छान
तुमचा प्रत्येक विडिओ useful आहे माझ्या शिवण्यात खूप perfection आलं तुमचे मनापासून समजावून सांगणे फारच अप्रतिम खूप खूप आभार🙏 मराठी भाषेत खूप सुंदर fashion world
खूपच छान वाटले ड्रेस चे पण मापे एकदा दाखवा धन्यवाद
Didi tumche doni chaynal baghte mee
Khup chan sangtya tumi
Khupac sunder mahiti🙏
धन्यवाद ताई खुप छान समजावून सांगितलं त 🙏
wa mamखुपच सोपे करून दाखविले.
Tae 5 varshachya mulichya frock ch cutting dakhava na plz
खुप सोप्या पद्धतीने आणि छान सांगितले आहे,धन्यवाद ताई 🙏
धन्यवाद ताई खूपच छान आहे शिकवणी.
Hi mam tumhi khup chan samajavta
कुप छान शिकवता तुम्ही मलाsholdar आणि गळा याची कटीगं सागं। sholdar उतरता धन्यवाद
खुप खुप छान
Khup sunder samjun sangitl tumhi khup chan samajle mla .... Ani kuthe mi chukat hote te hi kalal mla tnx ..... Charu
Chan shikvtes lgech smgun yet👍👍👍👍
खुपच छान समजावुन सांगितले
Khuup chhaan samjvata 👍
धन्यवाद तुम्ही कमी शिकलेल्या माणसाला पण समजेल अशा प्रकारे समजवता
ह्या व्हीडओतुन मी बरच काही शिकले
म्हणुन पुन्हा एकदा धन्यवाद
Tai tumi khup chan samjaun sangata mala khup upyog hoto thanks
Khup soppi padhath chhan👌thanks
Thankyou mam, tumchya mulech aaj mi blause chi cutting and stitching shikli.
Khup chan shikvtat tumhi
Khoop chhan sangta tumhi hi sarve map aapn dresses sathi pn vapru shakto ka
thanks mam Mala ful Bahi Che map dakhva Tumse video Khoop Shan Aastha thanks mam🙏🙏
छान व सोप्या पद्धतीने दाखवले आहे धन्यवाद
Thanks mam khupach Chan sangata mam bot neck Aarmohl Anni sohdar kiti gheyaych प्रत्येक छातीचे बोट नेक चे माप सांगा मेन शोल्डर आणि आर mohl
Thanks Tai खूप छान समजावता तुम्ही
खुप छान माहिती मापासहित दिली. धन्यवाद.
खुप छान ताई,, मी नवीन शिकतेय
अक्षर खुप सुंदर आहे
Khup chhan sahaj samjel as sangitl thanks
Chan samjavl Tai
Khup chhan explain karta tumhi. Ajun konta video search karava vatat nahi.. ekdam mast .
Tai tumhi khup chan sangta
Tumhi khup chhan samjavta. Blouse shikavnari miss pan etka samjavat nahi. Mi tumche sarva video bhagte. Thank u mem
Khupch deep study ahe tumcha
ताई तुमची माहिती फार उत्तम आणि उपयोगी आहे